आठ महिन्यात OBC नं जे भोगलंय, ती आग Laxman Hake यांच्या आंदोलनातून बाहेर पडली | Baliram Khatke

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #BaliramKhatke #LaxmanHake #OBCreservation #CMEknathShinde #MaharashtraTimes
    ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्रीत १० दिवस उपोषण केलं.
    आठ महिन्यात ओबीसीनं जे भोगलंय ती आग बाहेर काढण्याचं काम लक्ष्मण हाकेंनी केलंय असं खटके म्हणाले.
    ओबीसी समाजानं मोठ्या प्रमाणात साथ दिल्याचं ओबीसी समन्वयक समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
    पुढच्या आंदोलनाची दिशा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करुन ठरेल असं सांगण्यात आलं.
    ओबीसी शिष्टमंडळाची मंत्रिमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याचं दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 550

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 3 місяці тому +91

    तुम्ही दोघांनी जे सहकार्य केले त्या बद्दल तुमचे आभार ❤

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 місяці тому +67

    पत्रकार बंधू लाख लाख मोलाचे आभार तुम्हाला जय ओ बी सी जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम

  • @SomanathKumbhar-eu9tm
    @SomanathKumbhar-eu9tm 3 місяці тому +34

    आभार तुमच्या दोघांचेही

  • @yogeshwagh6830
    @yogeshwagh6830 3 місяці тому +85

    भाऊ आणि ताई ची एकच भेट वातावरण टाइट

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 3 місяці тому +2

      😂😂😂

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 3 місяці тому +2

      😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 3 місяці тому +2

      BJP प्रायोजित.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 3 місяці тому

      चिक्की ताई अन तांदूळ चोर 😅

    • @P-12369
      @P-12369 3 місяці тому +1

      चिक्की पुरस्कृत वडापाव उपोषण

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 3 місяці тому +13

    प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे साहेब.
    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.
    JAY OBC.

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 місяці тому +187

    मुंबई पासून चंद्रपूर पर्यंत ओबीसी ऐक 🚩

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 3 місяці тому +2

      ओबीसी बांधव ना माहिती झाले आहेत सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे आपले कुटुंबीय सुरक्षित राहिन

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 3 місяці тому +1

      😂😂😂

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 3 місяці тому +7

      वंजारी लोकांची जळजळ 😂😂😂

    • @PranavGhuge-zm9km
      @PranavGhuge-zm9km 3 місяці тому

      तुझ्या आई वर चढणार आता आम्ही सगळे ​@@bodhisatvajumde766

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 3 місяці тому

      खोट बोलते हा फकनाळ्या आहे

  • @Vcksagar
    @Vcksagar 3 місяці тому +19

    OBC च्या मनातील जी खद खद प्राध्यापक लक्ष्मण हा के यांनी सर्व समोर व्यक्त केली,

  • @always-cool-dude
    @always-cool-dude 3 місяці тому +30

    जय भीम जय ओबीसी

  • @Star....23794
    @Star....23794 3 місяці тому +13

    तात्या आंदोलन अजून आपण सर्व लढूया आम्ही तुमच्या सोबत आहोत 👍👍👍

  • @krish2043
    @krish2043 3 місяці тому +13

    तुम्ही दोघांनी जे सहकार्य केलं त्याला आम्ही कधी विसारनार नाही. भाऊ तात्या. जय ओ. बी. सी.

  • @baburaotathe7032
    @baburaotathe7032 3 місяці тому +77

    हाकेसराचे व वाघमारे सराचे ओबीसी समाज खुप रुणात राहील

  • @NareshAute
    @NareshAute 3 місяці тому +23

    एकदम बरोबर

  • @Shubhamwaghmare.1710
    @Shubhamwaghmare.1710 3 місяці тому +121

    शिक्षण वाघिणीचे दूध असते जो तो पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही❤ solute लक्ष्मण हाके साहेब.

    • @sachinpatil6655
      @sachinpatil6655 3 місяці тому +1

      वडा पाव खाऊन🍔🍔🍔🤣🤣🤣

    • @ashokrakh8743
      @ashokrakh8743 3 місяці тому +1

      ओबीसी समाज हा कष्टाने पुढे आलेला आहे

    • @BhagachandKadam-rp2sp
      @BhagachandKadam-rp2sp 3 місяці тому

      सलाईन मधुन चपटी​@@sachinpatil6655

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 3 місяці тому +65

    अतिशय खूप खंबीर काम केल

  • @sureshwaghmare7351
    @sureshwaghmare7351 3 місяці тому +41

    ओडिसी आता जागा झाला आता कळेल ओबिसी काय आहे ते सरकारला

  • @RajuGavali-d9y
    @RajuGavali-d9y 3 місяці тому +82

    तुम्ही दोघं पण हिरो आहेत

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 3 місяці тому +22

    Laximan hake and wagmare jindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 3 місяці тому

      लक्ष्मण हाके जिंदाबाद

  • @sachinkadam2591
    @sachinkadam2591 3 місяці тому +3

    हाके सर ,वाघमारे साहेब आणि पूर्ण टीमचे अभिनंदन ❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +15

    देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले.परंतु OBC समाजाला राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक सामाजिक न्याय आजपर्यंत मिळाला नाही.

  • @vasantgharat8250
    @vasantgharat8250 3 місяці тому +5

    हाके साहेब व वाघमारे साहेब आंदोलन यशवी केल्याबद्दल आपले अभिनंदन

  • @ParmeshwarMaske-mm9sn
    @ParmeshwarMaske-mm9sn 3 місяці тому +13

    जय मल्हार

  • @MaheshPatil-vt6pe
    @MaheshPatil-vt6pe 3 місяці тому +72

    प्रत्येक गावामध्ये तुमच्यासारखे वाघ तयार व्हायला पाहिजे

  • @sharaddhondge6340
    @sharaddhondge6340 3 місяці тому +10

    ग्रेट दादा

  • @birobakharat1739
    @birobakharat1739 3 місяці тому +6

    Great. Dada

  • @p......l3857
    @p......l3857 3 місяці тому +2

    महाराष्ट्र टाइम्स चे खूप खूप आभार मानले पाहिजेत..
    उपोषण चि एक एक गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला..👍🏻

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 3 місяці тому +32

    आमची आग चाळीस वर्षापासून आहे

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 3 місяці тому +5

    We all OBC community appreciate your efforts Khatke Saheb and Borade sahab

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 3 місяці тому +4

      आमचा रामोशी आहे लढायला काळजी नसावी

  • @ganeshfunde9267
    @ganeshfunde9267 3 місяці тому +9

    Jai OBC

  • @vinayentc
    @vinayentc 3 місяці тому +6

    Jai OBC...Jai Hake Sir..

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 3 місяці тому +6

    अख्या महाराष्टातील obc एक होत आहे,
    ज्यांनी भोगले, भोगत आहे सोसले ते तर सदैव चातकासारखी वाटच पाहत
    होते...
    एकच पर्व OBC सर्व...

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 місяці тому +1

    आदरणीय हाके साहेब आम्ही सदैव आपले ऋणी राहू

  • @KakasahebKumawatmubae
    @KakasahebKumawatmubae 3 місяці тому +27

    Jay 0bc

  • @vijayrajankar3195
    @vijayrajankar3195 3 місяці тому +2

    जय obc जय हाके साहेब

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    राजकारणात धनगर ओबीसींमध्ये आहेत.
    केंद्रात शासकीय आरक्षणात धनगर ओबीसींमध्ये आहेत.

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale1271 3 місяці тому +1

    एकच पर्व 🤝ओबीसी सर्व, अठरा पगड समाज एक जय हो🇮🇳जय संविधान,जय भारत🇮🇳🙏

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 3 місяці тому +10

    Ekach parv obc sarv jai obc only laxman hake saheb

  • @IndianW3V
    @IndianW3V 3 місяці тому +6

    Great Bali Bhau

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 3 місяці тому +25

    ओबीसी बांधवांची भाषा सामंजस्याची परंतु मराठा कार्यकर्ते यांची भाषा आक्रमक दबाव टाकणारी

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 3 місяці тому

      मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले ते उगाच नाही.? एकरावरील जमीन गुंठ्यांत आली .
      नोकरीत आरक्षण नाही.
      मग काय करायचं भिक मागायची काय.? मेरीट वर होऊ द्या भरती.
      ज्यांना आरक्षण आहे. त्यांनी सोडावे दुसऱ्याला लाभ घेऊ द्या.
      मग वादाचा विषयच बंद होईल.

  • @santoshjawale5995
    @santoshjawale5995 3 місяці тому

    खूप खूप धन्यवाद.

  • @mr.pjgamer5681
    @mr.pjgamer5681 3 місяці тому

    एक दम बरोबर बोललात दीपक भाऊ अभिनंदन तुमचे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +3

    तर मग OBC समाजाचे तथाकथित नेते आपापले पक्ष सोडून एका झेंड्याखाली येवून स्वतंत्र पक्ष काढणार का?

  • @shankarbakal2218
    @shankarbakal2218 3 місяці тому +2

    दीपक बोराडे.
    एक नंबर माणुस

  • @manebalasaheb5037
    @manebalasaheb5037 3 місяці тому +1

    Very nice

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 3 місяці тому +20

    आधी जरांगेचे पिढ्यानपिढ्यांचे राजकीय आरक्षण कायमचे बंद करा .

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 3 місяці тому +1

      कसले राजकीय आरक्षण? मराठयांना कोणतेच राजकीय आरक्षण नाही. त्यांना त्याची तशी आवश्यकता सुद्धा नाही

    • @sachinzhore1716
      @sachinzhore1716 3 місяці тому +1

      Mg arkshan kshala pahije..

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 місяці тому +1

    दलीत कडून कड्क "जय भीम..सर्व OBC बहुजन लोकांना.. "लक्ष्मण हाके सर आगे बढो..✊✊...अभ्यासू नेता..👍.. हाके सर👍

  • @tukaramraut455
    @tukaramraut455 3 місяці тому +2

    Jay joyti Jay karnti Jay bhim Jay maharashtra...Kanda mula.bhaji....Jay Jay ram Krishna Hari

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 3 місяці тому +18

    बरं झालं हाके उपोषणाला बसला मनातले ओठांवर आले

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 місяці тому +4

      Ye to zaaki he 350 warshatil sarw kadhu Bindok jatichya agryawarun palanaryano

    • @NareshAute
      @NareshAute 3 місяці тому +10

      8 महिने काय भाषा, काय शिवीगाळ होती, ती सर्व महाराष्ट्राने पाहिली...

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 3 місяці тому +1

      ​@@bbluklsreभर मैदानातून पळून जाणाऱ्या हाग्र्या मल्लू होळकर ची आवलाद लायकित रहा नाहीतर तू जिथे आहेस तिथे येऊन कुचलुन टाकीन

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 3 місяці тому

      ​@@bbluklsreपानीपत वरुन पळून जाणारे गा न डू. लायकी आहे का बे झटू तुझ्या धनगर जातीची 😂😂😂

    • @sachinzhore1716
      @sachinzhore1716 3 місяці тому

      Kharay chaptiking yanchya bajune बोलत होता तेव्हा 😂😂

  • @MahadevUttare
    @MahadevUttare 3 місяці тому

    दादा तुमच्य सारके वेकती तयार झालेपाहीजे आभीनंदन

  • @अशोककाळे-घ8ङ
    @अशोककाळे-घ8ङ 3 місяці тому

    तुम्ही दोघांनी जे सहकार्य केलं त्याला समाज विसरणार नाही जय ओबीसी

  • @nandupund7366
    @nandupund7366 3 місяці тому +1

    रवी सर खरात ,डॉ.अभय जाधव,राम सेठ लांडे, नंदु पुंड, विजय खटके, शरद राठोड ,अनुप चपटे,संतोष राऊत. यांची पण महत्वाची भुमिका राहिलेली आहे ह्या आंदोलनाला हे ही विसरुन चालणार नाही

  • @dnyaneshwarghongade9750
    @dnyaneshwarghongade9750 3 місяці тому

    खुप खुप आभार आपले

  • @rahulalnikar
    @rahulalnikar 3 місяці тому

    Correct analysis...

  • @arunsagar7360
    @arunsagar7360 3 місяці тому +1

    धनगर समाजाचे नेते

  • @madhukarhire1651
    @madhukarhire1651 3 місяці тому +14

    भाऊ OBC समाज नाशिकच्यावतीने तुम्हाला शुभेच्छा.

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 3 місяці тому +1

    ओबीसी सोबत एस सी, एस टी,ओपन यांनी यावे ही काळाची गरज आहे.

  • @Gavkari11
    @Gavkari11 3 місяці тому

    एकच पर्व मराठ्या सगट ओ बी सी सर्व ❤

  • @abasahebhajare3971
    @abasahebhajare3971 3 місяці тому

    Khup chan aahe

  • @balasahebtambe5928
    @balasahebtambe5928 3 місяці тому +1

    Jay obc

  • @anilware5173
    @anilware5173 3 місяці тому +3

    ❤❤❤

  • @Reshma-z9o
    @Reshma-z9o 3 місяці тому +1

    jay obc

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 3 місяці тому +1

    It is task of learned OBC people to educate at least 20 voters And explain them to welfare of the next generation and to recognise Their enemies of them And defeat the m in political battle. Jai hind Jai sanvidhan Jai Bhim Vande Mataram

  • @abakendre632
    @abakendre632 3 місяці тому +1

    एकच पर्व ओबीसी सर्व.आरक्षणाला पाठिंबा पाहून ओबीसीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत काही जण .

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 місяці тому

    यशस्वी भव

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 3 місяці тому +1

    Only one ☝️ jarange patil ❤❤

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @SunitaDarade-wy1ih
    @SunitaDarade-wy1ih 3 місяці тому +1

    हाके सर शिकलेले शिकलेला तर सारंगे अडाणी घोडा

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    I have so much data of Maratha community about their botheration and abusive behavior with other communities.

  • @Indian12891
    @Indian12891 3 місяці тому

    ST SC आणि ओबीसी एकत्र आंदोलन करू ❤❤❤❤💙💙

  • @surajgitte6692
    @surajgitte6692 3 місяці тому

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @marutibadne541
    @marutibadne541 3 місяці тому

    आंदोलन तहसील किंवा मंत्रालया पुढे व्हावं कुणाच्या घराजवळ गावात त्यामुळे लहान मुलांवर परिणाम होतात

  • @kuldeepdhage1917
    @kuldeepdhage1917 3 місяці тому

    मराठी आणि आजवर डोक्यावर घेतला त्याचे परिणाम आहेत

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 3 місяці тому

    Same foe Brahimans..all are pointing out..

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 3 місяці тому

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 3 місяці тому

    आगदी बरोबर आहे हे आंदोलन सरकार प्रेरीत होते हे सिद्ध झाले, पण फुगा हावा भरून फुगवलेला होता

  • @komaldamodhar9306
    @komaldamodhar9306 3 місяці тому

    🎉🎉🎉🎉obc 🎉🎉🎉

  • @balasahebsadgir4460
    @balasahebsadgir4460 3 місяці тому

    जे सी बी सारखे कोणतेही देखावे करायचे नाही .

  • @mohitchaudhari8845
    @mohitchaudhari8845 3 місяці тому +1

    Jhund shahi la virodh honarch .jay oBC

  • @futanemaharaj3602
    @futanemaharaj3602 3 місяці тому

    याला म्हणतात समझदारी....

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 3 місяці тому +1

    वडापाव उशाला मग उपोषण कशाला 😂

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 3 місяці тому

    केळ घ्या केळ

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 3 місяці тому

    देशभरातील ब्राह्मण जैन मारवाडी हिंदी भाषिक सगळे ओबीसी सोबत आहे

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 3 місяці тому

    हागे च्या रूपानं कोटून बाहेर बाहेर 😂😂😂

  • @Indianmassspeakervideo3078
    @Indianmassspeakervideo3078 3 місяці тому

    आता कसं हाके साहेब बोलतील तस्

  • @abc4467
    @abc4467 3 місяці тому

    ओन्ली मराठा 💯🚩

  • @sandeshsatpure2807
    @sandeshsatpure2807 3 місяці тому

    Obc samaj ekjuticha vijay aso

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 3 місяці тому +1

    Lagich 'Aardhya Halkundane' piwle hou naka! 'Ghodemaidan' ajun baki aahe.

  • @walke607
    @walke607 3 місяці тому +10

    आमच्या पोटातली आग 70 वर्षांपासून... मग ती तर किती डेंजर असेल बघा... एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

    • @amolsonawane8919
      @amolsonawane8919 3 місяці тому +2

      एक नंबर भावा ❤

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 3 місяці тому +2

      आमदार मराठा खासदार मराठा फक्त...आधी 100 टक्के जागा मराठा ब्राह्मण च्यां होत्या त्यातल्या 50 टक्के घेतल्या गरीब sc st obc लोकांनी ते पण लोकसंख्या जितकी पेक्षा कमी तरी पोटात आग कशी काय?

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 місяці тому

      ओरबाडायचा नाद लागलेला. सारं फुकट पाहिजे कर्ज फुकट,वीज फुकट अनेक प्रकारची अनुदाने लाटायची फुकट.गावात इतर माणूस ठेवला नाही तुम्ही शेतीतील कामकरी वर्ग हकालला.

  • @SatishLavate-z8e
    @SatishLavate-z8e 3 місяці тому

    ओबीसी

  • @Kisanraokale-gb8on
    @Kisanraokale-gb8on 3 місяці тому

    कीती कीरकोळ विचार आहेत पाटलाचा खर्च कसाकाय वटतो

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 місяці тому

    १००० रुपय घेवुन

  • @sudhirbarve5177
    @sudhirbarve5177 3 місяці тому +1

    Duplicate daru vikali khatne ni aurangabad sp office madhe CHECK kara company ne kess keli

  • @santoshshejul3851
    @santoshshejul3851 3 місяці тому +2

    कळल लवकर

  • @ishwarchavan299
    @ishwarchavan299 3 місяці тому

    Obc

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 3 місяці тому

    पण तुमची संख्या 32टक्के मग 64टक्के झली कशी जे आमच खाल ते वोकाव लागणार

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 3 місяці тому +4

    आता ओबीसी समाज एकत्र येऊन विरोधकांचा समाचार घेऊ

  • @bhaskarsatonkar385
    @bhaskarsatonkar385 3 місяці тому

    Tatya❤

  • @yogesh118
    @yogesh118 3 місяці тому

    ओबीसी बांधवानो आता आपली शक्ती विधानसभाला ताकत दाखवावी, कमीत कमी 50 आमलदर आपल्याला निवडून आणायचे आहे.

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 3 місяці тому

    विधानसभा ला ओबीसी पर्यंत नेटवर्क राहु द्या.‌ पंकजा ताईच नेटवर्क सकल ओबीसी पर्यंत न्हवते

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 3 місяці тому +141

    आंदोलन यशस्वी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन नेते

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 місяці тому +5

      'Ghanta Yashaswi', kon mantay 'Khoke Sarkarla'? Only 'Jarange Sarkar'!

    • @ShivrajPanchal9
      @ShivrajPanchal9 3 місяці тому +2

      Congratulations 🎉🎉

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 3 місяці тому +2

      माननीय खटके साहेब तुमचे पण आभार आंदोलन यशस्वी केल्याबद्दल.

  • @maharastrapolicebharti100
    @maharastrapolicebharti100 3 місяці тому +1

    ❤❤