कीर्तनात होऊ दंग गाऊनी अभंग पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग भक्ती तुझी करू साकार, ध्यानाचा आधार दर्शनास आलो तुझिया, तूच आम्हा तार पांडुरंगा लागली ही तुझी आम्हा आस चंद्रभागा तीरी उभे, तुझे हे मंदिर स्नान करून आलो मंदिरी, द्यावे आम्हा दर्शन पाहताच रूप तुझे झालो मी ही धन्य वारकरी गाती अभंग मृदुंगाचा नाद सोबतीला सगेसोयरे टाळ चिपळ्याची साथ दास म्हणे हेची सुख लाभले आम्हांस
कीर्तनात होऊ दंग गाऊनी अभंग पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग भक्ती तुझी करू साकार, ध्यानाचा आधार दर्शनास आलो तुझिया, तूच आम्हा तार पांडुरंगा लागली ही तुझी आम्हा आस चंद्रभागा तीरी उभे, तुझे हे मंदिर स्नान करून आलो मंदिरी, द्यावे आम्हा दर्शन पाहताच रूप तुझे झालो मी ही धन्य वारकरी गाती अभंग मृदुंगाचा नाद सोबतीला सगेसोयरे टाळ चिपळ्याची साथ दास म्हणे हेची सुख लाभले आम्हांस - संत रामदास
Abhang lihun asel tr dyana pls
❤
कीर्तनात होऊ दंग गाऊनी अभंग
पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग
भक्ती तुझी करू साकार, ध्यानाचा आधार
दर्शनास आलो तुझिया, तूच आम्हा तार
पांडुरंगा लागली ही तुझी आम्हा आस
चंद्रभागा तीरी उभे, तुझे हे मंदिर
स्नान करून आलो मंदिरी, द्यावे आम्हा दर्शन
पाहताच रूप तुझे झालो मी ही धन्य
वारकरी गाती अभंग मृदुंगाचा नाद
सोबतीला सगेसोयरे टाळ चिपळ्याची साथ
दास म्हणे हेची सुख लाभले आम्हांस
Ll😢😢😢😢🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉😅lll😊😊@@kokanatilaartyavabhajane
खुप छान माऊली ❤❤
🙏🚩निळा टी शर्ट टाळ वादन छान 👌👍🌹जय हरी माऊली 🚩🌹🌹🙏🙏
1 L views.. Congratulations..👌🌹❤️
Thank you so much🙏🏽😇
यावर्षी मी ऐकलेला सर्वश्रेष्ठ अभंग 👌अप्रतिम अशी सोपी चाल .अप्रतिम कोरस लाभलेलं आणि सुंदर गायन बुवांच 👌👌👌❣️
अंतिम विजेता ठरलेला अभंग..👌🚩
यू ट्यूब चॅनेलचे अभिनंदन.❤
धन्यवाद !
खुप छान सादरीकरण ❤
🙏🚩🚩खूप सुंदर लयबद्ध अभंग भक्तीमय वातावरण तलीन शब्द अपूरे पडतायत जय हरी पांडुरंग हरी 🚩🚩🌹🌹🙏🙏
फार छान
बुवा मस्त अभंग
खुप छान गायन bhau
Khupach Sundar
Best of luck
अप्रतिम अंभग🎉🎉
माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण नमस्कार
सुंदर 👍👌👌
अंती सुंदर छान
सुंदर अभंग माऊली लय भारी
😊
खूप छान
खूप सुंदर अंभग
समीर बुवा, सुंदर सादरीकरण..👌❤️
शाळेतील सर्व is Karuna hi Ase गाणे gata आले नाही आज माझे वय 66Aahe मला आवडले सुरेख खूप खूप धन्यवाद सर नमस्कार धन्यवाद ♥️🤨❤️😐👍🏻👌💥🤦♀️🕉🤲🦚🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चॅनलवरील इतर व्हिडीओज नक्की पाहा 🙏🏽🙏🏽
खूप छान माऊली
खुप छान 👍
खूप छानअभंग
खूप खूप छान महाराज
Khup chan koanat kharch sauskruti japat ahe tarun pidhi pan
अप्रतिम श्रवणीय अभंग.....छान बूवा
👌👌👌 अप्रतिम अभंग, खूप छान
समीर बुवा, छान..👌👍
अप्रतिम सुंदर श्रवणीय संगीत..सुंदर अभंग सादरीकरण..👌👌👌👌👌👍🙏❤️🚩💐🌹
खूपचं सुंदर अभंग सादरीकरण
सुंदर अभंग 👌😍
खुप छान 👌👌👌
Khupach chhan
खुप सुंदर बुवा❤
छान
Abhinandan.
बुवा अभंग लिहुन पाठवणे
🔥🔥🔥🔥🔥🚩
❤
धन्यवाद, आरती आणि चाळ सुंदर.
कृपया लिखित पोस्ट करावी
,,,,, happy 😁😁😁😁😃😃😃😃😃😃😃😃
Best
गजराचा ठेका एका बाजूला आणि पाऊल्यांचा ठेका एका बाजूला, शेवट तर काय विचारून सोय नाही
बुवा हा चकी वाला बदला...अभग चांगला आहे पण ताळमेळ नाय हा
खूप सुंदर अभंग, हार्मोनियम चे नोटेशन देवू शकता का तुम्ही या अभंगाचे
राग कोणता
अतिशय सुंदर अभंग.....कृपया बुवांचा मोबाईल नंबर असेल तर शेअर करा.
Sameer Mahajan
95118 18382
Guruvary kon tumchye khup chan abhang
बुवा श्री. राजेंद्र प्रभू , मुणगे
बुवा श्री. देवदत्त (आबा) पुजारे, मुणगे
❤❤❤
👌
Lyrics Bhettil ka ganyache
कीर्तनात होऊ दंग गाऊनी अभंग
पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग
भक्ती तुझी करू साकार, ध्यानाचा आधार
दर्शनास आलो तुझिया, तूच आम्हा तार
पांडुरंगा लागली ही तुझी आम्हा आस
चंद्रभागा तीरी उभे, तुझे हे मंदिर
स्नान करून आलो मंदिरी, द्यावे आम्हा दर्शन
पाहताच रूप तुझे झालो मी ही धन्य
वारकरी गाती अभंग मृदुंगाचा नाद
सोबतीला सगेसोयरे टाळ चिपळ्याची साथ
दास म्हणे हेची सुख लाभले आम्हांस
- संत रामदास
❤
Lihun patawa
Rag konta
भीमपलास असावा.
खुप छान माऊली
खूपच छान
सुंदर
छान