मातंग समाजाच्या या व्यक्तीने जैन धर्म आचरण का सुरू केले ? | Jain | Hindu | Mahavir | Parshwanath

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #jain #jainism #jaindharm #mahavir #jain #hindu #parshwanath #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
    -----------
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/
    लय भारी ट्विटर
    / laybhari3
    लय भारी यूट्यूब
    / @laybharinewslive
    'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp.com/I4rXoBGcMIp...

КОМЕНТАРІ • 71

  • @bharatwadkarjain8628
    @bharatwadkarjain8628 5 днів тому +19

    मातंग वंश पूर्वी जैनच होता.जैन शास्त्रात हा उल्लेख येतो.मी सुद्धा वाचलय, ऐकलंय .त्यामुळे जैन दर्शन खुल्या मनाने आत्मसात करा,श्रमण संस्कृती ही अस्सल भारतीय मूळ संस्कृती आहे.ज्यात प्रत्येक जिव आत्म्याला परमात्मा बनन्याचा मार्ग दाखवतो.जय जिनेंद्र 🙏

  • @satyendrajain5360
    @satyendrajain5360 4 дні тому +12

    जैनम जयति शासनम। विठ्ठल साठे जी मातंग समाज को जैनत्व से जोड़ने में अपना महती योगदान दे रहे हैं। बहुत-बहुत अनुमोदना।

  • @shobhabamb6132
    @shobhabamb6132 4 дні тому +13

    जय जिनेन्द्र विश्वातील प्रत्येक व्यक्ती जैन बनू शकते ज्याने आपल्या पाचही इंद्रियांवर विजय मिळविला ते जिनेश्वर भगवान त्यांच्या मार्गाने चालणारा प्रत्येक व्यक्ती जैन बनू शकतो

    • @adityajain4695
      @adityajain4695 2 дні тому +1

      जय जिनेन्द्र आप बंब कहासे हो
      मै भी बंब हु

  • @user-gz2kl8ix4x
    @user-gz2kl8ix4x 5 днів тому +13

    भोडवे साहेब जैन समाजाला तुमच्यासारखी गरज कारण जैन समाज वाढला पाहिजे आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी

  • @vijaykasar821
    @vijaykasar821 4 дні тому +8

    मातंग समाज हा सकलजैन समाजाचा भाग आहे . जय जिनेंंद्र

  • @sumitwarkari4366
    @sumitwarkari4366 5 днів тому +11

    Paras tv or jinwani tv Roz bagat chala for detail knowledge..

  • @HappyJigsawPuzzle-gm7qr
    @HappyJigsawPuzzle-gm7qr 4 дні тому +12

    पहिला शुघ्ढ़ शाकाहारी ,निर्व्यासनी व्हा मघ जैन धरमाचे आचरण करा, JAI JINENDRA

    • @HappyJigsawPuzzle-gm7qr
      @HappyJigsawPuzzle-gm7qr 3 дні тому +1

      @@onkarss391धर्माचे आचरन करणे अवघड आहे असं म्हणालो मी, व्यक्तींशा एखादा व्यक्ती शी तुलना करु नये

    • @HappyJigsawPuzzle-gm7qr
      @HappyJigsawPuzzle-gm7qr 3 дні тому

      @@onkarss391 तीर्थ करा नि सांगितले ले विचार ,उपदेश हेच मार्गदर्शन,वाचाल तर समजाल.तरूणसागर महाराजाचे प्रवचन वाचा समजेल

    • @HappyJigsawPuzzle-gm7qr
      @HappyJigsawPuzzle-gm7qr 3 дні тому

      @@onkarss391 धर्माचे आचरण करायचे का व्यक्ती चे यांची ABCD चालू करावि लागेल असं दिसतय

  • @shaileshjain8361
    @shaileshjain8361 5 днів тому +9

    Great work bhau jain dharm hi shraman sanskriti bharat cha mul dharm mul sanskriti

  • @Rps957
    @Rps957 5 днів тому +13

    अनेक दीगंबर पंथा च्या शास्त्रा मध्ये मातंग समाजाचा उल्लेख आहे...मातंग समाज जैन धर्मानुसार व्रत नियम धारण करायचे....

  • @santoshchordiya3852
    @santoshchordiya3852 2 дні тому +1

    अहिंसा परमो: धर्म.....!
    जैनं जयंती शासनं....!
    मानविय आहार शाकाहार....!
    अहिंसा आणि शाकाहारी तत्व आचरणात आणणाऱ्या सर्वांचेच जैन धर्मात स्वागत आहे.

  • @yoindiya5111
    @yoindiya5111 4 дні тому +5

    तुम्ही जर अहिंसा व्रताचे पालन करत नसाल तर तुम्ही जैन नाही. जैन धर्मीय हा पूर्ण शाकाहारी असलाच पाहिजे. भोंडवे साहेबांनी आपला आहार जाहिर करावा. जय जिनेन्द्र

  • @rkasliwal4474
    @rkasliwal4474 5 днів тому +11

    Jai Jinendra Bhondge Saheb
    आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहे
    घर वापसी
    फार चांगले revolution आहे
    संपूर्ण भारतात ही क्रांती होणार आहे
    पूर्वी भारत देश हा जैन होताच

  • @Chandrakant-di2di
    @Chandrakant-di2di 3 дні тому +4

    पाश्वाऺनाथ नाही मांतग लोकांना स्वागतासाठी जैन तयार आहेत🎉🎉🎉 मी जैन आहे

  • @jainjrk
    @jainjrk 5 днів тому +8

    Jai
    Jinendra 🙏🙏

  • @kgjain6552
    @kgjain6552 5 днів тому +9

    जय jinendr भोंडवे साहेब.तुम्हाला खुप खुप अनुमोदन

  • @sunnybhondave1242
    @sunnybhondave1242 5 днів тому +8

    जय जिनेंद्र..!

  • @vijaysenpatil7221
    @vijaysenpatil7221 4 дні тому +3

    दिगंबर जैन धर्म हा सर्व जीवांना भगवान आत्मा समजतो . म्हणजेच प्रत्येक जीवामध्ये भगवान होण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच म्हटलेले आहे- मनुष्य जन्म से नही , कर्म से महान बनता है. मा विठ्ठल साठे खरोखरच अभ्यासू आहेत, ज्ञानी आहेत त्यांनी मातंग समाजाला जैन समाजा सोबत जोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे. जैन ग्रंथांचा सर्वांनी सखोल अभ्यास करावा व आपले जीवन उज्वल बनवावे ही मंगल कामना .

  • @rajaydoshi3210
    @rajaydoshi3210 4 дні тому +5

    खूपच छान पहिले शुद्ध शाकाहारी व्हा तसेच निर्व्यसनी रहा व जैन धर्माचा अभ्यास करा अनु मो दना

  • @kanhaiyajain4749
    @kanhaiyajain4749 4 дні тому +6

    तुमचे लाख लाख अनुमोदन

  • @user-sl8qs3fb6n
    @user-sl8qs3fb6n 4 дні тому +5

    जय,जिनेद़,

  • @premanandambekar7278
    @premanandambekar7278 5 днів тому +7

    Jai jinendra

  • @user-ji3wt5kl8o
    @user-ji3wt5kl8o 4 дні тому +4

    Bhondaveji Jay jinendra 🙏
    You have chosen write way
    Jain dharm is a real Manwatawadi vichar
    As per Bhagwan Mahavir only birth in jain samaj is not important but follow the jain principals is real Jain
    Congratulations 🎉🎉

  • @stadd123
    @stadd123 6 днів тому +6

    Jay Jinendra 🙏

  • @pramodlokhandepanther4534
    @pramodlokhandepanther4534 День тому

    ओरीजनल पॅंथर! आपणास पॅंथरमय सलाम🙏

  • @Amitjain-e6t
    @Amitjain-e6t 5 днів тому +5

    Welcome

  • @rajeshyelwankar1899
    @rajeshyelwankar1899 5 днів тому +5

    Swagat

  • @sharadrajane1248
    @sharadrajane1248 4 дні тому +3

    जय जिनेंद्र,

  • @savitachawade8152
    @savitachawade8152 4 дні тому +4

    खूपच छान.

  • @dhananjayhavale3417
    @dhananjayhavale3417 4 дні тому +4

    Khup chan..

  • @user-ln7cr9pd7e
    @user-ln7cr9pd7e 4 дні тому +3

    Anumodna khub khub

  • @KapilGaikwad-dg2ob
    @KapilGaikwad-dg2ob 12 годин тому

    If Jains are welcoming lower caste people then its a good thing. Anumodana to that! Just as Buddhism is growing in India, I wish Jainism also grows.

  • @ashokrohane5126
    @ashokrohane5126 2 дні тому

    भोंडवे साहेब, आपण हे अत्यंत चांगले पाऊल टाकले आहे.त्याबद्दल आपले अभिनंदन.आपण जैन धर्माचा चांगला अभ्यास करून आपले कार्य सफल करा. निश्चितच आपणाकडून एक चांगल्या जैन मंदिराची निर्मिती होईल भविष्यात अनेकमातंग समाजातील त्यांच्या मूळ धर्म जैन कडे वळतील,.
    आपल्या कार्यास अनुमोदना.

  • @surajjain1926
    @surajjain1926 4 дні тому +2

    Welcome Sir 🎉🎉🎉❤❤

  • @pradeepmadrap3576
    @pradeepmadrap3576 4 дні тому +5

    फार छान. व्यक्ती जन्माने नाही तर कर्माने महान होतो. जो जिनेन्द्र भगवंतांनी सांगितलेल्या तत्त्वाचे पालन करतो तोच खरोखर जैन आहे ,मग तो कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 дні тому

    जैन धर्म शंकराचे हा शाकाहारी व क्षमायाचना वर विश्वास आहे आदरयुक्त 🎉

  • @VforNatureAnimalsHealth123
    @VforNatureAnimalsHealth123 4 дні тому +3

    Khup chan abhyas

  • @vijaysaitwal9562
    @vijaysaitwal9562 3 дні тому +1

    आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहे

  • @mangalpatil6024
    @mangalpatil6024 2 дні тому

    Kuba Chan, Jai jinedra 🙏👌

  • @AdagleBapu
    @AdagleBapu 3 дні тому +1

    दादा, मी ही मातंग समाजातील युवक आहे. जे काम बाबासाहेब ना करता नाही आल ते काम आम्ही तुम्ही काय करणार.

  • @user-or9mq7mv7v
    @user-or9mq7mv7v 2 дні тому

    जैन धर्म चे आचरण महत्वपूर्ण आहे.

  • @khemrajjain4252
    @khemrajjain4252 4 дні тому +3

    ❤🎉

  • @chandrkantpokharna120
    @chandrkantpokharna120 9 годин тому

    Khooob anumodna

  • @user-by4fm7nt2r
    @user-by4fm7nt2r 3 дні тому +3

    Bhau bhagwan Mahaveer he 24 ve tirthankar aahet shale madhe chukiche shikavale gele bhagwan Mahaveer he Jain dharm sansthapak nasun prasarak hote ase mhanun shakata. Jain parikrama kathin asalyane barech lok dharmantar kele asanyachi shyakyata vatati.

  • @sweetswara-zg9lx
    @sweetswara-zg9lx 2 дні тому

    Welcome sir

  • @babanraokamble6452
    @babanraokamble6452 День тому +1

    जैन समाज आणु मातंग समाजातील रोटी-बेटी व्यवहार होनार का ?

  • @manahourmagadum7774
    @manahourmagadum7774 20 годин тому

    🙏🙏 ಜೈ jinendra जी.. Acharan से कोई भी जैन धर्म का पालन कर सकता है .ಜೈನ್ धर्म की ಜೈ ಹೋ अहिंसा परमो धर्म की ಜೈ ಹೋ

  • @vijayjain6083
    @vijayjain6083 4 дні тому +3

    Jai jinendra भाई साहब वीडियो हिन्दी में भी बनाओ

  • @Chandrakant-di2di
    @Chandrakant-di2di 3 дні тому +2

    श्रावकाचार हा जैन आगम वाचावे

  • @vspmusic014
    @vspmusic014 18 годин тому +1

    जैन समाज मातंग समजासोबत रोटी बेटी व्यवहार करेल का ?

  • @ragagdbjdjdkj-oi2kdndhr
    @ragagdbjdjdkj-oi2kdndhr 5 днів тому +7

    Jain dharm swikara chan dharm ahe baudh peksha tari....

    • @shobhabamb6132
      @shobhabamb6132 4 дні тому +1

      जय जिनेन्द्र विश्वातील प्रत्येक व्यक्ती जैन बनू शकतो त्याने आपल्या पाचही इंद्रियांवर विजय मिळविला अशा जिनेश्वर भगवान यांच्या मार्गावर चालणारा प्रत्येक जण जैन आहे

    • @shobhabamb6132
      @shobhabamb6132 4 дні тому

      जैन धर्म नसून विचार आहे

    • @Anant84257
      @Anant84257 20 годин тому

      Baudh Dharm ki koni barabari karu shakat nhi

    • @swapnilsatpute007
      @swapnilsatpute007 17 годин тому

      Buddhism aani Buddhanchi barabari akkhya jagat koni Karu shakat nahi sarvat pahili murti hi buddhanchi tayar Keli hoti tyavarun ti tumi copy Keli ahe

  • @rajgondapatil-rh7bh
    @rajgondapatil-rh7bh 3 дні тому +1

    🙏🙏👌👌🙏🙏

  • @omkarmalgave3446
    @omkarmalgave3446 3 дні тому

    जय जिनेन्द्र 🙏🙏🙏

  • @Exmuslimm....
    @Exmuslimm.... 2 дні тому

  • @vijayukhalakar4319
    @vijayukhalakar4319 День тому

    Jain dram jo pache idriya var
    Jo Vijay milavto to Jain aahe
    Jain dram srv mha purshana
    Svikrla chdra gupta mory
    Chnky

  • @contactshreyas
    @contactshreyas 19 годин тому

    Why does the youtuber seem to be trying to dissuading him of adopting Jain Dharma? Or promoting Buddhha Dharma?

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 дні тому

    शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी. आचारन शुद्ध असेल तर आत्मा शुद्ध होतो. आणी आत्मा शुद्ध असेल तर तो मनुष्य जातीत सर्वोच्च समजल्या जातो.

  • @Chandrakant-di2di
    @Chandrakant-di2di 3 дні тому +2

    7वे सुपाश्वऺनाथ मांतग होते

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 дні тому

      आरं भावा जैन धर्माचा पुर्ण अभ्यास कर. पार्श्वनाथ 7 वे तीर्थंकर होते.

    • @Anant84257
      @Anant84257 19 годин тому

      ​@@dwaitastroguru5187hore bhau aata jain madhe pan jati ghusedun rahile

  • @suwarnaparakh914
    @suwarnaparakh914 4 дні тому +2

    Welcome

  • @sarojanikalantre1116
    @sarojanikalantre1116 15 годин тому

    Jai jinendra