Prajakta Mali:जिद्दीच्या बळावर तिनं घेतली उत्तुंग भरारी; आदिशक्ती पाहा प्राजक्ता माळीसोबत |Adishakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @VaibhaviKada900
    @VaibhaviKada900 2 місяці тому +1

    फुलवती.. निर्मिती 👌✌️ you cn दो it

  • @nandinidev1312
    @nandinidev1312 2 місяці тому +1

    तुझा अभिमान वाटतो प्राजक्ता!
    लढ!👍🏼

  • @VaibhaviKada900
    @VaibhaviKada900 2 місяці тому +1

    उकुष्ट विचार शेली... सर्व महाराष्ट्र मराठी star... मंचा वर...नवं नवीन उंच ध्येय त.. मराठी उंची भरारी.. घेईल.. यात गतय नाही.. 👍 रतन टाटा ✌️

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 2 місяці тому +3

    उत्कृष्ट विचारसरणी प्राजक्ता उज्वल भविष्य 👍

  • @hemantshinde4080
    @hemantshinde4080 2 місяці тому +3

    *अप्रतिम प्राजक्ता ताई*
    *नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना*

  • @ADSIndian
    @ADSIndian 2 місяці тому +5

    फुलवंतीसाठी खूप खूप शुभेच्छा..

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 місяці тому +2

    Completely Different, Strong, Dynamic Personality Prajakta😊....Typical Leo traits.... All the best for 'Phulwanti' and your future ventures Prajakta👌👍🙌🙏🚩🚩🚩🚩🚩🌹

  • @hemantshinde4080
    @hemantshinde4080 2 місяці тому +2

    *"PHULLWANTI" Rare, Masterpiece & BLOCKBUSTER MOVIE...4.5/5* ⭐

  • @preetiwath188
    @preetiwath188 2 місяці тому +3

    Congratulations

  • @ashadabhade513
    @ashadabhade513 2 місяці тому +4

    आमच्या दाभाडे कुटुंबाकडून व महाराष्ट्रातील स्त्री सरसेनापती उमाबाई दाभाडे बाईसाहेब यांच्या तळेगाव दाभाडे नगरीकडून सिनेमाला खूप खूप शुभेच्छा 😊❤❤

  • @vyadav9438
    @vyadav9438 2 місяці тому +2

    Praju tu khup chhan aahes tuze vichar hi khup sundar aahes❤

  • @ShubhraGawade-b1n
    @ShubhraGawade-b1n 3 місяці тому +2

  • @sunilsutar1162
    @sunilsutar1162 2 місяці тому

    खऱ्या मंगळसूत्राचे काळे मणी ज्या प्रकारे सोन्याच्या तारेत बांधलेले असत तसे इमिटेशन मंगळसूत्रात तस मी आज पर्यंत पाहिलं नाही त्या मुळे ते खोटंच वाटत प्राजक्ता तू सोन्याच्या मंगळसूत्रातील काळया मण्यांच बांधकाम इमिटेशन मंगळसूत्रात करून हा प्रयोग कर आणि स्वतःची वेगळी ओळख कर.

  • @MD-fh4lb
    @MD-fh4lb 2 місяці тому +1

    Junya marathi kadambari warach pictures vayla pahije , aatache marathi movies kahi changlya nastat

  • @deepadeo3947
    @deepadeo3947 2 місяці тому

    थोडी आगाऊ आणि over confident पुणे बोलती ये😠😠😠😠😠