Mumbai to Rajgad // मुंबई ते राजगड ( part 1) (public transport)
Вставка
- Опубліковано 25 січ 2025
- आमच्या ट्रिपची सुरुवात स्थानिक ट्रेनने कांदिवलीपासून सानपाडा रेल्वे स्थानकापर्यंत झाली. त्यानंतर, सानपाडा ते पुणे बसने प्रवास केला आणि नसरापूर फाट्यावर थांबलो. तिथे आम्हाला कैलाश चव्हाण काका यांची कारची व्यवस्था केली आणि नसरापूर फाट्या पासून राजगड गुनजवणे गावाच्या दिशेने निघालो. यावेळी राजगड किल्ल्याच्या अद्भुत दृश्यांचा आनंद घेतला! आमच्या प्रवासातील प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी आमच्या चॅनलवर नक्की भेट द्या!
नसरापूर ते राजगड जाण्यासाठी contact no.
कैलाश चव्हाण : 8308448297
#MumbaitoRajgad #rajgadtrek #maharashtratravel #TrekkingInMaharashtra #exploremaharashtra #naturelovers #adventureinmumbai #incredibleindia #hikingadventures #travelvlog #mumbaiadventures #maharashtratrekking #trekindia #outdoorexperience #outdoorexploration #scenicmaharashtra #राजगड #सुवेलामाची #travel #मुबई #tracking #mubaitorajgad#travelpune #recentlyuploaded #recentpost #pune #punekar #pali#palidarvaja#मुबईतेराजगड#rajgadfort #nature
Great and Informative 👌🏼
नसरापूर फाटा vrun राजगड ला जायला कोणती गाडी nahiye la
एस्टी सुविधा आहे पण त्याचे वेळे नुसार ट्रॅकिंग नाहीं करता येणार पण जर तुम्ही ग्रुप ने जात असाल तर फोर व्हीलर ने जाता येइल आणी पहाटे पोचून तुम्हाला छान अनुभव सुधा येईल
@Uth_suth_kokan28 तिथे असतात का jeep वगैरे
हो असतात ECCO गाडी आहे 7 सिटर..... कैलाश चव्हान काका नंबर
+91 83084 48297
@Uth_suth_kokan28 thanku भावा