कुंडीत कोथिंबीर कशी लावायची?| मराठी बागकाम |How to Grow Coriander at home?| Marathibagkam|Kothimbir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2021
  • #कोथिंबीरकशीलावायची?
    #HowtogrowCoriander?
    #मराठीबागकाम
    #MarathiBagkam
    #marathigardeningvideo
    #कोथिंबीर
    #Kothimbirlagwadinmarathi
    Kothimbir kashi lavavi
    #Kothimbirlagwad
    #कोथिंबीरलागवडकशीकरावीघरी
    #धनेलागवडमराठीमाहिती
    #dhanekaseperave
    #Coriander

КОМЕНТАРІ • 333

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Рік тому +69

    मला वाटतं ह्यापेक्षा उत्कृष्ट व्हिडीओ क्वचितच असेल! खूप छान माहिती दिली आहे ताई.💧🌱

  • @RonnysS-on2gr
    @RonnysS-on2gr 12 годин тому

    काळी माती वापरायची का, आमच्याकडे ऊन येत नाही म्हणजे उजेड असतो पण डायरेक्ट ऊन येत नाही .मग येईल का कोथिंबीर आमच्याकडे .

  • @snehankitamore5777
    @snehankitamore5777 Рік тому +1

    ताई माझ्या कडे अगदी 2-3 रोपं लावली आहे pan मातीमध्ये छोटे किडे झाले आहेत, झाडांना पाणी घातले की ते किडे उडतात व दुसरी कडे जातात नंतर परत मातीत जातात त्यामुळे झाडं सुकतात काही उपाय सांगा ना, तुळस खूप सुकते नंतर हळू हळू पानगळ होते व तुळस मारून जाते पनफूट होत नाही.plz उपाय सांगा🙏

  • @user-js8su6oz7u
    @user-js8su6oz7u Рік тому +2

    अस जर घरी केल तर खरच पैसे वाचतील..कारण आमच्या इथे मागच्याच आठवडा बाजारात कोथिंबीरीची पेंडी रू ८० ला होती ...

  • @ratnamalapatil1284
    @ratnamalapatil1284 Годину тому

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही मी कोरडेच धने पेरत होती आता तुम्ही सांगीतले प्रमाने पेरणार

  • @user-lo6lp2vj1j
    @user-lo6lp2vj1j 2 години тому

    खूप छान माहिती..मी जास्त माती टाकत होते.. कोरडे धणे पेरले होते..आता तुम्ही सांगितले तसे करते..मेधा तेलंग..

  • @sudhaalmeida9246
    @sudhaalmeida9246 Рік тому

    दोन तुकडे करण्यासाठी धण्यावरून हलक्या हाताने लाटणे फिरवायचे

  • @suruchikarnik4190
    @suruchikarnik4190 4 години тому

    हे खत बाहेर विकत मिळतील का?

  • @sulabhakatke6849

    कोथिंबीर कशी लावायची याचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले.🎉

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 Рік тому

    कोथिंबीर वरुन कापायची परत पाने येतात मुळासकट उपटु नये

  • @VidulaMhaskar
    @VidulaMhaskar 21 день тому +1

    खुप उपयोगी सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @revatipotdar9503
    @revatipotdar9503 14 днів тому

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @manishawani5081
    @manishawani5081 7 годин тому

    फारच छान माहिती

  • @pradnyagokhale5840

    खरंच खूपच छान माहिती दिली आहे

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 21 день тому

    धन्यवाद! छान माहिती दिली आहे.

  • @madhurakulkarni699

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @ashalatakulkarni5132

    Useful information...Thanks

  • @sunilgotpagar3710
    @sunilgotpagar3710 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली ताई, धन्यवाद.

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 Рік тому +2

    खुप छान माहिती सांगितली

  • @deepaksurvanshi2403
    @deepaksurvanshi2403 14 днів тому +1

    खूप छान मस्त माहीती दिलीत ताई