शेडनेटमध्ये#30 दिवसात घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 гру 2021
  • 🙋हो मित्रांनो शेडनेटमधील कोथंबीर ....
    कोथंबीर प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर लक्षात आले की त्या कोथिंबिरीवर कोणत्याही प्रकारचा रोग व किडींचा प्रादुर्भाव नव्हता व त्याची गुणवत्ता खूप चांगली होती त्यामध्येच कीटकनाशकांचा वापर न झाल्यामुळे विषमुक्त कोथिंबीर उत्पादन आपल्याला या पद्धतीमध्ये मिळू शकत असे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लक्षात आले.
    हंगामानुसार वातावरणानुसार जर आपण कोथिंबीरीची लागवड शेडनेटमध्ये केली तर याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. आणि कमी कालावधीत जास्त उत्पादन घेता येईल.
    #satyamagro #arjunbedwal #corinderfarming #gingerfarming
    #shetkari #kissan #farmer
    Buisness Contact - satyamagro26@gmail.com

КОМЕНТАРІ • 20

  • @satyamagrofarmer3304
    @satyamagrofarmer3304 2 роки тому +7

    🕵️प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर मला असे वाटते की या पद्धतीने जर आपण कोथिंबीर उत्पादन घेतलं शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल. खराब पावसाळी वातावरण आणि उन्हाळ्यातील जास्त उष्णता अशा दोन हंगामात शेडनेटमध्ये कोथिंबीर चांगले उत्पादन घेण्यासाठी फायदेशीर ठरेल...🙏

  • @subhashbalhal2722
    @subhashbalhal2722 2 роки тому +2

    भारी

  • @nileshsuchit9212
    @nileshsuchit9212 2 роки тому +1

    खूप छान आहे व्हिडीओ ☝️

  • @ravidongarjal3489
    @ravidongarjal3489 2 роки тому +2

    Very nice👍

  • @nileshsuchit9212
    @nileshsuchit9212 2 роки тому +1

    👍👍👍

  • @subhashbalhal2722
    @subhashbalhal2722 2 роки тому +1

    ✌️

  • @dharmajipawar3130
    @dharmajipawar3130 2 роки тому

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Rushibasf
    @Rushibasf Місяць тому

    Kiti kothimbir utpadan milale

  • @sandipgdeshmukh7712
    @sandipgdeshmukh7712 29 днів тому

    थोरात भाऊ चा नंबर द्या

  • @amol_96582
    @amol_96582 Рік тому

    Hi

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Рік тому

    खर्च किती येतो एक एकर गरवारे शेड नेट ला

  • @rameshwarbitle2967
    @rameshwarbitle2967 Рік тому +2

    शेडनेट मध्ये कोथंबीर घेतल्यास शेड्मानेत मधील माल लवकर सुकते व्यापारी कमी रेट मध्ये मागतात्त, बाहेरच्या हवेत नेल्यास लवकर सुकतो

  • @vijaypatare9006
    @vijaypatare9006 Рік тому

    थोरात साहेबाचा फोन नंबर द्या

  • @sandipgdeshmukh7712
    @sandipgdeshmukh7712 29 днів тому

    भाऊ मो नंबर द्या

  • @balasahebthorat929
    @balasahebthorat929 2 роки тому +1

    Shed net kharch kiti yeto

    • @SatyamAgroKannad
      @SatyamAgroKannad  2 роки тому +1

      एक एकर क्षेत्रामध्ये 14 लाख रूपये खर्च शेतकर्याने केले आहे. पोकरा योजनेअंतर्गत त्यांना सबसिडी सुध्दा मिलाली आहे.

  • @akashatole3454
    @akashatole3454 2 роки тому

    या शेतकऱ्याचा नंबर द्या