पहाटे 5 लाच केले Admit 😨 | आज होईल का delivery 😥| Rohini Ram Sawale | First Pregnancy Vlog
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- रामराम मंडळी!! आज सकाळीच केले आहे रोहिणी admit. मला तर सकाळ पासून पोटात गोळा येतोय. काय माहित कसे होईल काय होईल ते. बाकी तुमची first pregnancy मध्ये काय reaction होती ते कॉमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद 🙏
Watch More-
• Preganancy मध्ये पाहिज...
• सगळे पडतायेत आजारी😭| क...
• शेवटी रोहिनीची आई आली ...
Family vlog, rohini sawale, pregnancy shoot, daily vlogs, marathi family, family vlogger, couple vlogs, newly married couple, new couple vlog, pregnancy news, couple goals, rohini chi pregnancy, rohini pregnant ahe, Pregnancy vlog, daily vlogs, Day in my life, family vlog, daily vlog, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, pregnancy , marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, , कोमल ओम सावळे, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, ram sawale, फॅमिली वलॉंग,
#familyvlog #couplevlog #couplegoals #pregnancyvlog #newlyweds #newlymariedcouplestatus #marathifamilyvlog#familyvideo#dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
#pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #मराठीचॅनेल
मी स्वामी चरणी प्राथना करेल की रोहिणी ची नॉर्मल डिलिव्हरी व्हा वी
रोहिणी ताई ला मुलगा गुटगुटीत होनार
अशी असते बहीण किती जरी काही जरी झाल किती ही भांडण झाल तरी भावाच्या पाठीशी नेहमी खंबीर पणे उभी राहते. असच असत भाऊ भहिनीच नात भांडण करून प्रेम करणे.❤❤❤❤🧿🧿🧿🧿🫂🫂🫂🫂👩🏻❤️👨🏻👩❤️👨👩❤️👨👩❤️👨👩❤️👨
डिलिव्हरी डेट च्या थोडे दिवस आधी त्रास व्हायला लागला की मुलगाच होतो. माझा अनुभव आहे. मला 17किंवा 18 ऑगस्टची तारीख दिली होती पण मला 6 ऑगस्ट लाच मुलगा झाला. माझी अगदी नॉर्मल डिलिव्हरी झाली. आता माझा मुलगा 3 वर्षाचा आहे. खूप हुशार आणि ऍक्टिव्ह आहे.
रोहिणीची काळजी घेता घेता बाळाची काळजी घे आणि तू गुटखा खाणे सोडून दे राम
स्वामीच्या कृपेने सगळं चांगलं होईल दादा टेंशन नका घेऊ
Delivery zalya war baby cha face nka dakhau pn boy aahe ki girl aahe te sanga aajch. God bless you rohini🤲Take Care
शिव बाबांचा आशिर्वाद आहे रोहिनीला मुलगाच होणार ❤❤
ड्यु डेटच्या आधी त्रास होत असेल तर मुलगाच होतो. मुलगा तारखेच्या आधीच येतो.
दादा घाबरु नका, त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होईल, स्वामी समर्थ आहे 🥰🥰 तिला मुलगाच होणार 🍫🍫🍫
Dada रोहिणीला मुलगा होईल तु घाबरु नको चांगल होईल घाबरायचं नसतं दादा टेशन नको गेऊ
दादा होईल सगळं ठीक,..तिच्या या situation cha तुलाच जास्त त्रास होतोय वाटत..... एवढा घाबरून नको जाऊस दादा..तू समोर असलास की तिला जास्त धीर भेटेल....तूच घाबरून बाहेर बसलास तर ती अजून घाबरून जाईल
Dada रोहिणीला मुलगा होणार आहे 🥰
बिचारा किती काळजी करतोय खरच ❤❤❤❤
व्हिडिओ सोड आणि तीच्यावर लक्ष दे
आज डिलिव्हरी झाली तर बरं होईल माझ्या पण मुलाचा आज बर्थडे आहे 🥰
राम तू रोहिणी ची नीट काळजी घे फक्त तिच्या आईवर अवलंबून राहू नको. काही नाही केलं तरी बोलून पण मनाला आधार वाटतो.
दिलेला तारखेच्या आधी होते mhanun मुलगाच होईल स्वानुभव आहे
होईल नीट राम भाऊ. स्वामी नाम घ्या. रोहिणी ला सांग नामस्मरण कर ❤
सर्व ठीक होईल दादा रोहिणीला मुलगा होणार
मूलगा होनार रोहीनीला 🎉🎆🍫🥰🥰
दादा टेंशन करु नका होईल बाळंत तसंच असतं पहिलं श्री स्वामी समर्थ आहेत ❤❤
Ram tension nako ghevu, Bappa sagale nit karel
रोहिणी ला मुलगाच होणार आहे
रोहिणी ला मुलगा होनार राम दादा
टेंशन नका घेऊ सर्व ठिक होईल
सगळ छान होईल स्वामी च्या कुर्पेने श्री स्वामी समर्थ 🙏
Tension nko gheu rohila la jara dhir dhya khup ghabre asel ch
घाबरू नको चांगलं होईल घाबरायचं नसतं दादा
💫काळजी करू नका होईल सगळे नीट, रोहिणी ची काळजी घ्या 💫😊
Are waaahh,,, Best wishes for delivery, Baki fakt rohini chi kalji ghe.
काळजी करू नका .काळजी घ्या . सर्व छान होणार आहे . श्री स्वामीसमर्थ
मुलगाच होईल राम दादा टेन्शन नका घेवू तुम्ही
Nko tention gheu srv thik honar
रोहिणी ची डिलेवारी होणार असेल तिला नक्की मूलगाच होईल
रोहिणी कशी आहे
राम घाबरू नाकोस सगळ ठीक होईल
Srv changl ch hoil dada kalgi kru nka tumhi
झाली का डिलिव्हरी रोहिणीचे रामदादा
मुलगा असो किंवा मुलगी दोन्ही सेम आहे दादा
राम कृष्ण हरी राम रोहीणीला शंभर टक्के मुलगाच होणार करण की तिचा पाय दुखत होता हे मुलाचे लक्षण आहेत देवाची कृपा मुलगाच होणार
भाऊ टेन्शन घेऊ नको सगळ ठिक होईल
काळजी घे रोहिणीचि न तुझी सगळे व्यवस्थित होणार टेंशन घेऊ नकोस दादा बाबा श्याम सब ठिक करेंगे. ।। जय श्री श्याम ।।🙏🌼
Dada tension nko gheu sarva nit hoel...Swami sarwa nit vevastit kartil ....Swami ahet tumachasobat
Aaj jhali tr boy pakka 🎉
Rohini Tai chi delivery zali ka nhi dada thik ahet
Jhali ka dada rohinichi delivery kshi aahe rohinichi tabbyet ata
Swami Samarth cha kurupene mulga cha hoil
Dada tention nko gheu sagl thik होईल
Vlog ka yet nahi ajun sanga na kay jhal rohini la
Kalji nko krus dada sagl nit honar ❤ kalji ghe tichi Ani tuji pn💕
रोहिणी सुखरूप डिलिवरी होईन तुझी...
याला म्हणतात बहिण भावाच नातं
Tumhi khup kam karaila lavat hote rohinila....tijh age khup kami aahe...aani khup aashakt pn aahe bichari....
To om tr hospitalmdhe,pn kadhto video tulach ks nahi mhantat
Chan hoil delivery mulgach hoil rohinila tu kalaji kru nkos dada
अजुन झालीच नाही का डिलीवरी भाऊ
बाप्पा चार दिवस तर मुलगा च होणार आणि सुखरूप बाहेर येणार नक्कीच गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
सगळं शेअर नका करू plzz
Ky zal dada rohini la zali ka delevari
छान होईल सगळ तुम्ही दोघेपण छान आहात ❤❤❤
दादा रोहिणी ताई डिलिव्हरी झाली का नाही आणखीन
Kay jhala sangana dada
रोहिणीची डिलिव्हरी झाली का
Ajun zali ny ka delevery rohinichi pls lavkar video taka vat bghtoy
Baher wait kra mhnje kay direct road chya palikde ja as mhatl ka
Mulgach hoto Rohini la 🎉🎉❤
Tai ne kiti aadhar dila paha tula aankhir apane to apanehi hote hai lakshat thev comment madhe konihi kahihi bolayache bhandan zale tevha
आज जर डिलीव्हरी झाली तर खूप छान होईल कारण आजची तिथी खूप छान आहे आज वसंत पंचमी आहे बाळ खूप भाग्यवान होईल
Video chi vatt baghat ahe ky jhal mulga ki mulgi
राम दादा तुम्हाला मुलगा च होणार ना
Tension nko saibaba nit kartil
Om sai ram
Hoyil te changlech hoil rohini
Tichi normol delivery hoin kya tantion ghu nko sarv thik hoin dev aahe khi tantion nhi ghycha
Dada rohini tai la kay zal aahe mulga ki mulgi ka aajun kay nahi zal te plzzzzzzzz sanaga na aamhla video lavakar takun plzzzzzzzz dada aamhi video chi khup vata baghtoy plzzzzzzzz dada video lavkar taka aaj
झाली का डिलेवरी कळवा लवकर आम्हाला
Dukhachy veli bahinichich athvn yeti ....😢
Ho dada kalji karu nako sarv chan hoil
Aaturta aamchya bhachya chi🎉🎉🎉🎉🎉😊
काळजी करू नको राम दादा सगळं छान होईल
Devavr vishawas tev hoeil nit
मुलगाच होणार रोहिणी ला
Kalji ghe Dada tichi❤😢
सर्व चांगलंच होईल दादा🎉
Mulga hote dada tension noka gheu😊
राम दादा टेन्शन नको घेऊ सगळ व्यवस्थित होईल
Zale ki nahi delivery ?
काही टेशन घेऊ नका दादा तुम्ही सर्व ठीक होणार आहे श्री स्वामी समर्थ ठीक करतील दादा आणि रोहिणी ला मुलगा होणार आहे दादा पेडे पाठवाल ना आमाला
मुलगा होईल 🎉
Dada tension Nako gheu sagla nit hoil shre Swami samrta
Tenshan nko gheu dada
सगळं नीट होईल
Tumhala mulaga cha honar naka ghabaru sarw thik hoil
दादा काही काळजी करू नका सगळं ठीक होईल
Boy honar❤
Sagal changal hoil normal delivery hoil
Barobar aahe komal shi barobri naka karat jau rohini chi komal dankhat aahe rhini najuk aahe kaam tar rohini cha karte
zale ka delivery
मुलगाच होईल 🎂🎉❤️
Baby boy honar