यात मोठी रिस्क आहे की रंग मिक्स होता कामा नये. वेळ , मेहनत पण आहे. घरात लहान लेकरं आहेत ताई तुझ्या. गरम इस्त्री सांभाळ. एक स्टँड मध्ये invest कर. पाठ अणि कंबर पण सांभाळ. या सेफ्टी टिप्स पाळ. तसच ड्राय क्लिनिंग मध्ये खूप सारी केमिकल्स असतात. साडी आणली की लगेच कपाटात बंद ठेवू नये. मी नक्की करून बघीन ही घरातली पद्धत.
यात मोठी रिस्क आहे की रंग मिक्स होता कामा नये.
वेळ , मेहनत पण आहे.
घरात लहान लेकरं आहेत ताई तुझ्या. गरम इस्त्री सांभाळ.
एक स्टँड मध्ये invest कर. पाठ अणि कंबर पण सांभाळ.
या सेफ्टी टिप्स पाळ.
तसच ड्राय क्लिनिंग मध्ये खूप सारी केमिकल्स असतात. साडी आणली की लगेच कपाटात बंद ठेवू नये.
मी नक्की करून बघीन ही घरातली पद्धत.
Thank you so much...
खरंच खूप कल्पना आहे बाहेर एवढे पैसे देण्यापेक्षा घरीच साडी धुवावी आणि पैसेही वाचतात 👌👌
खूप छान पद्धतीने सांगितले आहे 👍❤❤
Khup chan information ahey. Thank you for this video
खूपच छान आयडिया आहे साडी ड्राय क्लीन करायची मला फार आवडली 👌👌मी आले ताई फुल वॉच करून 👍🎁तुम्ही पण या 🙏
खूपच छान 👌🙏🚩
Khup chan 😊
खुप छान 👌🎁🔔👈👍
Sadila bordercha colour lagla asel tsr to kasa kadhava?
Very nice information 😊😊
👍👍👍👌👌👌
Saree jevha 2 colours mdhe aste and 2 colours ekmekana lagnyacha chance asto tevha kshi clean kru shkto te pn sang hn
Mi sadi dakhavali aahe tya 2 colours chya aahet blue and pink combination another one parrot green and blue
White kapdana ganj lagla asen tar te dag ghari nigtil ka
Dagavar limbu ras lava thodavel unhat theva