Geet Ramayan- Jethe raghav tithe sita, by Jayashree Kulkarni Geet- G D Madgulkar, Sangeet- Sudhir Phadke Pune- Yashwantaro Chavan Natygruha, 7 March 2012
नमस्कार जयश्री ताई. मी तुमची युट्युब वरील सर्व गाणी आवर्जून ऐकत आहे. एकापेक्षा एक सरस, सुमधुर आहेत. मी सौ. मीनाक्षी श्रीकांत गोगटे नांदेड. यमुताई केसकर बार्शी यांची नात. मुलीची मुलगी आहे.
Wonderful sweet voice
❤
Thanks
जय श्रीराम
🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम गायलं आहे ताई तुम्ही... खुप दिवसांनी कर्णमधुर आणि मनाला शांती देणार ऐकायला मिळतंय.. Keep singing 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks
अप्रतिम गायन. अनिल व सौ. ज्योती पावडे, नागपूर.🎉
थँक्स
रामायण सारखा पवित्र विषय ,गदिमांचे शब्द, बाबुजी चा आवाज, सगळं काही अप्रतिम..सर्वांना सलाम
धन्यवाद
तुमचे चरणी माथा..
मस्त गायलं आहे
जय श्रीराम
खूप छान जयश्री ताई
थँक्स
अप्रतिम गायलं आहे ताई ... Superb..
@@MilindManke3 धन्यवाद
सुंदर... अप्रतिम गायले आहे. 👋👋
धन्यवाद
किती भावपूर्ण
थँक्स
जय श्रीराम
Khup chan
थँक्स
खूपच छान.. अप्रतिम गायन..👍💐💐🙏
जय श्रीराम
@@jayashreekulkarni1377 जय श्रीराम
गीत ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन
धन्यवाद
Ati sundar gayal Tai tumhi !!
थँक्स
खूप छान गाणे..गायलीस..गीत रामायणातील..गाणे..जेथे राघव..तेथे सीता..!
धन्यवाद
थँक्स
अप्रतिम गायलं आहे .अतिशय भावपूर्ण ! डोळे भरुन आले मॅडम .
थँक्स
जय श्रीराम
नमस्कार जयश्री ताई. मी तुमची युट्युब वरील सर्व गाणी आवर्जून ऐकत आहे. एकापेक्षा एक सरस, सुमधुर आहेत.
मी सौ. मीनाक्षी श्रीकांत गोगटे नांदेड.
यमुताई केसकर बार्शी यांची नात. मुलीची मुलगी आहे.
थँक्स मीना
खूप छान!! अप्रतिम गायलं आहे
थँक्स
ताई नमस्कार मधुवंतीचे वेगळे रूप बघायला मिळाले.🙏🙏
खरंय ,अतिशय सुंदर शब्दरचना आणि तितकीच समर्पक स्वररचना त्यामुळे गाणं हृदयाला भिडतं।