पेरू रेड डायमंड (गुजरात रेड) भाग-2 सर्व माहिती... परत मनात शंका राहणारच नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2023
  • Guava Farming...
    पेरू रेड डायमंड (गुजरात रेड) भाग-2 सर्व माहिती...
    पेरुबद्दल परत कोणती माहिती घ्यायची गरज नाही...
    #Guava #red_diamond #peru #rajgadagro #swapnilshindevideo

КОМЕНТАРІ • 26

  • @dattawaikar1022
    @dattawaikar1022 6 місяців тому +2

    Good information

  • @tusharjagtap8340
    @tusharjagtap8340 6 місяців тому +3

    एवढा सगळा विडिओ दाखवला पण पेरू कसा होतो ते दाखवला नाही

  • @Mrgbyoutube
    @Mrgbyoutube 10 місяців тому +3

    Informative

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 8 місяців тому +1

    व्हिडिओ बनवला पण व्हिडिओ ऐकला नाही वाटते आणि अपलोड केला आवाज येत नाही एवढी महिन्त करून व्हिडिओ बनवून पण आवाज येत नाही थोडा विचार करून व्हिडिओ बनवा

  • @nileshbadhe9437
    @nileshbadhe9437 7 місяців тому +7

    100% ओरिजनल रोपे कुठं मिळतील भाऊ

    • @sohelsayyad7670
      @sohelsayyad7670 Місяць тому

      पळसदेव ता - इंदापूर पुणे

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 8 місяців тому +2

    तैवान पिंक उत्पादन बारमाही येते त्यानंतर VNR पण चांगले पण रेड डायमंडला सेटिंग होत नाही त्यामुळे 100 रुपये जरी भाव मिळाला तर एकरी तेवढे पैसे होत नाही...

    • @sohelsayyad7670
      @sohelsayyad7670 7 місяців тому

      व्यवस्थित काळजी घेतली आणि managment चांगल असेल तर १००% success आहेत

    • @gauravpatil6784
      @gauravpatil6784 7 місяців тому

      @@sohelsayyad7670 आपल्याकडे आहे का?

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 9 місяців тому +1

    श्री.सोहेल सय्यद यांचा मोबाईल नंबर मिळेल काय?

  • @jivanmanwar2537
    @jivanmanwar2537 9 місяців тому

    Mmaik wapara

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 9 місяців тому +1

    श्री.गणेश जाधव राजोरी यांचा मोबाईल नंबर मिळेल काय?

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 8 місяців тому

    पेरू संख्या दाखवा video mdhe

  • @user-ey4qo9nk7b
    @user-ey4qo9nk7b 6 днів тому

    जाधव साहेबाचा मो न सांगा कृपया

  • @pramodjadhavofficial
    @pramodjadhavofficial 10 місяців тому +2

    व्हिडीओ बनवताना माईकचा वापर करा सर आवाज प्रॉपर येत नाही

  • @vpatil5940
    @vpatil5940 9 місяців тому +1

    Eka Plant chi kimat kiti ?

  • @jagadishr2405
    @jagadishr2405 6 місяців тому

    Diff Btw Diamond Red & Gujrat Red Guava Explain
    Jai Hind

    • @rajgadagroservices6809
      @rajgadagroservices6809  6 місяців тому

      दोन्ही एकच आहेत

    • @jagadishr2405
      @jagadishr2405 6 місяців тому

      @@rajgadagroservices6809
      Thanks For Comment
      Can You Tell In English
      Jai Hind

    • @wellness-happy
      @wellness-happy 3 місяці тому

      काय करताय एड्याचा बाजार

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 8 місяців тому +1

    Farmer Cont no.

  • @shivsatya4511
    @shivsatya4511 9 місяців тому

    सेतकरि मोबाईल नंबर हवा