छान व्ह्लाॅग... शिक्षणा साठी अगदी थोडक्यात सांगीतले आकाश च्या काकांनी जे खरच महत्त्वाचे आहे आजच्या तरुणाईला.. आणि नोकरी, धंद्याच्या ज्या काही सुवर्णसंध्या उपलब्ध आहेत त्यात भाषा,प्रांत आणि देश असा विचार न करता हिम्मत ठेवून भारतीय तरुणांनी स्वतः सोबत कुटुंबातील सदस्यांना ही प्रगत केलं पाहिजे.... आकाश ला असच सुचवायचे का व्ह्लाॅग मधून...आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा.... पालकांना वाईट वाटतेच...आमची मुलगी uk ला गेली तेंव्हा आमच ह्दय एव्हढ व्याकूळ झालेल की शब्दांत नाही सांगता येत पण शिक्षण, नोकरी आणि करिअर या गोष्टी खूप महत्त्वाच्या...nice व्ह्लाॅग!
Hello Everyone मी श्रद्धा… मी आकाशची वहिनी आहे आणि साई माझा नवरा आहे मी सर्व कमेंट वाचते आणि तुम्ही सर्वानी खुप छान कमेंट केल्या आहेत माझ्या साठी त्याबद्दल खरच खुप Thank You असच प्रेम कायम राहुदे🙏🏻
एकदा शिक्षणाला मुले अमेरिकेला गेली की परत येत नाहीत.माझ्या दोन्ही मुली अमेरिकेला आहेत.तिकडे शिकली की भारतात येणे त्यांना कमी पानाचे वाटते पण मुलांसाठी सगळे सहन करावे लागते.पाखरे कधीतरी उडणारच.गौरीश ला खूप खूप शुभेच्छा.
@@RoarMaddy प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. माझ्या सारख्या बऱ्याच लोकांना भारत आवडतो.बरीच कारणे आहेत त्या साठी.काहींना डॉलर छापायचे अस्स्तात.त्यांना बाहेर आवडते.काही लोक भारताला शिव्या पण घालतात तुम्ही त्यातले आहात का?
@@hemangiwelling3102 आपला देश सगळ्यांना चांगला वाटतो पण जर देशात चागल्या संधी मिळत नसतील आणि बेसिक सुविधा नसतील तर इकडे राहून काय फायदा. आता सुविधा नाहीत, शिक्षण चागलं नाही अश्या टीका करणे म्हणजे शिव्या देन नाही. जग खुप सुंदर आहे आणि ते जर अनुभायच असेल तर बाहेर जाणं गरजेचं आहे.
ज्या आई वडील यांनी लहानाचा मोठा केला शिक्षण दिले सर्व काही म्हणजे खूप काही सहन करून तुम्हाला घडविले त्यांना तुम्ही बाहेर गेल्यावर पुन्हा पाहत पण नाही अशी मुले काय कामाची
खरंच आकाश दादा तुझे सर्व भाऊ मनमिळाऊ आहे व सगळे प्रेमळ आहेत खूप सगळ्यांचा स्वभाव छान आहे त्या दादांना अमेरिकेला जाण्यासाठी अभिनंदन खूपच छान व्हिडिओ होता आकाश दादा
खुप छान vlog... गौरीशला ऑल द बेस्ट... माझा मुलगा गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातील ऐडेलेडला मास्टर्स करायला दोन वर्षासाठी गेला त्यामुळे तुझ्या काकांच्या मनातील घालमेल समजू शकतो... आनंदाला काळजीची झालर असते...😢😢😢
Khup god ahe Shraddha Vahini ❤️❤️ Nakki Nirop de maza 🥰🥰 saglech family member Khup chhan ahet 👍👍🧿🧿 Akash Jasa ratnagiri station la utarala ahe tas tyane lagech aaplya bhashechi lay dharli he Aikun Khup chhan vatat ❤️❤️
Khup God family ahe.....lucky akash..bcz he is surrounded with such nice people with good vibes❤...well wishes to your brother and its always feel good to see your vlogs❤......missing that dialogue..akash bhatkar kaam krto shipvar😊
All the best to Gaurish🎉🎉.mavshincha dialog mast""gaun ghatla aahe..shooting nako"khup hasle me...khup innocent aahet apple parents.Shraddha khup guni and sweet aahe....from London
Me pn Chiplun chi ahe tu jar adhi sangtil astat ki tu Chiplun la yenar ahe tr bhetle aste Tula khup ichha hoti Tula bhetaychi bt bad luck bt Btw tuze short videos ani vlog mee bghte khup Chan saglyana hasvto mahiti vaigre detoys pn tuz te वाक्य mee khup miss karte me Akash bhatkar kam karto ship vr really miss krte ❤❤❤❤
Khup chan video astat dada tumche mi marathvadyat latur jilhyatun pahte.mi kahi divas hote kokan madhe rahayla Dapoli talukat rahat hoto amhi.khup miss karte kokanla.
छान कौटुंबिक व्हिडिओ झाला... गौरेश ला उच्च शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा व शुभाशीर्वाद... सावर्डे ला कोणत्या रेस्टॉरंट ला जेवला ते सांगितले नाही... हिरवाईने नटलेला डोंगर व त्यातील धबधबे 👌👌👌👌 चिपळूण मधील आराधना बंगला माहिती आहे... मस्त वास्तू आहे
अभिनंदन मयुरेश ला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐... भावाशी एकदाचा काय ते कंमेंट वाच आणी पोरींका सांग तुझा लगीन झाला नाही 🤣😄 आणी पूर्ण फॅमिली चो एक ब्लॉग बनव 🤣😄
Khup chan vatat tu je video bghatana yek aapale Pana vatato tu sarvanshi Khup premani bolato. Aata tu je new video bghayla aami usuk asato. Asecha chan chan video banav...All the best
All the best to Gaurish for his future studies and career!👍💐khoop surekh family aahe. Down to earth ani Premal . Nice vlog, i can relate to your Maushi and Kaka ,i felt the same when my son went to US for masters 7 years back. We parents want our kids to succeed at the same time feel sad inside as they are far away from us. Part of life ,need to accept😊
Khup Chan vatal dada tu Chiplun la ala hota te ikun ani nakki kumbharli madhe dekhil ye ...❤️😎✨ani nakki sang jevha tu kumbharli ghatamadhe vlog banvshil tevha
छान व्ह्लाॅग... शिक्षणा साठी अगदी थोडक्यात सांगीतले आकाश च्या काकांनी जे खरच महत्त्वाचे आहे आजच्या तरुणाईला.. आणि नोकरी, धंद्याच्या ज्या काही सुवर्णसंध्या उपलब्ध आहेत त्यात भाषा,प्रांत आणि देश असा विचार न करता हिम्मत ठेवून भारतीय तरुणांनी स्वतः सोबत कुटुंबातील सदस्यांना ही प्रगत केलं पाहिजे.... आकाश ला असच सुचवायचे का व्ह्लाॅग मधून...आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा.... पालकांना वाईट वाटतेच...आमची मुलगी uk ला गेली तेंव्हा आमच ह्दय एव्हढ व्याकूळ झालेल की शब्दांत नाही सांगता येत पण शिक्षण, नोकरी आणि करिअर या गोष्टी खूप महत्त्वाच्या...nice व्ह्लाॅग!
Thank you 😊😊
" तांब्याच घ्यायचा होता ना कॉफी प्यायला. " - हा जोक मात्र मनापासून आवडला.
😅😅
Coffie tambyat ghyaychi na 😂😂😂 ek number dialogue
Hello Everyone
मी श्रद्धा…
मी आकाशची वहिनी आहे आणि साई माझा नवरा आहे मी सर्व कमेंट वाचते आणि तुम्ही सर्वानी खुप छान कमेंट केल्या आहेत माझ्या साठी त्याबद्दल खरच खुप Thank You असच प्रेम कायम राहुदे🙏🏻
😊😊
किती छान फॅमिली आहे तुमची.एकमेकांना धरून आहात.श्रद्धा खूप गोड आहे.कमी बोलते पण छान बोलते.
Ho tai
एकदा शिक्षणाला मुले अमेरिकेला गेली की परत येत नाहीत.माझ्या दोन्ही मुली अमेरिकेला आहेत.तिकडे शिकली की भारतात येणे त्यांना कमी पानाचे वाटते पण मुलांसाठी सगळे सहन करावे लागते.पाखरे कधीतरी उडणारच.गौरीश ला खूप खूप शुभेच्छा.
Ekade kay ahe parat yenya sarkha?
@@RoarMaddy प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. माझ्या सारख्या बऱ्याच लोकांना भारत आवडतो.बरीच कारणे आहेत त्या साठी.काहींना डॉलर छापायचे अस्स्तात.त्यांना बाहेर आवडते.काही लोक भारताला शिव्या पण घालतात तुम्ही त्यातले आहात का?
@@hemangiwelling3102 आपला देश सगळ्यांना चांगला वाटतो पण जर देशात चागल्या संधी मिळत नसतील आणि बेसिक सुविधा नसतील तर इकडे राहून काय फायदा. आता सुविधा नाहीत, शिक्षण चागलं नाही अश्या टीका करणे म्हणजे शिव्या देन नाही. जग खुप सुंदर आहे आणि ते जर अनुभायच असेल तर बाहेर जाणं गरजेचं आहे.
ज्या आई वडील यांनी लहानाचा मोठा केला शिक्षण दिले सर्व काही म्हणजे खूप काही सहन करून तुम्हाला घडविले त्यांना तुम्ही बाहेर गेल्यावर पुन्हा पाहत पण नाही अशी मुले काय कामाची
@@RoarMaddy tumchi mula jeva baher jatil & jeva te yenar nay return tumhla bhetayla pan teva tumhla samjel ky astat te
Khup chan tumchi family ani shraddha tar khupach cute ahe ani vlogar sahebanchi goshtach vegli❤
Shraddha is very smart❤❤
किती छान फेमेलि आहे तुमची
तुझ्या भावाला खूप खूप शुभेच्छा 💐💯💯💯💯
फोडणीचा भात nice रेसिपी
Khup chhan vlog. Tumchya Bhavala Happy Journey aani All the best
hehee तांब्यातुन् च coffee ...प्यायची होती 😂😂😂😂😂...भारी joke
All the best.. Happy journey America🥳🎉✨
खरंच आकाश दादा तुझे सर्व भाऊ मनमिळाऊ आहे व सगळे प्रेमळ आहेत खूप सगळ्यांचा स्वभाव छान आहे त्या दादांना अमेरिकेला जाण्यासाठी अभिनंदन खूपच छान व्हिडिओ होता आकाश दादा
Thank you 😊
खुप छान vlog... गौरीशला ऑल द बेस्ट... माझा मुलगा गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातील ऐडेलेडला मास्टर्स करायला दोन वर्षासाठी गेला त्यामुळे तुझ्या काकांच्या मनातील घालमेल समजू शकतो... आनंदाला काळजीची झालर असते...😢😢😢
All the best Gaurish 👍 पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा
Khup chan ahe aajcha video pn
Tujhi family khup chan aahe friendly aahe mast,aamchya sarkhi..🫶
आकाश तू खूप गोड आहेस
Tu kiti divsachya sutti var aahes
Tuzhya bhavall the best
👌👌family...Best luck Gouresh for future
Good vlog n good family atmosphere, mast gathering 😊
Khup god ahe Shraddha Vahini ❤️❤️ Nakki Nirop de maza 🥰🥰 saglech family member Khup chhan ahet 👍👍🧿🧿 Akash Jasa ratnagiri station la utarala ahe tas tyane lagech aaplya bhashechi lay dharli he Aikun Khup chhan vatat ❤️❤️
Thank you 😊
Khup majja kartos
Asach enjoy kar
Khupch chan family
Khup God family ahe.....lucky akash..bcz he is surrounded with such nice people with good vibes❤...well wishes to your brother and its always feel good to see your vlogs❤......missing that dialogue..akash bhatkar kaam krto shipvar😊
Thank you 😊
Tmche sarvanche house khup mast n mothe aahet family pn mast tu pn America la ja n asech chan vedeo banav
lai bhari vatl ...sglyanchi olkh krun dilis...😊😊
Khup chan get together ❤
All the very best for your brother 👍
खूप छान व्हिडिओ . मनिषा च्या फॅमिली ची भेट झाली तुझ्या व्हिडिओ मुळे. सर्व भावंड मिळूनमिसळून आहात याचा आनंद आहे. हे दृश्य दुर्मिळ आहे सध्या
Thank you Mavshi 😊😊
All the best to Gaurish🎉🎉.mavshincha dialog mast""gaun ghatla aahe..shooting nako"khup hasle me...khup innocent aahet apple parents.Shraddha khup guni and sweet aahe....from London
Thank you so much 😊😊
मस्त विडीओ तुजी सर्व फॅमेली खूप छान आह
All d best Gaurish🥰🎉khup shubhetchha🥰
आजचा व्हिडिओ खूप छान झाला.
श्रद्धा मस्त❤❤❤
Kiti mast gaadi chalavli re tujhya vahinine Ani asa heavy driver mahnun nakos Tai la
Me pn Chiplun chi ahe tu jar adhi sangtil astat ki tu Chiplun la yenar ahe tr bhetle aste Tula khup ichha hoti Tula bhetaychi bt bad luck bt Btw tuze short videos ani vlog mee bghte khup Chan saglyana hasvto mahiti vaigre detoys pn tuz te वाक्य mee khup miss karte me Akash bhatkar kam karto ship vr really miss krte ❤❤❤❤
Khup chan video astat dada tumche mi marathvadyat latur jilhyatun pahte.mi kahi divas hote kokan madhe rahayla Dapoli talukat rahat hoto amhi.khup miss karte kokanla.
All the best bhava 👍💐
Aakash dada tu khup god aahes❤sgle video khup chan astat mi n chukta pahte
Thank you 😊
Khup chan 😊
Amcha ikde alays chiplun la ye amcha kade chiplun_-- Alore. ,, amcha ithun Kumbharli ghat javal aahe❤
❤ Beutiful
Ek number vadapav asto aamhi devrukh madhun vadapav khayla jato ithe
मी सांगितल्याप्रमाणे सुधारणा केल्याबद्दल धन्यवाद, म्युझिक पण वापरलं नॉईस पण कमी केला आणि छान एडिट पण केला, खरंच दादुस तू भन्नाट आहेस👌
मित्रा mast ghar khub chan chan re tumcha ethale ❤❤❤
Welcome to *Chiplun* ❤
Ek Number Bhai_❤
छान कौटुंबिक व्हिडिओ झाला... गौरेश ला उच्च शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा व शुभाशीर्वाद... सावर्डे ला कोणत्या रेस्टॉरंट ला जेवला ते सांगितले नाही... हिरवाईने नटलेला डोंगर व त्यातील धबधबे 👌👌👌👌 चिपळूण मधील आराधना बंगला माहिती आहे... मस्त वास्तू आहे
हॉटेल पॅसीफिक (प्रसाद खातू )
Thank you 😊😊
आकाश दादा तु खुप गोड मुलगा आहे आणि तुझे विडिओ पन खुप छान असतात ❤❤❤🥰🥰🥰
Thank you 😊😊
Congratulations and best of luck 🧿✌🏻
Nice vlog, tula khup khup shubhechha 🎉🎉
Chiplun maz gaav 😃😃😃ganpati la janar ahot gavi. Chan watla video mdhe gaav pahun😍I watch all your videos.
छान विडिओ ❤बेस्ट लक गौरीश
Are hya rudrash banglo chya bajulach rahte godavun stop nice khup bahri vatl I hope tula bheta aal ast tr 😍😍😍😍😍🥰🥰🥰
Kaka khup chan bolle
❤Heart touching video
व्हिडीओ आवडला
अभिनंदन मयुरेश ला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐... भावाशी एकदाचा काय ते कंमेंट वाच आणी पोरींका सांग तुझा लगीन झाला नाही 🤣😄 आणी पूर्ण फॅमिली चो एक ब्लॉग बनव 🤣😄
चिपळूण आमचे गाव आहे 😊
Thank you 😊
माझं गाव पण चिपळूण आहे. छान वाटलं व्हिडिओ बघून.
खूप छान 👌👌👌👌🥰
Khup chan Blog Aakash ❤❤
Khupach chan family vlog
Nice videos & congratulations 😊
Dada aamhi pn ithech vadaplav khato
Welcome to Chiplun
लय भारी विडिओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Gaurish la shubhecha💐💐 Yashsvi ho 🥰
Daily vlog kar😍
आकाश,
खूपच छान फॅमिली आहे तुझी.❤😊
Thank you 😊
आकाश, छान व्हिडिओ.तुझी फॅमिली खूप छान आहे.
All the best to your brother 👍 May GOD Bless him and give good health💫💫💫 Nice video 🥰 take care ❤️
Thank you 😊
भाऊ ❤️
Khup chan vatat tu je video bghatana yek aapale Pana vatato tu sarvanshi Khup premani bolato. Aata tu je new video bghayla aami usuk asato. Asecha chan chan video banav...All the best
Thank you 😊
तुझे विडिओ छान आहे
Nice sharing 🎉
Ek number 👍 bhava video khup chan 👌 hota ❤ love from Mumbai 💞
Thank you 😊
All the best Gourish! 2 varsha aschech nighun jatil. Mla 4+ varshane India la yayla milala so jevha kadhi jamel yeun bhetun ja tuzya palakana
Amchya chiplun mdhe swagat ahe akash tuz adhi tri bolaych bhet zali asti mi bhadurshekh mdhech rahte
Akash tuze blogss bagate khup chan asatat
तुमच्या भावाला घ्या व्हिडिओ मध्ये..तुमच्या भाऊ पेक्षा तुम्हीच मोठे दिसता..
मस्त दादू तुझ्या व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते ❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊
Mast vlog
सावर्डे मध्ये समाधान वडापाव फेमस आहे एकदा खाऊन बघा.. मी चिपळूण ची आहे...
😂
खूप खूप छान
All the best for u r future gaurish.
All the best to Gaurish for his future studies and career!👍💐khoop surekh family aahe. Down to earth ani Premal . Nice vlog, i can relate to your Maushi and Kaka ,i felt the same when my son went to US for masters 7 years back. We parents want our kids to succeed at the same time feel sad inside as they are far away from us. Part of life ,need to accept😊
Thank you 😊
Do Visit Samb Mandir, Sambwadi , Pethkilla. Ratnagiri.
love from Sindhudurg. Kunkeshwar, Malvan la pun ya.
11:17 avg Maharashtrian aai 😂
Congratulations for the superfuture 🎉🎉🎉
Dada marleshwar la jayche aata shravatun aamhi devrukh madhe rahato aalay devrukh side la tr nakki bheta
गौरीशला खूप खूप शुभेच्छा ! यशस्वी भव !! ❤❤
Videos khup mast astat❤lots of love from chiplun ! We enjoy your vlogs 😊 keep growing 👍jay bhandari 🎉
Thank you 😊
Bro it's really good in taste
Niwali fata asvad vadapav..
Nice Akash ❤❤ Jo Kasla pan Course aahe 😅😅😅😅
😅😅
Mast 💕
V.beautiful vlog❤❤❤❤❤
Aakash bhai Dail vlog tak bhava