Loksabha Election निकालानंतर Sharad Pawar यांचं काय होणार? संपणार की पुरून उरणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • #BolBhidu #LoksabhaElection #SharadPawar
    पवार जिंकले तर आणि हरले तर..पवार संपत नसतात. पवारांचे समर्थकच असं सांगत असतात. पण आजपर्यंतचा विषय विरोधकांपर्यंत मर्यादित होता. यावेळी पवारांना रिप्लेस करण्यासाठी अजित पवार मैदानात आहेत. त्यामुळे पवार हरले तर त्यांची जागा अजित पवार घेऊ शकतात. पण खरंच पवार हरतील का? पवार हरले असं म्हणायचं तरी कसं, बारामती हरले आणि बाकीच्या जागा जिंकले तरी पवार हरले म्हणायचं का? किंवा बारामती जिंकले आणि बाकीच्या जागा पवार हरले तर पवार नेमके जिंकले की हरले?
    पवारांची संपूर्ण राजकारणाची पुण्याई या निवडणूकीत पणाला लागली होती, कारण आजवर जी जी माणसं पवारांसोबत होती ती ती माणसं पवारांच्या विरोधात लढली. पवारांना इतिहासात पहिल्यांदा घरातून आव्हान उभा राहिलंय. त्यामुळे ४ जूननंतर नेमकं काय होणार? पवार हरले तर काय, जिंकले तर काय आणि पवारांनी या दोन्ही शक्यता धरून टिकून राहण्यासाठी नेमकं काय केलंय? समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 886

  • @Vinaygosavi410
    @Vinaygosavi410 23 дні тому +493

    शरद पवार हाय तो एक वेळ गोड बोलेल पण काटा काढल्याशिवाय राहणार नाही ✌️

    • @proudindian9039
      @proudindian9039 23 дні тому +26

      दुसऱ्याचे काटे काढण्याच्या नादात स्वत:च्या xxत घुसलेली मुसळे मात्र कधी काढता आली नाहीत, त्यामुळे हे आयुष्यभर भावीच राहिले. आणी हेच करा म्हणावं मरेपर्यंत...!

    • @abhijeetchavan1928
      @abhijeetchavan1928 23 дні тому

      तू नको शिकवू चुतीये ​@@proudindian9039

    • @yogeshkale8035
      @yogeshkale8035 23 дні тому

      ​@@proudindian9039हट्ट

    • @URMAN33
      @URMAN33 23 дні тому +12

      Tondachi chi Zali Mutari..😂😂
      Vakdya ❤❤❤❤❤❤

    • @Nothingness475
      @Nothingness475 23 дні тому +12

      शरद पवार पिरॅमिडमध्ये मम्मीप्रमाणे झोपतील

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 23 дні тому +620

    शरद पवारांची कुंडली पाहता ...
    विरोधकांचा सोक्षमोक्ष लावूनच हा बाबा शेवटचा श्वास घेणार...बघा हेच घडणार महाराष्ट्रात...

  • @manalipatil2478
    @manalipatil2478 23 дні тому +280

    शरद पवार कोणताही मुद्दा अभ्यास करून मगच मत मांडतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. उत्कृष्ट प्रशासक आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात त्यांना लोक अजूनही मानतात.

  • @sumitshinde7263
    @sumitshinde7263 23 дні тому +252

    वस्ताद स्वतःसाठी एक डाव कधीही राखून ठेवतो आणि वस्ताद कधी संपत नसतो.
    मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही पण आजवर जेवढं पाहिलं आणि ऐकलं आहे त्यानुसार मी बोलत आहे

    • @manoorao5583
      @manoorao5583 23 дні тому +11

      हो मान्य......पण शेरास सव्वाशेर हा असतोच....नियतीचा नियम आहे तो....काय?
      4 जुन ची वाट पाहूया.....आणि राहिले बोल भिडू वाल्यांचा तर वातावरण चांगलेच तपावत्याय.....😂😂

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 23 дні тому

      ​@@manoorao5583हाच नियम मोदीला, शहाला अन फडणवीसालाही लागू होईल?

    • @arunghadage8083
      @arunghadage8083 23 дні тому +2

      ठीक आहे.

    • @pratikmali3735
      @pratikmali3735 23 дні тому +5

      वस्ताद ला कधी एक हाती सत्ता आणता आली नाही.. केजरीवाल ममता चा थोडा खाऊन घ्या वस्ताद ला म्हणा

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 22 дні тому

      Vastad kasla ? Sarv angala tel lavlela pailwan, yane kadhich nikali kusti jinkli nahi.

  • @atulthorat8003
    @atulthorat8003 23 дні тому +273

    महाराष्ट्रात शरद पवार साहेब 4 जून नंतर ठासून येणार❤ महायुतीची जिरवायला ! मी प्रचंड आशावादी , राष्ट्रवादी महाराष्ट्रवादी !

    • @laxmankadam431
      @laxmankadam431 23 дні тому +7

      Bhakt

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 23 дні тому

      अन तुम्ही ​@a.c.-1pt3ki

    • @atulthorat8003
      @atulthorat8003 23 дні тому

      ​@a.c.-1pt3kiतुझा बाप

    • @atulthorat8003
      @atulthorat8003 23 дні тому

      ​@a.c.-1pt3kiतुझा बाप मी

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 23 дні тому

      १० जागा लढून २७६ जिंकणार आणि पंटरप्रधान बनणार, चाहेब म्हणजे काळीज, लसूण, कांदा.

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 23 дні тому +158

    वय 85 तरी रोज ही व्यक्ती बातम्यांमध्ये,राजकारणात रोज चर्चेत गेली 60 वर्षापासून सतत
    चर्चेत , काय कमालीची ताकत ह्या माणसात आहे .इतक्या हुशार राजकारण्यांमध्ये महाराष्ट्र जर पूर्ण पणे उभा राहिला असता तर पंतप्रधान होऊन राज्य अजून खूप पुढे गेलं अस्त
    जसं बारामती बनली,तसा पूर्ण महाराष्ट्र पवार साहेबांनी बनवला असता,
    त्यांच्या राजकारणाला खरंच सलाम
    ###संघर्षयोद्धा आदरणीय शरद पवार साहेब ❤

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 23 дні тому +4

      घंटा

    • @yogeshmore856
      @yogeshmore856 23 дні тому +3

      ​@@yuvrajjadhav628wajawat phir bal...kay dakshina lagali tar sang

    • @Pqrstuvwx2448
      @Pqrstuvwx2448 23 дні тому

      @@yogeshmore856 😂😂😂

    • @pritic7456
      @pritic7456 23 дні тому +2

      Maharashtra banvaila koni thambavla hota ka? Kaayam bhavi PM

    • @akashjadhav5558
      @akashjadhav5558 23 дні тому +7

      खरंच लोकांना किम्मत कधी समजणार साहेबांची .... कुठून तरी अर्धवट माहिती घेऊन येतात आणी बोलतात ... पवार साहेब हे अनुभवाच पुस्तक नक्की वाचा मगच बोला!

  • @balajigite8567
    @balajigite8567 23 дні тому +140

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज
    शरद पवार शरद पवार❤

    • @krushnakudhekar7867
      @krushnakudhekar7867 23 дні тому +1

      ✌🏻🔥

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 23 дні тому +1

      बुलंद 😂😂😂

    • @shridharbhawar4013
      @shridharbhawar4013 23 дні тому +5

      BuLUND 🤣

    • @Mulapravara
      @Mulapravara 23 дні тому +6

      साडे तीन जिल्ह्याचा बुलंद आवाज 😂

    • @instastatus51
      @instastatus51 23 дні тому +1

      खाली सबटायटल टाका बुलंद आवाज समजण्यासाठी

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 23 дні тому +217

    पवार साहेब ....बेटा 60 साल का तूर्जबा हैं हमारा राजनीती का आच्छे आच्छे को चुस्कर घुटलिया फेक दी हैं 😆😆

    • @swapnilbhandari5344
      @swapnilbhandari5344 23 дні тому +3

      Ek no comment 😅

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 23 дні тому +5

      मग घे माझा😆

    • @proudindian9039
      @proudindian9039 23 дні тому +6

      म्हणूनच आयुष्यभर "भावी पंतप्रधान" आहेत व या वयातही बारामतीची केवळ १ जागा वाचवण्यासाठी टाचा घासत आहेत.

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 23 дні тому +8

      @@proudindian9039 स्वतःच्या बळावर ह्यांना कधी महाराष्ट्रात पण सत्ता आणता आली नाही पण चमच्यांना काय ते कौतुक! 60 साल का घंटा तजुर्बा 😆

    • @URMAN33
      @URMAN33 23 дні тому +3

      Tondachi chi Zali Mutari..😂😂
      Vakdya ❤❤❤❤❤❤

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj 23 дні тому +125

    रात्री मुख्यमंत्री पद गेल्यावर सकाळी वानांखेडे मैदानावर निवांतपणे क्रिकेट मॅच बघणारे शरद पवार यांनी जीवनात हार जीत याची कधीच चिंता केली नाही,म्हणून ते इलेक्शन हरले तर काय होईल याची चिंता करू नका शरद पवार म्हणजे राजकारणातला फिनिक्स पक्षी आहे.

    • @charushilamohite6262
      @charushilamohite6262 23 дні тому

      👌👌👌👍👍👍

    • @amitrasal2500
      @amitrasal2500 22 дні тому

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 22 дні тому

      101% सत्य 👍

    • @ShiddshwarChandole-in7zx
      @ShiddshwarChandole-in7zx 21 день тому

      👌🏼👌🏼👌🏼👌🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 21 день тому

      नीतिमत्ता गहाण ठेवून राजकारण करणे यालाच म्हणतात

  • @jaydipdeshmukh4530
    @jaydipdeshmukh4530 23 дні тому +87

    दिल्लीचे है तक तो महाराष्ट्र माझा 🔥🔥🔥🔥🔥

    • @vishalbhure104
      @vishalbhure104 23 дні тому +13

      भावा शिक्षणाची गरज आहे तुला,मराठी शिक्षणाची

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 23 дні тому +3

      शाळा शिक बाबा

    • @user-wo1ot3fd4u
      @user-wo1ot3fd4u 23 дні тому

      Tula aahe garaj 😅​@@vishalbhure104

    • @user-wo1ot3fd4u
      @user-wo1ot3fd4u 23 дні тому

      ​@tusharkakade5072 tu kay shiklas

    • @HomoSapien-qb5qt
      @HomoSapien-qb5qt 23 дні тому +1

      आधी लिहायला शिक रे बाळा.

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 23 дні тому +11

    तुम्ही कोण ठरवणारे कुणाचं काय होणार. काळ सर्वश्रेष्ठ आहे तो ज्याला त्याला योग्य जागी ठेवील.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 23 дні тому +65

    पवासाहेब हरणार नाहीत दादा मात्र हरतील

  • @BabasahebNalkol
    @BabasahebNalkol 23 дні тому +12

    अनेक नेते पाहिले त्यांचा मर्यादित आवाज असायचा पण पवार साहेब वयाच्या 38 वर्षा पासून चर्चेत आहेत ते आज पर्यंत किती आमदार.खासदार केले इतिहास तपासा.आसा नेता होणे नाही या नेत्याचा संगर्ष पाहिला तर डोळ्यात पाणी येते

  • @AaruPatil-rw1fv
    @AaruPatil-rw1fv 23 дні тому +54

    ज्या दिवशी पवार साहेब आपल्यात नसतील त्या दिवशी खरी किंमत महाराष्ट्राला कळेल पवार साहेब काय होते

    • @pritic7456
      @pritic7456 23 дні тому +6

      Lavkar yeu de re Deva to divas

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 23 дні тому +3

      Saheb 125वर्षे राहोत

    • @ananrama87
      @ananrama87 22 дні тому +2

      मस्त जोक आहे

    • @kiranbade650
      @kiranbade650 21 день тому +2

      नसका अंबा.. सडका अंबा काय कामाचा

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 21 день тому

      बरोबर आहे ​@@kiranbade650

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 23 дні тому +14

    महाविकास आघाडीच्या येणाऱ्या जागा या महाराष्ट्राचा श्वास आत्मा शरदचंद्र पवार साहेब यांचे मुळेच🎉❤

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 23 дні тому +143

    पवार हे सर्वांना पुरुन उरणारे नेतृत्व आहे.

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql 23 дні тому +219

    अभिमान तू
    स्वाभिमान तू
    महाराष्ट्राचा सह्याद्री तू...
    लोकनेत शरदचंद्र पवार साहेब🔥🔥

    • @user-lf2fx5sq1o
      @user-lf2fx5sq1o 23 дні тому +19

      सह्याद्री 😂😂😂

    • @strugler797
      @strugler797 23 дні тому +20

      आमचा नाही स्वाभिमान तुमचा असेल तर तुमच्या घरी न्या...

    • @power3045
      @power3045 23 дні тому +14

      Zata pawar

    • @power3045
      @power3045 23 дні тому +9

      Pawat kon motha zatu

    • @swarup2118
      @swarup2118 23 дні тому

      amcha koni nahi to tuja baap abhiman swabhiman asel to

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 23 дні тому +46

    4 जुन नंतर "गंगाधर च शक्तिमान आहे" यावरती शरद पवार आणि राहुल गांधी यांची चर्चा रंगणार 😁

  • @prakul3444
    @prakul3444 23 дні тому +96

    50 वर्षात एकच गोष्ट सिद्ध झाली आहे, पवार हरत नसतात आणि पवारांना कोणी संपवू शकत नाही ❤

    • @chinar2021
      @chinar2021 23 дні тому +6

      आणि हो, पवार कायम भावी असतात.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 23 дні тому

      पवार पराभव दिसातच पळ काढतात, जसं बारामती लगत माढा मतदार संघातून काढला तसा.

    • @jackyahire9308
      @jackyahire9308 23 дні тому

      Aapoa mat aapan Kona samor mandu shakto pawar ka modi

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 23 дні тому +1

      गेले ते दीन गेले

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 22 дні тому

      Te divas ata gele ahet, saddya sthithi kay ahe ??

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 23 дні тому +14

    पवार केव्हाच हारत नसतात. ❤

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 23 дні тому +54

    आजित पवारानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तरी त्या वेळी 4च, खासदार आले होते पण आजच्या निवडणुकीत 8जागा,निवढुन येणार 100%

    • @vishal-jp9dd
      @vishal-jp9dd 22 дні тому

      Jaga 5aahet Ani nivdun yenar 8

    • @adm758
      @adm758 22 дні тому

      😂😂😂😂

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 23 дні тому +230

    बीडचा बिहार झाला आहे 😢😢परळीत सर्व बूथ ताब्यात घेतले होते, लोकशाहीची थट्टा केली दोघा बहिण भावाने 😢😢...यावर व्हिडिओ बनवा

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому

      ​@@LilTjay09video viral zalet

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 23 дні тому +30

      माझा मित्र आहे बीड च .. पुण्यात राहतो आहे.. मतदानाच्या दिवशी इथेच होता .. n त्याच्या गावात त्याच मतदान करून घेतले बोगस मतदान.. आधार कार्ड पाठवले त्याने WhatsApp वर.. जातीचा प्रश्न आहे म्हणून voting krun घेतले आहे ...

    • @power3045
      @power3045 23 дні тому +7

      Ha mag
      Kay uptayache upta

    • @strugler797
      @strugler797 23 дні тому +11

      करा रडारड बजरंग उताणा पडणार आहे त्यामुळं बोंबला अजून...

    • @power3045
      @power3045 23 дні тому +7

      Only OBC politics

  • @sagarshitole7185
    @sagarshitole7185 23 дні тому +135

    सुप्रिया ताई सुळे विजयी होणार,,, मी एक मतदार,, बारामती मतदार संघ लोकसभा

    • @sachinaakolkar8363
      @sachinaakolkar8363 23 дні тому +2

      4 जून नंतर पाहू

    • @sagarshitole7185
      @sagarshitole7185 23 дні тому

      @@sachinaakolkar8363 हो

    • @nrbediting5596
      @nrbediting5596 23 дні тому

      इतक्या वर्षात तुमच्या सुप्रिया सही तिकडल्या खासदार असून काय केलं त्या जिल्ह्यातल्या सहापैकी चार तालुके दररोजचे दुष्काळात असतात आणि बारामती बेट फक्त विकास केला आणि एवढ्या फुशारक्या मारतात अरे बारामती मतदार संघाबद्दल बोला बारामती गावाबद्दल बोलू नका

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 23 дні тому +5

      पवारच पंटप्रधान होणारयेत😂😂

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 23 дні тому

      ​@@sachinaakolkar8363मग काय ढगात जायचय का? तसलं काय करू नकोस

  • @sunilpatil8192
    @sunilpatil8192 23 дні тому +21

    कर्म कोनाला सोडूत नाही इथेच करा आणि इथेच भोगावे लागते.

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 23 дні тому +108

    पवार महाराष्ट्राची पावर

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 23 дні тому +7

      2.5 jilhayncha pm

    • @rand302
      @rand302 23 дні тому +4

      केळ घ्या

    • @kakasomadane8117
      @kakasomadane8117 23 дні тому

      आरे आईघालया नो महाराष्ट्र लुटून खाल्ला आहे कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा आहे शिखर बॅक घोटाळा हे प्रकरण आणि बोंब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे हया ला जेल मध्ये टाकून चोकशी करा गोरगरीब जनतेला लुटून खाणारी आवलाद आहे चोर टोळी आहे राष्टवादी पक्ष म्हणजे त्याचा तूझ्या आईच भोक हाणल आईघालया निट बोल

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 23 дні тому +4

      भविष्यातील पंटप्रधान😂😂😂

    • @user-wo1ot3fd4u
      @user-wo1ot3fd4u 23 дні тому

      Tu ghe 😅​@@rand302

  • @shubhamdhumal8882
    @shubhamdhumal8882 23 дні тому +114

    बारामतीत, माढा,सातारा आणि शिरूर इथे तुतारी च वाजणार हे नक्की

  • @pruthvirajraje1318
    @pruthvirajraje1318 22 дні тому +4

    85 वर्षाच्या व्यक्ति बद्द्ल आज येवढे तर्क -वितर्क लावत बसायला लागतात तिथेच पवार साहेब जिंकलेत , आज त्यांच्या विरोधात असलेल्या लोकांपैकी वयाच्या 80 च्या पुढे गेल्यावर कोणता नेता येवढा सक्रीय राहणार आहे ?

  • @rahulsule2841
    @rahulsule2841 23 дні тому +25

    साहेबांचे सात जागा निवडून येणार

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 22 дні тому

      दहा च्या दहा उमेदवार विजयी होतीलच यात शंका नाही नाही

  • @SachinKamble-cb5jk
    @SachinKamble-cb5jk 23 дні тому +29

    शरद पवार साहेब सर्वाना उरून पुरतील पैलवान आहेत ते राजकारणातील असे हजार फजिती पवार आले तरी संपणार नाही साहेब राजकारणातील वास्तत्त आहेत आणि वास्तताला शिष्य कधी हरवू शकत नाही हा इतिहास आहे

  • @riskylovers
    @riskylovers 23 дні тому +11

    विषय जिंकण्याचा आणि हरण्याचा नाही आहे विषय संघर्ष करण्याचा आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे म्हणजे वन अँड ओन्ली वन शरद पवार

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 23 дні тому +31

    महाराष्ट्राचा सह्याद्री शरदचंद्र पवार साहेब कधीही हाकणार नाही
    संपणार नाहीत 🎉❤

  • @rajeshdeshmukh1644
    @rajeshdeshmukh1644 23 дні тому +8

    शरद पवार यांनी जेवढा विचार स्वताच्या बाबतीत केला नसेल तेवढी काळजी चिन्मय दादाला पडलीय...काळजी घे चिन्मय दादा...पुढच्या वेळेस थ्री पीस सूट घालून विश्लेषण कर....😊

  • @rahulsule2841
    @rahulsule2841 23 дні тому +54

    4 जून नंतर पवार साहेब पंतप्रधान होणार दुसरं काय होणार

    • @rand302
      @rand302 23 дні тому +7

      साडेतीन जिल्या चा पॅण्ट प्रधान

    • @Saching00
      @Saching00 23 дні тому

      ​​@@rand302नाही यार खरच पंतप्रधान होणार आहे होऊ द्या येकदा यार शेवटी चि संधी

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 23 дні тому +6

      बारामतीचे पंतप्रधान व्हायला काय हरकत नाही

    • @spune5038
      @spune5038 23 дні тому +5

      जळा जळक्यानो 😂😂

    • @pratibhajawarepatil9205
      @pratibhajawarepatil9205 23 дні тому +1

      पा!तप्रधानच होतील

  • @ravilingayat6627
    @ravilingayat6627 23 дні тому +3

    महाराष्ट्रा मध्ये राहून - त्यात ही मराठी असूनही एक मराठी नेत्यास संम्पण्याचे कट करणारी -इंग्रजी वृत्ती नष्ट झाली पाहिजे

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 23 дні тому +215

    पवार जिंकले तर टरबूज फुटणार 😂😂😂

    • @user-lf2fx5sq1o
      @user-lf2fx5sq1o 23 дні тому +1

      फडणवीस जिंकले तर वाकड तोंड फुटणार 😭😂😂

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k 23 дні тому +5

      Saglya 10 jaga jinkla tari farsa farak ny pdnar.
      Df ani sp kuthech compare nahi

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 23 дні тому

      ​@@user-sc1bt6kr7kरताळ्या, शंभर बापांच्या आयटीच्या संकरित औलादी, अगोदर नाव तरी उघडं कर

    • @sks1464
      @sks1464 23 дні тому

      ​@@user-sc1bt6kr7kफडणवीस ला बोला स्वतः चा पक्ष स्थापन करून 1 तरी जागा निवडून आणून दाखव म्हणजे फडणवीस ची लायकी काय आहे ते कळेल

    • @Pqrstuvwx2448
      @Pqrstuvwx2448 23 дні тому

      @@user-sc1bt6kr7k ED आणि CBI शिवाय माणसं फोडून दाखव...DF ला मी पण मानेन.

  • @abc0075
    @abc0075 20 днів тому +1

    राजकारणाचा अतिरेक, भ्रष्टाचार,
    जिथे गूळ तिथे मुंगळे आहेच म्हणून भारतात राजकारण आहे. प्रगत देश हे विकसनशील देशांचे शोषण करून जगत आहेत त्यामुळे तिथे भ्रष्टाचार कमी आहे.
    Jai Maharashtra 🇮🇳 🇮🇳 🙏

  • @adityanilkanth977
    @adityanilkanth977 21 день тому +2

    आताची ही 18 वी लोकसभा निवडणूक आणि शरद पवार साहेबांच्या सक्रिय राजकारणातील 16 वी निवडणूक राजकीय अनुभव.
    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार👑🦁

  • @rajendrapatil2605
    @rajendrapatil2605 23 дні тому +6

    ज्या शेतकऱ्यानं १५ वर्ष पाणी साठी वेटीस धरलं ते आता परत फेड चालू आहे २०१४ पासुन

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 23 дні тому +3

    प्रशंसा खूप झाली. खूप नमस्कार झाले. हातात किती काकणे ४ जून ला समजेल.

  • @patil09290
    @patil09290 22 дні тому +1

    पवार कधी हरू नाही शकत
    पवार कधी पडू नाही शकत
    पवार कधी झुकू नाही शकत
    कारण पवार हे नाव नाही तो एक विचार आहे आणि तो विचार कष्टकरी शेतकरी गोरगरीब खेड्याकडली जनता कायम ह्या महाराष्ट्राचा सह्याद्रीला पुढे वाटचाल करण्यासाठी खंबीर पाठिंबा देतात❣️🔥🙌
    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार🔥

  • @mahendra384
    @mahendra384 22 дні тому +3

    वर्तमान =शरद पवार....
    भविष्य =शरद पवार....
    इतिहास =शरद पवार....
    💐💐💐💐💐💐

  • @kunalghadge2873
    @kunalghadge2873 23 дні тому +7

    Ani mahavikas aghadichya purn jaga hya pawaranchya ahe

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 23 дні тому +57

    मोदी साहेबांना महाराष्ट्र त एवढ्या सभा घाव्या लागण वयक्तिक टीका करावी लागण यातच महाविकास आघाडी चा विजय आहे

    • @filmykatta4233
      @filmykatta4233 23 дні тому

      कशाला मोदी साहेब म्हणता...फेकू मोदी म्हणा

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 23 дні тому +3

      सगळ्या राज्यात त्यांनी एवढ्याच सभा घेतल्या आणि रॅली केल्यात

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 23 дні тому +1

      150 सभा त्या पन 4 जिल्ह्यात बारामती मध्ये 40 सभा ?? ते पन 84 वय कश्या साठी

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n 23 дні тому

      Modini amachya jilyat 2 sabha ghetalya

  • @saurabhparihar3492
    @saurabhparihar3492 23 дні тому +27

    बाप हा बाप च असतो, शरद पवार साहेब सर्वांना पुरून उरणार , जास्त लोड घेऊ नका 🦁

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 23 дні тому +21

    काहीही होऊदे पवार संपत नसतात

  • @pandurangmugale2510
    @pandurangmugale2510 21 день тому

    काय नजर ! काय चेहे-या वरचे भाव !!
    प्रसन्न व्यक्तिमत्व

  • @abc0075
    @abc0075 20 днів тому

    जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर... 😊

  • @ajinkyakakde794
    @ajinkyakakde794 22 дні тому +2

    आम्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एकमेव नेता म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 22 дні тому +1

    60 varshe phakta ghare phodaphode keli, bhoga ata tyachi phale, म्हणूनच आयुष्यभर "भावी पंतप्रधान" आहेत व या वयातही बारामतीची केवळ १ जागा वाचवण्यासाठी टाचा घासत आहेत, पण चमच्यांना काय ते कौतुक! 60 साल का घंटा तजुर्बा , साडे तीन जिल्ह्याचा बुलंद आवाज .

  • @onkargadgil788
    @onkargadgil788 20 днів тому +1

    चाटायची म्हणजे किती जिभेला काही हाड, १० जागा जिंकल्या तरी पंतप्रधान होणार आहेत का ?

  • @somnathpawar1885
    @somnathpawar1885 23 дні тому +123

    पवार कधी संपणार नाहीत हे चार जूनला कळेल

    • @arundate7157
      @arundate7157 23 дні тому +4

      Vakadtondya harnar yat kahi shanka nahi, he jyala kalale nahi tya makdavishayi kay bolayche.

    • @diypk6135
      @diypk6135 23 дні тому

      Ganditle dat padun yetil pawar 😂

    • @dineshbalasara5733
      @dineshbalasara5733 23 дні тому +4

      Vankda cha time gela

    • @URMAN33
      @URMAN33 23 дні тому +2

      Tondachi chi Zali Mutari..😂😂
      Vakdya ❤❤❤❤❤❤

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 23 дні тому

      Pawar saheb Ajinkya ahet.baghtilach sarwa.

  • @Dilip24477
    @Dilip24477 23 дні тому +45

    पवारसाहेब महाराष्ट्राचा स्वाभिमान.

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 23 дні тому +1

      😅

    • @Shetiekprayog2334
      @Shetiekprayog2334 23 дні тому +3

      पावणेदोन जिल्ह्याचा जाणता राजा

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 23 дні тому +2

      ​@@Shetiekprayog2334 evda ahe tar Modi kashala yetayt Maharashtrat ... King bolte only pawar saheb 👑

    • @sks1464
      @sks1464 23 дні тому +2

      ​@@Shetiekprayog2334त्याच पाणवणे दोन जिल्ह्यात अख्ख्या भारतातून लोक पोट भरायला येतात पवारसाहेबांमुळे

  • @MadhavGadekar-ot3nu
    @MadhavGadekar-ot3nu 23 дні тому

    Suppressor mailly don't use duanant

  • @RohanSirJ
    @RohanSirJ 23 дні тому +3

    शरद पवार साहेबांना कोणीच आणि कधीच संपवू शकणार नाही 👑👑👑

  • @prakashgarde9297
    @prakashgarde9297 23 дні тому +1

    हाथी हार भी गया तो 'सवा मन' का होता है!

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 23 дні тому +9

    सुप्रिया सुळे ह्यांनी २०२४ चे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद बसावे असे कुणाला वाटत आहे ✌️😎✌️😎✌️😎

    • @walturenamdev209
      @walturenamdev209 21 день тому

      थोडी फार अक्कल वप्रत जा मित्रा 😂😂😂😂

    • @walturenamdev209
      @walturenamdev209 21 день тому

      भावी मुख्यंत्री 😂😂😂

  • @Rajkiyajatraofficial.12
    @Rajkiyajatraofficial.12 23 дні тому +1

    मला हाच प्रश्न पडलाय की BJP सोबत जाऊन अजित पवारांना काय मिळाले फक्त 4 जागा आणि त्या पण हरणार. अजित दादा सोबत bjp ने स्कॅम केला.

  • @Shri_12356
    @Shri_12356 23 дні тому +3

    पवार हरले तर सपशेल हाताच्या पंजाच्या काँग्रेस मध्ये आपला गट विलीन करतील ... तसं ते एका मुलाखतीत सूचक बोललेत 😂😂 थोडक्यात काय साहेबांनी उद्धवरावांची चांगलीच ..... केली आहे 😂😂😂

  • @jayshiv9442
    @jayshiv9442 23 дні тому +3

    Pawar is power n power has not required any extra power because power is power And power is pawar

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 23 дні тому +11

    जिंकले आणि हरले तरी वय निघून गेले आहे तब्येत सांभाळा खूप झाले बोला रामकृष्ण हरी नका वाजवू तुतारी😂

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 23 дні тому +1

    काय होणार म्हणजे... ?
    तुम्हाला लय कोड पडलय.

  • @dilipkamble3015
    @dilipkamble3015 21 день тому

    Perfect vishleshan.salute to bol bhidu❤❤❤❤❤❤❤

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 23 дні тому +2

    २ च पर्याय
    घरी बसायचं नाही तर भाजप सोबत जायचं
    फिर एक बार मोदी सरकार 👑✌🏻🚩🚩🚩

  • @sachinshelar7971
    @sachinshelar7971 22 дні тому +1

    Evm वर ढकलून मोकळे होतील. बाकी काही नाही होणार तशी सुरुवात केलीच आहे.

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 23 дні тому +2

    पवारांची पुण्याई ??? आयुष्यभर त्यांनी पुण्याई कमवलीच नाही. शरद पवार चाणक्य असतील पण.....आयुष्यात कांहीच मिळवलं नाही. 3 जिल्ह्याच्या पलिकडे नाही.

  • @Chetanpatil-bf8kg
    @Chetanpatil-bf8kg 23 дні тому +2

    मस्त विश्लेषण चिन्मय पवार
    चाय बिस्कुट

  • @sunilhinge9693
    @sunilhinge9693 23 дні тому

    सुप्रिया ताई 4 जून नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शपथविधी घेतली

  • @stilekar73
    @stilekar73 23 дні тому

    Based analysis

  • @KrishnaPatil-ss
    @KrishnaPatil-ss 23 дні тому +3

    शरद पवारां नंतर इलेक्शनचा काय......?

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 22 дні тому

      तुझ्या मागे ईडी लावतील अशी अपेक्षा आहे

  • @amitshinde5858
    @amitshinde5858 23 дні тому

    time ch sangel kai honar tee…

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 23 дні тому +3

    - मध्येच राहणार आधीच निश्चित झाले आहे.

  • @ndrd8992
    @ndrd8992 23 дні тому +1

    शरद पवार साहेबांचा विषय तुम्ही डोक्यात घेऊ नका ...माफ काढू नका ...बोल बिडू अजून तुम्ही खूप लहान आहात

  • @haralepratap2
    @haralepratap2 23 дні тому +1

    चिन्मय भाऊ, पवारांची पावर आता संपलेली आहे, ४ जागा जिंकून पवार पावरफुल आहेत असेच म्हणतोय मला हसू येतंय

  • @omkardudhane3728
    @omkardudhane3728 23 дні тому +2

    Pawar will be history after this sad bu true. You should leave the throne when time

  • @rishikeshchinchole2394
    @rishikeshchinchole2394 23 дні тому +8

    पवार जिंकले काय किंवा हरले काय जोपर्यंत बिकाऊ माध्यमे त्यांच्या सोबत आहेत तोपर्यंत बुद लाल झाले तरी तेच चाणक्य 😂😂😂

  • @vitthalpunde9986
    @vitthalpunde9986 21 день тому +1

    अरे भाऊ पवार म्हणजे 85 वर्षाचा पहिलवान आहे नाद नाय करायचा

  • @vilaspadale2012
    @vilaspadale2012 23 дні тому +14

    10/ 8 जागा येणार

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 23 дні тому +1

    दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.🚩🙏

    • @rishi8229
      @rishi8229 21 день тому

      तुमचा तख्त नाही तीत बाहेर बाज आहे 😂😂

  • @deepakshevale1560
    @deepakshevale1560 18 днів тому +1

    मला वाटतं बोल भिडू कडे विषय संपले असावेत म्हणून काहीही विषयावर व्हिडिओ तयार करून दुकान चालू ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. विशेष करून तन्मय कडून ही अपेक्षा नाहीये.

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 23 дні тому

    Pawar Is Pawar....
    Pawar Saheb Never Slip.... 🙏🙏

  • @user-nr6qv9nt8g
    @user-nr6qv9nt8g 23 дні тому

    प्रश्न .. आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये चिन्मय किती वेळेस पवार पवार बोलले ?

  • @shiv1617
    @shiv1617 23 дні тому +3

    रावेर, वर्धा ,बीड या तीन जागा पडू शकतात बाकी निवडून येतील

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 23 дні тому

      अमर काळे निवडून येतील...

    • @abhaygawande2202
      @abhaygawande2202 23 дні тому

      Wardha A.K.

    • @ankushpimpare3696
      @ankushpimpare3696 22 дні тому

      वर्धा अमर काळे हमखास येणार.

  • @RushikeshPatil-it9ii
    @RushikeshPatil-it9ii 21 день тому +1

    ते शरद पवार साहेब आहेत..... इतक्या सहजासहजी त्याच राजकारण संपुष्टात येणार नाही... 🔥🔥

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 23 дні тому

    छान विश्लेषण

  • @user-ye2nu5on6n
    @user-ye2nu5on6n 23 дні тому

    Baherchya state made kiti umedwar hote Ncp sp che

  • @sandeepgawade2632
    @sandeepgawade2632 22 дні тому +2

    इंडिया आघाडीत सर्वांना एकत्र ठेवणारा नेता म्हणजे शरद पवार जर इंडिया आघाडीची सत्ता आली तर ते pm सुद्धा होऊ शकतात

    • @walturenamdev209
      @walturenamdev209 21 день тому

      मोदी हे भारताचे १० वर्ष पंत्रधानपदावर होते आहे पवार आहे २० वर्ष पासून भावी पंतप्रधन आहे 😂😂😂😂

  • @mandarp9472
    @mandarp9472 21 день тому

    24 तास राजकारण यामुळेच महाराष्ट्र per capita income madhe भारतात 11 व्या स्थानावर गेले आहेत.

  • @madhavjoshi1197
    @madhavjoshi1197 23 дні тому +1

    ४ जून नंतर काका शांत़तेत आराम करीत बसणार

  • @harishchandrajadhav9138
    @harishchandrajadhav9138 22 дні тому

    Pawar saheb will play main roll for priminister either NDA or INDIA

  • @user-ei5mc5vw3x
    @user-ei5mc5vw3x 22 дні тому

    चिन्मय खुप छान विश्लेषण करतोय.

  • @abhishekrajpure4640
    @abhishekrajpure4640 21 день тому

    Pawar chi aai sharada bai 1938 te 1945 british kadhe khaas karun british advocate kadhe job karaichi taa var ek video banav naa

  • @shreyashchougule45
    @shreyashchougule45 22 дні тому

    Pawar sahebancha video tyat Chinmay present krnar mhnlyvr 💥

  • @rahulkadam6709
    @rahulkadam6709 22 дні тому

    10 जागा पण चांगल्या दिल्या साहेबांनी...कोणती पडेल सांगता येत नाही पण 10 पण जागा निवडून येतील असे सांगू शकतो..

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 23 дні тому +1

    हरलेतरी.धार.तीच.जिंकलेतरी.फार.तेच

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 23 дні тому +3

    पवार कधी जिंकले नाहीत आणि हरले नाहीत कारण चार वेळा मुख्यमंत्रीपद भोगून सुद्धा ते साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर कधी केले नाहीत किंवा एक हाती सत्ता आणू शकले नाहीत राजकारणात

    • @walturenamdev209
      @walturenamdev209 21 день тому

      मोदी हे भारताचे १० वर्ष पंत्रधानपदावर होते आहे पवार आहे २० वर्ष पासून भावी पंतप्रधन आहे 😂😂😂😂

  • @Hemant-rv9gq
    @Hemant-rv9gq 23 дні тому +3

    पवार हेच महाराष्ट्राचया राजकाराणाचे पितामह आहेत हे ४ जून ला कळेल

    • @walturenamdev209
      @walturenamdev209 21 день тому

      मोदी हे भारताचे १० वर्ष पंत्रधानपदावर होते आहे पवार आहे २० वर्ष पासून भावी पंतप्रधन आहे 😂😂😂😂

  • @user-nm7kp2zg8n
    @user-nm7kp2zg8n 23 дні тому +2

    Shard पवार आणि अजित पवार हे वेगळे नाही त्यांनी fadanvis😂यांना वेड्यात काढले

  • @akashnangare6449
    @akashnangare6449 23 дні тому

    bhava 4 jaga tr adhich confirm ahe
    BARAMATI
    BHIWANDI
    MADHA
    ani SHIRUR

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 23 дні тому +1

    चार जुनच्या (कडक उन्हा) नंतर आदरणीय पवार साहेब भाजपच्या सोबत (सावलीत) दिसतील ?

  • @sudarshanchavan6698
    @sudarshanchavan6698 23 дні тому +2

    पवार जिंकतायत... Social media वर 😂