जन्म आणि मृत्यू च्या फेऱ्यांमध्ये साक्षात भगवंताला सुधा हस्तक्षेप करायची परवानगी नाही स्वामी समर्थ तुम्हाला ताकत देतील सावरायला स्वामी भक्ती कमी करू नका
सोनाली नियती पुढे कोणाचेच काही चालत नाही..त्याचे आयुष्य तेवढेच होते असे समजायचे...ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो v tula v तुझ्या माहेरच्या कुटुंबातील सर्वांना हे दुःख सहन karyaichi ताकद देवो..Far वाईट झाले 😢😢
Sonali Tai तुमचा. सारखी mehi दुःखी आहे माझी बहिण 10वर्ष मुलानं टाकून देवाने घेऊन गेला lalbug मदे तिचा घरात गॅस सिलेंडर स्पॉट झाला मीही अशीच रडते तिची अट्वान कडून
सोनालीजी,खूप वाईट वाटलं ऐकून.भावपूर्ण श्रद्धांजली.😢माझी धाकटी बहीणही 1994 साली गेली. तिच्या लग्नाला 5 वर्षे होऊन गेली होती. ठाण्याला होती ती.खूप छान होती ती. नंतर माझे बाबा 2007 साली गेले. ते पुण्याला होते. 9 फेब्रुवारीला 2024 माझ्या आई ,बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता.त्याच दिवशी माझी आई गेली. मी समजू शकते तुमचं दुःख. आता माझा भाऊ ,त्याचे कुटुंबीय ,मी ,माझे कुटुंबीय आहोत.
सोनाली खरंच खूप वाईट झाले, सर्व परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकत देवो , तुझ्या आई, वडील, भाऊ वहिनी व भाचे यांना तू आधार दे ,त्यांच्यात भाऊ बघ, तू खंबीर हो
ताई प्रत्येकाला भोग हे भोगावेच लागतात तुम्ही खंबीर आहात, खुप जबाबदारी आहे, शब्दात सांगू शकत नाही आई, वडीलांकडे बघा, पूत्रशोक फार वाईट, देवाला दोष देवू नका वाईट बोलू नका वास्तु तथास्तु महणत असते प्रशांत जी कडे बघा ते पण दुःखी च होते ना आता सावरले आहेत, भावपूर्ण श्रद्धांजली सुधा पाठक
सोनाली ताई झाले ते खूप वाईट झाले तुमचा भाऊ म्हणजे आमचाच भाऊ सर्वांना सोडून गेला हे ऐकुन खूपच रडायला आले पण म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला असे काही भाऊच्या बाबतीत झाले परंतु आता मात्र वहिनी मध्ये तुमच्या भावाला बघा आणि तुम्हा सर्वांना या दुःखात परमेश्वराने दुःख सहन करण्याची शक्ति देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली.
अशी घटना घडल्या वर देवावरचा विश्वास उडातो ज्या च्या वर वेळ येते त्यालाच दुःख होते मी त्यातून गेले आहे ताई खूप वाईट झालं खरं आईवडील आणि बायको आणि मुल अनाथ झाले आहे खूप च वय कमी होते.दादाचे
पूर्ण व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागलेल्या माझा मुलगा म्हणाला मला काय झालं मम्मी पण मी त्याला सांगू शकत नव्हते कोण्या एका मैत्रिणी च दुःख पाहून मी रडत आहे.आपल प्रिय माणूस आपल्याला सोडून जात तेव्हा काय होत ते मी चांगलच जाणते.😢
खरंच ताई खूप वाईट झाले तरूण भाऊ अचानक जाणे काय असतं मला म्हाहीत आहे खुप जड हे पचवणं मी गेले आहे हया तून स्वामीनी असं का केलं का नाही वाचवलं मग असं वाटतं की. देव आहे की नाही रडू नका मला खूप वाईट वाटते माझा भाऊ पण तेवढाच. होता सात वर्षे झाली मी अजुन रडते जे आता तुम्ही बोलतात तेच मी ही बोलत होते हि जखम भरण खूप कठीण आहे.शांत व्हा ताई देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली...😢💐💐 इतक्या कमी वयात सर्वांना पोरक करून जाणे, यासारखं मोठ दुःख नाही..🥺देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो... ताई मी नाशिक मधे हे पोस्टर पाहिलं होते, तेव्हा मला माहित नव्हत की तुमचे भाऊ आहेत..😢
खर सांगू का ताई जे जास्त देवाच करत ना त्यांच्या देव जास्त माग लागतोय कोणी नाही उभा राहात ना स्वामी समर्थ ना महादेव ना पांडुरंग कोणीही उभा राहत नाही तुमचा भाऊ गेला ताई माझे मिस्टर गेले हो देव खूप वाईट आहे 😢😢😢😢😢😢😢😢 हे तर मी एक वर्षा पासून बोलत आहे देवाला की मला घेऊन जा तो कधी खोऱ्याच्या मागे देव नाही 😢😢😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😢😢😢😢😢😢😢😢😢 त्याचा साठी कधीच काही देवाच काही करायचं नाही तो जसं ठेवायच ना तसच ठेवणार आहे आपल्याला तो खऱ्याला समजून नाही घेत ओ त्याच्या कडे न्याय नाही अन्याय आहे
ताई ह्या विश्वात कोणी कोणाचं नसते शेवटी देवांनी ही काही केले नाही ताई वाईट वाटून घेऊ नकोस जे होणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही ताई तुझे आश्रू थांभव ताई तुझे आश्रू पाहून माझ्या डोळ्यात ही आश्रू आले देव मृतात्म्यास धाकटी लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
ताई सावर स्वतःला भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐ताई सगळयांचा आवडता होता देवाला पण आवडला तुमच्या दुःखात आम्ही सामील आहोत ताई तुम्ही रडता आम्हाला खूप रडू येते . तुम्हचा भाऊ आमचा पण भाऊ होता सुख दुःख हें सर्व देवानी दिले ताई आपण सावरायचे आहे तुम्ही छोटा रील मध्ये माझा आनंद हरपला हें ऐकून मला धकाच बसला मी सिन्नर च्या सुवर्णा ताईंना कमेन्ट करून विचारलं भाऊंना काय झाले ताई सांभाळ स्वतःला
सोनाली खूप चांगला होता तुझा भाऊ , खूप प्रेमळ तुझे माहेर ...तू असा धीर खचू नको ..तूच असा धीर सोडला तर तुझ्या भाऊजईने काय करायचे ..तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या वहिनीला, मुलांना सावरले पाहिजे..आई वडिलांना आधाराची गरज आहे ...तुम्ही सगळे एकत्र येऊन ह्या कठीण प्रसंगाचा सामना करा ..स्वतःला सावरा..त्रास करून घेऊ नका...परमेश्वर मिलिंद भाऊच्या आत्म्यास शांती देवो..
देव कधीच आपली प्रारब्ध नाही काटू शकत, त्यांना तो अधिकार नसतो। ते तेवढाच देतात जेवढा आपण त्यांची पूजा करतो। आपले प्रारब्ध फक्त गुरुमंत्र च काटू शकतो आणि एकमेव श्री कृष्ण।
ताई माझा पण भाऊ फेब्रुवारी ते गेला ताई मी पण असंच देवाला प्रार्थना केली पण नाही उपयोग झाला.अशीच रडली ताई 😂😂😂😂ताई सांभाळा स्वताला.😂😂 दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.😂😂😂
नियती पुढे कोनाचे चालते ताई स्वामींनी तुला इतक्या वर्षांनी माहेरी राहण्याची भावासोबत वेळ घालवन्याची बुद्धी दिली मी पाहिले तुझे ते विडियो तुझा भाऊ वेळ काढून तुला हॉटेल मध्ये घेऊन गेला कदाचीत पुढे असे काही घडनार होते म्हणून देवाने तुला त्याच्या सोबत थोडे दिवस घालवायला वेळ दिला 😢
ताई मलापण 2 वेळेला pancritist झाला होता. Febuary महिन्यात पहिल्यांदा आणि राम नवमी च्या दिवशी दुसऱ्यांदा. खूप पोटात दुखत ताई जीव गेलेला बर आस वाटत खूप त्रास होतो. मला तर bp sugar pan नव्हती आधी. त्रास चालू झाल्यावर शुगर असल्याचं निदान झालं. खूप भयानक होत सगळं. आजूनही inshulin चे injection आणि medicine चालू आहे. देवाच्या कृपेने 2 वेळेला जीवदान मिळाले. निराश होऊ नका देवावर विश्वास ठेवा. देव वाईटातून पण चांगलं करतो. थोडा वेळ जाऊ द्या. होईल सगळ ठीक. God bless u. Tack care. Love u.
आपल्या योजना आणि देवाच्या योजना खूप वेगळ्या आहेत . त्याच्या योजना खूप उंच आहेत . तुमच्या भावासाठी नक्कीच त्याची चांगली योजना असणार . तो आज स्वर्गीय नंदनवनात असेल हा माझा विश्वास आहे . तुमच्या दुःखात मी सहभागी आहे . भावपूर्ण श्रद्धांजली.
दिदी,देवाला दोष देऊ नका, तो क्रूर नाही,खूप दयाळू आहे, देव कधीच कोणाचं चांगलं वाईट करत नाही,कर्मा गती मुळे हे घडलं, त्यांचं आयुष्य तेवढंच होतं,त्यांच्या सद्गती साठी प्रार्थना करा
भाऊला भावपूर्णा श्राद्धांजली.ताई रडू नका सावरा स्वताला..तुमच दुख कामी नाही करू शकट पण सावरा स्वताला न परिवारला..तुमच्या भावजयी न त्यांच्या मुलांची काळजी घ्या....ताई देवाला दोष नका देउ .
ताई रडू नकोस माझे मिस्टर पण असेच गेलेत अशी स्टोरी आहे माझ्या मिस्टरांची मी अशीच रडत होते माझे मिस्टर पण अशीच सोडून गेले रडू नकोस काही होणार नाही रडून देवाला अजिबात दोष ठेवायचा नाही जेव्हा बोलावलं तेव्हा जाणारच माझे मिस्टर पण खूप चांगले होते देवाला दोष ठेवायचा नाही ते
हां विडिओ बघून खुप रडू आलंय kiti जिव्हाळा असतो बहिणीचा भावावर 😔😭😭😭कोणीच नाही समजू शकणार गक्त बहीण समजू शक्यल. सोनाली मी. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ त्रास करून घेऊ तुम्ही खुप जिव्हाळा लव्हता सगळयांना. मी सगल्याच्या सगळ् विडिओ तुमच्या सुरवाती पासून पाहतेय खुप छान वस्तातेय किती किती फेमिली वर प्रेम तुमच्या सासर माहेर सगळयांवर तुमचा खुप जिव्हाळा ahy. काळजी घ्या स्वतःची. जन्म मृत्यू चा खेळ चालूच असतोय ना तुम्ही smunjus ahy खुओ. स्वामी त्यान्च्या आत्म्याला शांती लागो. रडू नका
ताई चागली माणसे देवाला खूप आवडतात त्याचे आयुष्य तेवढेच होते असे समजा देव कधी स्वतःवर घेत नाही त्याला सगळे माहित असते अतरयामी आहे तो स्वामी समर्थ महाराज तुम्हाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना तुझा भाऊ तो माझा मुलगा आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना,😭😭🙏🙏
ज्यांचे डायरेक्ट देवांबरोबर संपर्क होते ते सुद्धा गेले जीवन मरण हे एक चक्र आहे आणि आत देव सुद्धा Otherwise नाही करून शकत खुश राहा स्वामी आहे पण त्यांच्यावर पण नियतीचे बंधन आहे आपण ते बघतो जे हिरावून गेलं ते बघा जे आहे नकीस स्वामी चा आभास होईल
Radu nako Sonali Tai, khup vait vatle, tujhya dukhhmadhe amhi sahabhagi ahot, kuna shatrusobat pan ase ghadu naye, kalgi ghe swathachi, family la tumchi garaj ahe, Janl mrutyu Atal ahe, devala kosu nako, 😢 Bhavpurn Shradhanjali 🙏🙏
सोनाली आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हाच मरण बरोबर येते पण आपल्याला माहिती नसते .देवाला दोष देवू नये .विधीलिखित टाळू शकत नाही . जो सर्वांना आवडतो तोच देवाला आवडतो . सोनाली श्री स्वामी समर्थ तुला व सर्वांना दुख पचवायची शक्ती देतील . तु समजंस आहे आईवडील कुटुंबातील सर्वांना तु समज दे . मागे ऐका व्हिडीओ हे पोस्टर तु दाखवले होते . तो दिवस व आजचा दिवस खुप वेगळा आहे .सोनाली सांभाळ स्वतः ला . संसार सुटत नाही तु खचली तर कुटुंब खचेल .
Maza mulga 13years cha 4sep,2023la gela icu madhe to 3mahine ventilator ver hota tumhi je upay kele te sarv aamhi kelet pn Swami vachau shakle nahit, Mazi ek aai mhanun ky avstha zali asel, pn aapan radun tyancya aatmyala dukha deto, tumhi radu naka he dukha far mote aahe, pn aaplya radnyamle tyancya aatmyala mukti lavkar milat nahi, please tumhi sarva manaver dagad teun savra🙏🙏🙏🙏🙏
Tai खूप वाईट बातमी आहे भावपूर्ण श्रद्धांजली येण जाणे आपल्या हातात नाही ताई शांत व्हा परमेश्वर तुम्हाला या दुखाःतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल 🙏
जन्म आणि मृत्यू च्या फेऱ्यांमध्ये साक्षात भगवंताला सुधा हस्तक्षेप करायची परवानगी नाही स्वामी समर्थ तुम्हाला ताकत देतील सावरायला स्वामी भक्ती कमी करू नका
ताई तू रडता रडता माझ्या अश्रू आले बहीण-भावाच्या पवित्र नात्या माझा सलाम दादा दादास भावपूर्ण श्रद्धांजली तुझा अनोळखी भाऊ
सोनाली नियती पुढे कोणाचेच काही चालत नाही..त्याचे आयुष्य तेवढेच होते असे समजायचे...ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो v tula v तुझ्या माहेरच्या कुटुंबातील सर्वांना हे दुःख सहन karyaichi ताकद देवो..Far वाईट झाले 😢😢
😥 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Sonali Tai तुमचा. सारखी mehi दुःखी आहे माझी बहिण 10वर्ष मुलानं टाकून देवाने घेऊन गेला lalbug मदे तिचा घरात गॅस सिलेंडर स्पॉट झाला मीही अशीच रडते तिची अट्वान कडून
😢😢
सोनालीजी,खूप वाईट वाटलं ऐकून.भावपूर्ण श्रद्धांजली.😢माझी धाकटी बहीणही 1994 साली गेली. तिच्या लग्नाला 5 वर्षे होऊन गेली होती. ठाण्याला होती ती.खूप छान होती ती. नंतर माझे बाबा 2007 साली गेले. ते पुण्याला होते. 9 फेब्रुवारीला 2024 माझ्या आई ,बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता.त्याच दिवशी माझी आई गेली. मी समजू शकते तुमचं दुःख. आता माझा भाऊ ,त्याचे कुटुंबीय ,मी ,माझे कुटुंबीय आहोत.
सोनाली खरंच खूप वाईट झाले, सर्व परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकत देवो , तुझ्या आई, वडील, भाऊ वहिनी व भाचे यांना तू आधार दे ,त्यांच्यात भाऊ बघ, तू खंबीर हो
खूप खूप वाईट घडलं,असा धक्का पचवणे फार कठीण, मृत्यू कोणाच्याही हातात नाही,त़ो वय बघत नाही, दुःख सहन करण्याची देव तुम्हा सर्वांना ताकद देवो.
खूप वाईट झाले ऐकून रडायला आले अशीच माणसे देवाला आवडतात ताई
ताई प्रत्येकाला भोग हे भोगावेच लागतात तुम्ही खंबीर आहात, खुप जबाबदारी आहे, शब्दात सांगू शकत नाही आई, वडीलांकडे बघा, पूत्रशोक फार वाईट, देवाला दोष देवू नका वाईट बोलू नका वास्तु तथास्तु महणत असते प्रशांत जी कडे बघा ते पण दुःखी च होते ना आता सावरले आहेत, भावपूर्ण श्रद्धांजली सुधा पाठक
सोनाली ताई झाले ते खूप वाईट झाले तुमचा भाऊ म्हणजे आमचाच भाऊ सर्वांना सोडून गेला हे ऐकुन खूपच रडायला आले पण म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला असे काही भाऊच्या बाबतीत झाले परंतु आता मात्र वहिनी मध्ये तुमच्या भावाला बघा आणि तुम्हा सर्वांना या दुःखात परमेश्वराने दुःख सहन करण्याची शक्ति देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली.
अशी घटना घडल्या वर देवावरचा विश्वास उडातो ज्या च्या वर वेळ येते त्यालाच दुःख होते मी त्यातून गेले आहे ताई खूप वाईट झालं खरं आईवडील आणि बायको आणि मुल अनाथ झाले आहे खूप च वय कमी होते.दादाचे
सोनाली तुला आणि सर्व परिवाराला हे भयंकर दु:ख सहन करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी हिच प्रार्थना करते
मिलिंद दादाला भावपूर्ण श्रद्धांजली
स्वामी महाराज तुमच्या भावाच्या मुलांवर नक्की लक्ष ठेवणार विश्वास ठेवा.
पूर्ण व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागलेल्या माझा मुलगा म्हणाला मला काय झालं मम्मी पण मी त्याला सांगू शकत नव्हते कोण्या एका मैत्रिणी च दुःख पाहून मी रडत आहे.आपल प्रिय माणूस आपल्याला सोडून जात तेव्हा काय होत ते मी चांगलच जाणते.😢
खरंच ताई खूप वाईट झाले तरूण भाऊ अचानक जाणे काय असतं मला म्हाहीत आहे खुप जड हे पचवणं मी गेले आहे हया तून स्वामीनी असं का केलं का नाही वाचवलं मग असं वाटतं की. देव आहे की नाही रडू नका मला खूप वाईट वाटते माझा भाऊ पण तेवढाच. होता सात वर्षे झाली मी अजुन रडते जे आता तुम्ही बोलतात तेच मी ही बोलत होते हि जखम भरण खूप कठीण आहे.शांत व्हा ताई देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐
@@mangalingavale9974😢
@@mangalingavale9974😮
निशब्द झाले ...देव हे आभाळायेवढे दुःख सहन करण्याचे बळ देवो. .
भावपूर्ण श्रद्धांजली
खूप वाईट वाटत आहे😢
खूप कमी वय होत दादाचं 😢
स्वतःला सावर 😢
तुमच्या भावाच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो🙏🙏 आणि तुमच्या पूर्ण परिवाराला देव यातून सावरण्यासाठी बळ देवो
Verry sad om Shanti
भावपूर्ण श्रद्धांजली...😢💐💐
इतक्या कमी वयात सर्वांना पोरक करून जाणे, यासारखं मोठ दुःख नाही..🥺देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो...
ताई मी नाशिक मधे हे पोस्टर पाहिलं होते, तेव्हा मला माहित नव्हत की तुमचे भाऊ आहेत..😢
🙏🙏भावपुर्ण आदरांजली 🙏🙏
खर सांगू का ताई जे जास्त देवाच करत ना त्यांच्या देव जास्त माग लागतोय कोणी नाही उभा राहात ना स्वामी समर्थ ना महादेव ना पांडुरंग कोणीही उभा राहत नाही तुमचा भाऊ गेला ताई माझे मिस्टर गेले हो देव खूप वाईट आहे 😢😢😢😢😢😢😢😢 हे तर मी एक वर्षा पासून बोलत आहे देवाला की मला घेऊन जा तो कधी खोऱ्याच्या मागे देव नाही 😢😢😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😢😢😢😢😢😢😢😢😢 त्याचा साठी कधीच काही देवाच काही करायचं नाही तो जसं ठेवायच ना तसच ठेवणार आहे आपल्याला तो खऱ्याला समजून नाही घेत ओ त्याच्या कडे न्याय नाही अन्याय आहे
खूप वाईट झाल..😪 पण एक सांगु स्वामी किंवा देवाला दोष देवु नका..
मरण आजुन ही आपल्या हातात नाही..
ताई ह्या विश्वात कोणी कोणाचं नसते शेवटी देवांनी ही काही केले नाही ताई वाईट वाटून घेऊ नकोस जे होणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही ताई तुझे आश्रू थांभव ताई तुझे आश्रू पाहून माझ्या डोळ्यात ही आश्रू आले देव मृतात्म्यास धाकटी लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
/भावपूर्ण श्रद्धांजली😢, अशी वेळ कोणावरही येवु नये, सांभाळा सगळ्यांना🙏🙏
ताई सावर स्वतःला भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐ताई सगळयांचा आवडता होता देवाला पण आवडला तुमच्या दुःखात आम्ही सामील आहोत ताई तुम्ही रडता आम्हाला खूप रडू येते . तुम्हचा भाऊ आमचा पण भाऊ होता सुख दुःख हें सर्व देवानी दिले ताई आपण सावरायचे आहे तुम्ही छोटा रील मध्ये माझा आनंद हरपला हें ऐकून मला धकाच बसला मी सिन्नर च्या सुवर्णा ताईंना कमेन्ट करून विचारलं भाऊंना काय झाले ताई सांभाळ स्वतःला
खुप वाईट झाले. देवापुढे आपले काही चालत नाही. सेनाली तु आता स्वताला संभाळ. आईवडीलांना संभाळ . आघार दे. संपुर्ण व्हीडीओ मलाही रडु आले.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😔
सोनाली खूप चांगला होता तुझा भाऊ , खूप प्रेमळ तुझे माहेर ...तू असा धीर खचू नको ..तूच असा धीर सोडला तर तुझ्या भाऊजईने काय करायचे ..तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या वहिनीला, मुलांना सावरले पाहिजे..आई वडिलांना आधाराची गरज आहे ...तुम्ही सगळे एकत्र येऊन ह्या कठीण प्रसंगाचा सामना करा ..स्वतःला सावरा..त्रास करून घेऊ नका...परमेश्वर मिलिंद भाऊच्या आत्म्यास शांती देवो..
सोनाली saver स्वतःला. आईला saver. फार वाईट झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏🏼
भाऊ खरंच खूप चांगला होता. भावपूर्ण श्रद्धांजली
देव कधीच आपली प्रारब्ध नाही काटू शकत, त्यांना तो अधिकार नसतो। ते तेवढाच देतात जेवढा आपण त्यांची पूजा करतो। आपले प्रारब्ध फक्त गुरुमंत्र च काटू शकतो आणि एकमेव श्री कृष्ण।
खूप रडले मी तुमचा video बघून, ताई काय बोलाव काही समजत नाही, देवा वरचा विश्वास ढळू देऊ नका, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत 🙏
जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही,दुःखी होवू नका, दादाच्या सद गती करिता प्रार्थना करा, दादांचं फक्त शरीर गेलं,आत्मा अमर आहे....
ताई सेम माझ्या भावासारखी स्टोरी आहे 😭😭😭😭😭
तुझे दुःख ऐकून दुःखाने खूप मन भरून आले. डोळे भरून आले
नियतीचा fera👌🏻चुकलायका कुणाला माझा भाऊ पण वणीला गेला गड उतरून खाली आला गाडीत बसतानेच गेला कुणाला दोष देऊ मी 😢😢
Sonali tai vahinichya pathi khambir ubhe raha tiche dukha khup mothe ahe tine konakade baghayache
खुप वाईट झालं. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
असं नसते ताई जे विधलिखित आहे ते कोणीही बदलू शकत नाही स्वामी वर विश्वास ठेवा
ताई माझा पण भाऊ फेब्रुवारी ते गेला ताई मी पण असंच देवाला प्रार्थना केली पण नाही उपयोग झाला.अशीच रडली ताई 😂😂😂😂ताई सांभाळा स्वताला.😂😂 दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.😂😂😂
अजुन एक भाऊ आहेत का?
तुम्ही सहा बहिणी आहेत. काळजी करु नका .यातुन पण चांगलेच होईल. सगळ्यांना सांभाळा.तुम्ही सपोर्ट करा मुलांना,वहिनीला आईवडीलांना 😢😢😢
Khup vait zale tai tumchya bhavala bhavpurna shrandhanjali
ताई जे झालं ते खुप वाईट आहे देव दुःख सहन करण्याची शक्ति तुम्हाला मिळो ताई तुम्ही काळजी घ्या
ताई ऐकून खूप वाईट वाटलं 😢😢
सावर स्वतः ला
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा 😢
आत्मा मालिक गुरु ओम् गुरु ओम्
नियती पुढे कोनाचे चालते ताई स्वामींनी तुला इतक्या वर्षांनी माहेरी राहण्याची भावासोबत वेळ घालवन्याची बुद्धी दिली मी पाहिले तुझे ते विडियो तुझा भाऊ वेळ काढून तुला हॉटेल मध्ये घेऊन गेला कदाचीत पुढे असे काही घडनार होते म्हणून देवाने तुला त्याच्या सोबत थोडे दिवस घालवायला वेळ दिला 😢
खूप वाईट झालं!
ताई मलापण 2 वेळेला pancritist झाला होता. Febuary महिन्यात पहिल्यांदा आणि राम नवमी च्या दिवशी दुसऱ्यांदा. खूप पोटात दुखत ताई जीव गेलेला बर आस वाटत खूप त्रास होतो. मला तर bp sugar pan नव्हती आधी. त्रास चालू झाल्यावर शुगर असल्याचं निदान झालं. खूप भयानक होत सगळं. आजूनही inshulin चे injection आणि medicine चालू आहे. देवाच्या कृपेने 2 वेळेला जीवदान मिळाले. निराश होऊ नका देवावर विश्वास ठेवा. देव वाईटातून पण चांगलं करतो. थोडा वेळ जाऊ द्या. होईल सगळ ठीक. God bless u. Tack care. Love u.
श्री कृष्णाय नमः 🙏🙏
काळजी घ्या ताई.. व आईला पण सावरा 🙏.. जे प्रारब्धत असते ते तर चुकत नाही कोणाला... सावरा ताई 🙏
देव कधीच धावून येत नाही,,माझा देवा वर विश्वास नाही,,
खरच हे ऐकून आमचे अश्रू थांबत नाही 😢
आपल्या योजना आणि देवाच्या योजना खूप वेगळ्या आहेत . त्याच्या योजना खूप उंच आहेत . तुमच्या भावासाठी नक्कीच त्याची चांगली योजना असणार . तो आज स्वर्गीय नंदनवनात असेल हा माझा विश्वास आहे . तुमच्या दुःखात मी सहभागी आहे . भावपूर्ण श्रद्धांजली.
ऐकून खूप वाईट वाटलं ताई. ओम शांती 🙏
ताई माझ्या पण बहिणीच असंच झाले देवाने तिला आमच्या पासून दूर केलं शेवटपर्यंत आम्ही देवाचा धावा करत होतो पण त्याने तिला नाय वाचवलं.
लहान धाकटा होता भाऊ त्यामुळे खूप वाईट झालं 😢😢
आयुष्य तितकंच होतं भावाचं.. पण एक बाकी चांगलं झालं जाता जाता देवाचे जप -नाम ऐकून देवाघरी गेलाय...😪
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला 😢
maza pn ekulta ek tarun bhau 26 vay hot tyach to pn amhala sodun gela....4 mhine zale pn roj athvn yete tyachi
tei tumhi lvker savarlya ahat...mla tr kunashi bolaychi echha hot nahi
ताई तुम्ही शांत व्हा झाले ते फारच वाईट झाले तुमच्या कुटुंबावरमोठे संकट कोसळले पण तुम्ही च असा धीर सोडलातर कसे होणार
खूप वाईट झाले सोनाली तूझ्या दुःखात आम्ही सामील आहे सावरा तुम्ही आई वडिलांना सांभाळा भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻💐
दिदी,देवाला दोष देऊ नका, तो क्रूर नाही,खूप दयाळू आहे, देव कधीच कोणाचं चांगलं वाईट करत नाही,कर्मा गती मुळे हे घडलं, त्यांचं आयुष्य तेवढंच होतं,त्यांच्या सद्गती साठी प्रार्थना करा
भाऊंचे आयुष्य तेव्हढेच होते ताई फक्त आजाराचे निमित्त केले देवाने 😢
ताई खूप वाईट झाले पण देवाच्या पुढे कोणाचे चालेना काळजी घ्यावी तुम्ही सावरायला हवे
भाऊला भावपूर्णा श्राद्धांजली.ताई रडू नका सावरा स्वताला..तुमच दुख कामी नाही करू शकट पण सावरा स्वताला न परिवारला..तुमच्या भावजयी न त्यांच्या मुलांची काळजी घ्या....ताई देवाला दोष नका देउ .
Tai same majya pappa ch as zal mi pn tarak mantra continue lavun thevat hote sagl kel mi pn asch vatat hot chamatkar hoil pn maje pappa gele😢
खूपच वाईट झालं ताई मी खूप रडले व्हिडिओ ऐकून असं नव्हतं करायला पाहिजे देवाने खरंच खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला ताई असं नव्हतं व्हायला पाहिजे😢😢
Om Shanti 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ताई खूप वाईट झाले पण तुम्ही खंभिर रहा देवाला नेहमी चांगली लोक आवडतात 😢😢
निःशब्द... मिलिंद भाई ना भावपुर्ण श्रध्दांजली.
ताई रडू नकोस माझे मिस्टर पण असेच गेलेत अशी स्टोरी आहे माझ्या मिस्टरांची मी अशीच रडत होते माझे मिस्टर पण अशीच सोडून गेले रडू नकोस काही होणार नाही रडून देवाला अजिबात दोष ठेवायचा नाही जेव्हा बोलावलं तेव्हा जाणारच माझे मिस्टर पण खूप चांगले होते देवाला दोष ठेवायचा नाही ते
खुप वाईट वाटले ऐकुन.. तरी ही स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या मुला बाळांना नक्की लक्ष ठेवणार😢
ताई ऐकून वाईट वाटत पण तुम्हाला मुलाच्या मागे ऊभे रहा वहिणी ना सांभाळा तुम्ही स्वताला सावरा
ताई तूमच्या भावा सारखाच आमचा जाऊ पण आम्हाला सोडून गेला त्याचे सूथ्दा असेच झाले आऽ
मी तूमच दूख समजू शकते💐💐💐🙏🙏🙏
हां विडिओ बघून खुप रडू आलंय kiti जिव्हाळा असतो बहिणीचा भावावर 😔😭😭😭कोणीच नाही समजू शकणार गक्त बहीण समजू शक्यल. सोनाली मी. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ त्रास करून घेऊ तुम्ही खुप जिव्हाळा लव्हता सगळयांना. मी सगल्याच्या सगळ् विडिओ तुमच्या सुरवाती पासून पाहतेय खुप छान वस्तातेय किती किती फेमिली वर प्रेम तुमच्या सासर माहेर सगळयांवर तुमचा खुप जिव्हाळा ahy. काळजी घ्या स्वतःची. जन्म मृत्यू चा खेळ चालूच असतोय ना तुम्ही smunjus ahy खुओ. स्वामी त्यान्च्या आत्म्याला शांती लागो. रडू नका
Milind dadana bhavpurn shradhanjali mazya mistranche te khup jivlag mitr hote te tr khup dakyat aahet parmeshwar tumhala ha dakka pachvnyachi shakti devo 😢
ताई चागली माणसे देवाला खूप आवडतात त्याचे आयुष्य तेवढेच होते असे समजा देव कधी स्वतःवर घेत नाही त्याला सगळे माहित असते अतरयामी आहे तो स्वामी समर्थ महाराज तुम्हाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना तुझा भाऊ तो माझा मुलगा आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना,😭😭🙏🙏
खूप वाईट झाले.
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला😔 😪😪😪🙏ताई तुला सावरायला हवे ग. कलत मला तुझे दुःख काय आहे ते 😔🙏💐😊
ताई तुमचा भाऊ सोडून जानाचे दुःख आहे पण देवा वरील विश्वास कमी करु नका ..देवाने पण खुप कष्ट सोसले आहे..
ज्यांचे डायरेक्ट देवांबरोबर संपर्क होते ते सुद्धा गेले जीवन मरण हे एक चक्र आहे आणि आत देव सुद्धा Otherwise नाही करून शकत खुश राहा स्वामी आहे पण त्यांच्यावर पण नियतीचे बंधन आहे आपण ते बघतो जे हिरावून गेलं ते बघा जे आहे नकीस स्वामी चा आभास होईल
चांगल्या लोकांच्या बाबतीत असं वाईट खूप घडते किती छान भाऊ होता
ताई रडु नका स्वतःला सावरा भाऊच आयुष्यच तेवढ असेल वहीनीला व आई वडीलांना तुम्ही बहीणी व्यवस्थीत लक्ष द्यावे
जन्म मृत्यू आपल्या हातात नाही ताई रडु नकोस भावाच्या परीवार ला सांभाळ सगळं ठिक होईल भावपूर्ण श्रद्धांजली भाऊंच्या आत्म्याला शांती मिळुन दे
भावपूर्ण श्रद्धांजली मरावे परी कीर्ती रुपी उरावे त्यांनी कीर्ती करून गेला सगळ्यांच्या हृदयात जागा करून दिला आहे
vahini chi kalji ghya .......tila kadhich dukhvu nka....bicharinie khup kami vayat khup moth dukhhh aal ticha vatela..........tila vyast theva....
tumi aaj na udya tai hya dukatun bahrr yetan tumi tumcha family ramal tai.....😢😢😢😢😢😢😢aata sgl kahi tumcha bhavavha mulat bhvala paha .........jast radu nkos tai ......
😭😭😭😭 aamcha pan bhau sodun gela ganpati chya diwashich bhavpurn srdajali 🎉
वाहिनीला धीर देऊन स्वतःच्या पायावर उभे करा ज्याने तिचा वेळ जाईल एका बाईला हे दुःख न विसरण्यासारखे आहे पण थोडा वेळ जाऊ दे तिला खंबीर बनवा सगळे
dewawar kasa vishwas thewawa😢😢😢😢 sagl thotand ahe as watt
खुप वाईट झालं
भावपूर्ण श्रद्धांजली सोनाली ताई तुमच्या भावाच्याआत्म्याला शांती
सोनाली ताई ऐकुन खुप वाईट वाटतय😭
Bhavpurn shrdhanjali, khup vait Zal tai, kalji gya tumhi
Bhavpurn shraddhanjali 🙏
खूप वाईट घटना झाली 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भावपूर्ण श्रद्धांजली
Very sad... May god bless you and your family in this tough time
Radu nako Sonali Tai, khup vait vatle, tujhya dukhhmadhe amhi sahabhagi ahot, kuna shatrusobat pan ase ghadu naye, kalgi ghe swathachi, family la tumchi garaj ahe, Janl mrutyu Atal ahe, devala kosu nako, 😢 Bhavpurn Shradhanjali 🙏🙏
सोनाली आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हाच मरण बरोबर येते पण आपल्याला माहिती नसते .देवाला दोष देवू नये .विधीलिखित टाळू शकत नाही . जो सर्वांना आवडतो तोच देवाला आवडतो . सोनाली श्री स्वामी समर्थ तुला व सर्वांना दुख पचवायची शक्ती देतील . तु समजंस आहे आईवडील कुटुंबातील सर्वांना तु समज दे . मागे ऐका व्हिडीओ हे पोस्टर तु दाखवले होते . तो दिवस व आजचा दिवस खुप वेगळा आहे .सोनाली सांभाळ स्वतः ला . संसार सुटत नाही तु खचली तर कुटुंब खचेल .
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे अगदी खरं झालं नका वाईट वाटून घेऊ नियती पुढे चालत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट झालं काळजी घ्या स्वतःची