या ३ मतदारसंघात Satej Patil Eknath Shinde यांचा कंडका पाडतील ? | Kolhapur Uttar | Vishaych Bhari
Вставка
- Опубліковано 5 лис 2024
- या ३ मतदारसंघात Satej Patil Eknath Shinde यांचा कंडका पाडतील ? | Kolhapur Uttar | Vishaych Bhari
विधानसभा निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याचा परवा शेवटचा दिवस होता. दुपारी ०३:०० पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र दुपारी २:४० च्या सुमारास अर्ज मागे घेण्यास काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना, कोल्हापूरात नाट्यमय घडामोडी घडल्या. छत्रपती घराण्यातील माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अचानक कोल्हापूर उत्तर मधून अर्ज मागे घेतला. तेव्हा त्या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विधानपरिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आले आणि म्हणाले, “हे फसवणूक केल्यासारखं झालंय… जर माघार घ्यायची होती, तर आधीच निर्णय घ्यायचा होता! आम्हाला तोंडघशी पाडायची काय गरज होती? हे बरोबर नाही… तुम्हाला सांगतोय… लक्षात ठेवा… तुम्ही जेवढ्यांनी आग लावली असेल, तुम्हाला सर्वांना सांगतोय” असं म्हणत सतेज पाटील संतापून बाहेर निघून गेले. मात्र हा विषय एवढ्या पुरताच मर्यादित नाहीये खरंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात निर्माण झालेले अंडरकरंट यानिमित्ताने महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत महाडिक विरुद्ध बंटी पाटील या संघर्षात वरचढ ठरलेल्या बंटी पाटलांविरुद्ध एवढी जाम फिल्डिंग कोण लावतंय? हा नेता कोण आहे? हे आपण आधीच्या स्टोरीत बघितलंच. पण आता त्यावर बंटी पाटील कसा रिप्लाय देतील.
याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#satejpatil
#madhurimaraje
#maharashtraassemblyelections2024
#vishaychbhari
#विषयचभारी
satej patil,
satej patil speech,
satej patil news,
satej patil vs shahu maharaj,
satej patil vs mahadik,
satej patil on crowd for shahu maharaj,
mahadevrao mahadik vs satej patil,
satej patil kolhapur,
dhananjay mahadik vs satej patil,
satej patil vs munna mahadik call,
satej patil history,
madhurimaraje chatrapati,
madhurimaraje chhatrapati,
chhatrapati madhurimaraje,
madhurimaraje,
banty patil,
chhatrapati madhurima raje,
madhurima raje chhatrapati,
सबसे तेज सतेज
No challenge to Satej Patil.
बारामतिच्या औरंग्याची रसद घेवुन झोपड़पट्टीेतील एका भुरट्या फ़ाळकूट दादा गावगुंडाने साहेबांना रडवले😢😡
दम असेल तर भुरट्या फ़ाळकूट दादा चा कर्रेक्ट् कार्यक्रम करणार काय 😡? मराठयांची इज्जत राखणार् काय😡?
Only Bantisaheb
बंटी पाटील 👑♥️
Only Banty saheb
King of kolhapur Bunty saheb 👑
Bunty patil....❤
Only Bunty Patil❤🎉
सतेज यंत्रणा
Only bunty patil
Banty Patil ❤❤
Only banty patil King of Kolhapur ❤
फक्त बंटी पाटील इ🔥
कोल्हापूर मध्ये फक्त बंटी साहेब महाविकास आघाडीच आपले वर्चस्व राखतील 👍🏻
ओन्ली पाटील
Patil king of kolhapur
फक्त बंटी पाटील
ओन्ली बंटी पाटील साहेब किंग कोल्हापूर 🔥
Mahaviakas Aghadi ❤
हिरवी अफ़ज़ल औरंगजेब आघाडी 👹
Banti Saheb
*आत्ताचं* *निश्चित* *सांगता* *येतं* *नाही* *पण* *कोल्हापूरात* *भावनिक* *वातावरण* *तयार* *झालयं* *हे* *खरं* ... *नि* *पक्ष* *कोणताही* *असो* *विजयी* *उमेदवाराचा* " *निसटता* *विजय* " *अशी* *Headline* *23* *ला* *असणार* *हे* *निश्चित* ..
यंत्रणा खूप वेगळी असत्या बंटी साहेब यांची 23 तारखेला समजेल 💯
अजून किती एपिसोड होणार आहेत....
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
सर साऊंड कोलेटी अजून चांगली होऊ दे
सर्वप्रथम ह्या लोकांना राजे आणि छत्रपती म्हणणे बंद केले पाहिजे
फक्त मधुरिमा आणी शाहू
बाळा कसे बोलवायचे हे घरच्या संस्कारावर ठरते...
only Banti Patil 🎉
या माणसाला आपल्या स्वतःचा पक्षाचा उमेदवार उभा करता आला नाही त्याबद्दल काय चर्चा करायची!!
भाईंची फिल्डींग बंटी पाटील यांना अडचणीत आणणार
मुंबई मध्ये सुद्धा बीजेपी व शिंदेजी आणि लावलेली फिल्डिंग जरा सांगा
100% padnar
Fakt bunty saheb
😂ढेकळ कण्डका😂
🚩ठाण्या चा ढाण्या 🚩
Eth fkt bunty
आजची कोल्हापूर मधील सभा फ्लॉप झाली आहे त्यावरून समजते महायुती हरणार यावर एक व्हिडिओ करा
काल बोलले शिंदे नि बंटी पाटलाचा गेम केला आणि आज म्हणतात बंटी पाटील शिंदे चा गेम करतील
Thank you for 2.31 k subscribers family members ❤❤🎉🎉
एव्हढी काय ....चाटत चाटत बसलाय भले भले आलेत आणि गेलेत.काहीच घंटा फरक पडणार नाही
फिक्स आमदार नरके साहेब 🏹🏹🚩🚩🚩
नाद करायचा नाय आमचा dhyana वाघाचा....Kngmaker बंटी पाटील साहेब
कोण कुठे कडका पाडील नाही सांगू शकतो पण ना बंटी बंटी च आहे कडका समोरच्याचा होणार
बंटी पाटलाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या घटना झाल्यात त्या योग्य आणि चांगले झालेले आहेत ते तुम्हाला 23 तारखेला पाहायला मिळेल.
एकनाथ शिंदे म्हणतात त्यांना.. बंटी.. 😀👊✌️🏹
@@examlogic1309 बाळा बंटी म्हणजे विषय हार्ड🔥🔥
भाईंचा विजयाचा रथ रोखला जाईल
बंटी पाटील हे डाव मोडीत काढत आपले वजन वाढते ठेवत मुख्यमंत्री होतील.
Only bunty saheb
💯
ठाण्याच्या भाई चं घंटा काय चालतं न्हाय इथं 😂
जो घर सांभाळता येत नाही आणि म्हणे 😂
Satej patil saheb
एकनाथ भाई शिंदे 🏹🚩
😂😂
😂😂😂😂
Bunty patil साहेबांनी बरोबर फिल्डींग लावलय.सगळं प्लॅनिंग चालू आहे
Banti Patil ❤🎉
बंटीचाच कंडका पडलाय
काय घंडा वाकड करत नाय एवढी संधी देवून देखील कोल्हापूरात काय झक मारली किता विकास केलाय पाहिलाय आम्ही त्यामुळे यंदा पद्धतशीर पणे घोडा लावणार आहेत 🤞💯✌️
शक्यच नाही
Satej is Tiger Nad karu naka
Thanya cha bhai 😅😅eth ky chalat nahi only ekch bunty patil
भावा तुमचं विश्लेषण बोल भिडू पेक्षा चांगलं आहे
निस्ता कंडका, कोल्हापूरची जनता माफ करणार नाही, मी गप्प बसणार नाही, पाडणार, ठरलय, इथ हाय तिथं हाय आणि ते बोलले नाहीतरी महाडिक महाडिक, मी काँग्रसचा माणूस सगळ असलच
😂😂😂😂😂😂
कंटाळा आलाय
विकासावर कधीच बोलत नाही.
😂😂
शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणारच 💪💪💪🚩🚩🚩⚔️⚔️🔱🔱🔱 हिंदुयोधा
विषय भरकटतोय...
निश्पक्ष राहा मी बोल भिडू ला unsubscribe केलंय आजच
अर्धवट माहितीवर चॅनेल चालू ठेवायचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर आजच unsubscribe करतो तुमचं चॅनेल🙏
Sahanubhuti😂😂😂 gele te diwas 😂
निस्पेक्ष व्हिडिओ बनवा ना की कोणत्या ही एका पक्षाचे
एवढा बॅकअप होता बंटी पाटील ला पण कोल्हापूर च्या बाहेर काही जाऊ शकले नाही😂😂😂
आक्क्या जिंदगीत जाऊ शकत नाही 😂😂😂😂
Joparyant Mahadik ahet toparyant he kolhapur madhech khelat rahnar
Jastit jast Rajymantripd khup jhale
Mahadik yanchashi mitunch ghyla pahije tarach Rajycha rajkarnat pudhe jatil,
Ani mahadik Yana fakt kolhapur jhilyvarti varchsw pahije ahe tyamule bantini Mahadik yanchya barobar mitunch ghyave lagnar ahe bhavishat
Te pan mahadik yanchya varti avlambun ahe
विकासावर बोला कोल्हापुरातली रस्ते बाकीच्या सुख सोयी पाणी यावर बोला ? आपली झोळी भरून घेण्यासाठी करू नका
आम्ही सांगलीतील
काय घेवुन बसलाय बंटी पाटलाच,,,,,
तिकड राजेंच मन जिंकल ईकड दादा घराण्याच उपकार फेडल आणी हातकणंगलेत हाली देवुन मानेला निवडुन आणल
एकनाथ शिंदे लंबी रेस का घोडा बन गया,,,,ऐसाही सिएम पाहिजे
😂
एकनाथ शिंदे काही दिवसानंतर पुर्ण संपणार आहे
Only bunty patil
फक्त बंटी पाटील
फक्त बंटी पाटील