मी एक पैलवान आहे मला मराठी व्याकरण खुप अवघड जात होत कारण आठवीपासून कुस्ती प्रॅक्टिस खुप असल्यामुळे शाळेला नाही गेले आणि म्हणूनच आत्ता अवघड जात पण तुमच lecture केल्यापासून मराठी व्याकरण सोप वाटत 😊 राम कृष्ण हरी ।
खरंच सर तुम्ही मला असे भेटले जसे रेगिस्तान मध्ये भेटलेल्या पाण्याची किंमत असते अगदी त्याच प्रमाणे.... खूप खूप धन्यवाद सर ❤ तुमची साथ असूद्या आमच्या सोबत पोस्ट नक्की मिळेल सर विजय ही होईल... लवकर येईल तो दिवस ❤❤❤
Mast shikvta sir tumi.. Shikvnyachi paddhat khup ch sundar ahe lxat raht sgl.. Sir tumche video ek part sapdto dusra sapdt nahi.. Plz link share krt raha next vdo mde..
आज दिनांक 01/08/2023 रोजी forest Department लघुलेखक या पदाचा paper hota, आधल्या दिवशी रात्री हे लेक्चर पाहिलं ,अन as it is 3 प्रश्न या लेक्चर मधील आले...खूप छान पद्धत आहे आपली शिकवण्याची,,,,❤😊
सर एन टी डी मधून फॉर्म भरला तरी ओपन मध्ये जाते का! आणि ओपनचा मिरी ट क्लोज होत ते धरल जातं की हाय एस्ट धरलं जातं? म्हणजे मी एन टी डी मधून भरला ओपनच मेरिट १८६ ला क्लोज झाल आणि मला १८४ असेल तर मला ओपन मधून लागेल का
मी एक पैलवान आहे
मला मराठी व्याकरण खुप अवघड जात होत
कारण आठवीपासून कुस्ती प्रॅक्टिस खुप असल्यामुळे शाळेला नाही गेले
आणि म्हणूनच आत्ता अवघड जात
पण तुमच lecture केल्यापासून मराठी व्याकरण सोप वाटत 😊
राम कृष्ण हरी ।
Sir, खरच मला पहिल्यांदा तुम्ही कीर्तन करत असाल असे वाटले होते....
जय हरी सर.
सर समास हा धडा शिकवा 🙏
खूप छान शिकवता सर तुमच्या शिकावण्यामुळे मराठी. व्याकरन शिकण्याची आवड निर्माण झाली
खरंच सर तुम्ही मला असे भेटले जसे रेगिस्तान मध्ये भेटलेल्या पाण्याची किंमत असते अगदी त्याच प्रमाणे.... खूप खूप धन्यवाद सर ❤ तुमची साथ असूद्या आमच्या सोबत पोस्ट नक्की मिळेल सर विजय ही होईल... लवकर येईल तो दिवस ❤❤❤
Sir Tod nahi tumhala ...pn Tumcha ahe tevdha awaj sodaa ,awaj control karnyamule tumhala dhaap laagtiye..Try kra nkki ...baki tumhi great ch ahaat 🤘😁🤗
मास्तर तुम्ही तर आदेश बांदेकर वानी दिसून राहिले न बाप्पा
😂
Mast shikvta sir tumi.. Shikvnyachi paddhat khup ch sundar ahe lxat raht sgl..
Sir tumche video ek part sapdto dusra sapdt nahi.. Plz link share krt raha next vdo mde..
आज दिनांक 01/08/2023 रोजी forest Department लघुलेखक या पदाचा paper hota, आधल्या दिवशी रात्री हे लेक्चर पाहिलं ,अन as it is 3 प्रश्न या लेक्चर मधील आले...खूप छान पद्धत आहे आपली शिकवण्याची,,,,❤😊
😮
गुरू जी ❤❤...अतिशय सुंदर,,अमृताप्रमाने ज्ञानदान ...💙💙🌷🌷
अशी मूर्ती पुन्हा होणे नाही 👍👍
Sir, khup sunder shikavata tumhi
Majja yete shikayala borr nahi hot
Thank you sir 🙏
अतिशय सुंदर शिकवितात सर तुम्ही मी जेवायच ही विसरली... अगदी भानच नाही राहिले
अतिशय सुंदर शिकवता सर तुम्ही
Nice lecture sir🙏🙏🙏🙏thank you sir...
Sir tumchi shikvinyachi padhat khupach chan aahe.
खतरनाक sir 1 no.शिकवता तुम्ही( मिश्या तर लईच भारी आहे)
गुरुजी👏 शिकवण्याची पद्धत खरोखर तोड नाही.👌
your video's are very useful for students.... thnx sir
Great sir 👍👍तुमचे videos आधी बघितले असते तर तयारी कधीच संपली असती
सर तुम्ही छान शिकवता मी पण नवीनच शिकवते आहे मला तुमच्याकडून कस शिकवा यच ते समजलं thank you sir
Nice lecture sir
सर तुम्ही खरच खुप छान शिकवता
THANK YOU SIR 🙏 NICE SESSION 🖤 JAY HIND 🖤 🖤
Nice teaching 👌
Excellent sir
I was inspired by your lecture...
yes
सर समास घ्या ना
❤dhanyavad sir...khup sundar shikvta....
अप्रतिम शिकवता सर...मकरंद अनासपुरे यांचे दुसरे रूप आहे तुमचे.
लयी कडकं शिकवता (जणू) उत्प्रक्षा अलंकार आहे...😅🔥🔥💯💯
😊😊
Khup chan shikvtay sir tumi
Kup bhari shikvta Sir tumhi 👍
Nice teaching sir.... thanks a lot..👍
Tumchi teaching khup chan sir...mulana motivate krta sir tumhi
Nice lectures
खुप सुंदर सर
अप्रतिम शिक्षक.!👌👌👍👍
एकदम बेस्ट शिकवणी आहे सरांची
Very good sir
Sir ur great
Sir khupqch chhan shikavtat tumhi
जय हिंद सर
सर फारच छान शिकवता.
Sir Alan khup chhan shikvatat pan aapan shikvtana comments vachata tya mule thode avghad jatay
Sir 1st time evdh energy ne shikvanare teacher pahile 1 no sir
Best sir supper teaching
मान गये गुरु...tussi great Ho
खरचं सर.... खुपच छान शिकवता तुम्ही....👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Mast sir...ekdm kadaaak teaching
Kup Chan samjate ahe sir
Sir samas pn ghya khup Chan shikvta tumhi
सर एन टी डी मधून फॉर्म भरला तरी ओपन मध्ये जाते का! आणि ओपनचा मिरी ट क्लोज होत ते धरल जातं की हाय एस्ट धरलं जातं? म्हणजे मी एन टी डी मधून भरला ओपनच मेरिट १८६ ला क्लोज झाल आणि मला १८४ असेल तर मला ओपन मधून लागेल का
सॉरी १८८ असेल तर ओपन मध्ये जातं का
क्या बात है सर जी...👌👌💥🙏
Amezing. What a teaching tecnics🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup mast 😊
Khup chan shikvata
Very nice teaching you sir
नमस्कार sir अप्रतिम 🙏👍
सर एकच नंबर हसतमुखी ज्ञान तुमचे जानू अमृतच😊
सर खूपच छान शिकवत आमच्या कोल्हापुरी भाषेत नाद खुळा
Sir lecture jabrdst 👍 nice sir
एकच नंबर लेक्चर......सर... धन्यवाद....
सर तुम्ही शिकवात चांगल पण लिंक तोडता.
Nice🎉❤😅😊😮
Khup Chan sir tumhi shikavatat.👌👌👍
गुरू मानले तुम्हाला 🎉🎉
Mi pn hech taknar hoto😊
2019 chya kontya exam baddal bolale sir? Plz.reply. karan mi anganvadi supervisor cha tasech pashusanvardhancha form bharlela hota.
वा खूप छान गुरूजी अगदी हसत खेळत शिकवतात जे विद्यार्थी विद्यार्थी विसरु शकत नाही
Very nice sir.
व्याकरणाचे गुरू मानले
Nice teaching
Sir tumhi khup chan shikavata
Sir yesa lagta hai like karta rahu
Nice lecture thanks 🙏🙏
मो.रा.वाळिंबे सराच्या पुस्तके मध्ये आहे.. पान नंबर 220
Khup chan shikvta sir
👌
Ho na khupach Chan shikavatat sir
Sir mst shikvta tumhi
Very nice 👍
सर अतिशय सुंदर आहे
Khup Chan sir 🙏👌👌
Good afternoon
मी नविन आहे पण ऐकून ऐकतच रहावे असे वाटते
Hada masache shikshak mhntat te tumhich sir
Nice one sir I understand 🙏
Sir tumhi farak chhan shikavitas
Sir app ch nav kay aahe sanga ki online batch join karaychi aahe
Khup chan sir ekach video madhe supda saaf ❤
Khup chhan
Sundr
शुभ प्रभात गुरुजी
Quality......Darja
Yes
अति सुदर
Sir samasavr video ghya na
खुपच छान सर....👍
Kup chan sikvta sir
Sir kal vr video nahi ka
Thank you सर 😊..... समास पण घ्याल न
👍 nice
मराठी मध्ये 50 पैकी 50 फिक्स जर सरांचे कोर्से केले तर
Jay Hari Mauli sir.
Sir tumche lecture Live kevha aste
Superb 👌🏻👌🏻
Superb 👍👍
अप्रतिम