गणेश विसर्जन संपूर्ण स्वयंपाक | चमचमीत कुरमा भाजी, कणकेचे मोदक, वाटली डाळ, अळू भजी Special Veg Thali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2023
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    गणेश विसर्जन संपूर्ण स्वयंपाक | चमचमीत कुरमा भाजी, कणकेचे मोदक, वाटली डाळ, अळू भजी Special Veg Thali
    गणपती प्रसाद थाळी ६
    आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये आपण उकडीचे मोदक, वाटली डाळ, कुरमा भाजी, अळूची भाजी, वरण-भात, चपाती, पापड/तळण यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
    गणेशोत्सव च्या शेवटच्या दिवशी, उत्तरपूजा केली जाते. त्यानंतर बाप्पाची मिरवणूक काढून भक्ती गीते आणि कीर्तन करून नजीकच्या तलावात विसर्जन केले जाते.ह्या विधीला आपण गणपती विसर्जन म्हणतो आणि याचा अर्थ असा संबोधित होतो की बाप्पा कैलासावर हिमालय पर्वतावर परत आले जेथे शिव पार्वती चे निवासस्थान आहे. विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला नैवेद्य म्हणून खिरापत बनवली जाते आणि सर्वांना आरती झाल्यावर ही खिरापत वाटली जाते.
    रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.
    Title
    खिरापत | खिरापत रेसिपी | खिरापत | Khirapat | Khirapat Recipe |
    उकडीचे मोदक | Steamed Modak
    कणिक | To make Aata
    • गव्हाचे पीठ २ कप | Wheat flour 2 cup
    • तांदूळ पीठ २ ते ३ चमचे | Rice Flour 2 to 3 tsp
    • मीठ | Salt
    • तेल २ ते ३ चमचे | Oil 2 to 3 tsp
    सारण | For Stuffing
    • ओल्या नारळाचा चव २ कप | Grated coconut 2 cup
    • गुळ १ कप | Jaggery 1 cup
    • खसखस १ मोठा चमचा | Poppy seeds 1 tbsp
    • वेलची पूड १/२ चमचा | Cardamom Powder ½ tsp
    • तूप १ चमचा | Ghee 1 tsp
    वाटली डाळ | Vatali Dal
    • भिजवलेली चना डाळ १ कप | Soaked Chana Dal 1 cup
    • आले १ इंच | Ginger 1 inch
    • हिरवी मिरची ३ ते ४ | Green chilly 3 to 4
    • तेल ३ चमचे | Oil 3 tsp
    • मोहरी १/२ चमचा | Mustered ½ tsp
    • हिंग १/२ चमचा | Asafetida
    • कडीपत्ता | Curry leaves
    • हळद १/२ चमचा | Turmeric ½ tsp
    • मीठ | Salt
    • कोथिंबीर | Fresh Coriander
    कुरमा भाजी | Kurama Bhaji
    भाजी करिता | For Sabji
    फ्लॉवर १ कप मध्यम आकाराचे तुरे | Flower 1 cup medium size
    • बटाटा १/२ कप मध्यम चौकोनी काप | Potato ½ cup medium square size chopped
    • मटार १/२ कप | Green Peas ½ cup
    • गाजर १/२ कप जाड लांब १ इंचाचे काप | Carrot ½ cup 1 inch long stick size chopped
    • फरस बी १/२ कप | French Beans ½ cup
    • पनीर ३/४ कप चौकोनी मोठे काप | Paneer ¾ cup square size chopped
    • काजू १० ते १२ | Cashew Nuts 10 to 12
    वाटण | For Masala (Vatan)
    • ओला नारळ तुकडे १ कप | Coconut slices 1 cup
    • आले १ इंच | Ginger 1 inch
    • हिरवी मिरची ३ ते ४ | Green Chilly 3 to 4
    • मगज १ मोठा चमचा | Watermelon seeds 1 tbsp
    • खसखस १ मोठा चमचा | Poppy Seeds 1 tbsp
    • काजू ६ ते ७ | Cashew Nuts 6 to 7
    • कोथिंबीर १/४ कप | Fresh Coriander ¼ cup
    फोडणी | For Tadaka
    • तेल ४ चमचे | Oil 4 tsp
    • मोहरी १/४ चमचा | Mustard ¼ tsp
    • जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
    • चक्रफुल १ | Star Anise
    • लवंग ३ ते ४ | Cloves
    • दालचिनी १ इंच | Cinnamon 1 inch
    • तमाल पत्र १ | Bay leaf 1
    • हिंग १/४ चमचा | Asafetida ¼ tsp
    • हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
    • धने पूड १ चमचा | Coriander Powder 1 tsp
    • गरम मसाला १ चमचा | Garam Masala 1 tsp
    • लाल मिरची पावडर १ चमचा | Red Chilly Powder 1 tsp
    • बारीक चिरलेला टोमॅटो २ | Finely Chopped Tomato 2
    • मीठ |Salt
    • तूप २ चमचे | Ghee 2 tsp
    • कोथिंबीर | Fresh Coriander
    अळूची भजी | Aluchi Bhaji
    • अळू पाने (स्वच्छ धुवून देठ काढून घ्या)
    • बेसन १ कप अंदाजे | Besan 1 cup Approximately
    • ओवा १/२ कप | Carom Seeds ½ cup
    • तीळ २ चमचे | Sesame 2 tsp
    • जिरे पूड १/२ चमचा | Cumin powder ½ tsp
    • मिरची पावडर १ चमचा | Red chilly powder 1 tsp
    • मीठ | Salt
    • गरम तेलाचे मोहन २ चमचे | Oil hot 2 tsp
    • तळणीसाठी तेल | Oil for frying
    • पाणी गरजे प्रमाणे | Water as per need
    • लिंबाचा रस २ चमचे | Lemon juice 2 tsp
    Other Recipes
    झटपट कुकर मध्ये खमंग वाटली डाळ। बाप्पासाठी खिरापत / प्रसाद खमंग वाटली डाळ ।Vatali Dal Ganapati prasa • झटपट कुकर मध्ये खमंग व...
    100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak • 100% खुसखुशीत / तोंडात...
    असं प्रमाण वापरा आणि सुंदर , सुबक उकडीचे मोदक रेसिपी बनवा | Ganapati Prasad Ukadiche Modak recipe | • असं प्रमाण वापरा आणि स...
    सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती • सव्वा किलो किंवा सव्वा...
    #अनंतचतुर्दशीप्रसाद #specialvegthali #vegthali #ukadichemodak #saritaskitchen #vatalidaal
    Instagram / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 366

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  10 місяців тому +21

    हा संपूर्ण स्वयंपाक करताना एक साधीच पण मोठी चूक झालीय, जी मी कबूल पण केलीय बरं !! 😜कोणती चूक असेल बरं ? कमेंट मध्ये सांगा!!
    आणि थाळी मधील जो भाग पाहायचा त्या पुढील टाइम वर क्लिक करा !!
    Introduction 00:00
    वाटली डाळ 1:31
    कुरमा भाजी 2:24
    वाटली डाळ 11:03
    उकडीचे मोदक 12:39
    अळूची भजी 17:14
    मोदक 19:41
    बाप्पाचा नेवेद्य 20:10
    Thank You

    • @geetabadgujar1701
      @geetabadgujar1701 10 місяців тому +1

      Aluchy panachi bhaji madhe mith nahi ghatal _____ he chuk hoti

    • @Soniyawarkhade3947
      @Soniyawarkhade3947 10 місяців тому

      Bhaji madhe mit ch takle nahi 😂😂😂 saru yaar baki recipe 👍 good 💯%

    • @sadaahivshelke771
      @sadaahivshelke771 10 місяців тому

      $

    • @asirbhaishaikh4223
      @asirbhaishaikh4223 10 місяців тому

      अळुची भजी

    • @Neha_Surve
      @Neha_Surve 10 місяців тому

      Alu chya bhaji madhe mith nahi ghatale

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 10 місяців тому

    मी काल तुझी ही संपुर्ण थाळी बनवली त्यात मला कुर्मा भाजी खुप आवडली मी ती पहिल्यांदाच बनवली पण ती खूप छान झाली होती आजपर्यंत तु जे पदार्थ किंवा भाज्या दाखवतेस ते खुपचं छान होतात

  • @kanaktendulkar3745
    @kanaktendulkar3745 10 місяців тому

    सर्वच उत्तम. God bless you. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +1

      धन्यवाद! गणपती बाप्पा मोरया

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 10 місяців тому

    खूप छान ताई मस्त सात्विक थाळी आहे जी तुम्हाला धन्यवाद जी ताई 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात आनंद आहे

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk 10 місяців тому +1

    तू मीठ घालायला विसरलीस पण आमच्या देखील लक्षात तूच आणून दिलेस की तू मीठ घालायला विसरलीस तुझा हा खरेपणा मला तूझ्या नेहमीच्या स्वभावातून दिसतो आणि आजची थाळी देखील खूपच छान 👌👍

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo 10 місяців тому

    खूपच छान सात्विक थाळी.अळूची भजी मस्त!!!👌👌

  • @anjanisanzgiri3344
    @anjanisanzgiri3344 10 місяців тому

    Gganpati Bappa Ekadam Khush aani घरातली त्याहून खुश,देव तुका बरे करो.🙏🙏👍👍👌

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 10 місяців тому +3

    Khup mast Ani paripurn satvik thali dakhawali
    Bappa nakkich khush hoil 😊.
    Thank you so much ❤.

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 10 місяців тому

    ताई तुम्हीं सुंदर दिसत आहत , तुमची सांगणं ही खूप सुंदर असत आणि रेसिपी ही सुंदर च ! धन्यवाद धन्यवाद ताई !

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात आनंद आहे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 10 місяців тому

    जय श्रीराम, सरीता तु खुपच छान थाळी बनवलीस, बाप्पा खुष!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      जय श्रीराम, धन्यवाद

  • @user-xx4rh9mw3m
    @user-xx4rh9mw3m 10 місяців тому +1

    सात्विक रेसिपी बनवून दाखवली धन्यवाद ताई असच रेसिपी बनवून दाखवा खूप खूप धन्यवाद ताई ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात आनंद आहे

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 10 місяців тому

    खूप खूप छान स्वयंपाक केला ताई. तुमचं बोलणं फार गोड आहे ताई.❤❤❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 10 місяців тому

    खूप छान सात्विक थाळी.उपयुक्त टिप्स सहित
    धन्यवाद ❤

  • @Soniyawarkhade3947
    @Soniyawarkhade3947 10 місяців тому

    Khupch sundar disat aahe❤ thali sarita tu pn chan disat aahes bappa always with you 👍😘🤗 &your family &your team & as usual khupch chhan beautiful tasty 😋 recipe ❤

  • @nehabivalkar7246
    @nehabivalkar7246 10 місяців тому

    अळूची भजींची कृती नाविन्यपूर्ण आहे . तसंच वाटली डाळ करायची कृती खूप आवडली . असेच पदार्थ दाखवत रहा . खूप खूप धन्यवाद. 🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात आनंद आहे

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 10 місяців тому

    Atisundar vatlidal v sarv padarth 👌👌

  • @anujabankar175
    @anujabankar175 10 місяців тому

    Khupach chaan Naivadya Thali 🙏🙏

  • @hemalatashettigar8794
    @hemalatashettigar8794 10 місяців тому +3

    As usual simply amazing

  • @seemapande8105
    @seemapande8105 10 місяців тому

    एकदम मस्त❤❤

  • @ushapawar7960
    @ushapawar7960 10 місяців тому

    सरीता आज कुर्मा भाजी खायची आहे खूप छान बनवलीस डाळ पण छान आहे जवळ असतो तर मी नक्कीच घेऊन आले असते खरंच 😀😀👍👍

  • @SonalWagh-zx3bx
    @SonalWagh-zx3bx 10 місяців тому

    Sarita aajchq menu ekdam 1 no
    Sagle disayla Ani taste ekdam tastych asnar
    Thanku

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 10 місяців тому

    नेहमी प्रमाणे सुंदर😍💓 थाळी तर आहेच पण तुही गोड दिसते आहेस, किती प्युअर सोल आहेस तु सरीता स
    स्वताची छोटीशी चूक ही हसत हसत स्विकारलीस, हे एक स्वच्छ मनाचे लक्षण आहे😍
    एकदम मस्त😊

  • @jayeshgujarathi1291
    @jayeshgujarathi1291 10 місяців тому

    खूप छान थाळी .कुरमा भाजी मस्तच .

  • @sunitakharat9612
    @sunitakharat9612 10 місяців тому +1

    Khup Chan banavle sagle pdharth

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 10 місяців тому

    Khoop chhan.Dhanyavad🌹🌹🌺🌺🙏🙏

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 10 місяців тому

    अप्रतिम झालेत नैवेद्याचे पदार्थ 👌

  • @reshmagaikwad1769
    @reshmagaikwad1769 10 місяців тому

    Wow bappa khush hotil😊 god bless you.

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 10 місяців тому

    खुप छान थाळी मस्तच 👌👌👌👍

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 10 місяців тому

    Wa kupach mast👌👌👍💖😋

  • @Artistdomofficial_07
    @Artistdomofficial_07 10 місяців тому

    👌👌 मस्त

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 10 місяців тому

    Khup khup chan

  • @nileshkshirsagar5320
    @nileshkshirsagar5320 10 місяців тому

    Khupch chan Sarita

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 10 місяців тому +1

    छान छान नैवेद्य

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 10 місяців тому

    Thanks tai khupchan YUMMY Mouth watering thali alubhajit mith nahi asudet samjun ghyu god bless you all FAMILY 🙏👌😋😋❤

  • @rohinichoudhary2952
    @rohinichoudhary2952 10 місяців тому

    Khup Chan

  • @user-jb6yl7tx6y
    @user-jb6yl7tx6y 10 місяців тому +3

    खूप छान झाली थाळी❤

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 10 місяців тому

    Khupch Chan 👌👌🙏

  • @user-rt2kk4rq5r
    @user-rt2kk4rq5r 10 місяців тому

    Mastch ahe purn recipe

  • @suvarnakanase6886
    @suvarnakanase6886 10 місяців тому

    Kurma bhaji mastch, mi tumchi kurma bhajichi receipe try keli hoti khup chan zali hoti.

  • @madhurijambhorkar17
    @madhurijambhorkar17 10 місяців тому

    Wa Wa Wa mastach 👌👌❤

  • @sandhyaattarga4680
    @sandhyaattarga4680 10 місяців тому

    Khup chhan thali..

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 10 місяців тому

    किती सुंदर 👌👌

  • @user-eu1ks9oj9i
    @user-eu1ks9oj9i 10 місяців тому

    Khop. Sunder

  • @user-yq6dv6on8x
    @user-yq6dv6on8x 10 місяців тому

    Mast tai khup chan ❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 10 місяців тому

    Khupch chan.

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 10 місяців тому +1

    खूप छान मस्त तयार केलीय

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 10 місяців тому +3

    थाळी मस्त😊

  • @jyotsnawaghmare4537
    @jyotsnawaghmare4537 10 місяців тому

    Khup chan

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 10 місяців тому

    उद्या मी पण कुर्मा आणि वाटली डाळ बनवायचा विचार करत होते आणि तुमचा व्हिडिओ पाहिला. मस्त 👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद, हो नक्की करून बघा 👍

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 10 місяців тому

    मस्त झाली आहे थाळी 👌👌👍😊😊

  • @swatijalvi9233
    @swatijalvi9233 10 місяців тому

    Tai khupch mast thali.

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 10 місяців тому

    खूप छान थाळी👌👌👍👍

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 10 місяців тому

    Mast बप्पा येकदम खुश होनार,👌👌👍👋🙏😃

  • @vitthalnalavade3974
    @vitthalnalavade3974 10 місяців тому +1

    Mastch thali tai 👌👌👌👌👌

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 10 місяців тому

    Sarita Sadi Masta aahe , colour chan disto Tula , thli 👌👌

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 10 місяців тому

    अप्रतिम थाळी ताई ..खूप छान छान पदार्थ दाखवले आहेत सगळेच ..आणि इतक्या बारीक बारीक टिप्स ही तुम्ही समजावून सांगता त्यामुळे नक्कीचं प्रत्येक पदार्थ हा परफेक्ट च बनणार ..खूप धन्यवाद ताई त्या साठी ..🙂🙏 आणि खूप सुंदर दिसत आहात ..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात खुप आनंद आहे. धन्यवाद

    • @uus7950
      @uus7950 10 місяців тому

      Daha divas bappa pot bharun jevaly Ani Tula blessings delay

  • @user-nq9tb5xq8e
    @user-nq9tb5xq8e 10 місяців тому

    Khup. Chan

  • @lataarote880
    @lataarote880 10 місяців тому

    खुप छान सर्व पाककृती सांगितल्या 👍

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk 10 місяців тому

    Mast,chan testy 👌👌😋😋

  • @savitakale5180
    @savitakale5180 10 місяців тому

    अप्रतिम

  • @farkandevidya7673
    @farkandevidya7673 10 місяців тому

    Mast ahe tai thali recipe 😋

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 10 місяців тому

    खुप छान नैवेद्यासाठी ताट तयार केले

  • @awardedetoshort946
    @awardedetoshort946 10 місяців тому

    खूप छान

  • @amrutagade3130
    @amrutagade3130 10 місяців тому +1

    खूप छान थाळी आहे तुम्ही भजी मध्ये मीठ घालायचे विसरलात

  • @poojakamble5058
    @poojakamble5058 10 місяців тому

    Actually mi hech vichar kart hote ki anant chaturdshi sathi kay naivedya kinva kay swypak karava ani tumcha video disla😊 thank u tai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      Mag laga tayarila 😅
      Ganpati Bappa moraya

  • @laksmimahadev4743
    @laksmimahadev4743 10 місяців тому

    Khup chhn ahe

  • @nishigandhaghatvilkar6551
    @nishigandhaghatvilkar6551 10 місяців тому

    Mastch 👍❤️

  • @ashwinikumbharpune
    @ashwinikumbharpune 10 місяців тому

    Khup bhari

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 10 місяців тому

    Thali sunder zaali àhe .😊😊

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 10 місяців тому

    थाळी😋😋👌👌

  • @swatimehrunkar278
    @swatimehrunkar278 10 місяців тому

    खरोखरच अप्रतिम थाळी दाखवली👌👌सर्व रेसिपी परिपूर्ण दाखवलेस सरिता ताई👍माझी दरवेळी request असते तीच आज पुन्हा करतेय pls बदाम पुरी ची अस्सल रेसिपी दाखव

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद! हो नक्की प्रयत्न करेन 👍

  • @sanjivanikulkarni6916
    @sanjivanikulkarni6916 10 місяців тому

    खुप छान सरिता

  • @jenyurikouth4984
    @jenyurikouth4984 10 місяців тому

    Wow !super.😅❤ thanks

  • @kalpanamete4516
    @kalpanamete4516 10 місяців тому

    खुप मस्त

  • @jayshrisavkare5523
    @jayshrisavkare5523 10 місяців тому

    Amazing

  • @manasvaandhismom3943
    @manasvaandhismom3943 10 місяців тому

    Please reply.
    Hello tai , mi aata jevnachya order ghete aahe aani tuze vedio mla khup help kartat tyat. Aajhi mla ek question aahe mla udya 100 lokanchya shira chi order aahe tyasathi kiti rawa lagel 100 madhe 40 lahan mule aahet aani dusra mhanje evdha tup use karne jar possible nasel tr dalda use Karu shakte ka ? Tyasathi kahi tuzya tips astil tr please sang. Thank you ❤

  • @savitashenvi9566
    @savitashenvi9566 10 місяців тому

    खूप छान ताई 👌👍

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 10 місяців тому

    छान ताई❤❤👍👍💯💯🙏🙏

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 10 місяців тому

    Khup chan
    modak ukatana butter paper use kela tar chalel kay aani tyala tel lawayche ki nahi

  • @jadhavsumedh4154
    @jadhavsumedh4154 10 місяців тому

    तुझी चूक किति साफ मनाने सांगते ताई ❤ खूप आवडतेस

  • @user-se4ms4yl5i
    @user-se4ms4yl5i 10 місяців тому +1

    👌👌👌🙏🙏💯 Ganpati BappaMaurya

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 10 місяців тому

    एक नंबर ग सरिता सगळ कस छान बनवलस जेवण सुगरण आहेस तू

  • @vrbhujbal2759
    @vrbhujbal2759 10 місяців тому

    Mast ch zali tai😊

  • @kitchennall5222
    @kitchennall5222 10 місяців тому

    Taie bhulabaie cha khirapat idea sanga videos banva optionsdya

  • @gayatrisawant2101
    @gayatrisawant2101 10 місяців тому

    Mast 👌👌👌

  • @adityas.cakes0124
    @adityas.cakes0124 10 місяців тому

    Kup Chan

  • @shilpagupta6183
    @shilpagupta6183 10 місяців тому

    Mast👌

  • @user-ng5xh9el3v
    @user-ng5xh9el3v 10 місяців тому

    Mastach

  • @dhanuxp9886
    @dhanuxp9886 10 місяців тому

    Aluche Bhaji kartana salt ghalaych rahily..tri hi sagla swaynpak khup mast zhala ahe..❤

  • @user-ko4ly8vs3f
    @user-ko4ly8vs3f 10 місяців тому

    👌👌

  • @SohamMandhare24
    @SohamMandhare24 10 місяців тому

    Mast Tai 😊

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 10 місяців тому

    Hot as kdhi kdhi😊.. sgli thali apratim 😍😀👌🏻👍🏻👍🏻❤️.. nehmipramanech❤..

  • @ashanikam7227
    @ashanikam7227 10 місяців тому

    👌👌👌❤️

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 10 місяців тому

    Recipe saglyach perfect Ani ek number,ghari cheese kashe banvayche tyachi sopi recipe dakhva

  • @nishasalunkhe7830
    @nishasalunkhe7830 10 місяців тому

    Tujhi kontich recepie Keli ani ti chukli as aaj prynt ekdahi jhal nahi❤Love from Kolhapur

  • @sushmavalsangkar1164
    @sushmavalsangkar1164 10 місяців тому

    Tume khup chan sagta tai

  • @reshmabhagat2032
    @reshmabhagat2032 10 місяців тому

    👌👌👍

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk 10 місяців тому

    Mast😊

  • @snehalpaygude4675
    @snehalpaygude4675 10 місяців тому

    Nice👍

  • @user-rt2kk4rq5r
    @user-rt2kk4rq5r 10 місяців тому

    Kiti chan samjun sangtat tumhi