यंदा पुसेगावला बैलगाडा शर्यतीचां महासागर येणारं पण या सगळयात एक वादळ नसणार आहे ते म्हणजे स्व. रणजीत निंबाळकर सर अणि त्यांची उणीव कायम भासेल 😢 अणि असते तर खूप जल्लोष झाला असता
ये गणपती बाप्पा, देवा, पांडुरंगा, विठ्ठला, आमच्या देवाला मथूर ❤ ला पुसेगाव ला गुळालात ठेव. Pls...pls...pls... श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो
सेवागिरी महाराज हे अद्भुत दैवत आहे बैलगाडा शौकिनांनी जास्तीत जास्त ऑनलाइन पाहण्याचा प्रयत्न करा गर्दीमध्ये घोटाळा होतो विनाकारण पुसेगाव चे नाव खराब होऊ नये याची प्रत्येक शौकिनांनी नोंद घ्यावी
फायनल ही उजेडात झाली पाहिजे कारण शेपटी चावली झाले गेल्या वर्षी ६ आणि ७ नंबर तास नी शेपटी चावली होती . आणि तो कोळेकर त्याला बिलकुल ड्रॉन वरती ठेवून नका तो राग काढतो खूप साऱ्या बैल वर दुसरे ठेवा . ही विनंती . ♥️ बाकी सगळ्या नंदिना शुभेच्छा ♥️🔥
@Akshatthakur43 भाई कोणाचा पण फॅन असू तू आखा दिवस उडवून घे . पण तू फक्त ठराविक गाड्या चे निकाल का दाखवतो गेल्या वर्षी बावर्या च सेमी मध्ये शेपटी चावली होती . तुला ते नाही दिसला त्याच गाडीने फायनल मध्ये चावली . तुला कोणता मालक आवडत असेल बैल आवडत असेल घरी जा आणि काय पाहिजे ते कर पण इथे तुझ्या वरती एवढी जवाबदारी आहे . तू तिथे पण गु खातो मग काय बोलणार
@@hemantbhosale3171 अरे जा आणि २०२३ च पुसेगाव आणि पेडगाव बघ ४ - ५ चीट्या आहेत राहुल पाटील चय .खोटं वाटतं असेल ते चेक करून ये मी वीणा कारण बोललो नाही हे .
यंदा पुसेगावला बैलगाडा शर्यतीचां महासागर येणारं पण या सगळयात एक वादळ नसणार आहे ते म्हणजे स्व. रणजीत निंबाळकर सर अणि त्यांची उणीव कायम भासेल 😢 अणि असते तर खूप जल्लोष झाला असता
केळ
खरं आहे शर्यत शेत्रातील देव माणूस कै रणजित निंबाळकर सर मिस यु
@@Ajjjjaaam लवड्या केळ कुणाला बोलतो
@@Ajjjjaaamtuza ghalto kay
@@pravindesai7116 उधाऱ्या तु देतो का लोक घरी येतायेत त्यांच्या
1 नंबर पावती रणजीत निंबाळकर सरांच्या नावाची टाकली आभारी अहोत सर्जाने फायनलचा गुलाल घेवा हीच इच्छा आता देवा चरणी 🙏
Sarja cha paira changla zala na t konala sodnar ny ny tar apla şarja ek no ch ah😢 ❤❤
@@Akki0512 उद्या बुक्का भेटणार सर्जा ला
Sarjyacha mushkil aahe Karn palla Kami aahe aani ran uratich aahe tyamule pahije ts speed ny lavnar sarjya
आज आपल्यात रणजित सर पाहिजे होते खरच आज सर्व सामान्यांचा आवाज नाही ही मोठी खंत वाटते miss you sir❤❤
❤❤🙏वेगाचा शेवट हिंदकेसरी होऊदे सेवागिरी महाराज आमची खूप इच्छा आहे 💥💥💥सर्जा 8500💥💥💥
@@manojpatil1601 Baku fan ahe but sarja zalya var khup bari vatel❣️
सेवागिरी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की गरिबांच्या बैलांना गुलाल मिळो 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🙏🏻🙏🏻
❤❤
एकदम मनातल बोललास भावा ❤
Man jinklasss bhawa 🎉🎉🎉
सप्त हिंद केसरी सुंदर. हा गुलालात राहावा सद्गुरु सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना❤❤❤❤❤ सुंदर भारत प्रेमी
सेवागिरी महाराजांच्या आशर्वादाने बकासुर ला गुलाल मिळावा ❤❤
महाराज बकासूरला आशिर्वाद द्या आणि बक्या डॉन एक नंबर करूदे ही शेवागीरी महाराज यांच्या चरणी प्रार्थना
Miss u Ranjit sir 😢😢
ये गणपती बाप्पा, देवा, पांडुरंगा, विठ्ठला, आमच्या देवाला मथूर ❤ ला पुसेगाव ला गुळालात ठेव. Pls...pls...pls...
श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो
बकासुर आणि घोटचा सर्जा सज्ज ...❤💥🔥✌️
सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने बकासुर हिद केसरी व्हावा हीच सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर वाघा तात्या आणि सगळ्या फॅन्स लोकांचं इच्छा पूर्ण कर जिवाचं रान करुन पळ पुसेगाव चा गुलाल मिळव
एक सुंदर आणि बकासुर प्रेमी🥹🔝💯
मालक रणजित निंबाळकर सरांचा नाद करू नका बरका. सर्जा वाघा मालकाच्या नावासाठी तुला हिंदकेसरी व्हायचाय वाघा. miss you Sir😭😭😭
सेवागिरी महाराजांचे आशीर्वादाने घरनिकीचा राजा हिंद केसरी होणार राजा 27 12 2024
🔥बकासुर करनार ऐक नंबर,मीञानो.हारी हुई बाजीको जीतने वालेको बकासुर कहते है..✌🐘
🙏🙏🙏....सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने ..सुंदर ल गुलाल भेटो एचा इच्छा आहे .... एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤❤🎉
महाराज यंदा गरिबांच्या घरी गुलाल जाऊदे हिच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏
1st sandy sheth dayrek Saudi vrun from Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सेवागिरी महाराज हे अद्भुत दैवत आहे बैलगाडा शौकिनांनी जास्तीत जास्त ऑनलाइन पाहण्याचा प्रयत्न करा गर्दीमध्ये घोटाळा होतो विनाकारण पुसेगाव चे नाव खराब होऊ नये याची प्रत्येक शौकिनांनी नोंद घ्यावी
Miss you रणजित सर😢😢😢😢
सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने बकासुर दशम हिंदकेसरी होणार ❤ बकासुर प्रेमी 🐂♥️
zop gp lavdya
bharat ch 1 number krnar aahe
bkasur gatala ch mar khanar aahe 😂😂
King 👑 मथूर 1001 बादशाह
Miss you Ranjith sir
मथूर हिंदकेसरी झाला पाहिजे इथे हीच प्रार्थना❤🙏
फायनल ही उजेडात झाली पाहिजे कारण शेपटी चावली झाले गेल्या वर्षी ६ आणि ७ नंबर तास नी शेपटी चावली होती . आणि तो कोळेकर त्याला बिलकुल ड्रॉन वरती ठेवून नका तो राग काढतो खूप साऱ्या बैल वर दुसरे ठेवा . ही विनंती . ♥️ बाकी सगळ्या नंदिना शुभेच्छा ♥️🔥
तो कोळेकर zatu फक्त लिंबू फॅन आहे दुसऱ्या बैलांना कायतरी समजतो😢😂
@Akshatthakur43 भाई कोणाचा पण फॅन असू तू आखा दिवस उडवून घे . पण तू फक्त ठराविक गाड्या चे निकाल का दाखवतो गेल्या वर्षी बावर्या च सेमी मध्ये शेपटी चावली होती . तुला ते नाही दिसला त्याच गाडीने फायनल मध्ये चावली . तुला कोणता मालक आवडत असेल बैल आवडत असेल घरी जा आणि काय पाहिजे ते कर पण इथे तुझ्या वरती एवढी जवाबदारी आहे . तू तिथे पण गु खातो मग काय बोलणार
@@Akshatthakur43Tu tuza dron gheun ye mag
Mathur 1 no karnar ahe fix 100💯
मि ऐक विज्यापूर कर मला आसे वाटेल कि यंदा गोरं गरिबांचा बैल होवाव ही सेवागिरी महाराजांच्या चरनि प्रयत्न होवा
सेवागिरी महाराज सर्वांची इच्छा पूर्ण करणार 🙏🌹
मथुरा ❤1001 किंग बादशा❤
2023 la Ranjit sir ni sarv J 1 na cha kharch kela hota te nahi ka aathaavat konala ❤ Miss u sir ❤
Ranjit sir pahijy hoty
सद्गुरू सेवागिरी महाराज की जय 💯🚩🚩🚩🚩🙏
❤
परवा एकास एक मातब्बर खेळाडू येणार कोण बाजी मारेल कोण पुसेगाव हिंदकेसरी चा मानकरी होणार आतुरता लागून राहीली❤️
1001 नंबर ची पावती मथुर 1001 ची आहे 👑🎯
नोंद पूर्ण झाली खूप छान
मोठ्या गाडी मालकाने पाच-पाच दहा दहा चिठ्ठ्या टाकले असतील मग नोंद पूर्ण होणारच. हे थांबलं पाहिजे सर्वांना एकच नियम द्या, 🙏🙏
Miss you sir 😢 sevagiri mharaj tynchya aatmyas shanti de.aani sarja gulalat rahude
सेवागिरी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की गरिबांच्या बैलांना गुलाल मिळो....🙏🙏🙏 बकासुर६३०० आणि सर्जा ८५०० गुलाल मिळो....
Sundar la gulalal bhetho 🙏king is bhack only sundar
ह्या मध्ये 200 तरी डबल ट्रिपल पावत्या टाकल्या असतील मोठ्या बैल मालकांनी 😊
Br br
त्यातला पहिला नाव राहुल पाटील अडवली कल्याण .
मथूर कुठून पण लागला तरी दाखवून देतो तो पळतो हे कोणाला कोणाला पटतं का नाही,म्हणून तर वडकीचे मैदान मारले ना❤
@@scarFACEwolfare mohil dumhal susgav ya navacya chittya kiti asatil bagh 27 tarkhela....bolo vashilaking ki jay... vaydiwale ki jay
@@hemantbhosale3171 अरे जा आणि २०२३ च पुसेगाव आणि पेडगाव बघ ४ - ५ चीट्या आहेत राहुल पाटील चय .खोटं वाटतं असेल ते चेक करून ये मी वीणा कारण बोललो नाही हे .
शर्यत शेत्रातील देव माणूस कै रणजित निंबाळकर सर मिस यु पुसेगावला मैदानात
सेवागिरी महाराज की जय हो🙏💐💐🚩
उद्या रायबा आणि बाजी येणारे फेरा टाकायला एक मुलाखत घ्या
या वर्षी पुसेगाव हिंदकेसरी कोणी ही होवो. जो साज पुसेगाव हिंदीकेसरी होणार तो साज लोकांच्या कायमस्वरपी आठवणीत राहणार.
बकासुर दशम हिंदकेसरी होणार ❤️❤️❤️❤️ देव माझा बकासुर 🙏🙏🙏🙏
2,398,000 ₹ ❤ shrav nandina gulala bheto hic icha
Miss u sir 😢😢😢😢
मथुर 1001 बादशा
सर्जा एक नंबर करणारच
निकाल चुकीचे देऊ नका कारण बंदिनंतर दोन्ही वर्षी बरेच निकाल चुकीचे दिले आहेत
Gelya varshi Ranjit nimbalkar sirani aavaj uthvla hota aani success zala Miss u sir 😢😢😢
बैलगाड्यांचा महासंग्राम ❤
Mathur ❤
एखादया गरिबाच्या बेलाच नाव मोठ होऊदे हीच देवाला प्रार्थना
नाद बैलगाडा
Mis you Ranjit sir 🙏👍🤝
सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने या वर्षी अश्या नंदिना 1 न. चा मान मिळावं जे पळत असून सुद्धा पेर्यामुळे अंधारात आहेत
Miss u ranjt sir
Fakth मथुर ❤
सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने यावर्षीही राजाला हिंदकेसरी पद मिळवून दे❤
बकासुर. ❤️❤️🎉🎉
त्या मधे 400 तरी पावत्या ह्या डबल असणार गाडी कडेने लागू नये म्हणून.
Tyat vaydiwalachya 5/6 chitya asatil 😂
Landaya 2 हजार ल 1 चिठी आहे 10 घेतल्यात 20 हजार मोजलेत 1 2 नाही दम लागतो 10 चीत्या काढायला 6 क्या गप @@HasibulShaikh-h2y
Ha na khandani gola karnare ahet kahi tyancha pan 5/6 ahet chitthya
@@HasibulShaikh-h2ytujhya आई chya navane 3 घेतल्या आहेत त्याने 😂
@@HasibulShaikh-h2ytula tujhya aai chya navryach nay disat ka limbu fan 😂😂
Garibanchya bailala no yevude🎉
12 नी 99 गट आणि शेवटी लास्ट 11 नी अस 100 गट होतील
महिब्या फायनल राहूदे ❤❤रुस्तमहिंद महिब्या ❤❤
जय सेवागिरी महाराज🙏
Miss you ranjit sir😢❤️🩹
Pusegav la fhakt Mathur ekda hindakesari houde ekda
बकासुर...❤❤❤
सर्वे नंदीना कायम गुलाल भेटावा हि सेवागिरी चरणी प्रारथना
विठ्ठल नानांचा नागाला होऊदे हिंदकेसरी
Babya 1 no fix ❤❤
मिडिया वाले भाऊ प्रत्येक बैलगाडी मालकांचे मोबाईल नंबर घेतला पाहिजे म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकांचे ओळख होईल ते पण तुमच्या स्वता मुळेच नमस्कार
पुसेगांवचा इतिहास आहे एकदा हिंदकेसरी झालेली जोडी परत हिंदकेसरी होतं नाही नवीन जोड हिंदकेसरी होणार यावर्षी
माझी एकच इच्छा आहे की सर्वात मोठं हिंदू केसरी मैदान आहे तर फायनल ला किती गाड्या पळतील ते सगळी बैल हिंदकेसरी चा मान द्यावा ही विनंती एक बैलगाडा शौकीन
World Cup participet karnaraya team 100 astyat qualify zalaya var 14 12 team kheltat jinkto 1 jan
सगलेना दिलावर मान राहील का
पेडगाव सारखं करा पावती नंबर संगा फक्त नावे वाचू नका पावती वरची
पुढच्या वर्षी आदल्या दिवशी ओपन दुसऱ्या दिवशी आदत हिंदकेसरी मैदान घ्यावे
Miss you sir
वामन भाऊ भगवान बाबा नाथ साहेब सेवागिरी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो की बकासुरला पुसेगाव हिंदकेसरी होऊन द्या
Live chya camera je aahet te donhi camere nikal reshela samantar lavayla sanga ,ek pudh mag zaal ki eka bajune don gadya samantar distat samna nikal ghetat as dist aani eka dusrya camerat ekch gadi nikal ghetani diste,hya kade laksh dyave
दादा सर्जा मुलाखत ग्या दादा पिझ्
King Bakasur
प्रवेश फ्री का कमी नाही ठेवली
घर निकी राजा सोबत कोण आहे 😊
Aapla raja yavarshi pan 1 no karnar ......tyachakadun asha ahe tyane hatrick karavi .......❤❤❤❤❤❤😊😊😊 Love you raja ❤❤❤
तेजा
@@jagadishnangle8552 भावा आपल्या मनातलं बोलास तू❤️
Devabhai
Bakasur Aahe
गट क्रमांक 39 मधून गट पास होणारी गाडी एक नंबर करणार
Kon hay
कोण कोणत्या गटात हे उद्या कळणार
तू म्हणतो कोण आहे 😅@@user-xx1mn5cf8j
Kay pn
Sarja nay honar Karan paira.......❤❤❤699 harnya &lakhan sheth.......❤
Sant sevagiri maharaj ki jay ❤🎉❤
Fudlya varshi 1500 gadya yetil (record he todnya sathi cha banvle jatat)
श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की आपल्या महिब्या ला गुलाल मिळो,🙏🙏🙏
महिब्या नाही पाळायला
Srja final gulal nkki ghenar only srja lover's
कमिटी ला एक विंनती करतो कि, आजूबाजूला जसे पब्लिक चे नियोजन केले आहे तसें निकाल रेषेवर चे पण नियोजन करावे. फक्त निकाली पंच च तिथे थांबवले पाहिजेत 🙏🙏🙏🙏
ज्यावेळेस लॉट काढेल त्यावेळेस पहिली चिठ्ठी सर्जाची निघावी आणि पहिल्या 10 मध्ये बकासुरची चिठ्ठी निघावी
Miss you sir 😢
एक कमी आहे पावती पांढरा बगळा पण आतुण नासका.. गौत्या
Mahabaleshwar varun kas yaych route sanga
Satara- koregaon - pusegav
@dhirajshedge4561 धन्यवाद
Udya chy maidanat sarjya chy gadi vr vithal nana basle pahijet
सर्व बैलगाडी मालक चालक चाहते तुम्हाला पुसेगाव बैलगाडी शर्यत साठी शुभेच्छा आणि काळिजी पुर्वक पळवा बघा आणि सहकार्य करा 🚩🚩🚩🚩🚩🙏
बकासुर चा सोबत कोण आहे सागा plz
A1 jodi nay palnar
1010 pakshya.....❤
@@ganeshjangle469सेमी ला घरी
Paksha 1010
Ghot cha sarja palnar ahe 💯💯 lokanna disha bhul karat ahet mama ..fix bakya ghot cha sarja❤
@GANESHNANGARE-gx8xs पाळली तर खुपच छान
Live p3 pahije
🙏🙏🙏🙏🙏
Mahibya ani balma ahe