बॅलेट वर मतदान घेतले तर काय अडचन आहे. गावकरी स्वता:चा खर्च घालून सर्व करत आहेत. प्रशासनाला काय अडचन आहे. लोकशाही आहे. ती वाचवन्यासाठी हे करत आहेत. अभिनंदन.
संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेवर लक्ष देऊन आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणी प्रिंट मीडिया या दोघांनीही याची दखल घेऊन, खरी परिस्थिती कुणाच्याही दबावाला बळी न पडता देशासमोर आणावी .ही नम्र विनंती.
पण सगळ्यांनी आईची बापाची मुलाची मुलीची बिरोबाची शपथ घेऊन मतदान असे करा जसे evm वर केले तरच खरा निकाल समजेल ज्याचे पैसे घेऊन evm वर मतदान केले त्यालाच शिक्का मारा तरच खरं समजेल
प्रशासन बेकायदेशीर जर मतदान होऊन देणार नसेल तर मी कायदेशीरपणे पैसे वाटले त्यावेळेस सरकार झोपलं किंवा प्रशासन झोपलं होतं का. जर मतदान करणाऱ्या लोकांना विश्वास नसेल आणि ते जर स्वखर्चातून आपल्या मताची चाचपणी करत असेल तर त्यात वावगं ते काय
Wow 😳... This is absolutely amazing videos sharing dear friend ❤️🙏🙏 Really enjoyed watching Super big big like thumbs up 👍👍👍👍 See you again keep intouch ❤️❤
मारकडवाडी (सोलापूर) येथे पोलिसांवर दगडफेक करून गोंधळ घडवण्याचा कट असल्याच्या चर्चा गावामध्ये सुरू आहेत. जर काही अनुचित प्रकार घडला, तर शरद पवार गटाचे आमदार जानकर आणि तुतारी गट यांना जबाबदार धरले जावे, असे मत लोकांमध्ये व्यक्त होत आहे- सूत्र
लोकांनी लक्षात घ्यावे EVM manage करायला संपूर्ण प्रतेक बूथ वरचे सरकारी अधिकारी,नोकरदार यांना मनेज करावे लागेल आणि ते एकदम अशक्य आहे.असे असते तर गेल्या १० दिवसात एक सरकारी कर्मचारी पुढे येऊन म्हंटल नाही की EVM मध्ये घोटाळा आहे.
लोकशाही वाचावन्यासठी हे गर्जेचे आहे,
असा क्रांतीकारी निर्णय महाराष्ट्रातील एक गाव घेत आहे, देशापुढे मोठा आदर्श आहे.very nice 👍👍
👍👍
लोकांच ओठांवर एक आणि पाठीमागे एक असत
पुढारी तोंडावर पडले असतील
बॅलेट वर मतदान घेतले तर काय अडचन आहे. गावकरी स्वता:चा खर्च घालून सर्व करत आहेत. प्रशासनाला काय अडचन आहे. लोकशाही आहे. ती वाचवन्यासाठी हे करत आहेत. अभिनंदन.
एकच नंबर लोकशाही झिंदाबाद
लाठी चार्ज जरी झाला तरी मतदान होणार आहे
बूल्ल्या गप 😂
लोकशाही वाचवण्यासाठी मार्केडवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत
होऊन जाऊदया, पेपरवर मतदान, महाराष्ट्रत नोंद राहील, गावकरीनचया जिद्दीला सलाम
यांत्रणेपेक्षा गाव मोठा असतो.. कुणी पण येऊ दे आणि कितीपण विरोध होऊ दे तरी गावाने करून दाखवाव. तेथील सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा👏🏻
इतिहासात गावाच नाव नोंदवल जाणार सर जयहिंद जय भारत सर ऑल द बेस्ट
योग्य निर्णय आहे लोकशाहीला वाचवण्यासाठी ग्रामस्थांना अधिकार आहे. मतदार हा राजा आहे
अहो लोकशाही पारदर्शक करण्याची प्रक्रिया आहे ही ना की लोकशाहीला आव्हान तुम्ही मीडिया हुकूमशाही आणायला मदत करत आहात.
Marathi shika na ki
Ban EVM
हुकुमशाही काय असते ते आता समजेल...
संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेवर लक्ष देऊन आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणी प्रिंट मीडिया या दोघांनीही याची दखल घेऊन, खरी परिस्थिती कुणाच्याही दबावाला बळी न पडता देशासमोर आणावी .ही नम्र विनंती.
भाजप कार्यकर्ते घाबरलेत बॅलेट पेपर मतदानासाठी
तुम्ही घोळ करू शकता मत पत्रिका जाळू शकतात
@@vikas.shinde9349 मतपत्रिका जाळू नये म्हणून ईव्हीएम आणले पण त्यातच घोळ व्हायला लागलेत. आता बोला
गावकऱ्यांनी घेतला की राजकीय पुढार्यांनी घेतला बातम्या तरी समाज हिताच्या द्या
आणि गोळ्या उत्तम राव जाणकारांनी पहिली अंगावर घ्यावी नंतर जनता घेईल
सत्य काय ते कडू द्या.... जनतेला......
Evm ने भाजप सत्तेत आणली
कर नाही त्याला डर कशाला? निवडणूक आयोग जर प्रामाणिक आहे तर ballet paper वर निवडणुकांना का घाबरत आहे?
मान्य करा निकाल.. उगीच च नको त्या विषयावर वेळ 😂😂
अभिनंदन मतदान व्हायलाच पाहिजे
मार्कर वाडी ग्रामस्थ जर स्वखर्चाने आपल्या गावचा निवडणुकीतील निकाल पाहण्याचं धारिष्ट्य दाखवत असतील तर प्रशासनाने यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये
या गावाची इतिहासात नोंद होईल .
अरे सोपं आहे संगल समजून घेणं आता आमदार उत्तम जाणकर आहे आणि जर या गावातून त्याला कमी मतदान पडलं असेल तर तो याच काम करणार नाही म्हणून हे नाटक चालू आहे
मारकरवाडीचे वाघ सलाम तुमच्या संघर्षाला.
चुकून जर उत्तम जानकर पडले तर
राम कृष्ण हरी
EVM hatwa desh vachva
खुप छान निर्णय घेतला आहे
जरांगेने सुद्धा पाठींबा देणे
ह्या मधे काही जन मतदान करणार नाहीत करणारावर नियंत्रण कोण ठेवणार त्यामुळे विसंगती येणारच म्हणून ह्यातुन काही एक सिध्द होणार नाही .
बीड मधून बजरंग बाप्पा आले होते त्यावेळेस पंकजाताई मुंडे दुसऱ्यांदा मतमोजणी केली होती
घेऊ दे ना एकदा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. सत्यता असेल तिथे घाबरण्याची काय गरज आहे.
Deevan sir ..great
प्रशासनाला भीती वाटते पितळ उघड पडलं😂
Evm hack नाहीतर ballet paper वर निवडणूक घेत आहेत तर घेऊ द्या ना तस पण तो जिंकलेला आमदार आहे आता एवढं पण स्वतंत्र राहिले नाही लोकांना 😮
मतदान घावें..... 100%👍
लोकशाही वाचवण्यासाठी मतदान व्हायलाच पाहिजे
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤ salam
आता त्यांनी जर वेगळ्याच उमेदवार ल मतदान केले तर...मग लोकशाहीवर टीका करावी का..
कर्जत जामखेडला पण हे होयला पाहिजे
GOOD DECISION
लोकशाही टिकवण्यासाठी निर्णय चांगला आहे
पण 23 तारखेला केलेलं मतदान पुन्हा त्याच उमेदवाराला सगळेच मतदान करणार नाहीत चॅलेंज आहे
Posalelach ahes bhari
लोकशाही मग निवडणूक अयोग कशाला पाहिजेत सरकारी र्खच पन गावातून दिला पाहिजे.झालेला
पण सगळ्यांनी आईची बापाची मुलाची मुलीची बिरोबाची शपथ घेऊन मतदान असे करा जसे evm वर केले तरच खरा निकाल समजेल ज्याचे पैसे घेऊन evm वर मतदान केले त्यालाच शिक्का मारा तरच खरं समजेल
आता आमदाराला घाबरून सगळे त्यालाच मतदान करणार कोन तरी विश्वास ठेवेल का😂😂😂😂😂
1 number ❤
झालेच पाहिजे.
या गावाचा आदर्श पूर्ण राज्यात होईल दूध का दूध और पानी का पानी होईल ई लोकशाही हुकूमशाही नाही आहे❤
Very good 👍
मतदानाला जा तुमच गाव ची नोंद इतिहासात होईल हे ध्यानात ठेवा
निवडून यायचं असेल तर मेंबरने बीजेपी कोण उभा
ही क्रांति आहे..... EC, अंगभक्त, Fake IT cell... tumhalla जनता दाखवेल
प्रशासन बेकायदेशीर जर मतदान होऊन देणार नसेल तर मी कायदेशीरपणे पैसे वाटले त्यावेळेस सरकार झोपलं किंवा प्रशासन झोपलं होतं का. जर मतदान करणाऱ्या लोकांना विश्वास नसेल आणि ते जर स्वखर्चातून आपल्या मताची चाचपणी करत असेल तर त्यात वावगं ते काय
Salute to the villagers
सत्य दाबले जात आहे
एकच नंबर लोकशाही जिवंत होईल घ्या गाव करी लोकांना सलाम
पण ग्रामस्थांनी तपासून पहाण्याचा निर्णय घेतला तर सरकारला विरोध करण्याची गरज नाही.हे सरकार म्हणजे इंग्रज सरकार आहे काय
लोक शाहि व्यक्ती स्वतंत्र आहे
इंग्रजी राजवट आहे पोलिस प्रशासन आणि सरकार ची
बिजेपि ला भीती वाटते 😱😱
असं प्रत्येक गावात व्हायला पाहिजे
👍💯🙏
Wow 😳...
This is absolutely amazing videos sharing dear friend ❤️🙏🙏
Really enjoyed watching
Super big big like thumbs up 👍👍👍👍
See you again keep intouch ❤️❤
गावात शांतता पूर्ण मतदान व्हावे
महाविकास आघाडीचा पराभव झाला वेगवेगळी नाटक पाहायला मिळतात
😂😂😂 लोकतंत्र का तमाशा पूरे देश मे बन रहा.... एक पनौती आपनी ताकत दिखाकर "विश्वगुरु" होने का दिखावा कर रहा...😂😂😂
Are popatlal Alon Musk suddha bolla aahe 👈🤣😁😄
नौटंकी... आत्ता सर्व बॅलट पेपर पर जानकर ला मत देतील आणि evm झोल म्हणतील.... चाटायची तरी लिमिट ठेवा
Sagle ka kartil. Jyani tyala vote nay kela te ka Puna kartil
😂😂😂😂 evm पे अलग और बैलेट पे अलग वोटिंग करेगी जनता..?? 😂😂😂
मतलब पनौती पर भक्तो का भी भरोसा नही...🤣🤣🤣
Lokshahi ..lokshahi..
मारकडवाडी (सोलापूर) येथे पोलिसांवर दगडफेक करून गोंधळ घडवण्याचा कट असल्याच्या चर्चा गावामध्ये सुरू आहेत.
जर काही अनुचित प्रकार घडला, तर शरद पवार गटाचे आमदार जानकर आणि तुतारी गट यांना जबाबदार धरले जावे, असे मत लोकांमध्ये व्यक्त होत आहे- सूत्र
गावातील शेकडो लोक पुणे मुंबई ला कामा साठी आहेत. त्यांचा प्रवास खर्च कोन देणार
या ग्रामस्थान च अभिनंद!
लोकांनी लक्षात घ्यावे EVM manage करायला संपूर्ण प्रतेक बूथ वरचे सरकारी अधिकारी,नोकरदार यांना मनेज करावे लागेल आणि ते एकदम अशक्य आहे.असे असते तर गेल्या १० दिवसात एक सरकारी कर्मचारी पुढे येऊन म्हंटल नाही की EVM मध्ये घोटाळा आहे.
सरकारणे वीरोध करु नये नाच्चकी होईल❤
मतदान महायुतीला केल्यामुळे लोकांवर दबाव आणून परत मतदानाची मागणी केली जात आहे
मतदान करत आहेत त्याला ईव्हीएम मध्ये घोळ करून निवडणूक येणाऱ्या सरकारकडून विरोध का
नेता अनपढ़ तर जनता पन अनपढ़ राहणार ना
🫡 सलुट या गावातल्या लोकांना....
असा निर्णय घेणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे... निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार केली पाहिजे
😮पेपरवर मतदान म्णजे ज्याने मतदान करणार ते त्याच्या हाताने स्वताचा विजयाची तयारी करणार कोनाला महित आहै नेमका काय सावळा गोधंत्वषळ 😅
Salam saheb
खंडीच्या वरणात मुकणार.. मतदान होणार नाही म्हणणारे.
Tumhi kahi kara pan only bjp ❤
या निर्णयाला शासनाने विरोध करु नये लोकशाही मार्गाने ते स्वतः खर्च करून मतदान प्रक्रिया राबवत आहेत
लोकशाही नाही ठोकशाही
Udya patrkar bhau ni live dakhwaew himmat dakhwa........
prashasan chi Dadapashahi la zugara
प्रशासनाने दडपशाही करू नये
Hukumshahi.....Ingraj sarkar bjp sarkar
Honar manje honar bolet pepar
हिन्दी में भी समाचार प्रसारित करने कि कृपा करें
प्रशासनाने हात मिळवणी केली असेल बजेपी सोबत म्हणून नसेल घेत
मतदान करा
प्रशासनाने विरोध करण्यापेक्षा सहकार्य करून evm बद्दलची शंका दूर करण्यास सहकार्य करावे अभिनंदन सर्व गावकऱ्यांचे...
Jay congress 😂
Avadh swatavar vishwas asel tar purn vidhan sabha parat hou de kalel janakaranna ....dadapshahi karayachi ugach😂😂
संपूर्ण महाराष्ट्रात मतदान व निकाल वर लश लागले आहे
Udya gavacha vikas pan gavkati kartil ka , prashanach nahi aikaych aahe tar, gavala fund pan kana deu
कोनते मतदान खरं धरनार ते पण सांगा
Kahi upyog nahi loksabhela maja vatli
लग्न झालं आता बायको पसंद नाही असं झालं
दूध का पानी का पानी समझेगा
बिजेपीचा पीतळ उघड़ पडनार घबरली 😊😊
सगळीकड डबल मतदान झालं पाहिजे
E V M ban kara b j p ghabartat kashala