खूपच छान व्हिडिओ! मला सगळ्यात आवडतं ते तुझं निवेदन अर्थात Voice over. तू खूप छान बोलतोस, एखादी गोष्ट खूप छान वर्णन करतोस. Stan आता आपल्याला परत भेटणार नाही याची हुरहूर मलाही लागली. आणि हेच तुझ्या व्हिडीओ सिरीजचं यश आहे. Stan ना तू तुझ्या मागील काही व्हिडीओतुन फार थोड्यावेळासाठी दाखवायचास, त्यांच्याबद्दल काही बोलायचास पण तरीही आज Stan आमच्या लक्षात राहिले याचं कारण अगदी थोडक्या वेळात तू व्हिडीओतुन यशस्वीपणे उभी केलेली Stan यांची व्यक्तीरेखा. खूपच छान! आता आपला देश, आपलं घर. 👌👌👌👌👌👍
पूर्ण प्रवासाचे खूप छान वर्णन केलेस...... आयुष्याच्या वाटेवर नवं नवीन माणसं भेटत असतात.. त्यांच्या सानिध्यात आयुष्यभर आठवणीत राहतील असे क्षण येतात.... आणि त्यांचा निरोप घेताना मन जड होत.... तुझ्या vedio च्या माध्यमातुन शिप वर असणारे तुझे सहकारी कालांतराने आपलेसे वाटू लागले जसे की स्टॅन.... खूप छान अनुभव शेअर केलास.... असेचं vedio बनवत रहा... आम्ही पुढील vedio ची वाट बघत आहोत... पुन्हा एकदा मायदेशी तुझं स्वागत आहे.... दादर मधे कुठे आहेस ते सांग.... तुझी भेट घेता येईल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
मस्त आकाश छान मजा येते तुझे व्हिडिओ बघताना धन्यवाद तुझ्या सर्व जहाजावरील मित्रांना फोन करशील तेव्हा नमस्कार सांग . आता घरी जा आराम कर शेवटी आपलं घर ते आपल घर असत . घरातील सर्वांना माझा नमस्कार सांग . पुन्हा तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत काळजी घे मस्त रहा . पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
Khupch 😊😊😊😊 mast vatle bghun dada tumhala chaina to India pravas .... Tumche sarv Mitra 👬👬 tenchya tenchya ghari ... Maydeshi gele All the best for your life 💗 future aakash dada mi pan aakash ahe
स्वागत भावा तुझे आपल्या देशात. घरी भरपूर दिवसांनी सगळे आनंदी होतील. तुझे व्हिडिओस असे चालू ठेव. गावी घरी गेल्यावर पण घरचे वातावरण त्याचा पण विडिओ काढ. परत एकदा तुझे आपल्या मायदेशी स्वागत 👍👍👍
Welcome Mumbai and fully enjoy the 3 months vacation.Aaicbya ha tch chan chan food enjoy ker .tumcha staff,sobat aalele cruise members all are good.Their names are difficult to remember but they are truely lovable.Stan is so nice spreading the positive vibes in surrounding.
5:52 इंग्रजांच्या तोंडून ऐकायला कित्ती भारी वाटतंय...
" छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट" ❤🚩
आपल्या मायदेशी सहर्ष स्वागत...💐💐
हो मी पण ऐकलो...❤😊 छान वाटलं ऐकुन जय शिवराय 🚩
😊😊
But te maydeshi pohochyavrchi feeling ....aani te marathi shbd kanavr padlyavrchi feeling ti bhayankar bhari asel...majhe tr dolech bharun aale
खूपच छान व्हिडिओ!
मला सगळ्यात आवडतं ते तुझं निवेदन अर्थात Voice over. तू खूप छान बोलतोस, एखादी गोष्ट खूप छान वर्णन करतोस.
Stan आता आपल्याला परत भेटणार नाही याची हुरहूर मलाही लागली. आणि हेच तुझ्या व्हिडीओ सिरीजचं यश आहे.
Stan ना तू तुझ्या मागील काही व्हिडीओतुन फार थोड्यावेळासाठी दाखवायचास, त्यांच्याबद्दल काही बोलायचास पण तरीही आज Stan आमच्या लक्षात राहिले याचं कारण अगदी थोडक्या वेळात तू व्हिडीओतुन यशस्वीपणे उभी केलेली Stan यांची व्यक्तीरेखा. खूपच छान!
आता आपला देश, आपलं घर.
👌👌👌👌👌👍
Thank you so much 😊😊
मायदेशी तुझं स्वागत मित्रा.....या पुढील तुझ्या व्हिडीओ ची वाट आम्ही बघत राहू....
Thank you 😊
अभी तो मजा आयेगा गाव का नजारा देखणे मिलने वाला हैं❤❤❤❤
😊😊
❤
Aata ghari aala aahes tar roj vlogs takat ja... You are a genuine vlogger... Nothing overdramatic...
Thank you 😊
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला......❤
तो माफीवीर नाही
@@bandumumbaikarघरी स्वतःच्या बापाला पण असच बोलती का रे ?
@@raviusare4269 ये घाटी माझा बाप माफीवीर नव्हता
Oo !..
कसलं छान वाटले 💝
# welcome to...
✨छत्रपती शिवाजी महाराज ....
Maza aali mitra ❤. Asech video upload karat raha. All the best for your future.
Thank you 😊😊
"छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट"❤ ❤❤
Too much proud..🇮🇳🇮🇳
welcome to मायभूमी💐💐
खूप छान आणि emotional video बनवलास.
पूर्ण प्रवासाचे खूप छान वर्णन केलेस...... आयुष्याच्या वाटेवर नवं नवीन माणसं भेटत असतात.. त्यांच्या सानिध्यात आयुष्यभर आठवणीत राहतील असे क्षण येतात.... आणि त्यांचा निरोप घेताना मन जड होत.... तुझ्या vedio च्या माध्यमातुन शिप वर असणारे तुझे सहकारी कालांतराने आपलेसे वाटू लागले जसे की स्टॅन.... खूप छान अनुभव शेअर केलास....
असेचं vedio बनवत रहा...
आम्ही पुढील vedio ची वाट बघत आहोत...
पुन्हा एकदा मायदेशी तुझं स्वागत आहे....
दादर मधे कुठे आहेस ते सांग.... तुझी भेट घेता येईल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you so much 😊
Proud of u Akash...evdhya ghai madhe video 👌👌 kela..kantala nahi tula...welcome India 🙏🙏
Thank you 😊😊
मस्त आकाश छान मजा येते तुझे व्हिडिओ बघताना धन्यवाद तुझ्या सर्व जहाजावरील मित्रांना फोन करशील तेव्हा नमस्कार सांग . आता घरी जा आराम कर शेवटी आपलं घर ते आपल घर असत . घरातील सर्वांना माझा नमस्कार सांग . पुन्हा तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत काळजी घे मस्त रहा . पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
Welcome to India 🇮🇳 Brother.
😊
Welcome back to India.. tujya pudchya vlogs sathi khup excited ahe..
तुझे शिप वरचे सर्व विडिओ पहिले खूप छान खूप आवडले खूप माहितीही मिळाली तुझे खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी बेस्ट लक आकाश 🙏🌹👍
सहर्ष स्वागत आकाशराव...💐💐💐
दादा तुझ भारतात आपल्या मायदेशी स्वागत आहे. ❤️💐 आणि अशाच व्हिडिओ रोज येऊदेत म्हणजे आम्हाला पण तुला आणि तुझ्या कुठुंबला बघता येईल😍❤️
Thank you 😊😊
Welcome back Home. Enjoy kar ata mast.
Welcome back to India . Sweet home to Ratnagiri. Good luck.
Thank you 😊
आपल्या मायदेशात परतलास...तुझ स्वागत आहे...Wecome to India 🇮🇳🇮🇳
Thank you 😊
@@MarinerAkashBhatkar Dada tujya gavi pohachlas ki nahi.....
Nice video... such a long journey.... welcome to mybhumi...bro..🎉
Thank you 😊
Welcome Home. Khup chan watat asel tula aata. Tuje video pahun aamhala pn khup chan watat aahe ki tu ghri jat aahe
Dada daily vlog takjo 😊😊
यातलं सगळ्यात भारी, " छत्रपती शिवाजी महाराज टरमीनल" हे ऐकून वाटतं🎉❤
Great !!! Welcome welcome to Ratnagiri...🎉
भारतात तुझं स्वागत आहे तूझे मित्र सुद्धा खुप छान आहेत 🙏
Wel come to India DADA ❤
Thank you 😊
Welcome to India bro ❤
Thank you 😊
Welcome dada❤😊😊
Khup bhari vatta tujhe videos baghun
Thank you 😊😊
Welcome back....aplya maydeshi parat aalya war khup bharun yet
खरचं खूप छान वाटले❤
Khup chan vattay ya lavkar ghuhagar la pn ya plz
खूप छान आहे व्हीडिओ तूं दाखवले म्हणून एअर पोर्ट दिसलें बाकी मस्तच आहे पुढील प्रवासाच्या शुभेच्छा 👌🏻👌🏻
Thank you 😊
स्वागत आहे तुझं कोकणात. गणपतीबाप्पाची सेवा करण्याचा योग आलंय खूप एन्जॉय कर
😊
Welcome back to our place Akash gbu 👍👍
Thank you 😊
Finally😊......welcome home....akash...
Aani Aata ha video khup Chan zala wel come to India
Thank you 😊
Welcome to India Dada 🤩 ❤🎉
Thanks 😊
Stan pn bichara changla ahe.BTW khup Chan video capture kartos tu.
Thank you 😊😊
Khupch 😊😊😊😊 mast vatle bghun dada tumhala chaina to India pravas ....
Tumche sarv Mitra 👬👬 tenchya tenchya ghari ... Maydeshi gele
All the best for your life 💗 future aakash dada mi pan aakash ahe
We also travel with you.. virtually.. superb journey dear aakash..
Glad to hear that 😊
Welcome Aakash ❤
Khup vait kela video cha
Thank you 😊
Welcome nice to see you in india
Dada kulswamini chya ashirvadane tula🙏🙏 ganpati yeyala milal ❤❤❤
Thank you 😊
Welcome to India dada 🎉khup chan astat tujhe videos
Thank you 😊
Bhai ghari jatanacha Ani pohachlyavar gharchyancha ani mitrancha bheticha vedio banan . Khup mast vatat . Sagal. Apan ghara pasun lamb aasatho pan ya saglyachya bheticha khup aanad haotho aplyala ❤
Thank you 😊😊
खुप मस्त व्हिडिओ करतोस दादा तु कोकणी आहेस 🥰❤️
Hi Akash... Welcome to India
Thank you 😊
@@MarinerAkashBhatkar pohochala ka re .. ratnagiri la
Happy journey mr akash
Well come to mahrashtra
Vedio tak n आकाश... kuthe ahes kasa ahes.... he pn mhit nhi... khitri update kr... am still waiting yarr😢
मात्र भूमीत तुझे हार्दिक स्वागत आकाश ❤🎉
दादा सर्व वेगवेगळ्या दिशांनी गेले मला खूप वाईट वाटले किती दिवस एकत्र होत तुम्ही सर्व
दादा खूप छान व्हिडिओ बनवतो, आपण घरी आले आपल्या,मला याचं खूप आनंद झाला. पहिलं आईला भेटा दादा 💐
Akash Beta welcome to India Welcome to Amchi Mumbai 😊....Dadar 😊
Thank you so much 😊
Wel come to India aakash ❤
Thank you 😊
Welcome home Akash❤
Thank you 😊
किती दिवस ह्या vlog chi वाट बगत होतो finally Bro is come back 🎉
माझी पहिली comment tuzhya video ला.😊
Thank you so much 😊
Welcome to India Aakash
Thank you 😊
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
Ratnagiri la enjoy ganpati😊. Ammi pn Ratnagiri. Jagat bhari Ratnagiri
Welcome to Mumbai India.
Thank you 😊
Me Kolhapur chi ahe me tuze sgle vlogs bgte happy for you ❤
Welcome India aata gavakdche vedeo baghayla khup awdel tumchya gharchyanchi olakh karun dya ❤😊😊
Thank you 😊
Welcome to India 🎉🎉🎉
Thank you 😊
@@MarinerAkashBhatkar thanks sir
Welcome to India 🇮🇳...... ❤..... खरच Akuuu tu n khup mst vedio keles.... kalji ghe
Thank you 😊
Hi Akash.. Wel come❤
Thank you 😊
Dada me tuza sagla videosa bageta khup chann assta te❤
finally Reach..Mumbai..❤AK.
सुस्वागतम, मायदेशी स्वागत आहे❤❤❤
Shree swami samarth ❤
Welcome😊
Dada ghari aalyavar pan video tak 😊
स्वागत भावा तुझे आपल्या देशात. घरी भरपूर दिवसांनी सगळे आनंदी होतील. तुझे व्हिडिओस असे चालू ठेव. गावी घरी गेल्यावर पण घरचे वातावरण त्याचा पण विडिओ काढ. परत एकदा तुझे आपल्या मायदेशी स्वागत 👍👍👍
Thank you 😊😊
Welcome back ❤❤
Welcome To Mumbai 💐💐
Thank you 😊
Finally🎉🎉🎉back to Pavillion ❤
Thank you 😊
Khup chan video enjoy your vacation take care ❤❤🎉😊😊
Welcome to India dada
Thank you 😊
Welcome to India brother 😊
Thank you 😊
Dada next video lavkar tak ❤
Welcome India bro❤👍✌️
Welcome to India Akash
Thank you 😊
Handsome welcome India.❤
Thank you 😊
Happy journey
Welcome 🎉🎉bro
Thanks 😊
Welcome to India Dada 💐
Welcome dada🎉take care😊
Welcome back 😊
Your family is waiting and come soon Aakash
Thank you 😊
@@MarinerAkashBhatkarतू लई चिकना दिसतोय आय लव यू ❤❤❤
Bhava ajun ghari pochla Nahis ka wait karto vlog chi
Same here
Welcome to India 🎉❤
Thank you 😊
Super dada, welcome to Mumbai.
Thank you 😊
Welcome Mumbai and fully enjoy the 3 months vacation.Aaicbya ha tch chan chan food enjoy ker .tumcha staff,sobat aalele cruise members all are good.Their names are difficult to remember but they are truely lovable.Stan is so nice spreading the positive vibes in surrounding.
Thank you 😊😊
Welcome India bhau nice vlog
Thank you 😊😊
मस्त वाटत रे आकाश तुझे व्हिडिओ पाहून
Thank you 😊😊
Well Come dada 🎉❤ शिपवरच्या लास्ट विडिओ ला तु रिप्लाय दिला एकदम भारी वाटलं ❤ ❤
Thank you 😊😊
Welcome to Ratnagiri ❤
Welcome To Ratnagiri
Thank you 😊
Video continue rahu de
😊😊
Welcome to Mumbai 🎉🎉🎉
Thank you 😊
भावा गावी पोचला काय
व्हिडिओ ची वाट बघतोय
सवय झाली आहे तुझे व्हिडिओ बघायची वाट बघतोय कधी व्हिडिओ येईल त्याची❤