इ-श्रम कार्ड योजना महिन्याला ३००० रुपये | eshramcard yojna 3000 rupaye mahina

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 402

  • @CharushilaTayade
    @CharushilaTayade 14 днів тому +12

    तीन वर्ष झाले मला काढून शंभर रुपये देऊन इ श्रम अजून पण एक पैसा आला नाही अकाउंटला

  • @bandukamble9661
    @bandukamble9661 14 днів тому +2

    खूप चांगली माहिती सांगितली सर
    धन्यवाद सर 🙏

  • @JayashriKakarwar
    @JayashriKakarwar 17 днів тому +10

    मी ई श्रम काढुन एक वर्ष झाले आहे

  • @VaishaliIngle-kq1nz
    @VaishaliIngle-kq1nz 8 днів тому +3

    कधीपासून सुरू होणार आहे खात्यात पैसे यायला मी श्रम कार्ड काढले काही मेसेज वगैरे आलेला नाहीये

  • @RajashreeParab-ps3gd
    @RajashreeParab-ps3gd 14 днів тому +3

    श्र ईश्राम कार्ड आहे माझ्याकडे माझ्या नवरा याच ईकाडि आहे राजश्री राजाराम परब राजाराम सखाराम परब नवर बा योको दोघाची पण आहे

  • @santoshpatil-bj5hf
    @santoshpatil-bj5hf 11 днів тому +3

    सर माझे वय 43 आहे मग काय करायचे

  • @KishoriPatil-h6b
    @KishoriPatil-h6b 9 днів тому +3

    मी काढून दोन वर्षे झाली तरी १ रू पण आला नाही

  • @ramraut4259
    @ramraut4259 10 днів тому +3

    योजना चालू होऊन खूप दिवस झाले. अजून पर्यंत कोणाला पैसे आले नाहीत. तुम्ही माहिती देता तीन पेन्शन प्लॅन आहे. विष्रम कार्ड मध्ये महिन्याला पैसे देणार होते.

  • @radhikasonar123
    @radhikasonar123 14 днів тому +2

    Sir mera eshram card bana ke yeh wala ho gaya hai abhi tak ek bhi paisa nai aaya hai

  • @PandurangShinde-e2i
    @PandurangShinde-e2i 15 днів тому +3

    किती वर्षापासून किती वयापर्यंत ₹200 महिना भरायचा

  • @minakshitripathi4455
    @minakshitripathi4455 21 день тому +2

    Aho aamhi form bharlaE/Shram Card ahe aamchya kde?Kase Bhet til Paise?Proccess sanga 3/Varsh3zale aamchya kde Card ahe

  • @roshanmeshram9670
    @roshanmeshram9670 14 днів тому +58

    ये ई श्रम कार्ड BJP गवरमेंट का बहोत बड़ा स्केम है.मैंने खुद 2 साल पहले ई श्रम कार्ड बनाया था अभितक एक भी रुपए नही आए.. BJP पार्टी एक रॉन्ग no. है!

    • @narharibunde7784
      @narharibunde7784 13 днів тому +9

      कॉंग्रेस के चमचोंको बिजेपी की हर योजना स्कॅम ही लगेगी! पप्पू के साथी पप्पू ही है!

    • @ShamGangurde10
      @ShamGangurde10 13 днів тому +2

      😮😮😮😮❤😮😮😮😮😮😮❤😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😮😮

    • @naadkhulagamerop8675
      @naadkhulagamerop8675 13 днів тому +1

      😂 Har mahine 55-200 debit huwa hai kya tumhare account se .. after 65 pension milega abhi nahi 😅

    • @samirdoke1032
      @samirdoke1032 11 днів тому

      मोबाईल वरून अर्ज भरता येतो का

    • @BharatBadgekar
      @BharatBadgekar 9 днів тому +1

      सर विश्राम कार्ड काढून मी एक वर्ष झाला मला अजून एक रुपया नाही भेटला सर

  • @ShobhaBhale-p3b
    @ShobhaBhale-p3b 5 днів тому +2

    मी पण काढले आहे दोन-तीन वर्षे झाला एकही रुपया मिळालेला नाही

  • @MyGame-w5w
    @MyGame-w5w 15 днів тому +3

    E shram kard 2.5 kadhalya aj paryant ek rupaya pan nahi betala an bhetanar pan nahi...
    Karan paise bhetatil he kahi pasun ekat ahe ...

  • @mattikore5796
    @mattikore5796 19 днів тому +1

    sir maz age ata 41 years ahe tar mazya sathi future madhe konti pension related yojana nahi ahe kya plz reply

  • @Aysh633
    @Aysh633 20 днів тому +4

    ई श्रम कडून आमचे 4 वर्ष झाली पण एकही रुपया आल्ला नाही सगळ खोटं

  • @SangeetaSatpute-x6t
    @SangeetaSatpute-x6t 22 дні тому +4

    लाडक्या बहिणीची योजना चालू असताना विश्राम कार्ड चे पैसे मिळणार

  • @RaginiDubey-es7uy
    @RaginiDubey-es7uy 19 днів тому +4

    Shram card bana hai mera par muje pese nhi mil rhe hai kyu

  • @bandunimsarkar5816
    @bandunimsarkar5816 14 днів тому +5

    माझ्या कडे esharm कार्ड.काढून 2वर्श् झाले. परंतु अजून एकाही पैशा जमा.झाले नाही

  • @RaginiDubey-es7uy
    @RaginiDubey-es7uy 19 днів тому +3

    Mera bana hai par muje nhi mil raha hai

  • @Unmesh2269
    @Unmesh2269 12 днів тому +1

    Sir mala panjaraw deshmukh scholarship bharaychi aahe pn me Kaka kade rahto tr mala kirayane rahto aas dakhvun he scholarship bharta yein ka

  • @VinodDakhore-c5c
    @VinodDakhore-c5c 26 днів тому +6

    बेल घेवून आवळा देणारी योजना आहे

  • @JagannathKumbhar-xz8hr
    @JagannathKumbhar-xz8hr 17 днів тому +3

    ई श्रम कार्ड काढले आहे पण एकदाही पैसे आले नाहीत

  • @Narayan-nw9eo
    @Narayan-nw9eo 18 днів тому +3

    माझ्या कडे कार्ड आहे. बँकेच्या खात्याला लिंक आहे पण पैसे कसे येतील हो.

  • @vandanaaarekar1054
    @vandanaaarekar1054 10 днів тому +2

    मी हे कार्ड 3 वर्षा पूर्वी काढले आहे अजून काही नाही

  • @murlidharjadhav9773
    @murlidharjadhav9773 27 днів тому +3

    वय 40ते 50 दरम्यान असेल तर चालेल ka

  • @kishorbhapkar6765
    @kishorbhapkar6765 Місяць тому +80

    Maharashtra मध्ये चालु आहे का

  • @KamalKholarkar
    @KamalKholarkar 11 днів тому +2

    मी सोलापूरची आहे मला ईश्रमकार्डचे पैसे अजून भेटले नाहीत दोन वर्ष झालं

  • @भाऊसाहेबपाटील-ङ8भ

    विष्रम काळा मी कधीच काढलेले आहे आम्हाला तरी अजून पैसे नाही आले सरकार खोटं बोलते है
    0:39

  • @VishalKale-e5z
    @VishalKale-e5z 10 днів тому +8

    आम्ही चार वर्ष झाली कार्ड कडून पण एक पण रुपया मिळाला नाही आम्हाला

  • @shirishyadhav461
    @shirishyadhav461 17 днів тому +2

    किती वया पासुन 55 रू भरायचे पूर्ण व्यवस्थित माहीत सांगा

  • @pravinprakshale3760
    @pravinprakshale3760 14 днів тому +2

    कार्ड ला रेशन कार्ड ची गरज आहे का

    • @Varshasonvane-k1z
      @Varshasonvane-k1z 13 днів тому

      कार्ड काढायला रेशन कार्ड ची गरज नाही

  • @vaishalipardeshi3791
    @vaishalipardeshi3791 12 днів тому +12

    दोन वर्षे झाले काढून काही उपयोग नाही

  • @JavidMomin-hv8kd
    @JavidMomin-hv8kd 20 днів тому +4

    Meko abhi tak nahi aye pese 2 sal hogaye

  • @SabinaVanu
    @SabinaVanu 7 днів тому +1

    Sir mala ha form bharlyala 4 varsha zale pan ajun hi yekhi Paisa ala nahi

  • @माहादुआह्ड
    @माहादुआह्ड 17 днів тому +2

    आहो,साहेब,काॾ,कढुन,तिन, महिने,झाले,पण,-0😮प

  • @RaunakVairagade
    @RaunakVairagade 15 днів тому +2

    From kasa bharaycha dakyument kaay lagel

  • @SukhdevWare
    @SukhdevWare 14 днів тому +2

    ट्रक ड्रायव्हर साठी आहे का नाही योजना

  • @RavindraMirajkar-iq3up
    @RavindraMirajkar-iq3up 7 днів тому +2

    आम्ही 4वर्ष झाले आहे ई श्रम काढे काढले आहेत पैसे जमा झाले नाही 5:25

  • @Narayan-nw9eo
    @Narayan-nw9eo 18 днів тому +3

    माझे वय आता 55आहे.तर.चालेल.का.

  • @SupriyaSase-i4x
    @SupriyaSase-i4x 22 дні тому +2

    Maze Age Ata 59 Aahe Mala Pahije Aahe pension MI Kay Karu

  • @ArchanaGandhe
    @ArchanaGandhe 10 днів тому +1

    मी पाच वर्ष झाले ई श्रम कार्ड काडला आहे काहीच पैसे मिळाले नाही

  • @alkakamble4008
    @alkakamble4008 10 днів тому +3

    Mi 3वर्षे zali kadhale kahi nahi milale

    • @pravindhongde3409
      @pravindhongde3409 10 днів тому

      Monthly contribution pay karave lagate madam tyala account madhun dar mahinyala tumchya age nusr preimiem yeto 60 vayaparyant contribution pay karayche, vayachya 60 nanter mahina 3000/- jama honar account madhe

  • @DipaliSawant-h6n
    @DipaliSawant-h6n 16 днів тому +2

    श्रमकार्ड वरीती कसे पैसे चेक करायचे अजून माझे पैसे आले नाहीत सर

  • @mangeshunkule7342
    @mangeshunkule7342 29 днів тому +2

    Sir 43 वय असल्यास योजना मिळू शकते का...? ती मिळवण्यासाठी काय करणे अपेक्षीत आहे

  • @madhavaraobacheboinwad3441
    @madhavaraobacheboinwad3441 24 дні тому +2

    Vyachi Aat vay 44 varsh ahe drjamte ka sir

  • @SangitaGodase-cr1rs
    @SangitaGodase-cr1rs 24 дні тому +5

    कुठली कागदपत्र लागतात मला सांगा माझ्या आईला आणि वडिलाना हे योजना चालू करण्यासाठीकायकरायचेते सांगा आईला आई-वडील दोघेही आहेत आता त्यांचं 60चालेनका वयाच्या पुढे गेले 70 वय आहे कशाप्रकारे अर्ज करायचा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ऑनलाइन भरलं तर चालेल का

  • @SmilingAgilityPuppy-hq5qt
    @SmilingAgilityPuppy-hq5qt 10 днів тому +1

    Mi 5 varsh jale e shram card kadun pan ajun kahich paise ale nahi

  • @deepalichavan2372
    @deepalichavan2372 14 днів тому +2

    माझा कडे esharm कार्ड असून पण एक रुपये सुधा नहीं भेटलं

  • @tanvirajvaidya
    @tanvirajvaidya 19 днів тому +1

    Mi telarigche kam karte parantu maze vay aata45 varsha tar mi Kay karu

  • @shreyashgedam9142
    @shreyashgedam9142 11 днів тому +1

    Sir माझी आजी zp school मध्ये खिचडी करते permanent nahi job apply करु शकता का

  • @rajendrapawar3807
    @rajendrapawar3807 8 днів тому +1

    अर्ज कोठे मिळेल व तो कोठे करावा

  • @govindpanchal4068
    @govindpanchal4068 19 днів тому +1

    लक्ष्मी गोविंद पांचाळ.(गांजनखेड .या.औसा)
    ज्ञानेश्वर गोविंद पांचाळ
    या दोघांनी ईश्रम कार्ड काढले आहे पण.आमाला.लाभ.मिळत.नाही.काय.करावे.लागेल..

  • @AlkaWadkar-jt2zs
    @AlkaWadkar-jt2zs 13 днів тому +1

    Age limit 50+ asel tr chalel ka.

  • @surekhakoli464
    @surekhakoli464 13 днів тому +3

    माझ वय नाही ऐकून पन्नास वर्षे आहे

  • @LataPatil-x5o
    @LataPatil-x5o 20 днів тому +1

    Hi yojana sathi form kuthe bhray cha aahe

  • @RekhaDhide-np8nj
    @RekhaDhide-np8nj 10 днів тому +1

    वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळते पेन्शन दर महिन्याला 3000 हजार रु

  • @__Siddhi___
    @__Siddhi___ 14 днів тому +2

    दोन वर्षे झालेत कार्ड काढून एक रुपया पण नाही आला

  • @premagabhane7862
    @premagabhane7862 29 днів тому +2

    आहे भाऊ

  • @kisangavit5650
    @kisangavit5650 28 днів тому +1

    सर माझे आई वडिलांचे 60 वर्ष झाले आहे तर त्यांना कोणतीच योजनाचे लाब घेतला नाही. ही योजना मध्ये भरू शकतो का

  • @SureshYadav-ck4un
    @SureshYadav-ck4un 17 днів тому +2

    1.varsh.झाले.अजूनपर्यंत. एक.रूपया.आला.नाही

  • @saudagarnakate1431
    @saudagarnakate1431 15 днів тому +1

    🙏👌

  • @roshanitambe5946
    @roshanitambe5946 10 днів тому

    Sir aami pn kadla aaheEsarm kadun 5varsa zali aahet pn aajun aale nahi payse

  • @sanjaydhamale1950
    @sanjaydhamale1950 16 днів тому +1

    Mi।berojagar।aahe।maaz।e।shram।kard।banava

  • @snehalmatale2489
    @snehalmatale2489 23 дні тому +3

    E shram card kadhle ahe पण paise nahi आले कधी अजून, वर्षे zale ahe, कधी yetil. Nashik

  • @ashasolunke1487
    @ashasolunke1487 22 дні тому +1

    मी विश्राम कार्ड काढलेला आहे सध्या वय 49 आहे पैसे भरायला जमेल का

  • @surekhakoli464
    @surekhakoli464 13 днів тому +1

    मी पण ई श्रम काड काड आहे दोन वर्षे झाले पण ऐक रूपये आले नाही

  • @sunandaparte6693
    @sunandaparte6693 20 днів тому +1

    काड काढुन दोन वर्ष झाली आता वय साठ वर्षे आहे लाभ मीळेल का

  • @SatishMager
    @SatishMager 9 днів тому +3

    दोन वर्षांपूर्वी श्रम कार्ड काढले आहे अजूनही ₹1 आली का नाही

  • @RamaSharma-r2q
    @RamaSharma-r2q 20 днів тому +1

    Aamch kard kadhlele aahe ajunhi KHI ch paise nikala Maharashtra jilha. Buldhana mukkam shegaon

  • @PushpaPakhare-e9r
    @PushpaPakhare-e9r 15 днів тому +1

    कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करत असले त्यांना पण कार्ड काढता येतं का

  • @SonaliGangurde-n2m
    @SonaliGangurde-n2m 29 днів тому +2

    इ श्रम कार्ड काढण्यासाठी किती ते किती वय पाहिजे

  • @ashvinithakur8109
    @ashvinithakur8109 10 днів тому +1

    सर.मी2022 काढला आहे तरी मला कधीच पैसे मिळाले नाही

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 27 днів тому +1

    वयाची अट आहे का व किती वर्षा चे आसावे

  • @prakashmali232
    @prakashmali232 16 днів тому +1

    Kiti varsh bharayche

  • @JoytiMore-o8z
    @JoytiMore-o8z 19 днів тому +1

    फॉरम कुठे भरायचा ते सागा

  • @AjadRathod
    @AjadRathod 17 днів тому

    Sir mi ajab Rathod e Sharm kard asun pan mala paisa milale nahi

  • @anjalilasanpurepatil7974
    @anjalilasanpurepatil7974 22 дні тому +7

    लाडकी बहीण योजना सुरू असताना E-SHARM CARD chaloo राहणार का

  • @pravintellawar-tj5eq
    @pravintellawar-tj5eq 16 днів тому +2

    किती वर्ष होहीपर्यत बरायचे आहेत

  • @manishakumbhekar2114
    @manishakumbhekar2114 11 днів тому +1

    Pashe

  • @JanviPadyal
    @JanviPadyal 11 днів тому +1

    आमचे ईश्र काढून पाच वर्षे झाली अजून पैसे आले नाहीत

  • @SAVITARATHOD-c7c
    @SAVITARATHOD-c7c 9 днів тому +1

    Me kase karu bhau me handicap h mala mele

  • @SukhdevWare
    @SukhdevWare 14 днів тому +1

    ट्रक ड्रायव्हर यांना आहे का ही स्कीम

  • @hakaitv473
    @hakaitv473 8 днів тому

    Bhaiyaji 2 saal se jyada huwa hai e sharm card banvake ab tak chalu nhi huwa

  • @SHRUTISHANKPALE
    @SHRUTISHANKPALE 11 днів тому

    Vinayak madhavrao shankpale❤❤❤❤❤❤

  • @Kokre-o4u
    @Kokre-o4u 15 днів тому +3

    फॅ म . कु ठे . भययचा

  • @navneetamudaliar1026
    @navneetamudaliar1026 Місяць тому +1

    Namaskar sucess full zala message ala kadi paise milnar

  • @kunalff7742
    @kunalff7742 28 днів тому +1

    शेतकऱ्यांसाठी ई - श्रम कार्ड योजना लागू आहे का?

  • @nirmalaawate6601
    @nirmalaawate6601 20 днів тому

    आम्ही काढून तीन वर्ष झाले अजून त्याचा काहीच उपयोग नाही आता तरी होईल का

  • @KiplDeepak
    @KiplDeepak 14 днів тому +1

    Parbhani madhe kadhi padhnar ahe t piece mg

  • @PriyankaAvhale-y1r
    @PriyankaAvhale-y1r 28 днів тому +1

    ईश्रमकाड कुठे काढायचे आता ईश्रम आड काढणे चालु आहे का

  • @BhaktiPrabha-nf1mt
    @BhaktiPrabha-nf1mt 7 днів тому +1

    E sarm kard

  • @rameshghase1629
    @rameshghase1629 20 днів тому

    Mazya kade esram kard ahe pan maze vay 5o varsh ahe mi kay karave

  • @kulbhushannadgouda4928
    @kulbhushannadgouda4928 19 днів тому

    माझे सध्या साठ चालू आहे मला लाभ मिळेल का?मला ही योजना माहित नव्हती ,आता तुमचा व्हिडीओ पाहिले आणि मला समजले ,मी पोळी ,भाजी करायला जाते,मासिक उत्पन्न आठ हजार आहे,

  • @ShilpaPawar-rq9dh
    @ShilpaPawar-rq9dh 2 дні тому +1

    Unche parvat

  • @RajashreeParab-ps3gd
    @RajashreeParab-ps3gd 14 днів тому +1

    वय ६० आहे राजाराम सखाराम परब

  • @ShivajiArade
    @ShivajiArade 23 дні тому +3

  • @Yak_ks75_-.
    @Yak_ks75_-. 15 днів тому +2

    माझवयसाठाआहेमीधुनभाडेकरतेमलाकाडमिळलका

  • @VilasPatil-on9gr
    @VilasPatil-on9gr 20 днів тому +1

    फोम कुठे भरायचा

  • @HenaKhanzady
    @HenaKhanzady 17 днів тому +1

    Mere pass hai yasraam kart sar meku bimari dil hai pessan jalu karu