50 तोळ सोनं कुणी गिफ्ट केल😳खूप खूप थैंक्स ताई❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • chat.whatsapp....

КОМЕНТАРІ • 235

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Рік тому +56

    खूप सुंदर दागिनेआहे दादाअशीच तुमची प्रगती.होवो .दादा .तुमची. माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌ज्यांनादादांचेव्हिडिओ पाहिजे असतील त्यांनीपहा .पण नाव ठेवू नकात्यांच्या दोघा नवरा बायकोचा स्वभाव खूप छान आहेवाईट कमेंट कोणीही करू नका .प्लीजत्यांच्या कष्टाचं फळ मिळते त्यांना .तुम्ही का .नावं ठेवता .विनाकारणअसं .करू नकाकोणालाही कमी लेखू नकात्यांच्या त्यांच्या कष्टाने कमावलेलीकमाई .आहे तीप्लीज अशा वाईट कमेंट करू नका .राम कृष्ण हरी .गणेश दादायोगिता🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌तुम्ही दोघे लोकांकडे लक्ष देऊ नका

    • @swamisewa1752
      @swamisewa1752 Рік тому +5

      खर बोलता तुम्ही योगिता किती सिंपल आणि गोड आहे

    • @sangeetakawale4811
      @sangeetakawale4811 Рік тому

      याला वाईट कमेंट बोलत नाही . त्याच्या चुका दाघवल्या हे एक दील त्या ऐवजी ती वस्तु दाखवायची. ह्याला नाव ठेवण म्हणत नाहीं

    • @rashmiurkude6248
      @rashmiurkude6248 Рік тому

      O

  • @soniyakhandagale5420
    @soniyakhandagale5420 Рік тому +254

    कीती मेहनत करत आहे दौघं gift दाखवतात,पोरं झालेले दाखवतात, सत्कार दाखवतात,vdo साठी विषय शोधावा लागतो किती अवघड काम करत आहेत हे लोकं आणिआपण पण वेळ वाया घालवतो .हे पैसे कमावतात

    • @revatibhosale1261
      @revatibhosale1261 Рік тому +3

      Tumhi pen kamwa Paisa keshala witagtay saglyana adikar ahet

    • @Speech123
      @Speech123 Рік тому +6

      तुंम्हाला नाही आवडत तर नका पाहु ..पण ताई ,दादांना काही बोलु नका .त्यांनी खुप मेहनत केली तेव्हाच तर ते पैसे कमवतात...

    • @faimidanadaf3268
      @faimidanadaf3268 Рік тому +20

      खरंय ते पैशे कमावतात आणि आपण टाईम 🤲🙏🤣😂

    • @anushkadevkate8443
      @anushkadevkate8443 Рік тому

      Aaaaaaaaaà

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Рік тому +7

      Nashib por zaleli dakhavtat nahiter?🤔🤭🤦‍♀️🤮🤮🤮🤮🤮🤮

  • @LataKengar
    @LataKengar 8 місяців тому +16

    खरच लोकांना लाजा नाहीत ह्यांना डोक्यावर घेतले आहे

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 9 місяців тому +13

    हो आईंना पण काही तरी घ्या... आशिर्वाद असतो आईवडिलांचा

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG Рік тому +31

    आर काय योगिता वस्तू दिसली त बावरी झालीस 🙂 आर त्या बिचाऱ्या आईला पण घ्या वस्तू काय तरी 😡

  • @rahulpawargraphic
    @rahulpawargraphic Рік тому +48

    स्वताच्या आईसाठी काहितरी घ्या गणेश शेठ

  • @user-oy7ib6pl2e
    @user-oy7ib6pl2e Рік тому +50

    स्वता साठी एव्हड मागवल आई साठी काहिच नाही मागवल काय कामाचे तुमचे पैसे

  • @madhurijoshi7450
    @madhurijoshi7450 Рік тому +51

    कधीतरी आईला काहीतरी घेतलेला व्हिडिओ टाका तुम्हाला तुमच्या आईच्या आशीर्वादाने एवढा सर्व मिळत आहे

    • @samumylife8275
      @samumylife8275 Рік тому +5

      Correct ahe aai la pan ghet ja kahitari

    • @pujagavande6822
      @pujagavande6822 Рік тому

      त्या आई बिचाऱ्या ..! शॉप वाल्या ताई नी dilleya गिफ्ट वर खुश झाल्या आणि हिला ते गिफ्ट आवडलं nai mhnun hine aai vaprtin mhntiye😡

  • @G.A.S432
    @G.A.S432 Рік тому +32

    स्वतः च घेतलय आणि म्हणते त गिफ्ट patvl काय पण करतात.... व्हिडिओ साठी आणि views साठी

    • @user-hb8fd6bm6w
      @user-hb8fd6bm6w Рік тому +1

      Nhi giftch pathvly mi reselr ahe hya brand chi

    • @G.A.S432
      @G.A.S432 Рік тому +1

      @@user-hb8fd6bm6w ok

  • @rahulshingade5068
    @rahulshingade5068 Рік тому +15

    लोकांना लाज नाही गरीबांना मोठं करा ह्यांना लय आशा आहे समाधान नाही जरा गरिबांना दान करा

  • @स्वामींचाआशीर्वाद-व6श

    आईला पण घ्यायचं ना काही

  • @minakshirsagar2626
    @minakshirsagar2626 Рік тому +15

    अहो दादा कुणीतरी नंबर मागत होते तेव्हा नंबर पण द्या कुणाची तरी इच्छा पूर्ण करा

  • @alliswell5556
    @alliswell5556 Рік тому +17

    काळा पैसा आहे तो.

  • @gaurigaikwad7479
    @gaurigaikwad7479 Рік тому +11

    हि योगिता प्रत्येक व्हिडिओ मध्ये येडचाळे करती

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Рік тому +1

      Paisa alyavar mad zali ahe ti

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Рік тому

      ​@@vrishalisi5147 ti mulat chaptya dokyachi buddhihin abnormal aahe. Ti yede chale karnarach. Ugach dat dakhavte mhanje hi yedich chomu aahe.

  • @SnehalChougule24
    @SnehalChougule24 Рік тому +9

    आई ला काय मागवले ते सांगा आधी..

  • @ashadede5354
    @ashadede5354 Рік тому +9

    ताई तुम्हाला घेतले छान आहे गिफ्ट पण तुमच्या सासुबाई साठी पण घ्या त्या पण खुश होतील तिकडे पण लक्ष द्या लोक नाव ठेवतात हे पण लक्षात घ्या आणि त्याचा पण व्हिडिओ पाठवा

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Рік тому +13

    आई लापण.घेया कि.आई.आनंदी हाेईल..

  • @mayurdeshmukhofficial
    @mayurdeshmukhofficial Рік тому +25

    आईसाठी लेकरांसाठी पण काहीतरी जरा मागवा गणाभाऊ..
    .🤯🤯🤯🤯🤯🤯

  • @kirtiughade9491
    @kirtiughade9491 Рік тому +2

    दादा माझं शॉप आहे....तर मला मागवयची आहे इमेटीशन ज्वेलरी..त्यांचा पत्ता मिळेल का

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Рік тому +1

    सुंदर जेव्लरी.सुंदर दागिना.हार्दिक बधाई..लिंक.देया.जेणेकरून.सर्व वांचा.फायदा.हाेईल..हरे चक्र धरा जी राम कृष्णा हरि विष्णु..स्वामी राम समर्थ..

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Рік тому +4

    त्यांची लिंक द्या न आम्हाला कस ऑर्डर करायच ते पण सांगा

  • @nitarahate3385
    @nitarahate3385 Рік тому +7

    लालची......देखावा

  • @KishorDeshmukh-e8
    @KishorDeshmukh-e8 9 місяців тому +2

    कसं मगवयचा ते ?
    Plz Ripley dya

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 Рік тому +5

    पाटल्या बांगड्या ची किंमत किती आहे

  • @saritashinde7453
    @saritashinde7453 Рік тому +5

    खूप छान दागिना योगिताताई मी सरिता शिंदे बोलतोय इचलकरंजी व्हिडिओ खूप छान आहे आम्हाला पण

    • @revatitate8555
      @revatitate8555 Рік тому +1

      मी पण इचकरंजीतील आहे ताई

    • @bashirtalewad2957
      @bashirtalewad2957 Рік тому

      ​@@revatitate8555mi pan ichalkarnji til Aahe .

    • @bashirtalewad2957
      @bashirtalewad2957 Рік тому

      Mi pan ichalkarnji til Aahe tai.

    • @ruchakatre3907
      @ruchakatre3907 Рік тому

      Ichalkaranji t kothe maze Maher pan ichalkaranji ahe

  • @seemababar2702
    @seemababar2702 Рік тому +7

    मोठेपणा करण बंद करा

  • @MaheshWakchaure-ic6gw
    @MaheshWakchaure-ic6gw 2 місяці тому

    हाय सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nilamdevkar1092
    @nilamdevkar1092 Рік тому +3

    Dada Mala tumcha she bolach ahhe pls maja mgs cha reply deya

  • @themaharashtravlogs9121
    @themaharashtravlogs9121 Рік тому +7

    गणेश भाऊ नंबर द्या त्या ताईंचा ऑर्डर करायचं आहे

  • @Vishnu_mahajan-
    @Vishnu_mahajan- Рік тому +66

    काय हे कॉमेडी व्हिडिओ बनवा काय व्हिडियो बनवत आहात आज येथे सत्कार केला उद्या तिथे सत्कार केला आज येथे भाषण केले काय हे फक्त कॉमेडी व्हिडिओ बनवा

    • @supriyamohite1600
      @supriyamohite1600 Рік тому +5

      फक्त मोठेपणा साठी हापापले आहेत फोटो काय टाकतात सत्कार काय केला

    • @Ads_Agen
      @Ads_Agen Рік тому +10

      Tumhla Kay karayach ahe koni pudh jat asatana tayala mage khechu naye tancha anadat apan sahabhagi hoyach asat

    • @shalinipatil7036
      @shalinipatil7036 Рік тому +7

      तुमची का जळते, तुमचा कुणी सत्कार केला तर नाही बोललं का

    • @pranalitemkar3980
      @pranalitemkar3980 Рік тому +3

      Kai lok ahe nav thevnya peksha.. Aplya tevdh tari jamty ka bgha adhi mag tyana doghana nav tyevat basa...

    • @chand2324
      @chand2324 Рік тому +7

      तुझ्या का पोटात दुखतय ,स्वंताच्यान काय होत नाही व दुसऱ्याने केलेले बगवत नाही,किती हा खोटार्डेपणा,ऐक दिवस तुम्हीच त्यात जळशिला सावध रहा

  • @DeepaliBose-ik8bb
    @DeepaliBose-ik8bb Рік тому +5

    Aayee sathi pn magvaych n

  • @mayursatav7479
    @mayursatav7479 4 місяці тому +2

    Kahi trich bavlatpna aahe chalu

  • @anshmkatkar
    @anshmkatkar Рік тому +2

    Aai la gheya kadi tari

  • @pournimaparanjape6154
    @pournimaparanjape6154 Місяць тому

    ५० तोळे म्हणजे कीती कींमत होते माहीती आहे का ? ३५ ते ४० लाख कहीही दाखवता काय ?

  • @babitadighe3203
    @babitadighe3203 Рік тому +7

    भामटा तमाशा

  • @Ajweta14
    @Ajweta14 Рік тому +1

    हो खूप छान आहेत आपल्या रीच क्रीयशन ची ज्वेलरी.

  • @tejasjadhav3490
    @tejasjadhav3490 Рік тому +1

    FAQ

  • @kusumghule1478
    @kusumghule1478 Рік тому +11

    आई ला पण काही द्या गिफ्ट

  • @vaishalisagargaikar7188
    @vaishalisagargaikar7188 Рік тому +8

    कॉमेडी विडिओ बंदच केले का तुम्ही

  • @Lalitamarathe64
    @Lalitamarathe64 Рік тому +2

    ऑर्डर साठी address पाठवा

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 2 місяці тому

    माझं पण छोटासं स्टेशनरी दुकान आहे स्टेशनरी आणायसाठी आम्हाला पण त्यांचा पत्ता फोन नंबर द्या

  • @sangeetakawale4811
    @sangeetakawale4811 Рік тому +4

    फ्रीफ्री काय दिलं त्याचं नाव नाही हे एक दील हे एक दीलगळ्यात घातले त्याला मंगळसूत्र म्हणतात .व्यवस्थित लोकांना दाखवा ना तुम्हालाच बघायची घाई जास्त

  • @poojasarnobat9945
    @poojasarnobat9945 Рік тому +6

    Tumchy sathi bakiche yavde sagale gift dethath tumala Prem dethathTumi pn kontay tri aashramtlay mulana help kra dada, vahini

    • @sangitagajre7200
      @sangitagajre7200 Рік тому

      Te kai kartil tyanach kami padtay miltoy Paisa tr udhalat aahet

  • @ankushjavanjal791
    @ankushjavanjal791 Рік тому +2

    Bayko la son घेतलं aani aaila २० रुपयायची पिन देणार का bagadya नही का देऊ sekat

  • @SwamiSamarth691
    @SwamiSamarth691 Рік тому +1

    khup god aahet yar tumhi ayushaya kasa jagaych timchyakadun shikaw😚😘

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +10

    मी तर ह्या लोकांना अनलॉक केलय ह्याच फुकट भूषण दाखवतात लोकांना वेडे समजतात

  • @shrutikhochare4129
    @shrutikhochare4129 Рік тому +9

    Bichari aai tichyasathi pn ky tri magvaycha ti bagte yogita kade

  • @tejasjadhav3490
    @tejasjadhav3490 Рік тому +5

    faltu.

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 Рік тому +4

    खूप छान योगिता ताई नची मज्जा आहे 😊😊👌👌👍👍👍👍

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 Рік тому +3

    खूप खूप अभिनंदन. गणेश सर💐💐💐

    • @soniyakhandagale5420
      @soniyakhandagale5420 Рік тому

      गणेश सर...? कोणत्या विषयाचा?

  • @Vis58450
    @Vis58450 Рік тому +2

    हे प्रोडक्ट विकत आसेल तर लिंक पट्वा की आम्ही पण मागवताव

    • @Ajweta14
      @Ajweta14 Рік тому

      हो आहे आमच्याकडे

  • @shitalpol9609
    @shitalpol9609 2 місяці тому

    गणेश दादा आईसाठी पण काही तरी घ्यायच ना

  • @RashmisChannel-do7oi
    @RashmisChannel-do7oi 4 місяці тому +1

    🌹

  • @yoginimohite5047
    @yoginimohite5047 Рік тому +4

    Such channels are sick, they don't know how to limit their private life. They do anything for publicity and few likes.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +5

    असली आहे का 50तोळ करोडपती च झालं तुम्ही

    • @dr.shripadkaranjgaonkar8088
      @dr.shripadkaranjgaonkar8088 Рік тому

      यु ट्यूब वर भिका मागुन .ई भिकारी अस म्हणायचय का तुम्हाला .

  • @tilottamapatil7005
    @tilottamapatil7005 Рік тому +5

    शिवानी ला तरी काही घ्यायचे ना पुन्न्हा पून्हा म्हणतेय मला काहीच नाही

  • @GaneshJadhav-qf2lc
    @GaneshJadhav-qf2lc Рік тому +2

    1gram son ahe tyamdhe fakt

  • @ankitamajagavkar742
    @ankitamajagavkar742 Рік тому +3

    Aaisathi pn kahi tri magav

  • @jayatayade2041
    @jayatayade2041 Рік тому

    Misho warun magitle ka 😄 🤣 😂 😆 😄 🤣 😂 😆 😄 🤣

  • @SurekhaWadile
    @SurekhaWadile Рік тому +1

    Gift 🎁 diele kanatle price Kay aahe

  • @arunasarawade9981
    @arunasarawade9981 Рік тому +1

    मी पुण्यावरून बोलतीय. contact कस होईल.

  • @beliver123
    @beliver123 Рік тому +15

    खुप गरीब आहत तुम्ही तुमची गरीबी अशीच राहो

  • @ankushjavanjal791
    @ankushjavanjal791 Рік тому +1

    Aaila ka

  • @shahinshaikh8005
    @shahinshaikh8005 Рік тому

    Bicharya aaila pen dya kahi tari gift tayana visaru naka Karan Uday aapli mule aaplaya visartil tyan pen aandat thava

  • @nitinbhuse8060
    @nitinbhuse8060 Рік тому +1

    योगीता ताई माझी मुलगी शिवानीची खुप मोठी फॅन आहे ती शिवानी यवडीच आहे तीला शिवानीचे विडीओ खुप आवडतात तीने तीच्या भावाच नाव खुशा ठेवलय शीवानी जे बोलेल ते माही पण बोलते माहीला खुप आवडते शिवानी☺

  • @rockingshaurya2212
    @rockingshaurya2212 Рік тому +6

    Tya Aaila bahininna kahi karaychi akkl ny an ....yevdya lokanni paise pathavlele lokanni ata aplya javal alet tr. Bahininna tari changl ky karaych lokanna rahil pn....Aaila pn br vatel....

  • @SwatiMakade
    @SwatiMakade 11 місяців тому +1

    Hi

  • @vrushalidalvi3859
    @vrushalidalvi3859 Рік тому +1

    Business sathi jamshedpur la courier honar ka Dada, tya tai na vichara.

  • @kalarinsouz1283
    @kalarinsouz1283 7 місяців тому

    Amala pan number patva na ami pan order karu

  • @sonalishelar1418
    @sonalishelar1418 Рік тому +4

    Sasubainna pan kahitari magvaych na

  • @panuavipatil6899
    @panuavipatil6899 Рік тому

    Ty bajula aai baslyat tyana pn kahitri mgvaych na

  • @NikitaKumbhar-h3m
    @NikitaKumbhar-h3m 4 місяці тому

    आईला नाही मागवलं

  • @jyotikharat-kamble5030
    @jyotikharat-kamble5030 Рік тому +1

    sasubai na ghyaych na kahi

  • @priyam5914
    @priyam5914 Рік тому +1

    खरच सोन्याचे आहेत का

  • @vaishalimore9507
    @vaishalimore9507 Рік тому +2

    सोनं आहे का

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 10 місяців тому

    Balish sarkhi vagte yevdhi mothi ahetri

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 Рік тому +2

    शिवानी खुप छान आहे

  • @akshays8667
    @akshays8667 Рік тому

    He doge navra baiko ...aai ghale ahai....gaonti

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 Рік тому

    मी जाणार मी बोरिवली ला राहते.

  • @shobhatatale2850
    @shobhatatale2850 Рік тому +4

    Khup chan

  • @shubhamsalunke389
    @shubhamsalunke389 Рік тому +18

    50 खोके एकदम ओके 😂

  • @umeshnimje76
    @umeshnimje76 Рік тому +1

    Kam nsle ki asch aste

  • @kalarinsouz1283
    @kalarinsouz1283 7 місяців тому

    Khup Khup chan dada❤

  • @Anu34638
    @Anu34638 Рік тому +4

    Over acting

  • @shubhadaheman5383
    @shubhadaheman5383 9 місяців тому

    पत्ता पाठवा

  • @monikakasbe2765
    @monikakasbe2765 Рік тому +1

    Pawti dakhwa adhi he nhi gold

  • @memyangel164
    @memyangel164 Рік тому +1

    Aaila pan kay tar gya..sagle shrey aaila pan ahe

  • @nashikvillagerecipe8884
    @nashikvillagerecipe8884 Рік тому

    ताई तु काय कधी नाशिक आली का घरी ये

  • @bhaktibarve7802
    @bhaktibarve7802 9 місяців тому

    आई साठी पण काही तरी घे जा रे आई आहे ती आईला कामे करायला ठेवले आहे का

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 Рік тому +1

    Aara paysa ahai naa tar gold Kara naa

  • @shauryaahirrao6561
    @shauryaahirrao6561 Рік тому

    Sasu sathi pn kahitari magvaych hot

  • @sukeshnakamble7072
    @sukeshnakamble7072 Рік тому +4

    Khup bhari

  • @sagarmakar-oh5sm
    @sagarmakar-oh5sm Рік тому

    Mala maydal lay lay avdlay dada

  • @poojayogeshpawar2523
    @poojayogeshpawar2523 Рік тому +1

    1gm ka

  • @revenaladi6860
    @revenaladi6860 Рік тому

    अस नाही की मी.पन.तुमचा fan.आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AMHI_SATARKAR_VLOG_007
    @AMHI_SATARKAR_VLOG_007 Рік тому +3

    तुमच्या घरात होती आता चोरी ❤️🌎

  • @Speech123
    @Speech123 Рік тому +1

    दादा ,वहीनी खुप छान.

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому +2

    खुप छान ताई

  • @sarikadhende9599
    @sarikadhende9599 Рік тому +1

    Khote dagine ahet

  • @hshsjkak
    @hshsjkak Рік тому

    Real nahi te gold