काम बोलतय काम... तरुण तडफदार दूरदृष्टी असणारे नेते मा. डॉ. अतुलबाबा भोसले हेच आमदार असणार... 80 वर्षाच्या माणसाला बँक कर्ज सुद्धा देत नाही आपण मतदारसंघ द्यायचा का..??
पृथ्वीराज बाबा काय कामाचा नाय ह्यावेळी इतिहास घडवणारा तर बाबा भोसले विकास विकास आणि विकास हर हर मोदी घर घर मोदी जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय कराड उद्योग नगरी व्हायलाच पाहिजे
◆◆ *कराड बदलतंय.. पण कुणामुळं..? या प्रश्नाचे उत्तर आहे.. कराड बदलतंय ते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबांच्यामुळे*..! *4 वर्षे मुख्यमंत्री आणि 10 वर्षे आमदार असताना बाबांनी कराडच्या विकासाची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे पार पाडली.मुख्यमंत्री असताना जी विकासकामे कराडला केली त्यामुळे कराड बदललंय. कराड जिल्हा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सुविधांची पायाभरणी आदरणीय बाबांनी केलेली आहे*. ♦️ *स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण*. ♦️ *जुना कोयना पुल ते कृष्णा पुलापर्यंतच्या संरक्षक भिंतीसाठी भरीव निधी*. ♦️ *कराड शहराच्या हद्दवाढीचा ऐतिहासिक निर्णय*. ♦️ *कराडला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण व चौपदीकरण त्यामध्ये कराड तासगाव,कराड विटा, कराड पाटण, कराड ढेबेवाडी व कराड मसूर इ.रस्ते* ♦️ *आगाशिव डोंगराचा पर्यटन विकास*. ♦️ *कराड पाटण रोडवरील कराड उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालय मंजुरीसह नवीन इमारतीचे काम पूर्णत्वास नेले*. ♦️ *MH-50* *हे स्वतंत्र पासिंग कराड साठी दिले.त्यामुळे कराडची एक वेगळी ओळख निर्माण झाली*. ♦️ *५५० कोटी रुपयांचे भूकंप संशोधन केंद्र*. ♦️ *शासकीय कृषी महाविद्यालयामुळे शैक्षणिक क्रांती*. ♦️ *कराड तहसीलदार कार्यालयाच्या भव्य प्रशासकीय इमारतीमुळे कराडची जिल्ह्याकडे वाटचाल*. ♦️ *यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनासाठी (टाऊन हॉल) भरीव निधी*. ♦️ *पोलिसांसाठी दर्जेदार गृहसंकुल पूर्णत्वास*. ♦️ *कराड मधील नवीन व सुसज्ज विश्रामगृहासाठी भरीव निधी.काम पूर्णत्वास*. ♦️ *कराडच्या दिवाणी व सत्र न्यायालयाची नवीन इमारत पूर्णत्वास*. ♦️ *स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचा मेकओव्हर.( कॉटेज हॉस्पिटल )* ♦️ *शनिवार पेठेत स्व.यशवंतरावजी चव्हाण साहेब बहुमजली प्रशासकीय इमारतीसाठी निधी*. ♦️ *कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका रस्त्यासाठी ११ कोटींचा निधी*. ♦️ *कराड हद्द वाढीतील भागाच्या विकासासाठी ८ कोटींचा निधी*. ♦️ *कोल्हापूर नाका येथे स्व. यशवंतराव चव्हाण स्वागत कमानीसाठी ५५ लाखांचा निधी. काम पूर्णत्वास*. ♦️ *कार्वे नाक्यावरील ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयलँडसाठी ४५ लाखांचा निधी*. ♦️ *कराड शहराच्या मध्यवर्ती भागात 11 कोटींचे सुसज्ज नवीन बस स्थानक पूर्णत्वास*. ♦️ *कराड तालुक्यात 77 साखळी सिमेंट बंधारे*. ♦️ *कराड तालुका ग्रामीण पोलीस ठाणे इमारत* ♦️ *SGM कॉलेज व टिळक हायस्कूल येथील सभागृह नूतनीकरण व उभारणीसाठी निधी*. ♦️ *मलकापूर नगरपरिषद इमारत* ♦️ *कराड मधील शासकीय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय* *अशी विविध विकासकामे आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी केली आणि त्या कामांची अंमलबजावणी आमदार पदाच्या कार्यकाळात केली..याचबरोबर कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. ज्याचे फलक गावोगावी लावले आहेत.त्याचे शासन निर्णय उपलब्ध आहेत*. *त्यामुळे कराड बदलतंय ते पृथ्वीराज बाबांच्यामुळे..! म्हणून कराड दक्षिणचा सूज्ञ मतदार या अनुभवी नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे*..!
*पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच* पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही कराड मध्ये 550 कोटींचे भूकंम्प संशोधन केंद्र केलं आणि जगाच्या नकाशावर कराडचं नाव कोरलं, त्याऐवजी तुम्ही तुमचा/सहकारी साखर कारखाना काढायला पाहिजे होता, म्हणजे कसं ऊसाचं राजकारण करता आलं असत आणि त्या कारखान्याच्या कामगारांच मतं फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं.. पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही कराड मध्ये कृषी महाविद्यालय आणले, त्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीचं कॉलेज काढायला पाहिजे होतं, म्हणजे कसं त्या कॉलेजवरील शिक्षक, शिपाई यांचं मतं फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं.. पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही MH 50 कराडची ओळख बनवली आणि कराड पाटण च्या जनतेचा त्रास वाचवला, पण त्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीचं एखादं गाड्यांचं शोरूम व सर्विस सेन्टर काढायला पाहिजे होतं, म्हणजे कसं शोरूम व सर्विस सेन्टर मधील कामगारांच मतं फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं.. पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही अत्याधुनिक ट्रॉमा सेन्टर उभं केलं,त्यातून गरीबांना अत्याधुनिक उपचार सरकारी दरात भेटतील, पण त्याऐवजी तुम्ही स्वतःच अद्यावत हॉस्पिटल उभं कराय हवं होतं, म्हणजे कसं त्या हॉस्पिटल मधील कामगारांच मतं फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं.. पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही ओढ्यावर पृथ्वी बंधारे बांधले, वानरवाडी येथे 7 कोटींचा पाझर तलावाचे काम केले, मान्य आहे त्या परिसरातील शेतकरी सुखावेल पण त्याऐवजी तुम्ही स्वतःच पोल्ट्री फार्म उभं करायला पाहिजे होतं, म्हणजे कसं त्या पोल्ट्री फार्म मधील कामगारांच मतदान फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं.. पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही कराड मधील सर्व प्रशासकीय इमारती काचेच्या अत्याधुनिक पद्धतीने उभ्या केल्या पण त्याऐवजी तुम्ही स्वतःची सहकारी बँक आणि त्याच्या अनेक शाखा काढायला पाहिजे होत्या, म्हणजे कसं बँके मधील कामगारांच मतदान फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं.. तुम्ही मुख्यमंत्री होता त्यामुळे स्वतःसाठी बरंच काही करू शकला असता , पण तुम्ही सार्वजनिक विकासाची कामे केली, त्यामुळेच तुमच्या पाठीशी *कामगार नाय तर कार्यकर्ता हाय*.. पृथ्वीराज बाबा तुमची एक गोष्ट मला नेहमी आठवते, "*तुम्ही सहकारात नसाल तर तुम्हाला निवडणुकीत 4 महिने प्रचंड त्रास होतो परंतु नंतर कोणालाही न घाबरता काम देखील करता येते, आणि याउलट तुम्ही सहकारात असाल तर निवडणुकीत कदाचित तुम्हाला फायदा होईल पण तुमच्या सहकारी संस्था वाचवण्यासाठी तुम्हाला सरकारला भिऊनचं काम करावं लागत*".. बाबा, तुम्ही नेहमीच सार्वजनिक विकासाला महत्व देता त्यामुळे मला विश्वास आहे, जशी तुम्ही कराडची हद्दवाढ केली, मलकापूरला नगरपरिषद केले तसेच कराडला जिल्हा देखील तुम्हीच कराल, तसेच मंजूर झालेला कराड -चिपळून रेल्वे मार्ग याचा निधी फडणवीस साहेबानी समृद्धी महामार्गासाठी पळवला त्यामुळे पुन्हा तुम्हीच हा रेल्वे मार्ग कराल आणि तुमच्या-आमच्या स्वप्नातील कराड आम्ही कराडकर लवकरच याची देही याची डोळा पाहू याची मला खात्री आहे.🙏
पृथ्वीराज बाबा जोरदार मताधीक्याने निवडुन येतील
❤❤❤
उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य, व कृषी साठी फक्त ✌🏻डॉ. अतुल बाबा भोसले च हवेत आमदार. तरुण वर्ग नक्कीच विचार करेल आणि परिवर्तन घडवेल ✌🏻✌🏻
दक्षिणराज पृथ्वीराज....❤
Fakt lead मोजायच only Prithiviraj Baba
पृथ्वीराज बाबा आमदार.❤❤❤,
एकच आमदार पृथ्वीराज बाबा.
पृथ्वीराज बाबा परमनंट आमदार कराडचा स्वाभिमान कराडचा अभिमान
डॅा. अतुल बाबा भोसले नक्कीच विजयी होणार ….👍🙏🏼
Only पृथ्वीराज चव्हाण जिंदाबाद
जोपर्यंत पृथ्वीराज चव्हाण आहेत तोपर्यंत दुसरा कोणी आमदार होऊच शकत नाही ❤❤❤❤
Assa Tula watate
@@rajendrawandhare9114 asa mala pn vatt chomnya
काम बोलतय काम... तरुण तडफदार दूरदृष्टी असणारे नेते मा. डॉ. अतुलबाबा भोसले हेच आमदार असणार...
80 वर्षाच्या माणसाला बँक कर्ज सुद्धा देत नाही आपण मतदारसंघ द्यायचा का..??
पर्मनंट आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा
कराड दक्षिण विकासाची गंगा आणली विकासाचा महामेरू कराड दक्षिण चा बुलंद आवाज परमनंट आमदार पृथ्वीराज बाबा
मा.आ. पृथ्वीराज चव्हाण हेच विजयी होणार कमीत कमी २५/३०हजार चे फरकाने 🎉🎉🪔🪔🪔🪔🪔
Prithviraj Chavan Baba ❤
पृथ्वीराज बाबा ✌️✌️✌️💗
नाही.... फक्त अतुल बाबा..
CM च येणार ❤
पृथ्वीराज चव्हाण
उदय दादा & पृथ्वी बाबा ✌️🔥❤️
चव्हाण बाबा मुख्यमंत्री ओन्ली
कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज बाबा चव्हाण ✌️
त्यांना एकच भीती अतुल बाबांचं लीड किती लावा ताकद अतुल भोसले आमदार 🔥🔥🔥🔥
कराडची ओळख पृथ्वीराज चव्हाण बाबा ❤
घरी बसणारा बाबा नको....काम करणारा बाबा पाहिजे......only अतुल बाबा
कराड मध्ये नव्या आमदाराची गरज आहे. आणि कराड ची सुशिक्षित जनता. नक्कीच अतुल भोसले ( बाबा ) यांना निवडून देतील.
मा.पृथ्वीराज चव्हाण बाबाच✌️🤚✌️🤚 मा.उदयसिंह पाटील उंडाळकर दादा✌️🤚✌️🤚✌️🤚
यंदा फ़क्त अतुलपर्व
पृथ्वीराज चव्हाण only
कराड दक्षिण फिक्स आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा
Only Atul Baba fix amdar✌️🚩
अतुल बाबा आता हुकमी आमदार
अतुल बाबाच 👑
पृथ्वीराज बाबा उदय दादा
MH50 ✋✋✋✋✋✋✌️
Only Atul baba 0011❤❤sandya dada
पृथ्वीराज बाबा 🚩🚩✌🏽
Atul baba yenar fhix
🌷आमदार अतुल बाबा भोसले 🌷
Dr only Dr Atul baba
पृथ्वी राज
Only prithviraj BABA
Atul baba❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only Prithviraj
MH50 येणार निवडूण ❤❤❤❤
अतुल बाबाच
आमदार फिक्स 100%🎉🎉❤❤
Prithviraj Baba
ओन्ली अतुल बाबा ❤❤
Only pruthviraj baba
अतुल भोसले बाबा
Atul baba yenar
Atul Bhosale Fix Fit Fix
Atul baba🎉
पृथ्वीराज चव्हाण बाबा हाच योग्य पर्याय आहे
Only atul baba ✌️
कराड दक्षिण आमदार फक्त बाबा
अतुल बाबा भावी आमदार
आमदार अतुल बाबा 🎉
पृथ्वीराज बाबा काय कामाचा नाय ह्यावेळी इतिहास घडवणारा तर बाबा भोसले विकास विकास आणि विकास हर हर मोदी घर घर मोदी जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय कराड उद्योग नगरी व्हायलाच पाहिजे
शिवाजी महाराज पुतळा वाऱ्याने पडला???😂😂😂 सीएम बोलतो 😂
Atul Baba Fix Amdar
कराड दक्षिण आमदार अतुल भोसले बाबा
*काही तरी लाज बाळगा निर्लज्ज चातुकारा ..अतुल बाबांचे हे कार्यकर्ते निवडकपणे भांडी वाताप योजना आणि लाडकी बहिन योजनेचे लाभ मुस्लिम समाजाला देत नव्हते.*
*दहा वेळा लढले तरी अतुल भोसले पृथ्वीराजबाबांविरुद्ध जिंकू शकत नाहीत, लेखी घ्या*
रेठरे विभागात
अतुल बाबा
फक्त अतुल बाबा
अतुल बाबा आमदार होणार फिक्स
उदय दादा उंडाळकर
फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा ❤❤❤❤
Only atul baba
अतुल बाबा भोसले ❤💥✌🏻
Atul baba❤
फक्त पृथ्वीराज चव्हाण,,, (बाबा)
परिवर्तन पाहिजे
पृथ्वीराज बाबा...👍🏼
आता नको बिनकामी बाबा आता फक्त डॉ.अतुल बाबा💯
◆◆ *कराड बदलतंय.. पण कुणामुळं..? या प्रश्नाचे उत्तर आहे.. कराड बदलतंय ते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबांच्यामुळे*..!
*4 वर्षे मुख्यमंत्री आणि 10 वर्षे आमदार असताना बाबांनी कराडच्या विकासाची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे पार पाडली.मुख्यमंत्री असताना जी विकासकामे कराडला केली त्यामुळे कराड बदललंय. कराड जिल्हा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सुविधांची पायाभरणी आदरणीय बाबांनी केलेली आहे*.
♦️ *स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण*.
♦️ *जुना कोयना पुल ते कृष्णा पुलापर्यंतच्या संरक्षक भिंतीसाठी भरीव निधी*.
♦️ *कराड शहराच्या हद्दवाढीचा ऐतिहासिक निर्णय*.
♦️ *कराडला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण व चौपदीकरण त्यामध्ये कराड तासगाव,कराड विटा, कराड पाटण, कराड ढेबेवाडी व कराड मसूर इ.रस्ते*
♦️ *आगाशिव डोंगराचा पर्यटन विकास*.
♦️ *कराड पाटण रोडवरील कराड उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालय मंजुरीसह नवीन इमारतीचे काम पूर्णत्वास नेले*.
♦️ *MH-50* *हे स्वतंत्र पासिंग कराड साठी दिले.त्यामुळे कराडची एक वेगळी ओळख निर्माण झाली*.
♦️ *५५० कोटी रुपयांचे भूकंप संशोधन केंद्र*.
♦️ *शासकीय कृषी महाविद्यालयामुळे शैक्षणिक क्रांती*.
♦️ *कराड तहसीलदार कार्यालयाच्या भव्य प्रशासकीय इमारतीमुळे कराडची जिल्ह्याकडे वाटचाल*.
♦️ *यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनासाठी (टाऊन हॉल) भरीव निधी*.
♦️ *पोलिसांसाठी दर्जेदार गृहसंकुल पूर्णत्वास*.
♦️ *कराड मधील नवीन व सुसज्ज विश्रामगृहासाठी भरीव निधी.काम पूर्णत्वास*.
♦️ *कराडच्या दिवाणी व सत्र न्यायालयाची नवीन इमारत पूर्णत्वास*.
♦️ *स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचा मेकओव्हर.( कॉटेज हॉस्पिटल )*
♦️ *शनिवार पेठेत स्व.यशवंतरावजी चव्हाण साहेब बहुमजली प्रशासकीय इमारतीसाठी निधी*.
♦️ *कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका रस्त्यासाठी ११ कोटींचा निधी*.
♦️ *कराड हद्द वाढीतील भागाच्या विकासासाठी ८ कोटींचा निधी*.
♦️ *कोल्हापूर नाका येथे स्व. यशवंतराव चव्हाण स्वागत कमानीसाठी ५५ लाखांचा निधी. काम पूर्णत्वास*.
♦️ *कार्वे नाक्यावरील ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयलँडसाठी ४५ लाखांचा निधी*.
♦️ *कराड शहराच्या मध्यवर्ती भागात 11 कोटींचे सुसज्ज नवीन बस स्थानक पूर्णत्वास*.
♦️ *कराड तालुक्यात 77 साखळी सिमेंट बंधारे*.
♦️ *कराड तालुका ग्रामीण पोलीस ठाणे इमारत*
♦️ *SGM कॉलेज व टिळक हायस्कूल येथील सभागृह नूतनीकरण व उभारणीसाठी निधी*.
♦️ *मलकापूर नगरपरिषद इमारत*
♦️ *कराड मधील शासकीय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय*
*अशी विविध विकासकामे आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी केली आणि त्या कामांची अंमलबजावणी आमदार पदाच्या कार्यकाळात केली..याचबरोबर कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. ज्याचे फलक गावोगावी लावले आहेत.त्याचे शासन निर्णय उपलब्ध आहेत*.
*त्यामुळे कराड बदलतंय ते पृथ्वीराज बाबांच्यामुळे..! म्हणून कराड दक्षिणचा सूज्ञ मतदार या अनुभवी नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे*..!
*पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच*
पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही कराड मध्ये 550 कोटींचे भूकंम्प संशोधन केंद्र केलं आणि जगाच्या नकाशावर कराडचं नाव कोरलं, त्याऐवजी तुम्ही तुमचा/सहकारी साखर कारखाना काढायला पाहिजे होता, म्हणजे कसं ऊसाचं राजकारण करता आलं असत आणि त्या कारखान्याच्या कामगारांच मतं फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं..
पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही कराड मध्ये कृषी महाविद्यालय आणले, त्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीचं कॉलेज काढायला पाहिजे होतं, म्हणजे कसं त्या कॉलेजवरील शिक्षक, शिपाई यांचं मतं फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं..
पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही MH 50 कराडची ओळख बनवली आणि कराड पाटण च्या जनतेचा त्रास वाचवला, पण त्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीचं एखादं गाड्यांचं शोरूम व सर्विस सेन्टर काढायला पाहिजे होतं, म्हणजे कसं शोरूम व सर्विस सेन्टर मधील कामगारांच मतं फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं..
पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही अत्याधुनिक ट्रॉमा सेन्टर उभं केलं,त्यातून गरीबांना अत्याधुनिक उपचार सरकारी दरात भेटतील, पण त्याऐवजी तुम्ही स्वतःच अद्यावत हॉस्पिटल उभं कराय हवं होतं, म्हणजे कसं त्या हॉस्पिटल मधील कामगारांच मतं फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं..
पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही ओढ्यावर पृथ्वी बंधारे बांधले, वानरवाडी येथे 7 कोटींचा पाझर तलावाचे काम केले, मान्य आहे त्या परिसरातील शेतकरी सुखावेल पण त्याऐवजी तुम्ही स्वतःच पोल्ट्री फार्म उभं करायला पाहिजे होतं, म्हणजे कसं त्या पोल्ट्री फार्म मधील कामगारांच मतदान फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं..
पृथ्वीराज बाबा तुमचं चुकलंच, तुम्ही कराड मधील सर्व प्रशासकीय इमारती काचेच्या अत्याधुनिक पद्धतीने उभ्या केल्या पण त्याऐवजी तुम्ही स्वतःची सहकारी बँक आणि त्याच्या अनेक शाखा काढायला पाहिजे होत्या, म्हणजे कसं बँके मधील कामगारांच मतदान फिक्स आणि त्यांना निवडणुकीत प्रचारालापण पळायला लावता येतयं..
तुम्ही मुख्यमंत्री होता त्यामुळे स्वतःसाठी बरंच काही करू शकला असता , पण तुम्ही सार्वजनिक विकासाची कामे केली, त्यामुळेच तुमच्या पाठीशी *कामगार नाय तर कार्यकर्ता हाय*..
पृथ्वीराज बाबा तुमची एक गोष्ट मला नेहमी आठवते, "*तुम्ही सहकारात नसाल तर तुम्हाला निवडणुकीत 4 महिने प्रचंड त्रास होतो परंतु नंतर कोणालाही न घाबरता काम देखील करता येते, आणि याउलट तुम्ही सहकारात असाल तर निवडणुकीत कदाचित तुम्हाला फायदा होईल पण तुमच्या सहकारी संस्था वाचवण्यासाठी तुम्हाला सरकारला भिऊनचं काम करावं लागत*"..
बाबा, तुम्ही नेहमीच सार्वजनिक विकासाला महत्व देता त्यामुळे मला विश्वास आहे, जशी तुम्ही कराडची हद्दवाढ केली, मलकापूरला नगरपरिषद केले तसेच कराडला जिल्हा देखील तुम्हीच कराल, तसेच मंजूर झालेला कराड -चिपळून रेल्वे मार्ग याचा निधी फडणवीस साहेबानी समृद्धी महामार्गासाठी पळवला त्यामुळे पुन्हा तुम्हीच हा रेल्वे मार्ग कराल आणि तुमच्या-आमच्या स्वप्नातील कराड आम्ही कराडकर लवकरच याची देही याची डोळा पाहू याची मला खात्री आहे.🙏
अतुल ची डिग्री खरी आहे का ते पहा.स्वत:च कॉलेज असल्यामुळे पेपर कोणी लिहिले ते पहा.
पाच वर्षात विकास काम केली नाहीत आता असल्या खोट्या गोष्टी करून जनतेला फसवू नका विकास कामाचं बोला.।
नको सुरत नको गुवाहाटी फक्त मुंबई आपली मुंबई
Atul baba fix ✌️✌️
Atul Baba Fix
दमदार भावी आमदार अतुल भोसले बाबा
Ladki bahin yojana 100%
Fayada honar BJP
Dr Atul baba ✌️✌️
जनतेचं हित जपणारा नेता ,मा. आ. श्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) फिक्स आमदार
Atul baba only ya veli badal nakki honar
आतुल बाबा❤
जय हो अतुल बाबा ❤❤
Prithviraj Chavan baba only
कडेगाव पलुस मतदारसंघा चे आमदार विश्वजित पतंगराव कदम यांची मुलाखत घ्या
Only अतुल बाबा भोसले 🚩🚩🚩आमदार फिक्स 👍💯💯💯
Only Prithviraj baba king of karad
Permanent amdar🥳🥳
पृथ्वीराज चव्हाण ❤❤
Atul बाबाच
Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आमदार डॉ अतुल बाबा भोसलेच येणार
Atul Baba...👑
कराडचा चौफेर विकास फक्त पृथ्वीराज बाबानी केलं आहे ,
Pruthviraj baba amdar honar
17:10 पासून चा सीन 😂
पृथ्वीराज बाबा च निवडून येणार
Atul baba
पृथ्वीराज चव्हाण येणार
अतुल बाबा ❤
यंदा वार फिरलय 🎉
Ajun ekda firvu mg Prithviraj Babanchya bajune😂
Jai shree Ram
पृथ्वीराज चव्हाण दमदार आमदार ✌️✌️
अतुल बाबा आमदार होणार
Only Prithviraj baba❤