मराठी माणूस, व्यवसाय आणि चूक ft. Dhande Ki Baat | Marathi Podcast | SwarajyaWani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024

КОМЕНТАРІ • 74

  • @shivajipawar7735
    @shivajipawar7735 Місяць тому +1

    धन्यवाद, स्वामी समर्थ

  • @jaydeepsawant7240
    @jaydeepsawant7240 Місяць тому +3

    आज पर्यंत ची सर्वात जास्त आवडलेली मुलाखत❤

  • @meenamore2462
    @meenamore2462 Місяць тому +3

    यशस्वी बिजनेस कसा करावा बद्दल खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🎉🎉 तुमचे विचार तरुणांना खूप मार्गदर्शक ठरतील 👍👍जय शिवराय 🙏

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 Місяць тому +10

    धन्यवाद ... एका मराठी माणसाचे धंद्याचे अनुभव आणि सुरवातीच्या चुका शेअर केल्याबद्दल 👍

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому

      तुमचा ही धन्यवाद आपल्या पॉडकास्ट पाहण्या बदल 🙌

  • @vmsmakeover7854
    @vmsmakeover7854 Місяць тому +1

    Aajch mi marketing sathi ek class join krnaar hote ani luckily ha vdo pahnyat aala... marketing tr kalach pn navyane Shivaji Maharaj kalale...sahi dhande ki baat pta chali... thank you so much for very informative podcast...

  • @vikramkate9023
    @vikramkate9023 Місяць тому +3

    मार्ग दर्शन खूप छान मला आवडले खुप धन्यवाद❤

  • @mindsetiseverything3730
    @mindsetiseverything3730 Місяць тому

    Apratim❤❤❤

  • @21-atharvshelke.51
    @21-atharvshelke.51 Місяць тому +5

    आता पर्यंतची सर्वात चांगली मुलाखत जी मराठी लोकांना प्रेरणा देईल अणि महाराजांचे विचार आपण कसे वापरावे याच उत्तम उदाहरण आहे ही मुलाखत.
    अणि prathamdani दादा तुमच्या या कार्याला सलाम जे अशा मुलाखती आपल्या लोकांपर्यंत पोहचवताय.
    जय शिवराय 🚩

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +2

      खूप खूप धन्यवाद | आपले हे शब्द अम्हाला पुढच्या वाटचालीस मदत करतील 🙌🧡

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 Місяць тому +10

    फारच माहितीपूर्ण पॉडकास्ट 👌👍

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      धन्यवाद स्वराज आपल्या समर्थन बद्दल | Subscribe करायला विसरू नका 😊

  • @umeshkapure8312
    @umeshkapure8312 Місяць тому +1

    Great Business Guru 🙏

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      Thank You For Watching | आशा करतो आपल्याला महत्त्वाचे Intakes नक्कीच भेटले असतील 🙌🚩

  • @rajendraranjane8282
    @rajendraranjane8282 Місяць тому +3

    अतिशय सुंदर माहिती दिली असल्यामुळे आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद साहेब आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे....दुसऱ्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा देणारे विचार आहेत.आणि आपला मराठी माणूस मागे न राहता...तो पुढे गेला पाहिजे असे वाटते..आपले मनापासून धन्यवाद साहेब मी आपला अत्यंत ऋणी आहे

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      पहिले तर आपले खूप खूप धन्यवाद पॉडकास्ट पाहण्या बदल | आपले हे शब्द आम्हाला पुढच्या वाटचालीस खूप प्रेरणा देतील 🙏🙌
      जय हिंद जय महाराष्ट्र साहेब

  • @daivatthakur526
    @daivatthakur526 Місяць тому +1

    खूपच छान

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      धन्यवाद Sir 🙏🙌🚩

  • @sohammore4661
    @sohammore4661 Місяць тому +4

    📌OMG!!!! What a positive attitude & Responsible podcast. Amazing, Thanks a lot for sharing Golden thought 🌻

  • @konkantourism
    @konkantourism Місяць тому +4

    या गणेश चतुर्थी la सर्वांनी ठरवा मी जे काही सामान घेईन. मराठी माणसाच्या दुकानात घेईन.....तरच आपला मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल...नाहीतर थोड्या दिवसांनी मराठी माणूस दिसणार पण नाही व्यवसाय मधे!!!

    • @Letsmakealife-07
      @Letsmakealife-07 Місяць тому +1

      अगदी बरोबर सर..👍

    • @jaideepshinde7492
      @jaideepshinde7492 Місяць тому

      अशी आवाहनं करून धंदा होत नसतो.

  • @konkantourism
    @konkantourism Місяць тому +3

    या कॉमेंट बॉक्स मधे प्रत्येक जण mhntoy की मराठी माणूस पुढे गेला पाहिजे.... पण ती कृती करत नाही....आज प्रत्येक बाजारपेठ mdhe गुजराती मारवाडी यांनी दुकाने घातली...त्यांना मोठ करणारे आपले मराठी लोकच आहेत . हे सत्य आहे....नुसते कॉमेंट करू नकात.... कृती करा सर्वांनी.....

  • @RAJU_MORE
    @RAJU_MORE Місяць тому +14

    मराठी लोकांना योग्य दिशा देणारी मुलाखत... त्रिवार धन्यवाद दोघांनाही... 👌👌

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +2

      आपला ही धन्यवाद पॉडकास्ट पाहण्या बदल | नक्कीच शेअर करून आम्हाला support करा | जय महाराष्ट्र

  • @Rutviks_journey09
    @Rutviks_journey09 Місяць тому +2

    MAZHYA MANATLI GOSHTHI AAJ BOLI DADA ANI SIR ❤

  • @rameahpakhad
    @rameahpakhad Місяць тому +3

    सर खूप छान मुलाखत दिलात खुप सारी म्हायती मिळाली धन्यवाद ,,,सर मार्केटिंग बद्दल एक व्हिडिओ बनवा धन्यवाद सर,

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      धन्यवाद पॉडकास्ट पाहण्या बद्दल | आपली ही Feedback नक्कीच लक्षात घेऊन मार्केटिंग हा विषया वरती लवकरच पॉडकास्ट आणायचा प्रयत्न करू

  • @vivekkhedekar2828
    @vivekkhedekar2828 Місяць тому +3

    This is really amazing podcast bro.
    आजच्या नवीन तरुणांसाठी खूपच सुंदर सपोर्ट करणारा podcast आहे.

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      Thank you so much for watching | Podcast नक्कीच शेअर करा आणि आम्हाला Support करा 🙌

  • @Sagar_Adhav
    @Sagar_Adhav Місяць тому +4

    खूप काही शिकायला भेटल❤ धन्यवाद

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      तुमचे हे शब्द आम्हाला पुढचया वाटचालीस बळ देईल | Subscribe & Share करून आम्हाला Support करा 💯🚩

  • @tusharkadam9296
    @tusharkadam9296 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      जय महाराष्ट्र साहेब 🙌

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय,🚩🚩🚩🔥🔥🔥

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र | आशा बाळगतो तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल 😊🚩

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil Місяць тому +6

    मुलाखत घेणारा अजून पूर्ण मॅच्युअर नाही....

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +2

      Feedback बद्दल धन्यवाद, लवकरच आणखी सुधारणा करुन आणखी चांगले Podcasts आणण्याचा प्रयत्न करू, कृपया जुळून राहा.

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 Місяць тому +1

      चुका काढताय म्हणजे नक्कीच मराठी आडनाव लावलेले अमराठी आहात....

    • @JeetAgroDadaPatil
      @JeetAgroDadaPatil Місяць тому

      @@Swarajyawani 💯

  • @user-mi2ce9bj9e
    @user-mi2ce9bj9e Місяць тому +3

    हर हर महादेव
    जय भवानी
    जय शिवराय 🚩🚩
    -जाधव इंजिनिअरींग, मल्टी स्कील वर्कशॉप

  • @Amamoneymagnet9
    @Amamoneymagnet9 Місяць тому +1

    Road side stall var bargain karu naka.

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      हो, नक्कीच त्यांना नक्कीच मदत केली पाहिजे 👍

  • @Megapower_Enterprises
    @Megapower_Enterprises Місяць тому +22

    धंद्यात मराठी माणूस मोठा झाला पाहिजे💯🤝

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +2

      नक्कीच झाला पाहिजे

    • @sunilwabale3624
      @sunilwabale3624 Місяць тому +3

      स्वराज्य वाणीने असेच पडद्यामागे लपलेले व प्रसिद्धीपासून दूर असलेले कर्तृत्वाने मोठे असलेले मराठी हिरे शोधून त्यांची मुलाखत घेऊन त्यापासून इतरांना प्रेरणा देणारे मुलाखतीचे कार्यक्रम असेच आयोजित करावे मराठी झेंडा फडकवणारे असेच उद्योजक निर्माण होतील असे कार्य आपल्या हातून घडावे हीच शुभेच्छा

    • @HardikGadhvi-u1o
      @HardikGadhvi-u1o Місяць тому +1

      ​@@Swarajyawani Gujarat ke padoshi ho re Maharashtra walo ❤️
      Business ham logo ke khoon me he

  • @Dank_Dani
    @Dank_Dani Місяць тому +6

    🔥Chatrapati shivaji maharaj🔥

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @nayandeo3333
    @nayandeo3333 Місяць тому +5

    Marathi podcast nice ❤ bhai

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      धन्यवाद नयन | पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच Subscribe आणि Share करा 😊

  • @akshaykale9789
    @akshaykale9789 Місяць тому +2

    Very nice video 👏👏👏

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      Thank You so much for watching 🙌

  • @Letsmakealife-07
    @Letsmakealife-07 Місяць тому

    मराठी पाऊल पडते पुढे..🙏

  • @anildhamne6181
    @anildhamne6181 Місяць тому +3

    ❤❤❤

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      Podcast पाहण्या बद्दल आपले आभार | अशा बाळगतो आपल्याला व्यवसाय ह्या विषया वर नक्कीच काही तरी शिकायला भेटलं असेल 🙌🚩

  • @5Toplisted000
    @5Toplisted000 Місяць тому +4

    Khup mast important sangitale dada Business baddl ❤

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому

      धन्यवाद पॉडकास्ट पाहण्या बदल | Subscribe करायला विसरू नका 😊

  • @kishorjadhao
    @kishorjadhao Місяць тому +1

    कोणते apps aahe

  • @Sagar123kesharwani
    @Sagar123kesharwani Місяць тому +3

    🔥🔥🔥

  • @amitj159
    @amitj159 Місяць тому +3

    Nice... Always with you sir 👍🙏

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому

      Thank You So Much For Watching 🧡

  • @parmpariktaanibhajan
    @parmpariktaanibhajan Місяць тому +2

    Amachya akolyachech ahet bhau he tyanchya language warun watatch hot

    • @Swarajyawani
      @Swarajyawani  Місяць тому +1

      हो 💯 | जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Rutviks_journey09
    @Rutviks_journey09 Місяць тому +1

    Dada mi pn yavatmal chas aaho ❤❤

  • @Rutviks_journey09
    @Rutviks_journey09 Місяць тому +1

    MI yavatmal chas aaho dada ❤

  • @amarshinde7425
    @amarshinde7425 Місяць тому +1

    Mi t 😂tumale gujrati samjat hoto rao

  • @Rutviks_journey09
    @Rutviks_journey09 Місяць тому +2

    MAZHYA MANATLI GOSHTHI AAJ BOLI DADA ANI SIR ❤