स्पे. चाॅकलेट पान | SPECIAL CHOCOLATE PAAN

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • मित्रांनो तुम्हाला आमच्या Channel वरील Videos आवडत असतील तसेच तुम्हाला या Videos च्या माध्यमातून काही माहिती मिळाल्या सारखे वाटत असेल तर Like व Subscribe च्या स्वरूपात ते आम्हाला दर्शवा. तसेच तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कोणते Videos हवे असतील तेहि आम्हाला Comments मध्ये सांगा.
    आमचे Videos तुम्हाला कसे वाटतात किंवा आमच्या कडून काही चुक होत असेल ते आम्हाला Comments मध्ये सांगा.
    कोणीतरी मला या गोष्टी शिकवल्या तेच मी तुम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करित आहे. आपलाच एक भाऊ समजून आपल्या Channel ला Support करा.तो Support हा Like ,Share ,Subscribe , Comments च्या स्वरूपात करा.
    धन्यवाद....!!
    #paan #explore #trending #makingvideos #making #like #share #flavour #flavourpaan

КОМЕНТАРІ • 13

  • @prasadsadare8881
    @prasadsadare8881 8 місяців тому +1

    Dada special malai kulfi paanacha video taka lvkar

  • @ganeshkadam8432
    @ganeshkadam8432 7 місяців тому +2

    सर 250 कस्टमर झाले

  • @Noob0.0.1gamer-jf7vt
    @Noob0.0.1gamer-jf7vt 8 місяців тому

    फुलचंद रीमझिम पानाचा विडीओ तयार करा

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  8 місяців тому

      हो भावा तो पण व्हिडिओ येईल लवकरच....

    • @user-hj5ye5ot7q
      @user-hj5ye5ot7q 8 місяців тому

      भाऊ आपलं पान शॉप सांगा ना कुठे पुण्यात

  • @amit5790
    @amit5790 5 місяців тому

    Bhau container kitne ml ka hai

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  5 місяців тому

      Ye 1000 ml ka he chota
      Isme bde wale bhi mil jate he market me......

  • @mohidali3083
    @mohidali3083 8 місяців тому +1

    Number

  • @aju.gaikwad0402
    @aju.gaikwad0402 6 місяців тому

    रेसिपी बायो मध्ये लिहित जा भाऊ 😢

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  6 місяців тому +1

      Bio मध्ये लिहायला काही नाही भाऊ....
      पण पोरं bio मधील रेसिपीचा screenshot घेऊन निघून जातील.....🤗🙂
      व्हिडिओला पाहणार पण नाहीत

  • @jagdishjadhav8974
    @jagdishjadhav8974 8 місяців тому

    भाऊ प्लिज सांगा सामान कुठे भेटतो
    पुणे मध्ये कुठे भेटतो ते सांगा