Sir khup urjunt aahe reply dya pls सर नमस्कार आमचं स्टूडेंट पोर्ट मध्ये विद्यार्थ्यांचा आधार डिटेल्स जी माहिती ती लोक आहे तर ती कशा पद्धतीने ओपन करता येईल कृपया त्याविषयी माहिती सांगा
सर.. सॉरी काही कारणास्तव रिप्लाय करायला उशीर झाला... सध्या स्टुडन्ट पोर्टल ला प्रॉब्लेम आहेत.. साईट बरोबर कामं नाही करतं आहे.. होईल सुरळीत लवकरच... 🙏 काही अडचण आली तर 9284842864 ला व्हाट्सअप करा.. 🙏🙏
सर तुमचे video बघून मी मोबाईल वर माहिती भरायला शिकलो.छान सविस्तर माहिती सांगता तुम्ही.. धन्यवाद सर..🙏
धन्यवाद.. आभार... 💐
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा 🙏🙏
खुपच छान माहिती दिली सर. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाने ऑनलाईन कामे सहज होतात. खरच खुप खुप धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
❤
सद्या 2024 2025 करिता आधार अपडेट करण्याकरिता काय करावे त्या मध्ये लिस्ट ऑफ स्टुडन्ट व्हाईट mahde
सगळं भरूनही validate होत नाही....
Sir khup urjunt aahe reply dya pls
सर नमस्कार आमचं स्टूडेंट पोर्ट मध्ये विद्यार्थ्यांचा आधार डिटेल्स जी माहिती ती लोक आहे तर ती कशा पद्धतीने ओपन करता येईल कृपया त्याविषयी माहिती सांगा
Pls lavkar uttar dya pls तुमचे 1000000 sabcarb करून देतो नक्को
Adhar card madhe kahi edit hot nahi
सर.. सॉरी काही कारणास्तव रिप्लाय करायला उशीर झाला... सध्या स्टुडन्ट पोर्टल ला प्रॉब्लेम आहेत.. साईट बरोबर कामं नाही करतं आहे..
होईल सुरळीत लवकरच... 🙏
काही अडचण आली तर 9284842864 ला व्हाट्सअप करा.. 🙏🙏
इयत्ता बदल कशी करावी
मी validate केले तुम्ही सांगीतले तसे पण मला Responce from uidia server एवढाच massage आला मी ok केले पण validate झाले नाही
Same here
Adhar card number ver edit option yet nahi kya kroo
Adhar number,caste, contact details save krunhi validate cha button disat nahi, tyassathi kay krave?
सर इयत्ता पहिली चा एक विद्यार्थी सरल पोर्टल ला नोंद केल्यानंतर दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत शिकण्यासाठी गेला तर त्याची युडायस नोंद करावी लागेल का
हो.. कारण तिथून पण त्याला संबंधित शाळा इम्पोर्ट करेल... त्यासाठी अगोदर त्याला ऍड करावं लागेल 🙏🙏
पण तो आज रोजी पटावर नाही
Sir student मध्य प्रदेश चा student असेल tar आधार mp च aahe.... Validiate होणार का आधार
Involved dakhavat aahe pn naav wrong aahe mala parat update krayche aahe tar kya karun sanga
Upd update म्हणजे काय
ते कसे करायचे
नमस्कार सर
एखाद्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर फक्त जन्म वर्ष असेल तर आधार कार्ड Valid कसे करावे.
तारीख व महिना कोणता टाकावे.
आधार कार्ड अपडेट करून घ्या अगोदर.. आधार सेंटर वरून 🙏
आधार कार्ड वर इंग्रजी नाव बरोबर आहे मात्र मराठी नाव चुकले आहे... Validate करू की नको?
लास्ट तारीख काय आहे
No response
Aho sir tumhi dakhvta tevdha fast nahi hot😢