बुवा गुंडु सावंत आपल्याला धन्यवाद देतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची ॲलर्जी असलेले लोक बरेच दिसतात. आपण सोनियाची उगवली सकाळ हे गाणे गावुन आमच्या समाजाचा आदर स्विकारला. मी विद्याधर कदम, सहायक अधीक्षक दिवाणी न्यायालय देवगड आपले अभिनंदन करतो.
कोकण नाऊ चायनल अतिशय सुंदर असा उपक्रम कोकण नाऊ च्या सर्व टीमला लाख लाख शुभेच्छा सन्माननीय बुवा गुंडू सावंत आणि सन्माननीय बुवा संदीप लोके यांचे अतिशय सुंदर भजन दोन्हीपण पखवाजवादक चांगले आहे अशीच काला आपली सातासमुद्रा पलीकडे जाऊदे आणि दोन्ही बुवांना पुढील वाटचाल वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा तसेच दोन्ही बुवा नी समाज प्रबोधन अतिशय चांगल्या प्रकारे केले त्याबद्दल धन्यवाद
बुवा फारच छान तुम्हां दोघांच्या ही आवाजात फार सुरेलता, सुबकता,मदुरता आहे, आपण समाजाला हिताची, व गरजेचे असे विचार रचना, अशी तुमच्या या कार्यक्रमातुन व्हायलाच हवी हीच विनंती
कोकण नाऊचे मनःपूर्वक आभार 🙏 दोन्ही बुवांनी मस्त बारी केली... लोके बुवांची तर अप्रतिम 👌 लोके बुवांनी गायलेल्या गजराचे शब्द अगदी मनाला भिडणारे... शब्दच नाहीत वर्णन करायला
बुवा तुमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम करत जे भजनाची मजा काही वेगळीच आहे. रायगड मध्ये .तळा .तालुका . हनुमान नगर येथे झालेलं तुमचे दोघांचे भजन एक नो होते बुवा.धन्यवाद.
लोके बुवा खूप छान, विजय परब बुवांच नाव तुम्ही अजून गगनाला नेवून ठेवा, तुमचा आवाज खूप सुरेल आहे, भावी डबलबारी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.(तुम्हा दोघाणची जोडी लय भारी )गजानन देसाई तसेच योगेश सामंत आणि मंडळी खूप छान
माझे आवडते बुवा लोके बुवा... योगेश सामंत ग्रेट पखवाज वादक.... बारी बघायची तर या दोन बुवांची 👌👌👌
Qqq1
अतिशय सुंदर लोके बुवा आणि सावंत बुवा लोकणनावुचे आभार.
बुवा गुंडु सावंत आपल्याला धन्यवाद देतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची ॲलर्जी असलेले लोक बरेच दिसतात. आपण सोनियाची उगवली सकाळ हे गाणे गावुन आमच्या समाजाचा आदर स्विकारला. मी विद्याधर कदम, सहायक अधीक्षक दिवाणी न्यायालय देवगड आपले अभिनंदन करतो.
Bowa lay Bhari Vijay Sawant Urfa Gunddu
Pundlika Varde
कोकण नाऊ चायनल अतिशय सुंदर असा उपक्रम कोकण नाऊ च्या सर्व टीमला लाख लाख शुभेच्छा सन्माननीय बुवा गुंडू सावंत आणि सन्माननीय बुवा संदीप लोके यांचे अतिशय सुंदर भजन दोन्हीपण पखवाजवादक चांगले आहे अशीच काला आपली सातासमुद्रा पलीकडे जाऊदे आणि दोन्ही बुवांना पुढील वाटचाल वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा तसेच दोन्ही बुवा नी समाज प्रबोधन अतिशय चांगल्या प्रकारे केले त्याबद्दल धन्यवाद
गुंडो is best खरंच गुंडो to गुंडो आद्यतम कोण सांगू शकत नाहीं आणि लोके ला कोण गायनातं कोण हात धरू शकत नाहीं मजा आली वा खूप छान
सुमधूर आवजाचे खणखणीत नाणे, लोके बुवा!
बुवा फारच छान तुम्हां दोघांच्या ही आवाजात फार सुरेलता, सुबकता,मदुरता आहे, आपण समाजाला हिताची, व गरजेचे असे विचार रचना, अशी तुमच्या या कार्यक्रमातुन व्हायलाच हवी हीच विनंती
अप्रतिम बारी दोनही बुवांनी छान बरी केली 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
लोके बूवा खूप छान तूमचा आवाज लय भारि
कोकण नाऊ चे मनापासुन आभार
Loke buva 👍 always fav🔥👍Voice👍👍👍 Loke buva is Favorite 👍❤️
दोन्ही बुवांनी डबलबारी अफलातून केली , लोकांच चांगल्या प्रकारे मनोरंजन केलं. असेच तुम्ही लोकांचे मनोरंजन करत रहा हीच अपेक्षा ...........एक मालवणी रसिक
खुपच छान सावंत बुवा
गौळण एक नंबर गुंडू बुवा ❤
2Ghe hi chan दादा🙏🙏🙏🚩
लोके बुवा आवाज जबरदस्त आहे . स्तुती फार सुंदर आहे
एक दम कडक लोके बुवा बतावणी
Very good कोकण नाऊ la सॅल्युट खूप छान
खूप सुंदर दोन्ही बुवा ना
हेअसच चालू ठेवा .दोन्ही बुवांना शतशहा प्रणाम.
Doni buvanche khup khup bhajan chan zale khup khup abhari ahe mi satar kar jay har jay hari bhuva
Khup chan
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप सुंदर❤❤❤❤
खुप सुरेख.
अप्रतिम सुंदर सुरवात केली गुंडू बुवा मान गया गुरु 💐💐💐👌👌
khupach chaan buwa
लोके बुवा लय भारी 👍👍
Doni buvanchi bhajne khup bhaari kokan naau che abhinandan
Yogesh Samant bhaari pkwaj dhark
खुप छान मस्त बुवा
दोन्ही बुवांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले दोघांचेही अभिनंदन ,,,🙏🙏🙏🙏
🙏🙏
खूप खूप धन्यवाद कोकण नाऊ
शान खूप मजा आली बारी बघायला लोके बुवा तुमचा आवाज खूप च वर लावतात खुप अवघड आहे हे मला खूप आवडल ।।गुंड बुवा नि मस्तच बारी केली ।। आपलो कोंकण
कोकण नाऊ आणि दोन्ही बुवांना धन्यवाद.. भजनी रसिक मंत्रमुग्ध होऊन गेलेले होते.👌👌👍👍
खुप मस्त , दोन्ही बुवा अप्रतिम, God bless both of them
वा लोके बुवा
Thanks. For. Véry.. Nice. Song. Buva. Sandip. Lo ke. Devgad.
दोनही भूवा मस्तच असतं..... खूपच छान
खूप खूप धन्यवाद कोकण नाऊ.....💐 तुमच्यामुळे आज घरी बसून बारी बगायला मिळाली....
Konkan chi Aan baan shan Konkan ratn loke buwa❤️❤️❤️ yogesh Samant🔥🔥🔥
बुवा श्री विजय सावंत🙏🙏तुम्ही घेतलेला गजर हा भारी म्हणजे 1 च नंबर आहे....परिस्थितीची खरी जाणीव करून दिलीत तुम्ही लोकांना🙏🙏
nय
हो खरे आहे
कोकण नाऊचे मनःपूर्वक आभार 🙏
दोन्ही बुवांनी मस्त बारी केली...
लोके बुवांची तर अप्रतिम 👌
लोके बुवांनी गायलेल्या गजराचे शब्द अगदी मनाला भिडणारे... शब्दच नाहीत वर्णन करायला
Va buva masta bari
संदीप लोके बुवा अप्रतिम
दोन्ही बुवांचा आवाज मृदुंग कोरस अप्रतीम आहे परंतु गुंड सावंत बुवा भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करतात ते अतिशय सुंदर आहे
खरच खूप छान प्रोग्राम झाला.दोन्ही बुवांनी उत्तम असी बारी पार पाडली.खूप छान.
बुवा विजय सावंत व बुवा संदीप लोके यांना खुप शुभेच्छा
क्या बात है भाई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Donhi buwanch abhinandan... Khup chhan zali dabalbari... Pudhil vatchalisathi khup khup subhechchya
बुवा तुमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम करत जे भजनाची मजा काही वेगळीच आहे. रायगड मध्ये .तळा .तालुका . हनुमान नगर येथे झालेलं तुमचे दोघांचे भजन एक नो होते बुवा.धन्यवाद.
Sunder Sadrikaran doni Bhuvanche
बुवा श्री विजय सांवत व संदीप लेाके यांनी छान बतावणी केली व सुंदर मनोरंजन सुध्दा केले दोघा बुवांना माझा धन्यवाद !
Very nice great job super program
👍👌👌👌👌👍
Sawant buwa and loke buwa ,
Abhinandan
लोके बुवांनी बतावणी छान केली 🌹🌹🌹
जबर दस्त👌👌👍👍
Lokencho Aawaj aani gundubuancha aadhyatm apratim Sadarikaran.. i love u both..
अप्रतिम गजर गुंडु बुवा गो कोरोना गो
Apratim dooble bari samna chalu kelybadal
दोन्ही परममित्र बुवांनी खूप सुंदर बारी केली आहे.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
खरच छान उपक्रम, कोकण नाऊ
दोन्ही बुवांना बेस्ट ऑफ लक....
दोन्ही बुवांचे भजन खूपच छान, नेहमी प्रमाणे गूंढू बूवांचा रांगडे पणा आवडला, आणि संदीप बूवा म्हणजे परब बुवांची आवरुती,
दोन्ही बुवांना धन्यवाद
विवेक कदम अप्रतिम तबला वादन.
खुप छान
सुरेख चाली, ऊत्तुंग आवाज, कर्णमधुर गायन,. वाह! मान गये उस्ताद.,
Bowa Shri Krishna Pawor From kudal Gotosh Shri Bhawai Prasadik Bhajan Mandal Kudal Gotosh
🎙🎹डबलबारी क्षेत्रातील एक नंबर जोडी 🎙🎹
बुवा चंद्रकांत कदम विरुद्ध बुवा परशुराम पांचाळ.१ नंबर जोडी.गायकी बुवा विलास पाटील.
ऐक नंबर लोके बुवा
Sandip buva very nice bhajan aani tumcha aawaj khupch sunder
लोके बुवा खूप छान, विजय परब बुवांच नाव तुम्ही अजून गगनाला नेवून ठेवा, तुमचा आवाज खूप सुरेल आहे, भावी डबलबारी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.(तुम्हा दोघाणची जोडी लय भारी )गजानन देसाई तसेच योगेश सामंत आणि मंडळी खूप छान
Bhjsnksrs
वा संदीप लोके बुवा. खूप छान. अप्रतिम
आदरणीय बुवा गुंडु सावंत जी जबरदस्त बारी
Wahaaa buaaaaa
लय भारी जरी हाय
छान बुवा दोन्ही बुवा भजन सुंदर
Gundu bua mazya gavache ahet......i m proud of u bua...🙏🏽🙏🏽👍👍❤lay bhari.. mi aavdine dabalbari bgto..
Loke buva khup chan
Sandip loke buva mast 1no
लोके ऐकदम मस्त तुम्ही घेतलेले भजन👌👌🙏🙏👍
१ नंबर
Sawant buva 1 no
Bhajan pahayla kup echa hoti, kup sundar, donhi,buvha chan..
2 nhi buvana maza namskar Bhari Bari changal Chan kadak like Kara share Kara bhavannu..
nice bari man trupta zala
लोके बुवा मस्तच
वा! मस्तच👌🏻 दोन्ही बुवांनी मस्तच म्हटले👌🏻
Loke buva gajar no.1👍👍🙏🙏🙏🙏
Waa
आवाज लय लयभारि
प्लीज या लोकांना परत एकदा संधी द्या खूप मजा आली परत या दोघांना एकत्र बघायची इच्छा आहे प्लीज......
Hjj
Thanks kokan now channal
Jodi no one kokan chi
गुंडू बुवा अप्रतिम गायन खूप खूप अभिनंदन
Loke buVa😍🤘Always fav👌voice👌
Ĺkllll⁶y⁸8
Gundu buwa lay bari bhari 😘
Mast samna jala bhari
Jabardast bari
लय भारी लोके बुवा अप्रतिम बुवा
Kadak Buva
अशीच डबलबारी होऊन जाऊदे मजा आली
Wah mast kokan nau
Khoop sunder double baari...dhoni buva nee chhan bhajaanee gaayali...Mumbai madhee raahun Bhajanachha aaswad gheetaa aalaa...Konkan Now nee sunder vyaaspit upaalabha kaarun deelee.
2,41, तान मस्त लोके बुवा सुंदर