श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ आप्पाचीवाडी | Appachiwadi Halsidhnath | Balumama Appachiwadi & Halsidhnath
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ आप्पाचीवाडी/ Balumama Krupa/ Appachiwadi halshidhanath/ Marathi Vlogs Sahil/ Bhaknuk 2020
नमस्कार मंडळी, मी साहिल तुम्हां सर्वांचं Marathi Vlogs Sahil या आपल्या UA-cam चॅनेलवर स्वागत करतो, या व्हिडिओमध्ये आपण कुरली आप्पाचीवाडी पालखी खडक मंदिरला भेट देणार आहोत. बाकी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे. भगवान ढोणे यांची मुख्य भाकणूक झाली. यावेळी भगवान ढोणे यांनी भारतावर आलेले कोरोना संकट पायदळी तुडविण, 33 कोटी देव-देवता चे दरबार बंद पडले आहेत. खडका चा दरबार सुरू आहे. कायम सुरू राहणार. भोळा शंकर हालसिद्धनाथ चा धावा करेल. मुग, कडधान्य,सोयाबीन उदंड पिकल. डाळीचा भाव तेजीत राहील असे भाकीत केले.
.
हा संपूर्ण माहितीपट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ खूप share करा, आणि चॅनेलला subscribe जरूर करा😍🙏.
.
Tags:
#marathivideo #marathivlogssahil #marathivloggersahil #appachiwadi #bhaknuk2021 #मराठीवलोग्स #maharashtrasampurnmahiti
.
Thank you for watching ;)
ही पूर्ण video जर तुम्हाला आवडली असेल तर तिला नक्की like करा, comments मधे नक्की सांगा आणि आपल्या channel ला subscribe करायला विसरू नका ❤️
This Video Contains :
कुरली आप्पाचीवाडी पालखी खडक मंदिर
श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ
कुरली आप्पाचीवाडी
हालसिद्धनाथ मंदिर
घुमट मंदिर
वाडा मंदिर
भगवान ढोणे यांची मुख्य भाकणूक
appachi vadi bhaknuk 2021,
appachi vadi bhaknuk 2020,
balumama krupa part - 141
#appachivadibhaknuk,
appachiwadi halsidhnath,
balumamachi malika,
balumamachyanavanchangbhal,
बाळूमामाच्यानावानंचांगभल,
balumamamovie,
dev maza balumama marathi movie,
balumama bhaknuk 2020,
balumama admapur temple,
balumama real life,
sant balumama bhavishyavani 2020,
sant balumama bakari,
balumama mandir admapur
.
Music Credits:
UA-cam Audio Library
बाळूमामा देव की जय 🙏🌷🙌🔥🌷🌹🙏 👑🙌👌🔥👑🙌👌🔥👑🙌👌🔥👑🙌🔥🙌🔥🙌🔥🙌🌺🙌👌🌺🙌🙏
Thank you Rushi...tumhi nehmi 1st view deta...khup abhar
@@SahilSingasane 🙏
@@SahilSingasane😊😊😊😊😊😊
बोला बोला हलसिद्धनाथाच्या नावान चांगभल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाळु मामाच्या नावानं चांगभलं आशीर्वाद असू द्या 👏❤️👏
Thank you
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🐑🐏🐐बाळू मामा। खूप नमस्कार🙏🏾
Shri Halsiddhanath appa🌹🙏☘️🌿🌹
Shri Balumama🌹🙏☘️🌿🙏🌹
Nice
वचनाचा खरा अम्रूताचा झरा । मी खोत इथला।
Thank you
mast chhan, very good
Thank you so much
balumamaच्या नावानं चांगभलं
thanks
श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री बाळू मामा 🌹🌷🥀🌹🌷🙏
Thanks
@@SahilSingasane या ठिकाणी समाधी पासून पुढे गेल्यावर जवळच श्री हालसिध्दनाथ आप्पांचे विश्रांती स्थान आहे 🌹🥀🙏
🙏 खूपच सुंदर विडिओ 👍
Thank you aatya
हलसिध्दनाथ आप्पाच्या नावान चांगभल
Lyrics - श्री हालसिद्धनाथाष्टकम् स्तोत्र | Shree halsiddhanathashtakam stotra
ua-cam.com/video/dprKNAGs670/v-deo.html
Please like, share and subscribe
Nice video. My hometown
thank you. New video coming in 5 mins..Do watch
बाळू मामा च्या नावाने च्यागभंल
🙏🏼🙏🏼🌹🌹
Thanqq for information 😍😍
Thank you nikesh
भावा कुरली मध्ये नाही आप्पाची वाडी मध्ये तीन मंदिरे आहेत समजून घेऊन ब्लॉक बनवत जा
Bhatnangnur la avtar ch alay
🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐🌻🌻🌻
Nice efforts man
Thank you
देवेन अरुण मावळंकर नमस्कांर ये तूमचे नाव काय आहे
Halsidhnathachya nawan change bhale. Balumamachya nawan changbhale. Khud sundr photography sundr mahiti. Dhanywad. 👌👌
Thank you
हलसिद्धनाथ आप्पा च्या नावानं चांगभलं 🙏
हालसिद्धनाथ आरती | ಹಲಸಿದ್ಧನಾಥ ಆರತಿ | Halsiddhanath Aarti
ua-cam.com/video/jyCstWS64OU/v-deo.html
मी आप्पाची वाडी मधून आहे काही मदत लागल्यास एखादा अजून व्हिडिओ बनवायचा असल्यास संपर्क करा
Nakkich... dhanyawad
Apn kon kinto gav
देवेन अरुण मावळंकर नमस्ंकार दादा तूजे नाव जरा पाठव आ
Hello, Mi Sahil Singasane