साहेब आपण आमच मनोरंजन करता त्याबद्दल आभारी. परंतु सासू सासऱ्याकडून काहीतरी निमित्ताने मागायचे हे योग्य नाही. तुमच्या या जीव घेण्या विनोदामुळे चुकीच्या पायंडा पडण्याची भीती वाटत आहे. साहेब लोक तुम्हाला फॉलो करतात तुमच्याकडून असे संदेश आल्यास हुंडाबळी चे नकळत समर्थन असल्यासारखे वाटते.
मनोरंजन म्हणुन तुमचे व्हिडिओ भारीच असतात त्यात काही वादच नाही पण डिपी भाऊ सासुरवाडचे जे देतील ते गोड मानून घ्यायच असत. हा व्हिडिओ पाहुन तुमच्या सासू सासऱ्यांनां वाईट वाटले असेल त्यांच्या ही मनाचा तुम्ही विचार जरुर करावा.जो तो त्याच्या परिस्थिती नुसार काही ना काही देतोच .बाकी तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही नक्की विचार करत असताल डिपी भाऊ तुमचे सर्वच व्हिडिओ मी पहातो तुम्ही खरच एक ग्रेट कलाकार आहात 🙏🏼🚩जय श्रीराम
दादा फक्त आता पेपरला बातमी छापून द्यायची राहिली आहे, सासु नी जेवायला बोलवले धोंडे खायला 😂😂 फॅमिलीला सांगितला ,मित्रमंडळींना सांगितलं, दुकानातल्या स्टाफ लोकांना सांगितलं, मी म्हणते आता लोकमत पेपर ला बातमी छापून आली पाहिजे 😂😂😂😂😂 खुप छान कॉमेडी व्हिडिओ 😂😂😂😂
होय कदाचित गरीब सासू सासरे फाटयावर मारत असतील जावयाला...अरे कूठे सिरीयस होताय धन्या काॅमेड़ी करतोय हे साधं लक्षात येत नाही ...खंड़ोबा ने ढिग दिलय धन्याल्या आणी धन्या दा जीवाला जीव देणारा माणूस आहे तो लबाड़ीने नाही घेणार कोणाकड़ून....
@@jeetghatge4242आई वडिलांच्या मेहनितीने आणि आशीर्वादाने इतकं साम्राज्य मिळालेलं असताना पब्लिकली अपेक्षा करन चुकीचे नाही का. डीपिंच्या व्हिडिओच्या व्ह्यूज खूप आहेत
सगळ्यांना कौतुकानं सांगत आहात आठ तोळ्याच दागिने करणारं म्हणून पण दादा ..मित्र मंडळ,..कल्याणी ताई, स्टाफ, पिंक दिदी, व अंकिता न लय जाळच काढला राव...😂... 😂😂😂😂 कसं गप्प गिळायच 😅😅😅😅 दोन एकर शेती च काय झाले...नावावर करायचं 😅😅😅😅😅😅
Mr . Dhananjay Pawar .. sundari...aani sundar video..real life cha..👌👌❤️❤️🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
नककीच सासू ने लास्ट सात जन्म चांगली कामं केली असणार म्हणून या जन्मात राजबिंन्ड़ा करोड़पती सजॅराव चा मिञ धन्या जावई म्हणून मिळाला😂😂😂😂😎
काय उपयोग इतका करोडपतीची लाखो लोकांच्या समोर सासूरवाडिकडून अपेक्षा करतात
@@7200amitmane जोक वर घे भावा.....कोठे सिरीयस होतोय आज इंड़िया टिम हारणार बघ फिकस आहे मॅच
साहेब आपण आमच मनोरंजन करता त्याबद्दल आभारी.
परंतु सासू सासऱ्याकडून काहीतरी निमित्ताने मागायचे हे योग्य नाही.
तुमच्या या जीव घेण्या विनोदामुळे चुकीच्या पायंडा पडण्याची भीती वाटत आहे.
साहेब लोक तुम्हाला फॉलो करतात तुमच्याकडून असे संदेश आल्यास हुंडाबळी चे नकळत समर्थन असल्यासारखे वाटते.
मनोरंजन म्हणुन तुमचे व्हिडिओ भारीच असतात त्यात काही वादच नाही पण डिपी भाऊ सासुरवाडचे जे देतील ते गोड मानून घ्यायच असत. हा व्हिडिओ पाहुन तुमच्या सासू सासऱ्यांनां वाईट वाटले असेल त्यांच्या ही मनाचा तुम्ही विचार जरुर करावा.जो तो त्याच्या परिस्थिती नुसार काही ना काही देतोच .बाकी तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही नक्की विचार करत असताल
डिपी भाऊ तुमचे सर्वच व्हिडिओ मी पहातो तुम्ही खरच एक ग्रेट कलाकार आहात 🙏🏼🚩जय श्रीराम
Tumhche sense of humour itke mast ahe na,kadhi twist ghetal,suspense madhye kalnarch nahi..khupch bhari👌👌👌👌
दादा फक्त आता पेपरला बातमी छापून द्यायची राहिली आहे, सासु नी जेवायला बोलवले धोंडे खायला 😂😂 फॅमिलीला सांगितला ,मित्रमंडळींना सांगितलं, दुकानातल्या स्टाफ लोकांना सांगितलं, मी म्हणते आता लोकमत पेपर ला बातमी छापून आली पाहिजे 😂😂😂😂😂 खुप छान कॉमेडी व्हिडिओ 😂😂😂😂
हसुन हसुन पोट दुखले डी पी चा नाद करायचा नाय 😂😂😂😂❤❤
दादा खूप हसलो आणि शेवटला पिंकी ताईला सुपला शॉर्ट बसला..✌️😂🤣🤣🤣
किती दिवस उपाशी राहिला आहे..... हा डायलॉग मस्त होता
Mast video DP Anki surjya pan jabardast
Ankita asli ki chan comedy aste 1 no
5 तोळ्याच कढ 2 तोळ्याची अंगठी 1 तोळ्याची चैन हे सगळ ऐकताना प्रेक्षकांना बर वाटेल त्यांचं मनोरंजन होईल पण सासुसासरे गरीब असतील तर त्यांच्या मनाला नक्की वेदना होणार.😢😢😢😢😢😢
Agdi barobr
होय कदाचित गरीब सासू सासरे फाटयावर मारत असतील जावयाला...अरे कूठे सिरीयस होताय धन्या काॅमेड़ी करतोय हे साधं लक्षात येत नाही ...खंड़ोबा ने ढिग दिलय धन्याल्या आणी धन्या दा जीवाला जीव देणारा माणूस आहे तो लबाड़ीने नाही घेणार कोणाकड़ून....
पार्टी जाम आहे...काळजी करु नका...
एकूण 8 तोळे*60000=480000😮
@@jeetghatge4242आई वडिलांच्या मेहनितीने आणि आशीर्वादाने इतकं साम्राज्य मिळालेलं असताना पब्लिकली अपेक्षा करन चुकीचे नाही का. डीपिंच्या व्हिडिओच्या व्ह्यूज खूप आहेत
हि अंकी म्हणजे कडकलक्ष्मीच आहे बाबा ज्याच्या नशिबात पडेल त्या बिचार्याचे काय हाल होतील रे बाबा...... God Save this guy
😂😂😂
सुपला शॉट दिला की last ला 😂😂😂
योगेश भावजी सुफला शॉट...🎉🎉🎉🎉🎉
Dp bhau mi saudi arebiya mdun tumche video baghat asato.mi pandharpur cha ahe
Like you video dada vahini very nice jodi ❤❤❤❤❤❤❤❤
Dashing Anki चा नादच खुळा 🙌
आज पर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ दादा❤❤❤❤❤❤
सगळ्यांना कौतुकानं सांगत आहात आठ तोळ्याच दागिने करणारं म्हणून पण दादा ..मित्र मंडळ,..कल्याणी ताई, स्टाफ, पिंक दिदी, व अंकिता न लय जाळच काढला राव...😂... 😂😂😂😂 कसं गप्प गिळायच 😅😅😅😅 दोन एकर शेती च काय झाले...नावावर करायचं 😅😅😅😅😅😅
सासू देईल तोळे पण तुम्ही सुद्धा बहिणींना द्या बरका दादा कड अगंठी चैन 😅😅😅😂😂😂😄😄😄
Ak no boltey ti ani khar ahe te
Bhari DADA 🎉🎉🎉
Ek number dada😂😂😂😂
Dhananjay evadu comedy karayala tula kas kay jamate.tuze video khup chan asatat
Ankita avaj Khup chan ahe
दाजीला किती तोळे घातले
Mla tumhala bhetychy kaka its very lovely
अंकी ताई जावई गुणाचा आहे किड्याचं नाही😅😅😅
अंकी ताई 1नंबर🎉❤
तिकडचे पण video बनवा जेवताना
Dp दादा आमच्या सासरवाडीनी जेवायला बोलवतात पण सासरवाडीला जाता जाताच चारवेळा रस्त्याने हाटीलात खायला लागतंय तव्हा सासरवाडीत पोहचतो जेवायला तुम्ही सांगा आता सासरवाडीत कसं जेवायचं
Lay bhari boltey ti
👌👍.. Why Pinke always hide from camera.. She's so cute.. Nice vlog
dada love from @ chandgad
दादा सासुबाई लाज खातिर काय तरी केलेच पाहिजे बरोबर ना😂😂😂😂
सगळी हसत राहताय मित्रपरिवार❤अजून काय पाहिजे
Kalyani dakhawa🎉
I like your video bz your very comdey 😂😅😢❤🎉
हसून हसून पोटात गोळा आला
😅😅 nice
Sister y r u not showing u r face ,,didi Tumi face kaun dakvath nahi
Dada tumi ani Pinki tai khup aavadta
अंकिता 1.... नंबर 👌👌👍👍😅😅😅😅
मान पान महत्वाचं सोन्याचं काय
Aai la bi mahitey jawai ksalya kidyacha hay 😂😂😂
First view 🎉
कल्याणी वैनि डायलॉग पाठांतर करून बोलतात अस वाटत
रागावू नका दादा पण एक सजेशन
आईसाहेब कस जे हेल तोंड ते बोलतात
Nice❤
Pinki la pn dyave lagel😂
Kas jamat dada tumhala.......Khup haslo
दादा विडिओ पायजेत साहसारवाडी cha
इचलकरंजी त डिजिटल लाव धनाप्पा ... म्हजी सगळ्यांना माहीत होईल
एकदम भारी 👍👍👍👍
Ankita ❤
8.55 😂😂😂😂😂he bhari hot 🤣🤣🤣🤣
Dhondyachya mahinyat aapan mutton khat nahi bhava..
Nice
nice
Dada new video taakaki 😊😊
👌👌
5:39 😂😅🤣
बघा नाही तर सगळ्या अपेक्षावर पाणी फिरल आणि धोंडा मिळायचा
😂😂🤣
Aare sarjya disat nahi.
Sagle baikoche Bayil ahet.😂😂
Ankita sarkhya muli kamit aaj kal .ek muli ne rahav kas he Ankita kadun shikav 👍
Ankita❤
Mutch vidio ahi
नशिबानं भेटतो असला जावई❤
हम्म सासूच दूदॅव😓😓😢😭
अंकिता नेहमी छान भांडते 😅
तुमच्या प्रत्येक वीडियो ला नंबर dya
Dada galyatat dahkhavto kelela
DP. SIR. MILNAR KA. KARCH. SOON. SASU KADUN
Dhonda dila pahije 👍👍😅😅
DP DADA❤🤩
😄😄😄😄😄😄😄😇😇😇😇😇
पेपर ला बातमी आली भाऊ
जावई जोरात😅😅
😀😁
Shanyala khul milat bolatat te khar ahe
Sarjerav na baghitlo mi guruvari sadi ghyayla alle hote teva gandhi putla javal
कुरुंदवाड च काय भानगड....😊 आम्ही कुरुंदवाड च आहे....
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂
😂
Sasune lagnat tari yevad dilay ka
धनु दादा चालू सालाचा धोंडा चांगला गाजवला
तेरे पास कविता है मेरे पास अश्विनी है
तू मित्रा दुखावरच्या खपल्या नको काढू आम्हला नाही बोलवलं #dhanjaypawardp
जावई जोरात
असा जावई नशिबाने भेटते
Lapvate ka face
Hi bekar pratha ch band jali pahije
बास करा आता फालतूपणा
Nice
😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂