मनोहर पर्रीकर मनापासून अभिवादन सर. उत्पल जी खूप शुभेच्छा. खूप छान सर. चूल भाकरी... त्याच तव्यावर भाजी पण परतता येते. चूल विसली तरी निखाऱ्यावर बाकी पण भाजली जाते. निखारे विसाली तरी... राख असते...राहते नाही.. बाकी...
देवेंद्र ला महाराष्ट्रात स्थान मिळालं नाही ते गोव्यात मिळवू पाहत आहे. देवेंद्र च लक्ष्य पैशाकडं असतं माणसाकडे नाही हाच खरा इतिहास आहे. कारण आम्हीं देवेंद्र च्या अगदी जवळचे आहोत.
Utpal Parikar is facing like the situation faced by Arjuna on Kurukshetra. Lord Krishna will give him the power to fight for his own legacy and right. True and Polite person like him always hesitate in such conditions.
फडणवीस ला तोड आहे,हा फडणवीस शोभाचा मुलगा आहे ,याला वारसाने नाही का आला,याला शिवसेनेने केलापाच वर्षे,शिवसेना नाही तर याला दीड दिवस पण मुख्यमंत्री पद टिकवता आलं नाही
फडवणीस बघा कसा शांतपणे बोलत आहे उत्पल ...... आणि अशा चांगल्या माणसाला तुम्ही दाबणयाचा प्रयत्न करता आहात, त्याची तुम्हाला योग्य किंमत मोजवीच लागेल..... उत्पल नक्कीच जिंकेल यात शंका नाही...... नियती उत्पलला नक्कीच न्याय देईल..... आयात दलालांना टिकेटे देवून, तुम्ही लोक पक्ष बर्बाद करत आहात, फडवणीस साहेब......!!
As me was Your Fathers friend worked for ===22===years Late Anil Salgaocar Office hence knew Him so Utpal Bab all the Best and May Your Dreams Come true to do hard work showing Your Talent always stay away from devil tricky mind politicians having Worked for. ,,3. 4...Years .aware about the attitudes of these politicians not against but truth and views as Citizens Wright me express GOD BLESS US ALL let's live Happily since We are all DUST and Will into DUST one Day no one is come to Live for Ever even Great Leaders will Die
If elected,he will put condition on bjp to remove criminals and corrupt members from party,which will help to clean the party image which had been damaged by Fadanvis.Fadanvis has come down to Goa to implement his dirty ideas on goan public,which will be unsuccessful.
उत्पल परिकर च निवडून येणार हमखास,, भाजपा चां निर्णय हा पणजी बाबतीत तरी चुकलेला आहे,, हक्काची सीट भाजपची हातातून जाणार आहे,, कारण सर्गिय मनोहर परिकर यांचा हा मतदार संघ आहे,, आणि या मतदार संघातील जनतेचा परिकर घराण्या वर विश्वास आहे,,
उत्पल पर्रीकर नक्कीच जिंकून येतील.
उत्पल खूप हुशार आणि प्रमाणिक आहे.....
आणि तेच फडवणीस ला नको आहे
Fadnis o person ooooooo and oooooooooooo
मनोहर पर्रीकर मनापासून अभिवादन सर.
उत्पल जी खूप शुभेच्छा.
खूप छान सर.
चूल भाकरी...
त्याच तव्यावर भाजी पण परतता येते.
चूल विसली तरी निखाऱ्यावर बाकी पण भाजली जाते.
निखारे विसाली तरी...
राख असते...राहते नाही..
बाकी...
बापाचा मतदारसंघ ही आपलीच जहागीर नसते. स्वताचं कर्तृत्व हवं, बापाच्या जिवावर उड्या मारणे ही घराणेशाही आहे.
देवेंद्र ला महाराष्ट्रात स्थान मिळालं नाही ते गोव्यात मिळवू पाहत आहे. देवेंद्र च लक्ष्य पैशाकडं असतं माणसाकडे नाही हाच खरा इतिहास आहे. कारण आम्हीं देवेंद्र च्या अगदी जवळचे आहोत.
@@chandrakantkarpe जातिवंत हिंदू एकता ला लागलेली वळीव म्हणजे हा ढेबऱ्या
उत्पल पर्रीकर यांना सर्व पक्षांनी एकत्र येऊन आपले उमेदवारी मागे घेऊन पाठिंबा दिला पाहिजे उत्पल एक उत्तम उमेदवार आहेत
उत्पलजी झिंदाबाद
आपणास उदंड यश मिळो
आई भावांनीस प्रार्थना
Utpal l personally wish u a very good success at the beginning of ur political carrier.
शेर का बच्चा शेर होता हैं
Ssssssss
As kahi nasat re.. ya mulech desh mage gela aapla, pratyekaat ek sher asto pan jaga kahi janaat ch jaga hoto
वडिल bjp चे राष्ट्रीय दर्जाचे नेते होते पण वडिलांच नाव नही घेतल👍♥️माणुस चान्गला आहे
We goan will support UTPAL PARIKAR .Goa needs him.I wish all the very best to him. He will definitely win no doubt about it.
आता मोदी मॅजिक चालणार नाही हे bjp ला माहिती आहे 😂😂😂... म्हणून काँग्रेस मधून आलेल्या मॉन्सरात ला तिकीट दिलंय यांनी.. आता हिंदुत्व कुठे गेलं यांचं..
Ur dad did so many things gd. We salute ur dad. 🙏
पणजीच्या जनतेने या तरुण रक्ताला वाव दिला पाहिजे, त्यांना जिंकून द्यायला मनापासून साथ दिली पाहिजे.
फडणवीस देव तुला माफ करणार नाही
He has Great Temperament.......Bright Future is Coming.❣️🙏
देव करो utpal parrikar jinko🙏🙏बीजेपी हारे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
एक नंबर माणूस आहे नक्कीच निवडून येणार 💯
परिकर भाऊ विजयीभव आणि पणजी व गोवा राज्याची चांगली सेवा करा ह्या शुभेच्या
उत्पलजी तुम्ही नक्कीच निवडणूक जिंकणार
बेस्ट ऑफ लक
उत्पल तुझा निर्णय योग्य आहे लोकांनी तुला निवडून दिलच पाहीजे
Utapl parikar best of luck
विजयी भव
उत्पलजी आपण जिंकणारच त्यात मनात काही शंका नाही , तुम्हाला खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा
भाजपवाले प्रामाणिक माणसाला दुर लोटतात.व कुणाला हि मांडीवर घेतात
नमस्कार. .........नक्कीच विजयी होणारच
All the best utpal ji
तुमचा नक्की विजयी होणार
Very nice interview, frank
देव माणसाचा मुलगा आहे
Nice candidate after Manohar Parrikar ji
All the best 👍
Vijayi Bhava
Let's see, all the best. 🤝🙏
Dada tuza nirnaya changala ahe pn parat tya Bhamtya kade parat jau nakos 🙏 Best of Luck dada.... We love Manhor ji 🙏
All the best utpal
All the best utpal
महाराष्ट्रात पंकजा मुंडे ने करावे
विजयी भव उत्पल
His voice is same as manohar parrikarji !! Wish u good luck
ज्ञानदा आता त्याला फिदा नको करू
उतपन्न जिंकून. ऐणार.
Utpal Parikar is facing like the situation faced by Arjuna on Kurukshetra.
Lord Krishna will give him the power to fight for his own legacy and right.
True and Polite person like him always hesitate in such conditions.
We will fight the fight
UtpalParrikar4Panaji is dream of every Bhai Parrikars well wishers.. only person who can walk Bhai Parrikars Path..
नक्कीच विजयी होतील, शुभेच्छा
विजयी भवं 💐
Utpal parrikarji may God bless you with win in election to serve the society.
We respect the family values of parrikar family.
Brilliant Dada you use nice word it shows genius 🙏🏻
All' the Best you can serve Goans well then anybody else
उत्पल भाई सलाम तुम्हाला
Gem of a person. all the very best Utpal. 👍👍
भाऊ तुम्हीच भावी गोवा चे युवा नेते 🔥..जस्तिस्त जास्त मतानी तुम्ही विजयी व्हाल ..देवेंद्र जी ना नक्की धक्का द्या
Best of luck
उत्पल दादा विजयासाठी शुभेच्छा💐
Utpal parrikar quality of a good future leader. God Bless You
Sir
Very good .
Best forever
God bless u always 🙏🙏
All the best Bro God bless you.
बी.जे.पी.ने पणजीच्या तिकीट दिलेल्या उमेदवारात काय पाहिले ?गुण कां अवगुण.
उत्पलजी विजय आपलाच आहे , काळजी नसावी,
फडवनिस गोवा वाटलावनार
विजयभव उत्पलभाई
Nakki Jinknar👍
फडणवीस ला तोड आहे,हा फडणवीस शोभाचा मुलगा आहे ,याला वारसाने नाही का आला,याला शिवसेनेने केलापाच वर्षे,शिवसेना नाही तर याला दीड दिवस पण मुख्यमंत्री पद टिकवता आलं नाही
👍👍👍 correct
Changla manus ha
Best of luck उत्पल ❤️
विजयी भवः साहेब
Utpal Parrikar will win definitely
आता उत्पल ने भाजपा विसरायला हवं.. एकटं चला...
👌🏼👌🏼👌🏼👍
Victory is yours ❤️❤️ bro
फडवणीस बघा कसा शांतपणे बोलत आहे उत्पल ......
आणि अशा चांगल्या माणसाला तुम्ही दाबणयाचा प्रयत्न करता आहात,
त्याची तुम्हाला योग्य किंमत मोजवीच लागेल.....
उत्पल नक्कीच जिंकेल यात शंका नाही......
नियती उत्पलला नक्कीच न्याय देईल.....
आयात दलालांना टिकेटे देवून,
तुम्ही लोक पक्ष बर्बाद करत आहात,
फडवणीस साहेब......!!
हया पोराकडुन नम्रता आणि विनयशील ता फड़नविसा नी शिकायला पाहिजे.
खुप माज आणि अहंकार आहे फड़नवीस ला
बॉडी language बघा.
Fadnvis hoplss chakarm not man 🙏
Fadawnis srkha nich person Maharashtra mdhe kon nhi
great example of tree nd germination of seed
Best of luck.. from kolhapur
He has good thoughts May be he can be good candidates
Best of luck utpal parikar sir
Ony utpal ✌🏻
Only RGP ⚽⚽⚽⚽⚽ to save Goa for Goans ⚽⚽⚽⚽⚽⚽
सरळ व ईमानदार आहे तरी लोकांनी मतदान करुन निवडून दया गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना मतदान करु नका बीजेपी ने उमेदवारी दिलेल्या उमेदवार पडला पाहिजे
👍
Utpal nahmi khare bolto.. He ch fasavnis sahebaana nko ahe... Yana khote bol pn retun bol.... Waala pahije.......... Shevti satyacha vijay honar....
Devendra himself is from political family
👍good utpalji....
,Utpal you are God of Goa . May God bless you.
Vote for utpal parrikar
व्वा खूप छान उत्तरे दिली.
मला तर अगदी मनोहर पर्रिकर च वाटत आहे उत्प्ल पर्रिकर यांना पाहुन
उत्पल दादा तूच जिंकणार...
As me was Your Fathers friend worked for ===22===years Late Anil Salgaocar Office hence knew Him so Utpal Bab all the Best and May Your Dreams Come true to do hard work showing Your Talent always stay away from devil tricky mind politicians having Worked for. ,,3. 4...Years .aware about the attitudes of these politicians not against but truth and views as Citizens Wright me express GOD BLESS US ALL let's live Happily since We are all DUST and Will into DUST one Day no one is come to Live for Ever even Great Leaders will Die
100% uttepal pariekar elected Panjim since service base of monohar pariekar c.m.& defence all graha adhar ladhle laxmi laxmi
All the best Utpal beta👍👍👍
That's why he is coming on media
U will win definitely sir
If elected,he will put condition on bjp to remove criminals and corrupt members from party,which will help to clean the party image which had been damaged by Fadanvis.Fadanvis has come down to Goa to implement his dirty ideas on goan public,which will be unsuccessful.
Dada go ahead
Only Utpal
Only Utpal..!!
उद्या निवडून आला तर कोठे जाणार
Jyana bahumat kami padel tyana support karnar
Only BJP
Parlikar Sir ur always win.
“The man of genius inspires us with a boundless confidence in our own powers.” - Ralph Waldo Emerson
Best of luck bhai.....
मी उत्पल सोबत.
Utpal ji hech nivdun year
Utpal very good example of 🌱
उत्पल परिकर च निवडून येणार
हमखास,,
भाजपा चां निर्णय हा पणजी बाबतीत तरी चुकलेला आहे,,
हक्काची सीट भाजपची हातातून जाणार आहे,,
कारण सर्गिय मनोहर परिकर
यांचा हा मतदार संघ आहे,,
आणि या मतदार संघातील जनतेचा
परिकर घराण्या वर विश्वास आहे,,