खूपच सुंदर, जवळच्या माणसापासून सावध राहिल्यास यश दारात लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही..पंढरपुरातील विठोबा रुक्मिणी नंतर चे जागृत विलोभनीय आदरणीय रूप. उर्वरित आयुष्य फक्त पैसा कमविण्यााठी व्यर्थ न करता समजाच देणं लागतो ही भावना मनात येणे म्हणजेच The best actress. All the best.
खरंच प्राजक्ता तू खूप गोड आणि हुशार आहेस मी पण ओशोंची follower आहे, meditation पण करते, त्यामुळे तुझ्या विचारांशी relate करते. आणि तुझंही बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. खूप सदिच्छा तुला
मुलाचा मुलीचा सुंदर दागिना म्हणजेच बालपणापासून त्यांच्यावर झालेले सुसंस्कार . त्यातूनच अस सुंदर व्यक्तिमत्त्व जन्माला येऊ शकत. कोणताही भडकपणा भंपकपणा नाही👌👌👌👌
रोहन यांनी प्राजक्ता माळी यांना छान बोलतं केलं.त्या खूप मोकळेपणाने बोलल्या.खरोखरचं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.नृत्य, काव्य,अभिनय,योगा, अध्यात्म सर्वच क्षेत्रात अतिशय निपुणता त्यांनी मिळवली आहे.त्यांना सामाजिक भान आहे.त्यांचा स्पष्टवक्तेपणा दाद देण्याजोगा.मुलाखत खूपच रंजक वाटली. प्राजक्ता माळी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐
सुंदर चेहरा त्याहून सुंदर विचार 👌👌👌 खुप छान प्रश्न विचारलेस अगदी प्राजक्तालाही मोकळेपणाने उत्तरं देता आलीत अतिशय सुंदर मुलाखत. इसापनीती ने अजुन असेच विचार असलेल्या लोकांच्या मुलाखती घ्याव्यात जेणेकरून एकंदरीत तरुणवर्गाला ज्या गोष्टी योग्य वयात कळायला हव्यात त्या अशा मुलाखतीतून समोर येतील आणि समाजात नवीन बदल घडून येईल.👌👌👌
खूप छान प्रामाणिक पणे विचार मांडणारी , मोकळ्या मनाची,सतत काहीतरी नवीन करत रहाणारी, हसरे व्यक्तिमत्व असलेली yoga ,pranyam ,meditation Vishayi प्रसार ,आपले अनुभव शेअर केले Thanku,Prajakta& छाप काटा program_Isapniti
Me tuze khup interview videos aiklet Ani jevha me kadhi sad aste tuze he videos baghte Ani mala motivation milte kharach tuze vichar khup bhari ahet...Ur such a Brain with Beauty
सहज सुंदर मुलाखत.प्रसन्न हसणं. जीवनात सुखाचा शोध प्रत्येक जण घेण्यासाठीच धडपडत असतो . सुखाचा शोध कधी लागतो तर कधी नाही पण बरेचसे जण आयुष्यभर त्याच्यामागे धावतच असतात . आणि सुख त्यांना कायम हुलकावणी देत राहते. सुखाचा शोध लागल्याबरोबर प्राजक्ताजीने छान भरारी घेतली. मी माझ्या जीवनात खरेच सुखी आहे .हे दाखवून दिले.संकटे,दुःख प्रत्येकाच्या जीवनात येतात पण त्यामुळे खचून न जाता आलेल्या प्रसंगांना हिमतीने तोंड देणे आणि जीवन आनंदाने जगणे महत्वाचे आहे यावरून त्या प्रगल्भ विचारांच्या आहेत यात वादच नाही.योगसाधना , आणि आध्यात्म यांचे लाख मोलाचे धन आमच्या पर्यन्त पोहचले.भारतीय संस्कृति आणि आध्यत्म , प्राणायम किती फायदेशीर आहे हे आम्हां वाचकांना तुमच्या सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याच्या शैलीमुळे खूप छान वाटले. कवयित्री , लेखिका यांसारखे व्यक्तिमत्व उलगडून दाखविणारे तुमचे लिखाण, जे सर्वांनाच पुढेही प्रेरणादायी राहतील. उद्याच्या महिला दिनानिमित्त तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा प्राणायम ,योग व नवीन इच्छुक कलाकार यांनी या क्षेत्रात येण्यासाठी घ्यावयाची काळजी इ. माहिती प्रेरणादायी आहे. सबबीच्या कारणास्तव प्रगतीपासून दूर राहिलेली माणसे आपण खूप पाहतो त्यांच्यासाठी हा लेख आदर्श होऊ शकतो. आपल्या ओघवत्या बोलण्याने ऐकण्याचा आनंद द्विगुणित झाला. 💐💐👍👍
सोनी ( प्राजक्ता ) बेटा तुझ्या मुलाखती वर आलेल्या comments वाचून खूप छान वाटलं, तू खरच अष्टपैलू अभिनेत्री आहे, बेटा तू स्वतः ला मोठं मानत नाहीस पण पहातापहाता तू खूप मोठी जाहलीस, तुझा आम्हाला सार्थ आभिमान आहे. तुला आजूनही खूप मोठं जाहलेल पहायच आहे. सोनी बेटा त्या साठी तुला खूप खूप शुभेच्छा.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खूप खूप शूभेच्छा प्राजक्ता.💐 U r looking 👌 so pretty & humorous. Ur thoughts r very matured. खूप लहान वयात तू खूप काही अचिव्ह केलंयस. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छां. धन्यवाद 🙏💐👏
खुप छान मुलाखत घेतली अगदी मॅच्युअर मुलाखत घेतली तुम्ही प्राजक्ताची...तेच तेच पाणचट प्रश्न नाही विचारले तुम्ही"तू लग्न कधी करणार?तुला कसा नवरा हवाय?वगैरे वगैरे.... नवीन प्रश्न विचारले,आणि प्राजक्ताने अत्यंत प्रामाणिक उत्तरं दिली,आज आणखी आदर वाढला मनात प्राजूविषयी🙏🏼🙏🏼🙏🏼
Her interview at Satara Granth Mahotsav is also excellent. Two hours Jaahir interview. She has spoken on leadership qualities, literature, motivation and what not. She has recited Rashmirathi so very well. You will fall in love with Rashmirathi by Dinkar ji. All of you watch it, you will admire her like anything. Her talk at Pune Sahitya hall, at third release of her poetry collection is totally different. You will know her as literary person. Excellent... All the very best to an intelligent lady....
Prajakta khoop mast. Loved listening to you. Lots of positive energy.Would like listening to you once again and waiting for new season of Mast Maharashtra. All the best to you.😍
Great Heart Person आदरणीय व्यक्तिमत्व प्राजक्ता जी प्राजक्तााजींचे असे आणखीन Interviews शक्य होईल तितकेच जास्त व्हायला हवेत खूप खूप गरजेचे धन्यवाद ईसापनीती मेकर टिम प्रत्येक सदस्याचे आभार अशाच बेस्ट रहा धन्यवाद यशस्वी भव!!!! खूप सुखी रहा 💕💕💕💕💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️
ईसापनीती तुम्ही एवढं छान काम करतात subscribers वाढवण्यासाठी थोडं मार्केटिंग करा. एवढा छान content लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी करा. Organic reach लवकर भेटत नाही. Digital marketing ची मदत घ्या कारण घाणेरडं content वाले तेच वापरून trending होतंय आणि तुम्ही सोनं देताय पण लोकांना माहीतच होत नाहीये चॅनेल तुमचा. (A little advice to the great content creator)
खूपच सुंदर,
जवळच्या माणसापासून सावध राहिल्यास यश दारात लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही..पंढरपुरातील विठोबा रुक्मिणी नंतर चे जागृत विलोभनीय आदरणीय रूप. उर्वरित आयुष्य फक्त पैसा कमविण्यााठी व्यर्थ न करता समजाच देणं लागतो ही भावना मनात येणे म्हणजेच The best actress.
All the best.
खुप प्रामाणिक व्यक्ती, सुंदर स्त्री, मुलींनी आदर्श ठेवावं असं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी!!! You just perfect Prajakta Tai!!!
Yessss
Hello
बरोबर ❤️
Hii
aur sab muli ko yeh adarsh milna chahiye ki shaadi ke liye koi bhaav hi nahi milta. hahaha
खरंच प्राजक्ता तू खूप गोड आणि हुशार आहेस
मी पण ओशोंची follower आहे, meditation पण करते, त्यामुळे तुझ्या विचारांशी relate करते. आणि तुझंही बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. खूप सदिच्छा तुला
मुलाचा मुलीचा सुंदर दागिना म्हणजेच बालपणापासून त्यांच्यावर झालेले सुसंस्कार .
त्यातूनच अस सुंदर व्यक्तिमत्त्व जन्माला येऊ शकत.
कोणताही भडकपणा भंपकपणा नाही👌👌👌👌
रोहन यांनी प्राजक्ता माळी यांना छान बोलतं केलं.त्या खूप मोकळेपणाने बोलल्या.खरोखरचं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.नृत्य, काव्य,अभिनय,योगा, अध्यात्म
सर्वच क्षेत्रात अतिशय निपुणता त्यांनी मिळवली आहे.त्यांना सामाजिक भान आहे.त्यांचा
स्पष्टवक्तेपणा दाद देण्याजोगा.मुलाखत खूपच रंजक वाटली. प्राजक्ता माळी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐
प्राजक्ता तुझी मुलाखत खुssssssssssप आवडली
तुझे विचार खूप प्रगल्भ, खूप खरे आहेत. मला खूप आवडले. तुझं काम मला नेहमीच खूप आवडलं. तुला खूप खूप शुभेच्छा
खूप मनमोकळी आणि सहज गप्पा झाल्या.एकदम घरची वाटली प्राजक्ता अशीच रहा.
राहशील.कारण खूप कष्ट करून यश मिळवाल आहेस.💕💕🥰
सुंदर चेहरा त्याहून सुंदर विचार 👌👌👌
खुप छान प्रश्न विचारलेस अगदी प्राजक्तालाही मोकळेपणाने उत्तरं देता आलीत अतिशय सुंदर मुलाखत.
इसापनीती ने अजुन असेच विचार असलेल्या लोकांच्या मुलाखती घ्याव्यात जेणेकरून एकंदरीत तरुणवर्गाला ज्या गोष्टी योग्य वयात कळायला हव्यात त्या अशा मुलाखतीतून समोर येतील आणि समाजात नवीन बदल घडून येईल.👌👌👌
मराठी मुलगी..🙌खरंतर तुझं मन खूप सुंदर आहे , त्यामुळे तु पुर्ण सुंदर आहेस.💯❤🌹all rounder
खूप छान
प्रामाणिक पणे विचार मांडणारी , मोकळ्या मनाची,सतत काहीतरी नवीन करत रहाणारी, हसरे व्यक्तिमत्व असलेली yoga ,pranyam ,meditation
Vishayi प्रसार ,आपले अनुभव शेअर केले
Thanku,Prajakta& छाप काटा program_Isapniti
इतकं मनमोकळा संवाद.. भारीच
खुप काही शिकायला मिळालं ❣️✨😍'' वा दादा वा दादा ..!'' पुढिल प्रवासा करीता खुप शुभेच्छा 😇
अरे व्वा.... किती गोड..... खूप प्रसन्न वाटले.... आणि रोहन सर तुमच्या साठी....वा दादा वा.... असंच म्हणावं लागेल.👌👌👍🤗
Khop Chan prajakta ....good vibes n positive thoughts ahet tuze tula aaiktana positive vibes milat hotya❤
नेहमीच्या मुलाखती पेक्षा ही वेगळी मुलाखत आहे.. हेच वेगळेपण आहे इसापनीतीच..
मुलाखतकार रोहन यांचे अभिनंदन..
धन्यवाद
धन्यवाद🙏
खूप छान मुलाखत .... प्राजक्ता माळी चे विचार खूप छान वाटले
खुप छान , लहान वयातच किती प्रग्लभता , मस्त
किती प्रगल्भ विचार आहेत एवढ्या लहान वयात?खूपच छान.
संस्कार.
प्राजक्ता तुझी मुलाखत खुपच छान झाली खुप छान बोलली.
Me tuze khup interview videos aiklet Ani jevha me kadhi sad aste tuze he videos baghte Ani mala motivation milte kharach tuze vichar khup bhari ahet...Ur such a Brain with Beauty
Rohan Sir आणि प्राजक्ता Mam मधलं communication skill खूपच छान.
तुमच्या टेन्शन वरची मात्रा
महाराष्ट्राची हास्य प्राजक्ता ......✍️
Lalit prabhakar ❤️ prajkta mali
छान प्राजक्ता, सुंदर 👌 मुलाखत जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुझा माती खाण हा शब्द खूप आवडतो.
Best actress and human being in Marathi film & TV industry....Very talented, Very professional and down to earth...प्राजक्ताला , खूप शुभेच्छा
प्राजक्ता ! खूप छान ! खूप खूप मोठी हो.
सहज सुंदर मुलाखत.प्रसन्न हसणं.
जीवनात सुखाचा शोध प्रत्येक जण घेण्यासाठीच धडपडत असतो . सुखाचा शोध कधी लागतो तर कधी नाही पण बरेचसे जण आयुष्यभर त्याच्यामागे धावतच असतात . आणि सुख त्यांना कायम हुलकावणी देत राहते. सुखाचा शोध लागल्याबरोबर प्राजक्ताजीने छान भरारी घेतली. मी माझ्या जीवनात खरेच सुखी आहे .हे दाखवून दिले.संकटे,दुःख प्रत्येकाच्या जीवनात येतात पण त्यामुळे खचून न जाता आलेल्या प्रसंगांना हिमतीने तोंड देणे आणि जीवन आनंदाने जगणे महत्वाचे आहे यावरून त्या प्रगल्भ विचारांच्या आहेत यात वादच नाही.योगसाधना , आणि आध्यात्म यांचे लाख मोलाचे धन आमच्या पर्यन्त पोहचले.भारतीय संस्कृति आणि आध्यत्म , प्राणायम किती फायदेशीर आहे हे आम्हां वाचकांना तुमच्या सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याच्या शैलीमुळे खूप छान वाटले. कवयित्री , लेखिका यांसारखे व्यक्तिमत्व उलगडून दाखविणारे तुमचे लिखाण, जे सर्वांनाच पुढेही प्रेरणादायी राहतील.
उद्याच्या महिला दिनानिमित्त तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
प्राणायम ,योग व नवीन इच्छुक कलाकार यांनी या क्षेत्रात येण्यासाठी घ्यावयाची काळजी इ. माहिती प्रेरणादायी आहे. सबबीच्या कारणास्तव प्रगतीपासून दूर राहिलेली माणसे आपण खूप पाहतो त्यांच्यासाठी हा लेख आदर्श होऊ शकतो.
आपल्या ओघवत्या बोलण्याने ऐकण्याचा आनंद द्विगुणित झाला.
💐💐👍👍
खूप छान प्रतिक्रिया..धन्यवाद🙏
किती गोड आणि छान बोललिस आणि दिस्तेस तर खूपच गोड
अतिशय सुरेख बोलली प्राजक्ता !
सोनी ( प्राजक्ता ) बेटा तुझ्या मुलाखती वर आलेल्या comments वाचून खूप छान वाटलं, तू खरच अष्टपैलू अभिनेत्री आहे, बेटा तू स्वतः ला मोठं मानत नाहीस पण पहातापहाता तू खूप मोठी जाहलीस, तुझा आम्हाला सार्थ आभिमान आहे. तुला आजूनही खूप मोठं जाहलेल पहायच आहे. सोनी बेटा त्या साठी तुला खूप खूप शुभेच्छा.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खूप खूप शूभेच्छा प्राजक्ता.💐 U r looking 👌 so pretty & humorous. Ur thoughts r very matured. खूप लहान वयात तू खूप काही अचिव्ह केलंयस. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छां. धन्यवाद 🙏💐👏
प्राजक्ता ही खूप हुशार,गोड,बुद्धीवान मुलगी आहे.खूप कौतुक वाटत तीच.
Khaup chaan prajkta
PRAJAKTA..U ARE AN ACE SPEAKER...SUPER COMMUNICATOR..KUDOS TO U DEAR
Khup chan prajkta 👌
BEAUTY😍 prajakta किती गोड...💋
तुला टॉप ची निर्माती साठी All the best 💐
Prajakta...खूप सारे प्रेम,,💐😊
खुप छान मुलाखत घेतली अगदी मॅच्युअर मुलाखत घेतली तुम्ही प्राजक्ताची...तेच तेच पाणचट प्रश्न नाही विचारले तुम्ही"तू लग्न कधी करणार?तुला कसा नवरा हवाय?वगैरे वगैरे....
नवीन प्रश्न विचारले,आणि प्राजक्ताने अत्यंत प्रामाणिक उत्तरं दिली,आज आणखी आदर वाढला मनात प्राजूविषयी🙏🏼🙏🏼🙏🏼
thanks
अतिशय सुंदर मुलाखत झाली. प्राजक्ता ही अतिशय सुंदर, गोड, प्रगल्भ अभिनेत्री आहे. ज्याच्याशी तिचे ब्रेकअप झाले तो दुर्दैवी! It's his loss!!!
आणि तो
@@TopViewer_1 bahutek lalit prabhakar
Khup chan, aaj tu mala motivate kelas
Khup god vichar....praj.....🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 All the best for your bright future.......👍👍👍👍
खूप छंविचार आहे prajakta tai tuze 🙏🙏🙏
तुम्ही कितीही अमराठी चित्रपट करा पण मराठी प्रेक्षक हा नेहमी तुमच्या सोबत असेल....💐
खर आहे...प्रतिक्रियेसाठी धन्यवाद🙏
khop chaan vichar ani vyaktimatv prajkta
रोहन धालवळकर मित्रा अभिनंदन.छान मुलाखत.
Amazing prajkta and amazing her thoughts... great🙏🙏
Dhadsi vyktimatw mhanje prajkta Mali👌🏻
प्राजक्ता माळी मला खूप आवडते. तुझे विचार खूप प्रामाणिकपणे मांडतेस❤👌👌👌
Her interview at Satara Granth Mahotsav is also excellent.
Two hours Jaahir interview.
She has spoken on leadership qualities, literature, motivation and what not.
She has recited Rashmirathi so very well.
You will fall in love with Rashmirathi by Dinkar ji.
All of you watch it, you will admire her like anything.
Her talk at Pune Sahitya hall, at third release of her poetry collection is totally different. You will know her as literary person.
Excellent...
All the very best to an intelligent lady....
तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य प्राजक्ता
Dilkhulas guppa marlya khup chan👌👌
धन्यवाद🙏
Prajkta Tu khup sunder ahes. Manane suddha.
धन्यवाद🙏
अतिशय उत्कृष्ट मुलाखत 👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏
Khup chan bolate prajakta I like it 👌 we love you lot 💖
एकदा प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांचं दोघांचा interview ghya
खुप छान झाली मुलाखत. 😍😍
Prajakta khoop mast. Loved listening to you. Lots of positive energy.Would like listening to you once again and waiting for new season of Mast Maharashtra. All the best to you.😍
धन्यवाद 🙏
प्राजक्ता एक गूढ वक्तिमत्व. अनाकलनीय हुशार प्रगल्भ प्रेरणादायी कलायोगी धोरणी व्यक्तिमत्व. शुभेच्छा.
Well said in so particular and so beautiful words!!
khup sundar vichar aahet tuze tuzyasarakhech.
Prajkta kharch tu khup chan,bhari aahes.
Too good an interview! Prajakta Mali, a superb personality!! ❤️
I love her.her overall personality,her voice,her smile ,her teeth,her face ❤❤❤
Great Heart Person आदरणीय व्यक्तिमत्व प्राजक्ता जी प्राजक्तााजींचे असे आणखीन Interviews शक्य होईल तितकेच जास्त व्हायला हवेत खूप खूप गरजेचे धन्यवाद ईसापनीती मेकर टिम प्रत्येक सदस्याचे आभार अशाच बेस्ट रहा धन्यवाद यशस्वी भव!!!! खूप सुखी रहा 💕💕💕💕💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️
आतापर्यंतची पहिलेली...एक नंबर मुलाखत
धन्यवाद🙏
😍 "प्राजु" 😍 खूप छान ...!👌I love you...♥️💃"परी"💃
Prajkta very sincere and sobar lady. Always speaks with smilee face. Go ahead. God bless her.
Wonderful Artist/ Wonderful dancer
Hope u will get your dream Role .
प्रामाणिक मुलाखत... 🎉👍
Tila bgunch positive energy yete love you parjkta 🌺🌺🌺
Khup khup khup chan mulakhat🥳🥳👏👏👏
धन्यवाद🙏
मला खूप आवडते 😘प्राजक्ता मला तिची 😘जुळुन येती रेशीमगाठी या मालिके मुळे माझे दुःख विसरून नव्याने जगले
Dil ke kareeb dekhil asach programme aahe
Waa Rohan kaka waa......khup chhan 👌🏻👌🏻
धन्यवाद🙏
You are my inspiration , thank you prajkta ( meghana ) God bless you with lots of success in your life 💐
She is great, simple but with high level thoughts.
Apratim mulakhat Prajakta smile must aahe tuze❤👌
Khupch bolakk vayktimatav
Love you and proud of you Prajakta.. ❤️🌹🙏🏻👍🏻
आम्हाला प्राजक्ताची दुसरी बाजू दिसली... Thanks Ispaniti and team to share such refrehing Video on women's day.. ❤️😍💯
खूप खूप धन्यवाद🙏
खूप प्रामाणिकपणे मुलाखत दिली
सुंदर
Khupach chaan 👌
सर्व समावेशक व प्रगल्भ व्यक्तीमत्व.
विठ्ठलाची कृपा आहे.गुणी अभिनेत्री.लहान वयात खुप कांही शिकली.सोज्वळ व सात्त्विक प्रसन्न चेहरा...
ईसापनीती तुम्ही एवढं छान काम करतात subscribers वाढवण्यासाठी थोडं मार्केटिंग करा.
एवढा छान content लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी करा. Organic reach लवकर भेटत नाही.
Digital marketing ची मदत घ्या कारण घाणेरडं content वाले तेच वापरून trending होतंय आणि तुम्ही सोनं देताय पण लोकांना माहीतच होत नाहीये चॅनेल तुमचा.
(A little advice to the great content creator)
बहुत अच्छी मुलाखत है.आपकी हंसी बहुत अच्छी लगती है/
खूप छान प्राजू.....
एक बहारदार व्यक्तीमत्व
कमाल... 😊 खुपच छान...
धन्यवाद🙏
खूपच छान, तुमच्या इच्छाना परमेश्वर बळ देवो हीच सदिच्छा 👍best luck. From wai
Cute prajkata
She is very intelligent❤
Ho . Prajkta Tai tu tips takt ja ... Fitnes che tuze videos khup avdtat... Khup khup
पारु खरोखरच तुझा आम्हांला अभिमान वाटतो.प्राजकता तू खुप उंचीवर जा.शुभेछा.
#wahh dada wahh fame❤️ प्राजक्ता माळी
धन्यवाद🙏
Please write a book Prajakta
Kya baath hai... nice interview 👌 👍 Keep it up
वा ताई वा......जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
धन्यवाद🙏
Good keep it up prajakta
Nice मुलाखत
Your are outstanding yar😍
प्राजु किती कष्टाने इथपर्यंत आली आहेस, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💝💝💝💝💝 भूलोकीची अप्सरा
I cud relate to her soo much