Hitendra Thakur On Vinod Tawade Viral Video | भाजप नेत्याकडूनच टीप | Bahujan Vikas Aghadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 296

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 5 годин тому +105

    वा रे वा ‌ भाजपवाले हे सगळंचित्र कॅमेरा समोर आले आहे तरी खोटं बोलता्.

  • @Vishaychhard-b8z
    @Vishaychhard-b8z 4 години тому +89

    दरेकर ने स्वत: मुंब्रा बॅंकेत घोटाळा केला आहे तो काय सांगणार

  • @pruthvirajkankhare1953
    @pruthvirajkankhare1953 4 години тому +54

    अरे दरेकर बाबा ते कॅमेऱ्यात कैद झाले ना चोरांच्या उलट्या बोंबा साहेब वरच्याला घाबरा हिशोब कर्माचा होतो साहेब

  • @NitinJadhav-vj4wk
    @NitinJadhav-vj4wk 4 години тому +41

    दरेकर घरला जा लय शिकवू नकोसं 😮

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 4 години тому +47

    तावडेला जेल मध्ये टाका ,आदि देकर तुम्ही एरंडेल तेल पिऊन बोली नका।

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 4 години тому +51

    दरेकर तू काय बोलू नकोस ,सर्व समोर दिसत आहे .😮

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 4 години тому +32

    कमाल आहे गिरे तो भी टांग उपुपर

  • @Prafulmasram750
    @Prafulmasram750 4 години тому +28

    लोकसभा निवडणुकीच्या रिझल्ट मूळ हे सर्व हादरले आहेत..म्हणून महाराष्ट्रात असेल कृत्य या वर्षी दिसत आहे..... वारे वा लोकशाही

  • @roshaikalkar8723
    @roshaikalkar8723 4 години тому +25

    दरेकर फडणवीस चाटू आहे

  • @babugawas9701
    @babugawas9701 4 години тому +28

    भा भामटा
    ज जगला
    पा पाहिजे

    • @DynemicWorld124
      @DynemicWorld124 Годину тому

      जगला नको आपटला पाहिजे

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 5 годин тому +28

    Adani cha paisa Vs Maharashtra 😢😢

  • @piyushattal6537
    @piyushattal6537 2 години тому +14

    😂 ते विनोद तावडे नव्हते..त्यांचा duplicate होता अस सांग ना दरेकर

  • @Xavierfromindia
    @Xavierfromindia 4 години тому +28

    आंधारे बाई योग्य बोलत आहेत, दरेकर ला कशा मिरच्या झोंबत आहेत🤣😂

  • @bhuahanparalkar6160
    @bhuahanparalkar6160 4 години тому +20

    मग विनोद तावडे हनिमून ला गेले होते का विरार ला

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 4 години тому +38

    भाजपा चे उमेदवारांचा पराभव होत असल्याने असे पैसे वाटप करीत आहेत.महाराष्ट्रात लोकशाही राहिलेली नाही.

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 4 години тому +16

    सुशमा ताई बरोबर बोलत आहेत.

  • @ShashikantSonawane-tm9pu
    @ShashikantSonawane-tm9pu 4 години тому +16

    बहुजन समाजातून आलेला एक नेता विनोद तावडे bjp मध्ये पुढे येत होता षडयंत्र करुन नेतृत्वाने त्यालाच अडकवून संपवण्याचा पद्धत शीर प्रयत्न दिसतोय

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 4 години тому +30

    बायल्या सारखा बोलतो 😂😂

  • @sanjaygurav1874
    @sanjaygurav1874 4 години тому +13

    दरेकर हे मागच्या दाराने झालेला आमदार तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 5 годин тому +15

    Well done

  • @Xavierfromindia
    @Xavierfromindia 4 години тому +15

    भाजपा मुक्त महाराष्ट्र = स्वराज्य

  • @DeshmukhHospital
    @DeshmukhHospital 4 години тому +22

    धन्य आहे दरेकर

  • @dnyaneshwarsuroshe3611
    @dnyaneshwarsuroshe3611 2 години тому +6

    कसा गोड गोड बोलतोय सत्य गोष्टीला पण लाजवेल ईतका खोटा बोलतोय तूमची मस्ती चांगलीच जीरण आता दरेकर 😂😂😂😂😂

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 4 години тому +14

    अरे पैसे वाटले की नाही ते सांग😢 वॉ काय बोलतो हा कमाल आहे बाकी बोलू नको पैष्याच बोल

  • @SadhanaGage
    @SadhanaGage 2 години тому +4

    अंधारे ताई खरोखरच बोलत आहेत,दरेकरची बोलती बंद झाली

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 Годину тому +4

    दरेकर डोक्यावर पडलेला वेडा

  • @panditkhandve9003
    @panditkhandve9003 2 години тому +4

    खोटं बोलणारा दरेकर बँक मुंब्रा बँक लुटली की रे

  • @LaxmanDamale-o3r
    @LaxmanDamale-o3r 3 години тому +3

    दरेकर आता बीजेपी ला जनता माफ करणार नाही

  • @NitinJadhav-vj4wk
    @NitinJadhav-vj4wk 4 години тому +13

    दरेकर ला आत टाका😊

  • @nandinigije6647
    @nandinigije6647 4 години тому +7

    कशी मॅडम या भाजपच्या नामर्द दलल्याची वाजवतात

  • @sureshprabhu511
    @sureshprabhu511 5 годин тому +11

    Darekar la check kara

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 Годину тому +3

    भाजप लबाड

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 4 години тому +6

    हाटेल मध्ये काय चहा घेण्यासाठी गेले होते..घरी चहा नाही म्हणून...बिचारे मागे मंत्री असताना पंतप्रधान ला भेटू न दिले हे व्हिडिओ सुद्धा आला होता.. आणि पैशे स्पष्ट दिसत आहे.. कार्यवाही काय होते हे बघने महत्त्व राहणार.

  • @shashikantmhatre4897
    @shashikantmhatre4897 Годину тому +3

    उघडा डोळे बघा नीट

  • @satishpotale7066
    @satishpotale7066 3 години тому +3

    आण्णाजी पंतानी तावडेचे कार्यक्रम केला

  • @JamesPereira-q6n
    @JamesPereira-q6n 2 години тому +6

    टीप फडवणीस च्या सांगण्यावरून दरेकरणी ठाकूरला दिली

  • @vijaytalawadekar4884
    @vijaytalawadekar4884 3 години тому +3

    धन्य दरेकर 🙏

  • @mohansagare6455
    @mohansagare6455 3 години тому +3

    विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस असून राजनाथ सिंहच्या गाडीत त्याचा body guard घुसून देत नव्हता. याची लायकी काय ? पैसे वाटू शकतो.

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch 2 години тому +3

    दरेकर आय घाल्या डोऴयात काय गेले का

  • @sarjeraogarad2633
    @sarjeraogarad2633 3 години тому +3

    लाज वाटली पाहिजे असे प्रतिपादन करताना

  • @vikrammore933
    @vikrammore933 Годину тому +5

    महाराष्ट्रातील सर्व जनतेला एक नम्र विनंती उद्धव ठाकरे यांच्या मशालील मतदान करून सर्वच्या सर्व उमेदवारांचे निवडून द्या महाविकास आघाडी ला मतदान करा

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 Годину тому +1

    Right ताई

  • @chandrakantpatil8023
    @chandrakantpatil8023 4 години тому +9

    फडणवीस झिंदाबाद आणखी एक मराठानेता रेस मधून बाजूला

  • @mathewlopes5657
    @mathewlopes5657 Годину тому +2

    दरेकर, गुन्हा मान्य करा व चूप बसा.

  • @DynemicWorld124
    @DynemicWorld124 Годину тому +1

    खरेच आहे
    जनता मुर्ख नाही
    तुम्हीच मुर्ख आहात म्हणून पकडले गेले😂😅 पैसे वाटताना

  • @chhatrasalshinde8869
    @chhatrasalshinde8869 Годину тому +2

    रेड हॅन्ड सापडलेत दरेकर साहेब विषय संपला

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 4 години тому +11

    Chor BJP 😢😢 BJP Bhagao 😡😡 Maharashtra Bachao 😢😢

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 4 години тому +2

    इलेक्टोरल बॉंडचा काळा पैसा बाहेर येतोय. निवडून येण्याचा सोपा मार्ग

  • @vishalchandrakantholkar2851
    @vishalchandrakantholkar2851 3 години тому +2

    दरेकर हे देवा भाऊ ला मुजरा करणारे आहेत तावडे ना देवा भाऊ ने फसवले आहे

  • @AnonymousYou-ju5yl
    @AnonymousYou-ju5yl Годину тому +1

    दरेकर खरच जनता वेडे नाही ये, तुला उद्या दाखवतो..

  • @RupeshTodankar-l5n
    @RupeshTodankar-l5n 3 години тому +7

    सुषमा ताई बरोबर बोल्या आहे

  • @DilipPatil-sp2tq
    @DilipPatil-sp2tq 2 години тому +2

    निर्लज्ज भाजपा 😂

  • @sanjaygurav1874
    @sanjaygurav1874 4 години тому +4

    मग काय शान खायाला गेलता का पैसे सरळ दिसतात तुमचे डोळे फुटले काय

  • @murlidharrevane4474
    @murlidharrevane4474 3 години тому +2

    समजुन घ्या ही चिड आहे

  • @demya3464
    @demya3464 3 години тому +2

    चौकशी नंतर खर खोट कळेल.. कलियुग मध्ये कोण खर आणि कोण खोट हे कोर्ट ठरवत

  • @shashikantmhatre4897
    @shashikantmhatre4897 Годину тому +1

    यांना मतदान करू नका

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 2 години тому +2

    हा दरेकर काय डोक्यावर पडला आहे की आंधळा झाला आहे..किती खोटे बोलतो...याला भाजप नी मुंबई घोटाळा मुक्त करण्यासाठी फक्त खोटे बोल असे सर्टिफिकेट दिले आहे वाटते.

  • @MaheshJadhav-yp2eu
    @MaheshJadhav-yp2eu 3 години тому +2

    या भाजपा ला मत देऊ नका

  • @PrajaktaLondhe-n8u
    @PrajaktaLondhe-n8u Годину тому +2

    😂😂 दरेकर साहेब पैसे सापडले पैसे😂😂

  • @dattanagane2324
    @dattanagane2324 3 години тому +1

    जनतेने आता
    न्यायालयात जाणे
    मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे हे पण बंद केले पाहिजे
    न्याय कधी मिळणार जनतेला

  • @Vinay-s2o
    @Vinay-s2o 41 хвилина тому

    हे पैसे स्वतः हिरेंद्र ठाकूर यांनी आणले नाहीत याचा काय पुरावा

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 години тому +4

    What's this. Fasavniss.
    Funds and!!
    Fundaaa..

  • @demya3464
    @demya3464 3 години тому +2

    दरेकर बरोबर 😮

  • @niteshbhosle-n5u
    @niteshbhosle-n5u 30 хвилин тому

    हे मतदान chya वेळी होतच रहाते, पण ह्या वेळी जास्तच होतेय

  • @panditvarpe364
    @panditvarpe364 3 години тому +2

    प्रवीण दरेकर तुला लाज वाटते का विनोद तावडे पैसे धरले तरी तू खोटं बोलतो

  • @RamJadhav-cj2zi
    @RamJadhav-cj2zi 24 хвилини тому

    तावडे याना अडचणीत आणण्याचा फडणवीस हा प्रयत्न

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane Годину тому

    भाजपच्या कॅमेरॅत हे सर्व चांगल्या पध्दतीचं असेल ही ........!!!

  • @demya3464
    @demya3464 3 години тому +2

    म्हैस 😂

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 4 години тому +7

    आता फसवनिस ची फाटनार ।

  • @SaiLawinfoinmarathi
    @SaiLawinfoinmarathi 4 години тому +2

    अरे तुम्हाला किती मोठे पद जरी दिले गेले असेल तरी सुद्धा तुम्हाला काम हे खालचे लेव्हल ची दिले जाते तुमचे बी.जे.पी. अध्यक्ष ला सुद्ध किमत मिळत नाही .जरा इतिहास तपासा कळेल तुम्हला

  • @balasahebnirmal6634
    @balasahebnirmal6634 35 хвилин тому

    हे पैसे ब वी वा लोकांच्या हातात आहे हे त्यांचे च ब वी वाचे आहे 😢😢😢😢

  • @PrabhakarIngle-zu4lh
    @PrabhakarIngle-zu4lh 9 хвилин тому

    निवडणूक आयोग स्वाभिमानी असता तर हे घडलच नसत.

  • @sayalipathare6929
    @sayalipathare6929 42 хвилини тому

    मग त्यांनी उगीच स्वतःच डोकं फोडून घेतात का मग कोणी डोकं फोडले त्यांचं काय बोलता दरेकर तुमची मुंबई बँक चे व्यवहार विसरलो nahi

  • @VijayTulaskar-y4q
    @VijayTulaskar-y4q Годину тому

    तावडे साहेब खरे असतील तर विरोधकावर पोलिसात तक्रार दखल केली पाहिजे होती ते गाडीतून बसून निघून का गेले?राष्ट्रीय कार्यकारणीवर महामंत्री असलेल्या नेत्याची बदनामी होताना भाजप गप्प का?कुछ तो गडबड है.

  • @kailashbhambere4303
    @kailashbhambere4303 Годину тому +1

    विडीयो खोटा आहे का दरे

  • @marutimane9755
    @marutimane9755 Годину тому

    काय हे बोलणे
    सर्वच लोकशाही विरोधात वाटतं!
    असलं वक्तव्य करणं योग्य वाटतं का?
    तुमची प्रतिक्रिया पटते असं चॅनलवर चे अॅकर म्हणत आहेत!

  • @SadashiveMore
    @SadashiveMore 3 години тому

    त्यांच्याकडे होते तेव्हा आरोपी होते धनुष्य मनात आल्यावर सावध झाले

  • @murlidharrevane4474
    @murlidharrevane4474 4 години тому +1

    डायरी पाहीली नाही वाटत

  • @atharvaghatge
    @atharvaghatge 49 хвилин тому

    पूर्ण महाराष्ट्रात राजकारणाचा बाजार मांडला या भाजप वाल्याने.

  • @DhruvAlimkar
    @DhruvAlimkar 15 хвилин тому

    बिजली देशाची वाट लावून घेतल्याने वाटला होता

  • @shivajipawar9099
    @shivajipawar9099 2 години тому +1

    Bjp ne लाज बाळगावी

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 29 хвилин тому

    दरेकर त्या पाष्यानी केल ते बरोबर केल अस सांग.

  • @sachinyelave6012
    @sachinyelave6012 36 хвилин тому

    विषय काय चालाय आणि हा दरेकर बोलतोय काय

  • @ChiragPardule
    @ChiragPardule Хвилина тому

    चोराला साथ चोराला

  • @PranitaGite-j8e
    @PranitaGite-j8e 2 години тому +1

    अंधा झाला काय

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 31 хвилина тому

    दरेकरची साफ वाट लावली, अंधारे बाईंनी.

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 2 години тому

    आमचा भरत शेट बरा निवडणूकी अगोदरच वाटतो.

  • @balkrishnaparvate4947
    @balkrishnaparvate4947 Годину тому

    दरेकर थोडे तरी खरे बोला

  • @nandinigije6647
    @nandinigije6647 4 години тому +1

    Nalayak lok सर्व BJP मध्ये आहेत

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 Годину тому

    Mananey Aditya uddhav Balasheb Thakrey saaheb zindabaad Sayteymev Jai Maharashtra

  • @RakeshDeore-k1q
    @RakeshDeore-k1q 2 години тому

    ईतक सर्व सर्रास पण करत भाजप तरी लोकांना समजत नाही मी पण भाजपचा कार्यकर्ता होतो पण मी भाजवर पाणी सोडल

  • @SadashiveMore
    @SadashiveMore 3 години тому

    सुषमाताई बोर्डाच्या बरोबर आहे वायकर ते आरोपी होते आता कसे ते सभ्य झाले

  • @bsgmarathivlogs3595
    @bsgmarathivlogs3595 4 години тому +1

    यांना शिव्या घालावे वाटत

  • @vidyakamble4075
    @vidyakamble4075 4 години тому +2

    nished darrkar

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 2 години тому

    अरे दरेकरा मत मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाता..ही महाराष्ट्रातील जनता पाहत आहे...जो प्रमनिक पने काम करतो त्याला राग येणारच...तुम्ही खोटे काम करता.. तुम्हाला राग कसा येईल.

  • @PramodSudrik
    @PramodSudrik 32 хвилини тому

    News channel should implement captcha before connecting the call coz I think Recorded tape is playing in loop at Sushma Ma’m end

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Годину тому

    हा बँक लुटारू वॉशिंग मशीन मधून धुवून निघालेला याचे बाईट का घेता

  • @sunilindurkar4351
    @sunilindurkar4351 Годину тому

    फडणवीस साहेबांची यावर काय प्रतिक्रिया काय आहे

  • @LaxmiPol-u5v
    @LaxmiPol-u5v Годину тому

    Sushmatai barobar bolat ahe

  • @PrabhakarIngle-zu4lh
    @PrabhakarIngle-zu4lh 12 хвилин тому

    भाजपा नी हा व्हिडीओ खोटा आहे हे सांगून टाकाव.