Spot on!! गोडबोले सर, तुमची एखादा क्लिष्ट विषय अगदी सहजपणे उलगडवून दाखवण्याची पद्धत एकदम लाजवाब आहे.. खरंच आहे.. चर्चा फार चालतात, पण विस्तृत आणि तितकंच अचुक विश्लेषण तुमच्या इतकं कुणीच करत नाही.. विनायकजी, सरांसोबत विविध विषयांवर शक्य तितके अधिकाधिक Episodes करावेत ही विनंती!! मी सरांची बहुतेक सर्व पुस्तके वाचली आहेत.. I was really really missing him on this channel.. Thanks a lot for bringing him on board.. Eagerly waiting for the next episode!!
सध्या झालयं कसं , कोणताही पत्रकार , ज्येष्ठ विचारवंत , लेखक किंवा साहित्यिक हि लोक आपली मतं वा विचार मांडत असताना , पाहणारे लोक हे त्यांनी मांडलेल्या तर्कांवर चर्चा न करता ते कुणाला अनुकूल बोलले यावरून त्यांना योग्य वा अयोग्य ठरवलं जात .. ही रुळत चाललेली प्रथा खूपच घातक आहे 🙏
गोडबोले सरांनी नुसते नावाप्रमाणे गोड न बोलता गंभीर असा विषय अत्यंत सुलभ रितीने समजावून सांगितला, त्याबद्दल खुप खुप आभार. सर तुमची सर्व पुस्तके आपल्या भारतीय समाजातील प्रत्येकाने वाचून काढली तर आपली प्रगती निश्चितच.
A quote from Albert Einstein " If you can't explain it simply, you don't understand it well enough" This quote is applicable for Achuyt Godbole sir knowledge as he understands it so perfectly ! This is attemp to back up earlier comment Video worth sharing !
खुप च वेगळ्या आणि सोप्या भाषेमध्ये समजाऊन सांगितलं सर तुम्ही धन्यवाद...🤗🙏🙏🙏🙏 देशाला सध्या अशा प्रकारे मार्गदर्शन हवे आहे ....कुणाची पण बाजू न घेता जर बोलत आहात तर ते आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहात .....मला हेच ऐकायचं होत आपल्याकडून जे माझ्या पण डोक्यात नेहमी असते ,जर उत्पादन वाढवायचे असेल तर टेक्नॉलॉजी वापर करावा लागेल,आणि जर टेक्नॉलॉजी चा वापर केला तर अजुनच बेरोजगारी वाढेल..म्हणजेच या दोन्ही गोष्टीचा समतोल राहायला हवा....
Explained in simple manner. very good. He suggested that business and industrial growth is only observed in few cities like Pune, Mumbai and ideally this should be distributed in other cities as well. Since many years , I also feel same. Because why young people should leave there cities or towns and adjust with Mumbai, Pune etc. Most of them must get employment in their cities . Surprising is why none of govt. wants to change this attitude. Why only Pune, Mumbai? This is 100% correct.
Every subject madhe interest ghyayla Marathi Lokana jar Kuni majbur kela Asel tr te tumhi Aahat... U r my Fav. Writer Aahat... Me tumche almost Sarve books vachle he aani tumchya mudhe Mala economic ha subject aavdla Aahe...
समर्पक, वस्तुनिष्ठ आणि यथार्थ व उत्कृष्ट विश्लेषण. मीडिया वर सतत होणाऱ्या काथ्याकूट चर्चांऐवजी, असे विश्लेषण सादर केले गेले तर, टीआरपी कदाचित वाढणार नाही, पण देशाला विकासाची खरी दिशा दाखविण्याचे पुण्य हमखास लाभेल असे विनम्र आणि छातीठोकपणे निवेदन करू इच्छितो! द्वारा:-रविंद्र सिंघ शाहू, एॅडवोकेट, नांदेड (महाराष्ट्र)
खूपच छान सर 👌 आपल्या अशाच मार्गदर्शनाची आम्हा तरुणांना गरज आहे. यापुढेही अशाच कळीच्या मुद्यावर मार्गदर्शन उपलब्ध होईल अशी आशा बाळगतो. आणि नवीन येणाऱ्या पुस्तकाची📚 वाट पाहतोय.👏
सद्या सर्वांच्या मनात आर्थिक मंदी विषयी भीती होती पण ते तुमच्याअध्यमातून कमी नक्की होईल .. पण असा एक प्रश्न पडला आहे शेत मालाला योग्य दर मिळेल असे कोणते उत्पन्न घेणे गरजेचे आहे व ते या काळात उपयोगी राहील
काश्मीर मध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टीने विचार केला तर फार फायदेशीर होईल त्यामुळे देशातील विविध पर्यटन स्थळे सुद्धा विकसित होतील व त्यामुळे रोजगार निर्माण होईल
Dear Mr Godbole, As usual very easy to understand explanation, thank you. I have a couple of questions. 1. Why governments don't adopt the ideas that you mentioned for inclusive growth and building of rural and non Metro infrastructure? Are their lobbies like US that guard the interests of a few at the cost of many? 2. Have you done any analysis of how much the tax revenue will increase if direct taxes were brought in line with peer countries? In Western countries there is a desire to keep corporate tax rates low. What are your thoughts on that? May be Thinkbank can have another session to cover the above. Thank you.
अतिशय सुंदर स्पष्टीकरण.. सहज व सोप्या भाषेत!!! Hope you guyz are doing well! Thank you #thinkbank for posting such videos in marathi language. It really helps. Getting to hear various concepts from these legends (Achyut sir, Fogat sir and many others) is really amazing!! have 1 request though.. can anybody plz explain why the currency dollar is stronger than rupee? Looking forward!!😉
Ajun ek vakya he sir mahnala ki aatache madhyamvargiy 2 bhk 3 bhk ani pareshat sthayi hone ase bhikar ayushya jagtay kharay ahe he gelya 100 varsha madhye ek hi Nobel Laurette nahi mahnje apli sarkar niti ani aplya samajacha yatun manasikata kalte
IT madhe pn automation yetay... Go and search RPA in Google... Khup sare data entry aani back end job janar 2022 paryant n khup mothi mandi yeil Bharta madhe....
The reason behind economic slowdown is increased population. We are not China like factory hub which provide employment to all. Major portion of Indian population is dependent on agriculture. But now many advanced countries using modern technology in farming for more production with less human effort. Hence we are lagging behind
१. Automation वापरणाऱ्या उद्योग वा सेवा वर भरपूर टॅक्स लावणे, आणि त्या जागी जर मानवी रोजगार देत असतील तर करात सवलत आणि आणि इतर सुविधा देने. २. भारताची बहुतांश लोकसंख्या शेतीवर आहे, म्हणून शेतकऱ्याची खरेदी क्षमता वाढवायला हवी, त्या साठी सिंचन वाढवणे, नदीजोड, हमीभाव आणि प्रदेश वारी पीक नियोजन, जने करून एकच पीक घेऊन भाव पडणार नाही. ३.मोठ्या उद्योगांना लघु आणि छोट्या उद्योगाकडून माल घेतल्यास सवलत. ४.टॅक्स चा दर कमी करून त्याची व्यापकता वाढवावी, जणे करून अनेक लोक टॅक्स छत्रा खाली येतील.
खूप माहितीपूर्ण "डायरेक्त टॅकस वाढवणे.. wealth टॅकस वाढवणे गरजेचे आहे" गोडबोले. आणि पुढची १0 वर्षे विरोधी पक्षात बसणे !! मतदार म्हणजे मांजर आहे. मांजराच्या गळ्यात घण्टा कोण बांधणार ?
@@anandnagpur111 खरे आहे. ९०% दुकानदार , व्यापारी जेमतेंम त्यांच्या ३०% उत्पन्नावर कर भरतात. पण ह्या वर्गाला दुखवायला एकाही राजकीय पक्षात हिम्मत नाही. कारण हेच लोक पक्षांना देणग्या देतात. व लाचही देतात
@@पापानटोले BJP eke kaali nakkich chotya mothya vaparyanchya paishyanvar chalaychi pn aaj ti stithi. Adani Ambani makes the most of their black donations ani Tata Group saglyat motha white cha dengidar ahe. Ani Congress adhichya kaali raajgharanyanchya paishyanvar ani mg corporates chya paishyanvar chalat aali ahe.
सर, तुम्ही सांगितले की लोकांची खरेदी क्षमता कमी झाली की उत्पादकांचा माल पडून राहतो, अन मंदी येते । अगदी बरोबर, लोकांची खरेदी क्षमता लोकांकडे असणाऱ्या कॅश मधून होते, हे 2008 च्या जागतिक मंदीने दाखवून दिले होते, त्यावेळी भारताच्या घराघरात संचायनाची जी सवय आहे, त्याने 2008 ची आर्थिक मंदी भारताला फार काळ जाणवली नाही । परंतु, ह्यावेळी ती सगळ्यात प्रखरतेने जाणवते त्याचे कारण नोटबंदी तुन लोकांची संचायनाची सवय तुटली, GST च्या भरमसाठ करांनी, बँकांच्या सेविंग्स खात्यावर असणाऱ्या विविध आकारांनी लोकांची कॅश जवळ जवळ संपली, त्यामुळं व्याजदर कमी होऊनही खरेदीदार उभे राहत नाहीत ।
Traditionally, Indians don't save in cash. They save in gold, FDs, RDs, and real estate depending of the surplus. Demonetization was a necessary shock that the economy needed to move it towards digitization. It's called nudge economics. There would be short term pain but a lot of long term gain.
@@samt1705 still I am not getting my answer,how it will help to our economy, you are talking about the tools but not about the results... I am okay with technical advancement...
@@madanmorgaonkar1907 digitisation means speed, convenience, accountability, transparency, less tax evasion etc. Not all of these benefits are tangible or immediately recognizable in economic measures. Yet, these benefits grow exponentially with network effect. China is a good example in this regard. Hardly anyone there uses physical currency anymore. (Good also in the times of epidemics like COVID-19) ;)
(1)भारतान पाकिस्तान शी युद्ध पुकारले पाहिजे (2)चिनी वस्तू वर बहिष्कार टाकला पाहिजे (3) लोन डिफॉल्टर उघोग पती ची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे (4)काळा पैसा दुसऱ्या देशातून परत आणतो. म्हणून सत्ता मिळवून सत्तेत आलेल्या सरकार चे तोंड झोडून काळा पैसा परत आणायला लावले पाहिजे..... (5)भष्टाचाराचा नायनाट. केला पाहिजे. सरकारी पैसे खाऊ आधिकारी वर कारवाई करण्यात आली पाहिजे
Best sir !!!! Aplya bhartat basic needs ( health , education,water, electricity, farming,dam, employment ) hya purn zalta ahet sarkarchya mhananya nusar mhanun te ata metro rail,mono rail,it companies chi growth n so so kartayki but economy la khup benifit hotoy !!!! Is it development or delusion ??? Virtual jobs vadhane means employment vadhaliy ka ???????
@@stilllive9795 so what incorrect things can not be corrected by some offering....I think you are quite unaware of disadvantages of Monopoly... One more thing it is quite convenient to use one's weapon against them to defeat them if they are doing wrong things..Your once good work does not give you liscence to do ill deeds... मराठीत म्हणतात 'कोल्हा काकडीला राजी' म्हणजे क्षुल्लक माणसे क्षुद्र गोष्टीतही समाधान मानतात..आम्ही स्वत:ला गहाण ठेवले नाही...अजून बरच बोलू शकतो पण तुम्ही समझदार असावा अशी अपेक्षा आहे..
@@jitendragiri6314 I agree if one man controls the information business he could control education of next generations.... mass brainwashing in near future
@@superjoshi6654 Apart from this a new kind of tenant system will be generated in which you are not allowed to flourish individually .. or your progress will be controlled by them . They become so powerful to control thought and action..Is it not a kind of slavery?
गोडबोले सर ज्या पद्धतीने तुम्ही उपाय सांगितले ते उपाय आमलात आणण्यासाठी तुम्ही सरकार मध्ये भाग घेऊन प्रयत्न केले तर खूप बर होईल उदा. विधान परिषद सदस्य किंवा राज्यसभा सदस्य तुम्हाला Authority मिळेल आपल्या सारख्या लोकांची गरज आहे
Spot on!!
गोडबोले सर,
तुमची एखादा क्लिष्ट विषय अगदी सहजपणे उलगडवून दाखवण्याची पद्धत एकदम लाजवाब आहे..
खरंच आहे.. चर्चा फार चालतात, पण विस्तृत आणि तितकंच अचुक विश्लेषण तुमच्या इतकं कुणीच करत नाही..
विनायकजी,
सरांसोबत विविध विषयांवर शक्य तितके अधिकाधिक Episodes करावेत ही विनंती!!
मी सरांची बहुतेक सर्व पुस्तके वाचली आहेत.. I was really really missing him on this channel..
Thanks a lot for bringing him on board.. Eagerly waiting for the next episode!!
bro right
आता अनर्थ नवीन आलं आहे, नक्की वाचा
ओन्ली काँग्रेस+एनसीपी
@@amrutadeshpande5579
नक्कीच!!
.
सध्या झालयं कसं , कोणताही पत्रकार , ज्येष्ठ विचारवंत , लेखक किंवा साहित्यिक हि लोक आपली मतं वा विचार मांडत असताना , पाहणारे लोक हे त्यांनी मांडलेल्या तर्कांवर चर्चा न करता ते कुणाला अनुकूल बोलले यावरून त्यांना योग्य वा अयोग्य ठरवलं जात .. ही रुळत चाललेली प्रथा खूपच घातक आहे 🙏
Ekdum barobar apan fakt tyach najrene pahto,ani he khup ghatak ahe, apan dusryala sanganyasathi ikto ,samjun ghenyasathi ikatach nahi
याची सुरुवात बीजेपीने केली आहे हे विसरून चालणार नाही.
On Spot sir!
Santosh Jagtap त्या केलेल्या सुरवातीला दिलेला प्रतिसाद किंवा पाठींबा हा देखील कारणीभूत आहे
@@santoshjagtap7196 Asahmat👎
Congress/Gandhi Gharanya la pujya sthani thewnara itihaas lihnare vicharwant/patrakar jyanna "Congress leaning" asa boltat te kami navte ani nahit.
So asa 1ka pakshacha naav nai gheta yenar. 1947 pasunchya satteltya sarv Pakshani kelay he...
गोडबोले सरांनी नुसते नावाप्रमाणे गोड न बोलता गंभीर असा विषय अत्यंत सुलभ रितीने समजावून सांगितला, त्याबद्दल खुप खुप आभार.
सर तुमची सर्व पुस्तके आपल्या भारतीय समाजातील प्रत्येकाने वाचून काढली तर आपली प्रगती निश्चितच.
मस्त ! अभ्यासपूर्ण आणि अतिशय सोप्या मराठी भाषेत अर्थशास्त्रीय व्यख्यांचे विष्लेशण.
मस्त! अभ्यास पूर्ण आणि छान
A quote from Albert Einstein
" If you can't explain it simply, you don't understand it well enough"
This quote is applicable for Achuyt Godbole sir knowledge as he understands it so perfectly !
This is attemp to back up earlier comment
Video worth sharing !
सर एक नंबर मुलाखत. कुबेर सरांचा मुलाखत म्हणजे प्रश्न आणि गोडबोले सरांचा मुलाखत म्हणजे उत्तर होय. समाधान.
Ha kharatar Kuber sirani vichar karyasarka thought ahe..ki apan kutlihi disha na deta nuste prshn ubhe karto....uttar paijech prshnala
हाच मुख्य फरक आहे पत्रकार आणि अभ्यासक या दोन घटकांमधला
Tumhi ashi tulna Karu naka
Girish kuber sir is also best
कुबेर communist आहेत आणि communist च काम फक्त प्रश्न उभ करणच आहे .
खुप च वेगळ्या आणि सोप्या भाषेमध्ये समजाऊन सांगितलं सर तुम्ही धन्यवाद...🤗🙏🙏🙏🙏 देशाला सध्या अशा प्रकारे मार्गदर्शन हवे आहे ....कुणाची पण बाजू न घेता जर बोलत आहात तर ते आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहात .....मला हेच ऐकायचं होत आपल्याकडून जे माझ्या पण डोक्यात नेहमी असते ,जर उत्पादन वाढवायचे असेल तर टेक्नॉलॉजी वापर करावा लागेल,आणि जर टेक्नॉलॉजी चा वापर केला तर अजुनच बेरोजगारी वाढेल..म्हणजेच या दोन्ही गोष्टीचा समतोल राहायला हवा....
खूप खुश झालो....व्हिडिओ न बघताच like केला आहे पहिल्यांदा....पूर्ण विश्वास आहे....योग्य तेच बोलले आसणार सर....
😃😃😃
पुस्तकी विचार फक्त🙄
@@kunalsuryawanshi8406 brobr ahe tumcha....pn te(vichar) yenyasathisuddha pustakch hati ghyav lagt na...😃
@@kunalsuryawanshi8406 त्या नालायक बोकिल पेक्षा चांगले आहेत
@@anupbhau91 कोन रे
मला आवडलेली गोष्ट Direct Taxes and Indirect Taxes...Very well explained..
Khup Chan explanation sir
वाह सर.. अगदी दर्जेदार विश्लेषण. नुसतं पुस्तकी सिद्धांत न घोकता अगदी मातीशी जोडलेल्या समस्या मांडल्या सरांनी. छान.
After Girish Kuber talked about slow down in economy I wished that Mr Godbole shared his views... Thank you for an excellent insight on the topic
गोडबोले सर विविध विषयांवर तुमची मते मांडत रहा......#एक अभ्यासू नेतृत्व
थिंक बँकच्या संपूर्ण टीमचे आभार, अच्युत गोडबोले सरांचे पुस्तके आणी व्याख्यान खुप काही सांगून जातात ही मुलाखत अजुन थोडी वाढवली असती तर...
Explained in simple manner. very good. He suggested that business and industrial growth is only observed in few cities like Pune, Mumbai and ideally this should be distributed in other cities as well. Since many years , I also feel same. Because why young people should leave there cities or towns and adjust with Mumbai, Pune etc. Most of them must get employment in their cities . Surprising is why none of govt. wants to change this attitude. Why only Pune, Mumbai? This is 100% correct.
Every subject madhe interest ghyayla Marathi Lokana jar Kuni majbur kela Asel tr te tumhi Aahat... U r my Fav. Writer Aahat... Me tumche almost Sarve books vachle he aani tumchya mudhe Mala economic ha subject aavdla Aahe...
सर तुमचं वय 70 अजिबात नाही वाटत...👌👌👌👍👍
खरच
तिरुमला ऑइल ☺☺
His dedication and sticking nature is undoubtedly great, very few people on earth can be skilful in this... Always inspiring to me
The best explanation available on net about economic crisis✌️✌️...Achyut sir should be an advisor to the current government...very well explained 🙏🙏
अतिषय सोप्या भाषेतील विश्लेषण , धन्यवाद सर
अर्थव्यवस्थेच अत्यंत योग्य आणि सखोल विश्लेषण.
सुंदर स्पष्टीकरण, सर्वसामान्य माणसाला माणसालासुध्दा पटकन समजेल असे.....
अतिशय उत्तम प्रकारे गोडबोले सरांनी आर्थिक मंदी विषयी माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहून आर्थिक दृष्टी आणखी स्पष्ट झाल्या सारखी वाटते.
किशोर भगत
समर्पक, वस्तुनिष्ठ आणि यथार्थ व उत्कृष्ट विश्लेषण. मीडिया वर सतत होणाऱ्या काथ्याकूट चर्चांऐवजी, असे विश्लेषण सादर केले गेले तर, टीआरपी कदाचित वाढणार नाही, पण देशाला विकासाची खरी दिशा दाखविण्याचे पुण्य हमखास लाभेल असे विनम्र आणि छातीठोकपणे निवेदन करू इच्छितो! द्वारा:-रविंद्र सिंघ शाहू, एॅडवोकेट, नांदेड (महाराष्ट्र)
'अर्थात' तच सर्व समजले सर... सोप्या भाषेत... Thanku
अगदी चांगली आणि व्यवस्थित माहीती
Thank u sir for video, kiti Sandhya saral bhashet sangital tumhi.
Godbole Sir is super and all his books are great . Comlexity to Simplicity s his speciality . Fandoooo
खूपच छान सर 👌
आपल्या अशाच मार्गदर्शनाची आम्हा तरुणांना गरज आहे. यापुढेही अशाच कळीच्या मुद्यावर मार्गदर्शन उपलब्ध होईल अशी आशा बाळगतो. आणि नवीन येणाऱ्या पुस्तकाची📚 वाट पाहतोय.👏
He is jack of all and master of all too ❤️
True AditySir
Aaditya Khandagale perfect words
There is difference between bookish thoughts and practical situation.. :)
YES BUT TO INCREASE EFFICIENCY YOU HAVE TO KNOW IDEAL SITUATION FIRST AND THEN FIND FLAWS IN PRACTICAL SITUATION WITH RESPECT TO IT
That's called common sense. It's not very common especially in UA-cam comments.
सद्या सर्वांच्या मनात आर्थिक मंदी विषयी भीती होती पण ते तुमच्याअध्यमातून कमी नक्की होईल .. पण असा एक प्रश्न पडला आहे शेत मालाला योग्य दर मिळेल असे कोणते उत्पन्न घेणे गरजेचे आहे व ते या काळात उपयोगी राहील
सर मार्मिक विश्लेषण केल्याबद्दल मनपूर्वक आभार.
काश्मीर ऐवजी..... बिहार आणि उत्तर प्रदेश राज्याचा विकास केला तरी मंदी दूर होईल 😀😀😀😀😀😀😀😀
काश्मीर मध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टीने विचार केला तर फार फायदेशीर होईल त्यामुळे देशातील विविध पर्यटन स्थळे सुद्धा विकसित होतील व त्यामुळे रोजगार निर्माण होईल
@prash jad People ?? It's pakistan !!
ka?? sarvanchach vikas karayala have ..Kashmir madhye colleges medical college ani tourism wadhava .pollution pan kami ani rojgarahi wadhel
barobar sakali toch vichar karat hoto
Aple talukyat rojgar vadhavle pahije... mhanje sakal sadhyakal sheti pan baghata yeil..
कठिण विषय समजावण्याचा चांगला प्रयत्न आभार 🙏
Eka ch tarheche product and ekach dhatanitle job. It's absolutely right statement Sir.
Real Life in india and Great black pepper to strengthen
अगदी गोडबोले सर आपल्या स्क्रीन वर... आनंद झाला बघून..
Dear Mr Godbole,
As usual very easy to understand explanation, thank you.
I have a couple of questions.
1. Why governments don't adopt the ideas that you mentioned for inclusive growth and building of rural and non Metro infrastructure? Are their lobbies like US that guard the interests of a few at the cost of many?
2. Have you done any analysis of how much the tax revenue will increase if direct taxes were brought in line with peer countries?
In Western countries there is a desire to keep corporate tax rates low. What are your thoughts on that?
May be Thinkbank can have another session to cover the above.
Thank you.
अप्रतिम....Detailed problem statement with probable solution....Truly classic.....
I would like to hear second part as well.
Correct aata think bank ne changle aani neutral vaktimatva aanle.
अतिशय सुंदर स्पष्टीकरण.. सहज व सोप्या भाषेत!!!
Hope you guyz are doing well!
Thank you #thinkbank for posting such videos in marathi language. It really helps. Getting to hear various concepts from these legends (Achyut sir, Fogat sir and many others) is really amazing!!
have 1 request though.. can anybody plz explain why the currency dollar is stronger than rupee?
Looking forward!!😉
खूप छान व मूलभूत माहिती दिलीत सर. उपायही सांगितलेत. धन्यवाद..
Very good sir
सर आपण खूप व्यवस्थित माहिती सांगितली अशाच प्रकारे आपण प्रोग्राम करत रहा धन्यवाद
Very good vishleshan
सर जे सरकार 2रू दराने तांदूळ गहु देत आहे त्या मुळे मजुर मिळेना त्याचा परिणाम होत आहे का?
He is absolutely right. Govt even if decrease bank loan rates is not going to make any difference as there is no demand for goods.
अगदी सोपे आणी सरळ समजुत करुन दिले।
खुप खुप आभार।।
Wow!! Absolute!! Chainichya goshtinche amaryad utpaadan ani garjechya goshti zero... !!! Mst Sir..
To the point ani chan bolala mandi vishaya. Sir sarkar madhe java ani he thinking implement kara
खूपच छान विश्लेषण केले सर
किमयागार वाचल्यावर शास्त्रज्ञ कळाले पण आजचे विश्लेषण ऐकून अर्थकारण विषयी जाण कशी असावी हे आज कळाले.
क्लिष्ट विषय अतिशय सोपा करून सांगितला आहे.धन्यवाद.
Apratim ani samnya manasala kalel ase, ani bahuda tevadhech bhayawah ani saglyana vichar karayla lavnare vishleshan.
Ajun ek vakya he sir mahnala ki aatache madhyamvargiy 2 bhk 3 bhk ani pareshat sthayi hone ase bhikar ayushya jagtay kharay ahe he gelya 100 varsha madhye ek hi Nobel Laurette nahi mahnje apli sarkar niti ani aplya samajacha yatun manasikata kalte
I think girish kuber was more realistic that godbole sir. Though I have no doubt about godbole Sir's knowledge. He's genius
Satya nehmi Kadu aste
girish kuber d best analyst
अच्युत गोडबोले यांनी नजीकच्या भविष्याचा विचार न करता, या व्यवस्थेचा दूरगामी परिणाम काय होईल याचा विचार केलेला आहे. माझ्यामते तरी तो अतिशय योग्य आहे.
गोडबोले फार ग्रेट मानुस आहेत
धन्यवाद सर
खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं👍
Achuth sir, please share your view about government's vision of privatisation of PSU, govt banks and it's future impact on common people
Very true Sir,you have pointed out the root cause and correct analysis on development .
सर फार सुंदर स्पष्टिकरण. आपल्या दाढी मध्ये असलेल्या पांढऱ्या केसाप्रमाने मंदी वाढत आहे. 😊
नुसता विरोध नाही पण समस्यांवर मार्ग व मार्गदर्शन केले हेच हवे आहे,
खूपच छान माहिती
We want more and more from Godbole Sir. I have read most of your books. Many I did not understand arthat... hshaha
अनर्थ नक्की वाचा.
good infarmation
IT madhe pn automation yetay... Go and search RPA in Google... Khup sare data entry aani back end job janar 2022 paryant n khup mothi mandi yeil Bharta madhe....
The reason behind economic slowdown is increased population. We are not China like factory hub which provide employment to all. Major portion of Indian population is dependent on agriculture. But now many advanced countries using modern technology in farming for more production with less human effort. Hence we are lagging behind
सर जर समजा आर्थिक आणीबाणी लागली तर ब्यांकेतील आपल्या पैश्यांचे काय?
जसे FD , Saving Accounts
Great Thought Sir....
Urban Development I s really unbaised...
१. Automation वापरणाऱ्या उद्योग वा सेवा वर भरपूर टॅक्स लावणे, आणि त्या जागी जर मानवी रोजगार देत असतील तर करात सवलत आणि आणि इतर सुविधा देने.
२. भारताची बहुतांश लोकसंख्या शेतीवर आहे, म्हणून शेतकऱ्याची खरेदी क्षमता वाढवायला हवी, त्या साठी सिंचन वाढवणे, नदीजोड, हमीभाव आणि प्रदेश वारी पीक नियोजन, जने करून एकच पीक घेऊन भाव पडणार नाही.
३.मोठ्या उद्योगांना लघु आणि छोट्या उद्योगाकडून माल घेतल्यास सवलत.
४.टॅक्स चा दर कमी करून त्याची व्यापकता वाढवावी, जणे करून अनेक लोक टॅक्स छत्रा खाली येतील.
Barobr ahe👍👍
manase jast lawali tar yuniyan bajicha kiti tras hoto te ekada mahit karun ghya.
Minimum 3 te 4 episodes havet Sir che . 🙏
गोडबोले सर अतिशय गोड भाषेत समजावून सांगतात.
खूप माहितीपूर्ण
"डायरेक्त टॅकस वाढवणे.. wealth टॅकस वाढवणे गरजेचे आहे" गोडबोले.
आणि पुढची १0 वर्षे विरोधी पक्षात बसणे !!
मतदार म्हणजे मांजर आहे. मांजराच्या गळ्यात घण्टा कोण बांधणार ?
Shakti dakhvavi lagel.
Btw for your kind information fakt 3-4% lok direct tax bhartat.
@@anandnagpur111
खरे आहे. ९०% दुकानदार , व्यापारी जेमतेंम त्यांच्या ३०% उत्पन्नावर कर भरतात. पण ह्या वर्गाला दुखवायला एकाही राजकीय पक्षात हिम्मत नाही. कारण हेच लोक पक्षांना देणग्या देतात. व लाचही देतात
@@पापानटोले BJP eke kaali nakkich chotya mothya vaparyanchya paishyanvar chalaychi pn aaj ti stithi. Adani Ambani makes the most of their black donations ani Tata Group saglyat motha white cha dengidar ahe.
Ani Congress adhichya kaali raajgharanyanchya paishyanvar ani mg corporates chya paishyanvar chalat aali ahe.
कृषी उत्पन्न , वारसा हक्काने येणारे उत्पन्न यांवर शून्य टक्के कर आहे
@@harshadrandhe5693 mothya shetkaryanvar tax lavnyat kahi gair nahi!
सर, तुम्ही सांगितले की लोकांची खरेदी क्षमता कमी झाली की उत्पादकांचा माल पडून राहतो, अन मंदी येते । अगदी बरोबर, लोकांची खरेदी क्षमता लोकांकडे असणाऱ्या कॅश मधून होते, हे 2008 च्या जागतिक मंदीने दाखवून दिले होते, त्यावेळी भारताच्या घराघरात संचायनाची जी सवय आहे, त्याने 2008 ची आर्थिक मंदी भारताला फार काळ जाणवली नाही । परंतु, ह्यावेळी ती सगळ्यात प्रखरतेने जाणवते त्याचे कारण नोटबंदी तुन लोकांची संचायनाची सवय तुटली, GST च्या भरमसाठ करांनी, बँकांच्या सेविंग्स खात्यावर असणाऱ्या विविध आकारांनी लोकांची कॅश जवळ जवळ संपली, त्यामुळं व्याजदर कमी होऊनही खरेदीदार उभे राहत नाहीत ।
Traditionally, Indians don't save in cash. They save in gold, FDs, RDs, and real estate depending of the surplus. Demonetization was a necessary shock that the economy needed to move it towards digitization. It's called nudge economics. There would be short term pain but a lot of long term gain.
@@samt1705 how ?
@@madanmorgaonkar1907 we see digitisation everywhere now. BHIM, PayTm, Google pay etc. Don't we?
@@samt1705 still I am not getting my answer,how it will help to our economy, you are talking about the tools but not about the results... I am okay with technical advancement...
@@madanmorgaonkar1907 digitisation means speed, convenience, accountability, transparency, less tax evasion etc. Not all of these benefits are tangible or immediately recognizable in economic measures. Yet, these benefits grow exponentially with network effect. China is a good example in this regard. Hardly anyone there uses physical currency anymore. (Good also in the times of epidemics like COVID-19) ;)
Very well explained 👍
महत्त्व पुर्ण विश्लेषण
जिवेत शरदः शतम //भारताकडे डोळस पणे पहाणारा मानवतावादी समाज चिंतक.....
Honest man...
Khup aabhar hyaa video sathi very informative
Very good explanation in easy words
That's important
Also he is pointing on government means he has dare
Nice one
Appreciate your selection of topics and persons you call for it.
Very nice lecture
Legend , Genius .
(1)भारतान पाकिस्तान शी युद्ध पुकारले पाहिजे
(2)चिनी वस्तू वर बहिष्कार टाकला पाहिजे
(3) लोन डिफॉल्टर उघोग पती ची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे
(4)काळा पैसा दुसऱ्या देशातून परत आणतो. म्हणून सत्ता मिळवून सत्तेत आलेल्या सरकार चे तोंड झोडून काळा पैसा परत आणायला लावले पाहिजे.....
(5)भष्टाचाराचा नायनाट. केला पाहिजे. सरकारी पैसे खाऊ आधिकारी वर कारवाई करण्यात आली पाहिजे
Khup chaan explain kele sir tumhi....!!
Khup chan sir.
उत्तम अभ्यासू विश्लेषक.
भारत गनेशपूरे सारखे दिसताएट, आस अजून कोनाकोनाला वाटतय rise your hand 🤚
Ho na.. Kharach
भारत गणेश पुरे यांच्यासारख्या दिसतो 😉😁😁
Ho Bharat ganeshpure yanchya sarkha disto
Best sir !!!!
Aplya bhartat basic needs ( health , education,water, electricity, farming,dam, employment ) hya purn zalta ahet sarkarchya mhananya nusar mhanun te ata metro rail,mono rail,it companies chi growth n so so kartayki but economy la khup benifit hotoy !!!! Is it development or delusion ??? Virtual jobs vadhane means employment vadhaliy ka ???????
जिओ आणि फायबर यामुळे जी मोनोपली म्हणजे एकाधिकारशाही निर्माण झाली त्यामुळे पण विषमता निर्माण होऊन पुढे धोके निर्माण होणार आहे....
You are writing this comment because of jio otherwise you think before writing it that your data of rupees 250 per GB would decreased
@@stilllive9795 so what incorrect things can not be corrected by some offering....I think you are quite unaware of disadvantages of Monopoly...
One more thing it is quite convenient to use one's weapon against them to defeat them if they are doing wrong things..Your once good work does not give you liscence to do ill deeds...
मराठीत म्हणतात 'कोल्हा काकडीला राजी' म्हणजे क्षुल्लक माणसे क्षुद्र गोष्टीतही समाधान मानतात..आम्ही स्वत:ला गहाण ठेवले नाही...अजून बरच बोलू शकतो पण तुम्ही समझदार असावा अशी अपेक्षा आहे..
@@jitendragiri6314 I agree if one man controls the information business he could control education of next generations.... mass brainwashing in near future
@@superjoshi6654 Apart from this a new kind of tenant system will be generated in which you are not allowed to flourish individually .. or your progress will be controlled by them . They become so powerful to control thought and action..Is it not a kind of slavery?
ब्रिगेडींनी 250 मध्ये 1 gb ची मागणी करावी
Thank you ...sir .
Khup sundar sir
गोडबोले सर
ज्या पद्धतीने तुम्ही उपाय सांगितले ते उपाय आमलात आणण्यासाठी तुम्ही सरकार मध्ये भाग घेऊन प्रयत्न केले तर खूप बर होईल
उदा. विधान परिषद सदस्य किंवा राज्यसभा सदस्य
तुम्हाला Authority मिळेल
आपल्या सारख्या लोकांची गरज आहे
Thanku sir... Nice info
As per J.M Keynes it is Kick start to the economy
This is one of the best UA-cam channel which I have subscribed
Totally agree with you sir!
Thank you sir for valuable information
Godbole Saheb..... Great..
Apli books khup avdtat
Khupch chhan vishleshan...main muddyala hat ghatla sirni....👌
Chan sir
Very good sir....🙏
Jabardast sir
Great discussion!!