ओबीसी चे नेता म्हणून प्रख्यात झालेल्या लक्ष्मण हाके यांच्याबद्दल संपूर्ण माहिती .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #virel #obcreservation #marathareservation #lakshmanhake #jarangepatil #wisetogether

КОМЕНТАРІ • 17

  • @rajubonde289
    @rajubonde289 9 днів тому

    Jaati sathi kaam krnyacha fayda RSS la milto.

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Місяць тому +1

    Jay OBC Jay hake saheb Jay OBC Jay Dhangar Jay OBC

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 2 місяці тому +1

    हाके समर्थक. एक ओबिसी कोटी कोटी ओबिसी. ❤

  • @rajubonde289
    @rajubonde289 9 днів тому

    Laxman hake is RSS cadre ajent.

  • @DineshJanjale-ck1gs
    @DineshJanjale-ck1gs Місяць тому

    Ok

  • @user-kn3yv6oe6k
    @user-kn3yv6oe6k Місяць тому +1

    Laxumane hakke 000

  • @maheshgore2496
    @maheshgore2496 2 місяці тому

    👍👌

  • @rahuld6716
    @rahuld6716 Місяць тому

    Jai obc

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n Місяць тому +1

    लाज वाटत नाही का हाके साहेब यांना म्होरक्या म्हणताना. त्यांना अभ्यासक, प्राध्यापक, नेता, ओबीसींचा हितचिंतक हितैषी, ओबीसींचा वाघ असं का नाही संबोधन करत

    • @anusworld2570
      @anusworld2570  Місяць тому

      मॅडम पाहिले म्होरक्या म्हणजे काय याचा अभ्यास करून या ....मग कमेंट करा. म्होरक्या काही चुकीचा शब्द नाही. तो अस्सल मराठी शब्द आहे.

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Місяць тому

      @@anusworld2570 तरी पण म्होरक्या शब्द चांगल्या अर्थाने वापरला जात नाही. माझं वय 60 आहे शिक्षिका होते आणि मराठी या विषयावर खूप अभ्यास केला आहे उलट तुम्ही आजकालची मुलांचा चुकीचे शब्द, ईंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अति वापर असतो मराठी बोलताना. तुम्हाला चांगलं मराठी ऐकायचं असेल तर सह्याद्री चॅनल (वृत्तवाहिनी)वरच्या मराठीतल्या बातम्या ऐका, प्रायव्हेट (खासगी) चॅनलनी मराठी भाषेची पार वाट लावली आहे. आणि एखादी चूक दाखवून दिली तर तिचा एवढा राग येऊ नये त्या ऐवजी ती चूक सुधारण्याची वृत्ती असावी. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून सल्ला दिला.असो. राग आला असल्यास क्षमस्व

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Місяць тому

      @@anusworld2570 म्होरक्या हा शब्द वाईट अर्थाने वापरला जातो, तुम्हा तरुणांना शुद्ध मराठी बोलणं येतच नाही. मी 60 वर्षांची शिक्षिका आहे, चांगलं मराठी शिकायचा सोपा मार्ग म्हणजे सह्याद्री चॅनल (वृत्तवाहिनी) घ्या बातम्या ऐका प्रायव्हेट खासगी चॅनलनी मराठी भाषेची पार वाट लावली आहे

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Місяць тому

      माझी ही कॉमेंट काढून टाकू नका, उलट नीट वाचा आणि त्याप्रमाणे आचरण करा म्हणजे चांगली अभिजात मराठी शिकाल

    • @anusworld2570
      @anusworld2570  Місяць тому

      @@user-gf5wn2wv8n दुसऱ्याची लाज काढण्या इतपत सोशल मीडियावर बोलणाऱ्यानी अभिजात मराठी वर काही न बोललेलेच बर...आणि हो मी कमेंट डिलीट नाही करणार लोकांनाही कळू द्या तुमची मराठी आणि भाषा.

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 Місяць тому

    सुशिक्षित नेता आहे.