रायरेश्वर पठारावर ट्रॅक्टर ‘चढवले’ त्याची गोष्ट

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 59

  • @shirishpatil385
    @shirishpatil385 4 години тому +3

    मराठी माणूस चिकाटी आणि जिद्दी पणा साठी प्रसिद्ध आहे. याची पुन्हा एकदा प्रचिती आली ही बातमी बघून. जंगम भाऊच कौतुक आहेच. पण अनेक टेबल न्युज स्टोरिज सहज मिळत असताना एव्हढ्या उंच पठारावर जाऊन बातमी शोधून लोकांना दाखविणे हेही कौतुकास्पद आहे. अभिनंदन राहुल.

  • @manojbandal7354
    @manojbandal7354 22 години тому +17

    राहुल सर रायरेश्वर पठार कव्हरेज केल्याबद्दल धन्यवाद जंगम राव लईच भारी

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 8 годин тому +7

    राहुल कुलकर्णी तुम्ही कुठून कुठून शोधून काढतात अश्या बातम्या.......🙏🌺

  • @cpthakar
    @cpthakar 8 годин тому +6

    जिद्दीच्या जोरावर अश्यक काम करून दाखविले याबद्दल अभिनंदन 🎉

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 9 годин тому +19

    हफ्ते नाही भरले तर बँक नेणार कशी उचलून😂😂😂😂

    • @sagarshelke2566
      @sagarshelke2566 8 годин тому

      😂

    • @shubhamyadav3368
      @shubhamyadav3368 6 годин тому +2

      Hech faltu vichar yenar tumcha dokyat

    • @nitinsalunkhe9800
      @nitinsalunkhe9800 4 години тому +2

      काय तुझं दळभद्री विचार

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 4 години тому

      @nitinsalunkhe9800 दळभद्री तू आणि तुझे विचार आहेत. मी फक्त एक विचार बोलून दाखवला

  • @ajayzine2261
    @ajayzine2261 21 годину тому +5

    Sir तुम्ही एकदा निकेतन माने यांचे दर्शन दाखवा आम्हा लोकांना तुमच्या एवढे कष्ट तेही कराहेत समाजासाठी ❤❤❤❤

  • @pushpamaskar999
    @pushpamaskar999 22 години тому +14

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वर हत्ती कसा होता ? हा प्रश्न जसा इंग्रजांना पडला असे सांगत असतात रायगडावर गाईड लोक तो प्रसंग आठवला मला तर

  • @loverboy9495
    @loverboy9495 8 годин тому +1

    कौतुक जंगम भाऊच आणि राहुल भाऊ तुमचं सुद्धा ❤

  • @hemantkhade3429
    @hemantkhade3429 2 години тому

    राहुल सर कळसुबाई शिखरावर विजेची केबल DP चढवलीय.. त्याची स्टोरी यापेक्षा intestring आहे

  • @shyamatole9220
    @shyamatole9220 3 години тому

    Salam आहे राहुल sir

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 години тому

    Abhinandan kulkarni Saheb !! Mulakhat ghetlya baddal !!

  • @ashokkhadule
    @ashokkhadule 21 годину тому +5

    सर एक व्हिडिओ सोयाबीन आणि कापूस या पिकाच्या बाजारभावावर ती करा विधानसभेमध्ये तुम्ही दाखवला आहे पण आता स्पेशली एक प्रोग्राम करा

  • @VitthalDevadhe-g1s
    @VitthalDevadhe-g1s 21 годину тому +2

    खुप छान राहुल सर

  • @dattubhalchim7780
    @dattubhalchim7780 9 годин тому +1

    राहूल, भाई शेतकऱ्याचा नाद करायचा नाही

  • @kaustubhabhilare9564
    @kaustubhabhilare9564 5 годин тому +1

    4000 feet not meter please correct the audio edit if possible

  • @doiphodekondiba8278
    @doiphodekondiba8278 18 годин тому +1

    धन्यवाद राहुल सर आपण माझ्या गावाला भेट दिल्या बद्दल!

  • @dattatrayjadhav3374
    @dattatrayjadhav3374 21 годину тому +3

    आफ्लातून राहुल सर बेस्ट

  • @abhinandandesai2180
    @abhinandandesai2180 20 годин тому +3

    Rahul sir nice coverage ❤

  • @travelexplore7593
    @travelexplore7593 22 години тому +2

    Best Story you covered
    Its very tough to do this at रायरेश्वर पठार
    Hats off to people of रायरेश्वर

  • @shokrao.b.j.official.
    @shokrao.b.j.official. 5 годин тому +1

    दादा एवढे कष्ट घेईपर्यंत जरा डोकं वापरून तेच 25k देउन हेलिकॉप्टर ने आणायचं ना ?

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri Годину тому

    पाकीरे आमचे मावळे. कोळी महादेव आदिवासी जमातीचे.....

  • @vijayjagtap9326
    @vijayjagtap9326 20 годин тому +1

    भोर तालुक्यात् आपले सहर्ष स्वागत सर

  • @adityaguldagad8466
    @adityaguldagad8466 6 годин тому +1

    १३४६ मीटर उंच आहे रायरेश्वर पठार..

  • @dinkaravhad
    @dinkaravhad 6 годин тому

    अरे दादा विमान सांगत तलअसतं तर 25000 हजारा वरती नेऊन घातला असता एवढी खोलायची टाकायची काय गरज असते😂😂

  • @mangeshgund4099
    @mangeshgund4099 19 годин тому

    Welcome to Bhor❤

  • @annaraut7442
    @annaraut7442 5 годин тому

    दोन-तीन व्हिडिओ पाहिले तुमचा आवाज खूप कमी ऐकायला येतो सर

  • @anilk3675
    @anilk3675 8 годин тому

    Sarkar rasta kadhi karnar

  • @Shri1-e
    @Shri1-e 21 годину тому +3

    1373 मिटर उंची वर आहे

  • @LaxmanRenge-w3y
    @LaxmanRenge-w3y 16 годин тому

    Rahul sir hairstyle kup Chan

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 11 годин тому +1

    नैसर्गिकरीत्या शेती होत असताना नको होता

  • @explorer2714
    @explorer2714 16 годин тому

    ❤❤

  • @dilipdixit3580
    @dilipdixit3580 22 години тому +3

    The height is 4600 ft and not metre.

  • @navnathchoudhari8661
    @navnathchoudhari8661 19 годин тому

    पाठीमागच्या घरावरचे पत्रे कसे आणले 😊😊😊

  • @vijaydorikpatil3725
    @vijaydorikpatil3725 19 годин тому

    Sir, Disel,kase Neta Pataraver

  • @ajinkyajadhav2326
    @ajinkyajadhav2326 22 години тому

    Tumhi nashik la yeta ka

  • @aniketdhage
    @aniketdhage 21 годину тому +2

    4600 fit aahe mtr nahi

  • @kotankars
    @kotankars 19 годин тому

    वाईवरनं गेलतासा वय?

  • @ramgavhane4474
    @ramgavhane4474 22 години тому

    मीटर,,, नाही फूट असेल.....

  • @sushantnilapgol7132
    @sushantnilapgol7132 20 годин тому

    Sir 4600 meter naahi 4600 feet asel be sea level... 4816 meter tr mt.everest cha aahe

  • @pushpamaskar999
    @pushpamaskar999 22 години тому

    rat kidyancha aawaj yetoy

  • @prashantmore6349
    @prashantmore6349 20 годин тому +2

    4600फूट
    मीटर नाही

  • @Shruti_Patil7
    @Shruti_Patil7 22 години тому

    संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे ✌🏻

  • @ChetanD-iw5um
    @ChetanD-iw5um 22 години тому +2

    4600 meter nhi feet

  • @azingo2313
    @azingo2313 10 годин тому

    1373 x 3.28 = 4500 ft. Approximately 😊

  • @azingo2313
    @azingo2313 10 годин тому

    Rahul Kulkarni is a spy of DF