सन्माननीय शितल मॅडम... मनस्वी आभार... प्रथमतः महायुतीच्या नियोजन व अंमलबजावणीचे मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉पण यावर सर्वपक्षीय नेते,विचारवंत, पत्रकार, साहित्यिक यांनी यावर चिंतन करण्याजोगे आहे.कारण इथे महाविकास आघाडीतील महाराष्ट्रातील नेते मंडळीनी यावर प्रकर्षाने यावर ठोस विचार करण्याची गरज आहे.
Very good observation looking through a ginius classfide. Everybody get freedom to say about his honest opinions.it is the result astonishing to everybody.somebody is hidden to know about the gassip of the result Truth is truth cannot hide.but lie always say louder but the truth says in silence.
मी ६० वर्ष च्या वर आहे.... आम्ही बॅलेट पेपर वरील निवडणूकीतले बरेच घोळ बघीतले आहेत.... त्यामुळे ही यंत्रणा सदोष ती यंत्रणा सक्षम असं नसतं... काही ठिकाणी आक्षेप असु शकतो

कोणावरही कसलाही आरोप न करता अतिशय सुंदर विवेचन केले आहे
आत खरे विश्लेषण ऐकायला मिळाले
Very nice Analysis . Thanks for d update to common man .
अंतर्गत अभ्यास भंयकर व नेटका आहे.
ग्रामीण भाषेत.... चड्डी उतरली..कमळ फुललं....😅😅
I agree with sheetal mam to a large extent
But one more deciding factor was the rise in womens participation in voting due to ladki bahin yojna
Very good observation looking through a ginius classfide. Everybody get freedom to say about his honest opinions.it is the result astonishing to everybody.somebody is hidden to know about the gassip of the result Truth is truth cannot hide.but lie always say louder but the truth says in silence.
सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले आमदार श्री शिवेंद्रराजे भोसले आहेत. मगाशी आपल्या व्हीडिओ मध्ये नाव नव्हते 🙏
मिडिया मध्ये सर्व संघाची माणसं आहेत पुणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे
Evm पैसा पाण्यासारखा वाहत होता गावों गावी
Evm 😂😂
Evm ni जिंकले 😂
Cry Cry 😂