एक नवा ट्वीस्ट?? महायुतीतला चौथा भिडू अचानक आउट का झाला? राज ठाकरेंचा स्वबळ नारा कि गर्भित इशारा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #rajthackeray #mnsadhikrutmumbai #mahayuti #devendrafadnavis

КОМЕНТАРІ • 799

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 Місяць тому +19

    मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी राज ठाकरेच योग्य आहेत.

  • @Maharahstra
    @Maharahstra Місяць тому +51

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा.'..
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Місяць тому +2

      😂😂😂
      18 वर्षांपासून फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देणारा😅😅

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Місяць тому +1

      ​​@@user-ks9xi6skO1g इतके कृतघ्न असाल वाटलं नव्हतं...
      वरळी विधान सभा पाया पडलात आदू बाळ च्या विरुद्ध उमेदवार न देण्यासाठी विसरलात की काय 😀😀😀😀

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 24 дні тому

      घे 200 बोल मनसे

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 Місяць тому +101

    महाराष्ट्रची खरी गरज राज साहेब ठाकरे 🙏🚩 जय श्री राम🙏🚩

    • @MIR785H
      @MIR785H Місяць тому +1

      साहेबानी शिवसेनेत याव त्यांची manase व मित्र नेते नको आहे जनतेला

  • @supersonic89
    @supersonic89 Місяць тому +79

    मी vote करणार राज ठाकरे MNS ला.

  • @सत्यनारायणगंगाराम

    मला एकच गोष्ट पाहिजे मनसे ने शिवसेनेत विलीन व्हावे आणि पुन्हा शिव सेनेचा नारा असावा गर्व से कहो हम हिंदू है. उधावजी यांनी तर सगळं उध्वस्त केले आहे.
    आता आम्हाला राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे खरे वारसदार वहवे ही आमची इच्छा आहे.

    • @Di_Ajit
      @Di_Ajit Місяць тому

      कुठच्या शिवसेनेत ? उबाठा का शिंदे?

    • @PNABHIJEETFF
      @PNABHIJEETFF Місяць тому

      ​@@Di_Ajitशिंदे जी

  • @83kmaratha
    @83kmaratha Місяць тому +77

    मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे,आपल्या मातीसाठी,भाषेसाठी, आपल्या माणसासाठी लढनाऱ्या मनसे पक्षाला एकदा पण संधी नाही दिली😏हेच मोठ दुर्दैव💯🙏

  • @vasudhapatwardhan5136
    @vasudhapatwardhan5136 Місяць тому +26

    भा.ज.प शिवसेना आणि मनसे तिघांनी युती करावी.

  • @kishorbade4022
    @kishorbade4022 Місяць тому +14

    अगदी योग्य निर्णय घेतला आहे, दुसर्‍या पक्षांची लाचारी करण्यापेक्षा अशी निवडणूक लढविणार असल्याचे कौतूक करायला पाहिजे, भलेही एखादा आमदार निवडून आला तरी चालेल

  • @jayrampawar81
    @jayrampawar81 Місяць тому +43

    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की जय...जय म.न.से.

    • @santoshmane8972
      @santoshmane8972 Місяць тому

      मराठा आरक्षणावर काय बोललेत नाही

  • @vishalbhaval7079
    @vishalbhaval7079 Місяць тому +5

    Only MNS

  • @vaishnaviart8059
    @vaishnaviart8059 27 днів тому +3

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚩🇮🇳♥️🚂🚂🚂🌺🌹💐💗💓💘💕💯👌👍🙏💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajeshmamlekar5497
    @rajeshmamlekar5497 Місяць тому +63

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚂🚩

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Місяць тому +245

    राज साहेबांचा निर्णय योग्य आहे, त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवण्याचा हक्क आहे, एक न एक दिवस त्यांना यश निश्चित मिळेल.
    १२३ आणि १०५ जागा मिळवून देखील एकट्याने निवडणूक लढवण्याची जी हिंमत भाजपा दाखवू शकली नाही ती हिंमत राज ठाकरे दाखवतात यातच राज ठाकरे हा लढवैया नेता आहे हे सिद्ध होते

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Місяць тому +21

      हिंमत दाखवून 20 वर्ष होत आली.प्रत्येक वेळी आपटतात.एकदा नाशिक मनपा मिळाली होती.मग काही कामे नाही झाली मराठी माणसांची.पुढच्या निवडणुकीत दिला दणका.

    • @user-vf9zh2vc4l
      @user-vf9zh2vc4l Місяць тому +3

      ​@@user-zb8rw4hz1ktumhi swatala malvni bhandari mhanvta mag phakt je sampurn hindutva Badal bolta ahet tyanchyavar tika ka karta, pahilyanda jati pati madhun baher pada

    • @SanjayChavan-dd9fx
      @SanjayChavan-dd9fx Місяць тому +2

      शिंदे काकांचा गळा कापणार

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet Місяць тому +2

      ​@@user-zb8rw4hz1ktrue. Raj thackeray ne svatha election la ubhe rahun cm cha face asave.
      Bjp sarkhi dusri right wing party pahije.

    • @devendrarao4864
      @devendrarao4864 Місяць тому

      @@user-zb8rw4hz1k nashik cha नवनिर्माण करून यूट्यूब वर व्हिडिओ आहे... जी कामे मनसे ने केली आहेत ना त्यांच्या काळात ती आजवर तरी कुठल्या पक्षाने केली नसतील 5 years madhe....jara thod study karun bolat java please

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 Місяць тому +15

    शांतिदूताना रोखठोक ठोकुन काढणारा एकच नेता आहे आता राजसाहेब 🚩🚩🚩🚩 या वेळी शिंदे भाजप पेक्षा आम्ही मनसे ला पुढे आणू

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Місяць тому +128

    मराठी माणसासाठी फक्त मनसेच❤

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Місяць тому +1

      मग हिंदुसाठी भारत असलोक का समजत नाहीत ??

    • @MIR785H
      @MIR785H Місяць тому +1

      नक्की ठरवा आधी मराठी , हिंदु का सेकुलर? कारण तुमचे cine निर्माते सगळे अमराठी, बिगर हिंदु आहेत

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 Місяць тому +7

    ❤ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤ ❤❤ महाराष्ट्र सैनिक ❤

  • @subhashbhosale813
    @subhashbhosale813 Місяць тому +4

    महायुतीत मनसेला घेऊन महाराष्ट्राचा हिंदुत्ववादी व निर्भिड मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात यावी .

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Місяць тому +11

    प्रभाकरजी खरच असे झाले तर महायुतीच सत्तेवर येईल आणि मनसेला देखील बर्‍यापैकी फायदा होईल हे नक्की. आणि असेच झाले पाहिजे. आणि महायुतीचीच सत्ता आली पाहीजे. धन्यवाद प्रभाकरजी.

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Місяць тому +42

    का नाही येऊ शकत मनसे चा उमेदवार निवडून ?.. म्हणजे काय गृहीत धरलाय का मनसे ला?... निच्छित मनसे ल चांगले दिवस येणार💯💯💯....

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +145

    निवडनुकीत हिन्दूतव वादी सरकार ला।। राज ठाकरे समर्थन देनार।। जय महाराष्ट्र

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Місяць тому +7

      पण फडणवीस च बोलले होते ते सुपारी घेऊन वाजवतात.....मग आता काय बोलायचं.... फडणविस बरोबर बोलले की चुकीचं ते सांगावं सुर्यवंशी ने😅😅

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 Місяць тому +5

    मी आणि माझे कुटुंब मतदार.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे... 🚩💯

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 Місяць тому +22

    मराठी हृदय सम्राट श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना या विधान सभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेने संपूर्ण पाठिंबा द्यायला हवा आणि भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या हितासाठीच झटत असते काम करत असते आणि राज साहेबां सारखा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला एकमेव राजकीय नेता आहे जो त्यांच्या कल्पकतेने महाराष्ट्रात नवनिर्माण घडवून आणतील त्यांना यावेळी महाराष्ट्रातील सर्व लोकांनी नक्कीच संधी द्यायला हवी. जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 Місяць тому

      मराठ्यांची मते महत्वाची ठरतील.कारण मराठ्यांची मते राज ठाकरेंना येतील अस वाटत नाही.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Місяць тому +4

    होय हे राजकारण नक्की आहे महाराष्ट्रात मनसेचे कार्यकर्ते मेहनत करून चमत्कार घडवतील मनसे हा पक्ष टिकवून धरतील

  • @ananddambe6474
    @ananddambe6474 Місяць тому +209

    महाराष्ट्रात आता हिंदुत्ववादी सरकार पाहिजे 🚩🚩🚩

    • @pravinsuryawanshi7048
      @pravinsuryawanshi7048 Місяць тому +13

      आता कोणते सरकार आहे 😂😂😂

    • @ganeshpatil9165
      @ganeshpatil9165 Місяць тому +5

      ​@@pravinsuryawanshi7048 तूच तो ज्ञानी

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e Місяць тому +2

      😂😂

    • @ganeshpatil9165
      @ganeshpatil9165 Місяць тому +7

      @@pravinsuryawanshi7048 मी आणि बामण 😊 ज्ञानी बरबर ओळखलं.😆

    • @ireview8621
      @ireview8621 Місяць тому

      हे हिंदुत्ववाद काय आहे? लाडकी बहिन, लाडका भाऊ, व्यवस्थेतील भ्रष्ट लोक मोकळे फिरतात, मराठी माणूस अवहेलना, हा हिंदुत्ववाद आहे का?

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Місяць тому +48

    आशादायी चित्र आहे.,मनसेला. फक्त हिंदूना पाठिंबा दिला तर.

  • @rohitbhatkar5258
    @rohitbhatkar5258 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 Місяць тому +45

    राज ठाकरे बघा,बघा.लढा एकटे. हरकत नाही.पण मोदीजींना पाठिंबा द्या.तरच तुमचा पक्ष पण पुढे येईल आणि आम्हाला पण विश्वास येईल.तुमच्या भावाने मनाची तर सोडलीच आहे पण आता सत्तेसाठी जनाची पण सोडली आहे.तेव्हा आम्हा मराठी लोकांची मदार तुमच्यावर पण आहे.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Місяць тому +2

      म्हणजे जो ठाकरे BJP ची हांजी हांजि करेल तो चांगला😂😂😂.....काय तर्क आहे

    • @ramidixi4685
      @ramidixi4685 Місяць тому

      माठ्या😂 bjp घराणेशाहीवाला​ पक्ष नाही@@Rajans-y9i

    • @always_Onpoint
      @always_Onpoint Місяць тому +1

      खुप लवकर कळलं

    • @bharatishanbhag3743
      @bharatishanbhag3743 Місяць тому

      @@always_Onpoint कोणाला?

    • @ireview8621
      @ireview8621 Місяць тому +1

      If Modi and his party in Maharashtra, supported on Marathi people will be more.

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 Місяць тому +70

    राज ठाकरे हे एक उत्तम टीकाकार आहेत.हे मानायला हवे

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 Місяць тому +3

    Congratulation... MNS

  • @pandurangsutar3813
    @pandurangsutar3813 Місяць тому +6

    अशक्य असे काहीच नाही फक्त मतदार यांनी श्री राज साहेब ठाकरे यांना मतदान केले पाहिजे

  • @user-bo1yk4of8n
    @user-bo1yk4of8n Місяць тому +18

    दूरदृष्टी असलेला महाराष्ट्रातील एकमेव नेता मा.श्री.राजसाहेब ठाकरे❤ जय मनसे

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 Місяць тому +9

    राज साहेब ठाकरे ❤

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j Місяць тому +113

    बीजेपी, शिवसेना, व मनसे यांनीच एकत्र लढावे.. मगच मज्जा येईल.

    • @chakradharkhansole9718
      @chakradharkhansole9718 Місяць тому

      शिवसेना😂

    • @user-zx8xg4gb2j
      @user-zx8xg4gb2j Місяць тому +4

      @@chakradharkhansole9718 शिंदे गट.

    • @AMXYZ3796
      @AMXYZ3796 Місяць тому

      दादा ला घेतलय की काकत 😂

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Місяць тому

      ​@@AMXYZ3796दादा ला मस्त पवार साहेबांनी सोडलंय दिसतंय जीं उद्धव ठाकरेंना सहानभूती मिळत होती त्याला बगल देऊन स्वतः कडे वळवली.....

  • @rupeshkyatamwar216
    @rupeshkyatamwar216 Місяць тому +2

    सुपर विश्लेषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 Місяць тому +10

    महाराष्ट्रात राजकारण म्हणजे बट्याबोळ, हिंदू साठी राज साहेब नक्की च योग्य आहेत.

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br Місяць тому +3

    सर्व जात भेद विसरून सर्व हिंदू नी संघटित होणे काळाची गरज आहे.
    🚩🚩🚩🚩🚩

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Місяць тому +5

    महाराष्ट्र सैनिकांचा जागता पहारा कायम असतोच.. 🚩🚩

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y Місяць тому +36

    राज ठाकरे यांनी महायुतीत सहभागी होऊन मनसे वाढवावा तरच राज ठाकरे यांची इमेज वाढेल 🚩🚩

  • @jitendrapatil-q6v
    @jitendrapatil-q6v Місяць тому +80

    फक्त मनसे ( शहापूर विधानसभा )

  • @saiaccounts5722
    @saiaccounts5722 Місяць тому +12

    राज साहेबांनी खरोखरच सर्व जागा लढवाव्यात त्यांना नक्कीच भरघोस यश मिळेल असे माझे मत आहे.

  • @hindustan605
    @hindustan605 Місяць тому +28

    हिंदुजननायक.... ⛳️🔥🙏

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Місяць тому +50

    शेवटी प्रत्येक पक्षाला स्वबळ आजमावून पक्षविस्तार करण्याचा संपूर्ण अधिकार आहे

  • @sureshbhuvad5596
    @sureshbhuvad5596 Місяць тому +26

    अजीत पेक्षा राज साहेब खुप ताकत वर नेते आहेत राष्ट्रवादी हा पक्ष बाडगा आहे

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 Місяць тому

      अजित दादा? लाला काहिहि कळत नाही. फक्त बारामतीत दादागिरी..., भ्रष्टाचारी १ नंबर.

  • @bhargavirudra4223
    @bhargavirudra4223 Місяць тому +9

    कदाचित त्यांचे राजकिये निर्णय चुकले असतील पण महाराष्ट्राचा पुढील 50 वर्षांचा विचार करणारा एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 Місяць тому +22

    ह्यावेळी संधी पक्का

  • @haripatankar1756
    @haripatankar1756 Місяць тому +7

    १००% भाजपा+शिवसेना+महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी नैसर्गिक हिंदूत्ववादी विचारांच्या पक्षांची युती करुनच महाराष्ट्रात राजकारण झाले पाहिजे आणि विधानसभेच्या निवडणुका लढविल्या पाहिजेत आणि इथुन पुढे कायमस्वरूपी असेच राजकारण महाराष्ट्रात झाले पाहिजे.

  • @Raj-jm6hx
    @Raj-jm6hx Місяць тому +3

    आमचं मत फक्त मनसेला.. महाराष्ट्र मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांनाच आम्ही मानतो.. भले आमदार खासदार मंत्री नसतील पण त्यांचे विचार हे मराठी माणसाच्या भल्याचे असतात.. माझ्या तमाम मराठी बांधवांना विनंती आहे की आपल्या भागातील आपल्या जातीतील उमेदवार या गोष्टी बाजूला सारून फक्त महाराष्ट्र,, मराठी अस्मिता, भाषा हिंदूत्व या गोष्टी नजरेसमोर ठेवून येत्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.. जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनसे

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 Місяць тому +15

    🙏🙏👍 नमस्ते प्रभाकरजी!🙏🙏

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 Місяць тому +5

    हे भाजपा शिंदे पेक्षा राज ठाकरे बेस्ट ऑप्शन आहे महाराष्ट्रात❤❤❤

  • @shivajisakpal8230
    @shivajisakpal8230 Місяць тому +10

    Raj Thackeray you will get success in this vidhansabha elections...💯💯💯....aai jagdamba tumchya pathishi aahe❤

  • @user-ky2mm7th8f
    @user-ky2mm7th8f Місяць тому +12

    मला वाटतं मुख्यमंत्री राज ठाकरे सा हवेत कारण मराठी जनता त्यांच्या सोबत आहे गडावरती स्टेशन वरती रस्त्यावर गल्ली बोळात जे अनधिकृत मजार मस्जिद बांधले आहेत ह्यांना तोडायला राज साहेबचं हवेत मुलींचा बलात्कार लव जिहाद लैंड जिहाद साठी आणि जनतेचा विकास आता हे जनतेनं ठरवावं आणि जागं व्हावं प्रश्न जिथे मार्ग तिथे मनसेचा🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 Місяць тому +2

    मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे हेच एकमेव पर्याय आहेत... बास झालं आता फक्त मनसे ❤

  • @vasantmore935
    @vasantmore935 Місяць тому +133

    जोपर्यंत सडका कां× परलोकात फेकला जात नाही तोवर महाराष्ट्रात सूगीचे दिवस येणार नाहीत

    • @Superman-hv5pe
      @Superman-hv5pe Місяць тому +1

      जात पण नाही ना....पार वाकलाय पण काड्या करतच आहे आजून

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 Місяць тому +9

      Vakde ji 😂😂😂

    • @RS-ri6se
      @RS-ri6se Місяць тому +9

      Do you mean १२ चा 😂😂

    • @Maratha1990
      @Maratha1990 Місяць тому +4

      जाईल.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому

      त्या का× चे वारस सुगीचे दिवस हिरावून घ्यायला टपलेत

  • @shankarzol
    @shankarzol Місяць тому +11

    नासका कधी जातोय. तेव्हाच महाराष्ट्र शांत होईल

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Місяць тому +4

    जय श्रीराम जय महाराष्ट्र जय मनसे.🚩🚩👍👍

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 Місяць тому +29

    महा युतीने राज ठाकरे यांना बरोबर घेतले पाहिजे ही काळाची गरज आहे. नसता एकमेकांचीच मतांची फाटाफूट होईल.

  • @rajgopalkakhandaki2960
    @rajgopalkakhandaki2960 Місяць тому +7

    राज ठाकरेंनी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारले पाहिजे. जे बाळासाहेबांना आपलं दैवत मानतात ते आपसूकच त्यांच्या मागे येतील. 🎉

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 Місяць тому

      जसं काय उद्ध्वस्त ठाकरे द्यायला बसलाय त्याला

  • @sudhirpuro3262
    @sudhirpuro3262 Місяць тому +13

    आता राज साहेबांनी भाजपा बरोबर युती करून कमीत कमी पंधरा ते वीस आमदार निवडून आणले पाहिजे.

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Місяць тому +22

    राज यांनी खरंच स्वतचा पक्ष वाढवावा पण बीजेपीच्या इशाऱ्यावर मत खाऊन आघाडीला धोका निर्माण करण्यासाठी नको.

  • @JaywantParthe
    @JaywantParthe Місяць тому +4

    मनसे हा दबा धरुन बसलेला वाघ आहे हे लक्षात ठेवा प्रभा करजी

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m Місяць тому +101

    मनसे ला आणा मराठी हिता साठी

    • @gunduhome2021
      @gunduhome2021 Місяць тому +6

      काही नसतं आल्यावर सगळे सारखेच असतात

    • @digvijaysheth3200
      @digvijaysheth3200 Місяць тому +1

      Manse 200par raj CM fadanvis deputy CM.

    • @MIR785H
      @MIR785H Місяць тому +2

      मराठी हित म्हणजे ह्यांचे सिनेमे चालवणं का? 😂😂

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Місяць тому

      @@MIR785H महाराष्ट्र धर्मा साठी मराठी संस्कृती साठी

    • @MIR785H
      @MIR785H Місяць тому +1

      @@user-cw3vl1ns1m असा कुठला विषय घेतला??

  • @kundraraj7624
    @kundraraj7624 Місяць тому +29

    राज ठाकरे छान बोलतात, आक्रमक आहेत, मराठी माणसासाठी बोलतात पण त्यांची भाषणे किंवा प्रचार मतामध्ये परिवरतीत होत नाही. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीतन पण तेच दिसलं.....

    • @not0016
      @not0016 Місяць тому +4

      मराठी माणूस तीन ते चार पक्षात विभागला आहे. फक्त मराठी माणसाच्या मतांवर कुठला ही एक पक्ष स्वबळावर निवडणूक जिंकू शकत नाही. शरद पवार ची मराठी माणसे शरद पवारांना सोडून मनसे ला मते देणार नाहीं. तसेच उध्दव ठाकरेंना मानणारे मराठी राज ना मते देणार नाहीत. शिवाय BJP ला मानणारे ही कांहीं मराठी आहेत, शिंदे ना मानणारे मराठी पण आहेत, अजित पवारांच्या पाठीमागे ही त्यांचे मराठी आहेत. आता थोडा जरी विचार केला की मराठी माणसांची एवढी विभागणी झाल्यानंतर ही जर कोणाला असे वाटत असेल की फक्त मराठी माणसांच्या नावाने मते मागून आपण स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो तर हा मूर्खपणा आहे. स्वतच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची ही वेळ नाही. उलट BJP सारख्या मोठ्या पक्षाशी समझोता करून आपल्या अन्य स्पर्धकांना संपवण्यासाठी BJP चा वापर करून घेणे हे या घडीला उचित होईल. असे माझे मत आहे.

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Місяць тому +1

      फक्त नकला व नाटक

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 Місяць тому

      ​@@not0016तू काढ नां एखादा पक्ष आणि तुझ्या हुशारीने

    • @always_Onpoint
      @always_Onpoint Місяць тому

      ह्याचा अर्थ मराठी माणूस हा महामादचोद आहे​@@not0016

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 Місяць тому +1

      लोक क्षणभर विरंगुळा म्हणून जातात भाषण ऐकायला , पण त्यांना यांची मतं पटतात असे नाही.सौम्य प्रवृत्तीच्या लोकांना (बहुसंख्य मराठी लोक असेच आहेत) तोडफोड,मारपीट,खळ-खट्याक वगैरे आवडत नाही . त्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्व सौम्य नाही वाटत,त्यामुळे लोक जवळ जायला घाबरत असावेत.शिवाय धोरण सातत्य नाही,धरसोड वृत्ती आहे.आजच्या काळात कोणती तरी बाजू नक्की घ्यावी लागेल--भाजप किंवा काँग्रेस ---कारण याच दोन केंद्राभोवती सारे राजकारण फिरते आहे.असो , २२५-२५० जागांवर लढायची तयारी दाखवणे हा दाबावाचा भाग असू शकेल पुढील जागावाटपाचा विचार करून.बघू भविष्याच्या उदरात काय घडते ते!

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Місяць тому +38

    आता फक्त मनसे ❤🚩🚂🙏💯

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 Місяць тому +3

    जय श्रीराम 🙏🙏🙏🙏

  • @SRRM9Babaji
    @SRRM9Babaji 19 днів тому +1

    मुबई सारख्या ठिकाणी बाळासाहेबांनंतर कोणी पाठीराखा असेल तर ते फक्त राज ठाकरे साहेबच आहेत.
    महाराष्ट्रात मराठी लोकांसाठी तसेच जनतेच्या हितासाठी लाडणारे एकमेव नेतृत्व फक्त साहेबांकडे आहे जय मनसे

  • @VidikaUchit
    @VidikaUchit Місяць тому +3

    राज ठाकरे उध्दव ठाकरे पेक्षा 💯 पट्टी चांगला माणूस आहे, या निवडणुकीत बाकी च्या पक्षापेक्षा मनसे चांगला आहे, बाकी च्या नचा गोंधळ चालु मराठी माणसाचे हितासाठी एकमेव नेता आहे

  • @anilmahadik2214
    @anilmahadik2214 Місяць тому +1

    एकदम बरोबर

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому +1

    🙏 शुभ प्रभात प्रभाकरजी 🙏

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l Місяць тому +6

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @pankajbhalerao6573
    @pankajbhalerao6573 Місяць тому +3

    मनसेच् 10सीट निवडून आणणे हे टार्गेट नक्कीच असणार

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Місяць тому +7

    राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढावं

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 Місяць тому +1

    Only Raj Saheb Manse ❤️💞💕💖

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Місяць тому +11

    केद्रांत मा.नरेंद्र मोदीजी हवेत, पण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या भल्यासाठी फक्त मा राजसाहेब ठाकरे हेच हवेत. तरच महाराष्ट्राला सुगीचे दिवस येतील.जय मनसे ❤

  • @mandarkulkarni224
    @mandarkulkarni224 19 днів тому +1

    Raj Thackeray Saheb WILL BE the next Maharashtra CM. Screenshot this 🙏

  • @shailakale4778
    @shailakale4778 Місяць тому +3

    उत्कृष्ट विश्लेषण प्रभाकरजी .
    पहात रहायचं .

  • @ravikantshinde4887
    @ravikantshinde4887 Місяць тому +6

    येऊन येऊन येणार कोण; (या वेळेस) मनसे शिवाय हायच कोण!!!!!!

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 24 дні тому +1

    राज ठाकरे साहेब ❤

  • @nishamungekar713
    @nishamungekar713 Місяць тому +1

    मनसे ला नक्कीच फायदा होईल स्वबळावर निवडणूक लढवण्यास.राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा.

  • @jagannathgadalkar9394
    @jagannathgadalkar9394 Місяць тому +2

    मनसेने स्वतंत्र लढन ताकद अजमावी.पण योग्य उमेदवार योग्य ठिकाणीच दयावा.नंतर महायुतीचा विचार करावा.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Місяць тому +2

    जय शिवराय जय श्रीराम

  • @taranathrege164
    @taranathrege164 Місяць тому +6

    निवडणुकी नंतर युती करणे हाच योग्य पर्याय आहे. कोणाची ताकद किती आहे हे हि कळेल.

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Місяць тому +3

    18 वर्षे वयाच्या पक्षाचे एक आमदार आणि त्यापेक्षा नवीन आप पक्षाचे दोन राज्यात सरकार! कुछ तो बात है !

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 Місяць тому +1

    महाराष्ट्र आता राज साहेब ठाकरे पाहिजे आता हिंदूत्ववादी सरकार

  • @madhavshinde8467
    @madhavshinde8467 Місяць тому +62

    राज ठाकरे हे व्यंग चित्रकार असल्याने समोरील व्यंग त्यांना लगेच लक्षात येते व त्यावर ते चांगल्या प्रकारे टिप्पणी करू शकतात, ती सामान्य जनतेला आवडते.

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 Місяць тому

      निवडून दिले तर पुढे कारभार जमेल की नाही कुणास ठावूक

    • @madhavshinde8467
      @madhavshinde8467 Місяць тому

      @@sanjivanikulkarni9475 बरोबर आहे, बोलणारे कामे करताना दिसत नाहित.

  • @prakashsalvi9003
    @prakashsalvi9003 Місяць тому +1

    Raj was a natural successor who ought to have been given the leaderdhip of Shiv Sena. This aspect every Maharashtrian understands.

  • @govindsfanclub
    @govindsfanclub Місяць тому +4

    महायुती मधून जर राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडली तरच शिवसेना भाजपा चे सरकार येईल. नाहीतर एकच पर्याय राजसाहेब जिंदाबाद ❤फक्त मनसे ❤

  • @dhondirampatil8532
    @dhondirampatil8532 Місяць тому +4

    अगदी बरोबर सर

  • @gurudevdandage5644
    @gurudevdandage5644 Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому +5

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @user-fx5qo6tw2e
    @user-fx5qo6tw2e Місяць тому +6

    फुल्ल टाईम राजकारण करावे लागणार.

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Місяць тому +2

    जय श्रीराम 🙏🏻

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 Місяць тому +1

    त्यांनी down to earth सुरुवात करावी आधी नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा प्रयत्न करावा

  • @taranathrege164
    @taranathrege164 Місяць тому +6

    जागा वाटप हे कार्यकर्त्यांना नाही आवडल तर काय होतं हे लोकसभेत पाहिलं. त्यातून योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 Місяць тому +2

    राज ठाकरे हा माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. महायुतीने यांच्यावर विसंबून राहू नये.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 Місяць тому +5

    त्यांना दूर दृष्टी असेल तर चांगली गोष्ट आहे. पण कार्यकर्त्यांना कामात गुंतून ठेवण्यासाठी छोटी छोटी उद्दिष्टे ठेवावी लागतात.
    त्यांना सुचत नसेल तर मी सुचवतो. कोकणातल्या नद्या आणि ओहोळ यांचे संवर्धन आणि स्वच्छता अभियान सुरू करावे. आता कोकणात गणेशोत्सवासाठी ५ ते ७ लाख चाकरमानी जातील. सात दिवस सण साजरा करून परत घरी जातील. पण एवढ्या प्रचंड लोक शक्तीचा अपव्यय होतो. त्यांना संघटित करून छोटी छोटी उद्दिष्टे द्या.🙏

  • @PS4Base
    @PS4Base Місяць тому +2

    राजसाहेब कोणासोबतही युती करत नाही स्वबळावरच आजपर्यंत राहिले आणि तसेच राहतील

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 Місяць тому +1

    आता फक्त आणि फक्त मनसेच

  • @sainathgade5364
    @sainathgade5364 Місяць тому +3

    जय मनसे

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 Місяць тому +10

    युतीत राहीले असते तर त्यांना फायदा झाला असता ते स्व बळावर लढले तर जेमतेम 5/6 जागा येतील असा माझा अंदाज आहे

    • @Raj-jm6hx
      @Raj-jm6hx Місяць тому

      युतीत 6 जागा पण सध्या भेटणार नाहीत.. तुमच्या मते 6 निवडून येतील..एकला चलो रे..जय मनसे.. only mns Raj Thackeray

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha Місяць тому +17

    निवडणूकी नंतर एकत्र येतील.