कृपया करून यांची व्हिडिओ पाहून कोणी गाडी घ्यायला जाऊ नका जर गाडी घ्यायला गेली तर 100% साठ-सत्तर हजार आणि जास्तच गाडी घ्यावा लागेल मी आपल्या मराठी बांधवांना सांगतो यांची व्हिडिओ बघून गाडी घेऊ नका कृपया
किमती जरा जास्त सांगत नाही असं वाटत नाही का तुम्हाला घेणारे लोक खूप चांगली असतात असं काही किमती सांगून लोकं फसणार नाही आता लोकं खूप हुशार झालेले आहे मराठी व्हिडिओ जरा योग्य बनवा आणि चांगले दाखवा जेणेकरून लोकांची द्यायची इच्छा होईल
टाटा एस गोल्ड पेट्रोल ची किंमत तुम्ही तीन लाख 90 हजार सांगता मी शोरूम गाडीची किंमत चार लाख आहे हे कसं शक्य आहे मी फक्त तुमच्या व्हिडिओमुळे शक्य झालं किमती जरा योग्य सांगा म्हणजे लोकं घ्यायची इच्छा होईल

48 पासिंग पिकप आहे का सर
Tata magic iris Available ahe Ka Sir
किमती जरा जास्त सांगत नाही असं वाटत नाही का तुम्हाला घेणारे लोक खूप चांगली असतात असं काही किमती सांगून लोकं फसणार नाही आता लोकं खूप हुशार झालेले आहे मराठी व्हिडिओ जरा योग्य बनवा आणि चांगले दाखवा जेणेकरून लोकांची द्यायची इच्छा होईल
टाटा एस गोल्ड पेट्रोल ची किंमत तुम्ही तीन लाख 90 हजार सांगता मी शोरूम गाडीची किंमत चार लाख आहे हे कसं शक्य आहे मी फक्त तुमच्या व्हिडिओमुळे शक्य झालं किमती जरा योग्य सांगा म्हणजे लोकं घ्यायची इच्छा होईल
Price tata mega xl 2019
२०१३ छोटा हाती आहे का
फक्त गाडी बद्दल बोलून गाडी पूर्ण दाखवनं शक्य आहे कां?? 🤔
टाटा जिप आहे का
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
किंमत खूप सांगतात सर
MH 13 final bola
V 30