हळदी समारंभ खुप छान 😊 पूजा छान दिसत आहे 😊 तुम्ही पण छान दिसत आहात काकू😊 मुलीला हळद लावता लावता डोळ्यात पाणी आलेच न. खुप छान एन्जॉय केला सगळ्यांनी ❤ सगळेच छान दिसत आहे मामी,मामा सई, अंशू, संध्या मावशी
पूजा खूप भाग्यवान आहेस तू तुला अशी हौशी आई भेटली हे सगळ्यांच्याच नशिबात नसतं खरंच तुझ्या आई-वडिलांनी तुझी खूप हौस केली पण तू पण खूप छान आहेस तुझे मिस्टर ही तुला छान भेटले तुझ्या चेहऱ्यावरचा हसूस सगळं काही सांगत होतं अशीच आयुष्यभर हसत रहा आणि सुखाचा संसार कर तुला शुभेच्छा
तई खरच खूप मस्त झालं पुजाच खरच व्हिडीओ पाहून नकळत डोळ्यात पाणी आलं खूप वाईट वाटलं म्हणून एक तरी लेक असावी तई खूप छान पद्धठतीने कार्यक्रम झाला पूजा पण मस्त दिसते
Kharach puja la halad lagli tewha mala pn radayla aale ❤muli astatch chan ❤muli gharat aslyawar ghar bharlele aste, mala donhi mul aslyamule ti kami khup janvte ❤
@@KomalChopade-nj5ew हो बरोबर आहे आम्ही हि आपलंच माणतो पण अता च लग्न झालं आहे घरी त्यांना वेळ असेल का ह्या सगळ्यातुन मोकळ्या झाल्या तर सांगीतिक कि स्वताहून
Khup sundar lagn sohala zala... niyojan ekdam chan kel hot...kuthhi gadbad gondhal zala nahi mast enjoy kel sarv... tumhi lagna ch niyojan , time management kas kel te nakki sanga aamhala pan khup upyogi padel...
ताई आम्हाला पूजाची लव्ह स्टोरी ऐकण्यास इंटरेस्ट होता म्हणून आम्ही लग्नाचे हार एक व्हिडिओ बघत होतो ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबरच लग्न झालं त्यामुळे स्टोरी शॉर्टकट दाखवायला हरकत नव्हती हिरो हिरोईनच आहे त्यामुळे ब्लॉग बघायला नाराज झालो हिरोईनच आहे आमच्यासाठी
हळदी समारंभ खुप छान 😊 पूजा छान दिसत आहे 😊 तुम्ही पण छान दिसत आहात काकू😊 मुलीला हळद लावता लावता डोळ्यात पाणी आलेच न. खुप छान एन्जॉय केला सगळ्यांनी ❤ सगळेच छान दिसत आहे मामी,मामा सई, अंशू, संध्या मावशी
सर्व खुप छान तयार झालेले,छान दिसत होते,हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला❤
खूप लकी आहे पूजा की एवढे हौशी आई वडील लाभले....सगळी हौस पुरवली लेकीची..
बघून खूप छान वाटले..
खूप छान झाला हळदीचा कार्यक्रम पण.
.
एकदम भारी ❤
पूजा खूप भाग्यवान आहेस तू तुला अशी हौशी आई भेटली हे सगळ्यांच्याच नशिबात नसतं खरंच तुझ्या आई-वडिलांनी तुझी खूप हौस केली पण तू पण खूप छान आहेस तुझे मिस्टर ही तुला छान भेटले तुझ्या चेहऱ्यावरचा हसूस सगळं काही सांगत होतं अशीच आयुष्यभर हसत रहा आणि सुखाचा संसार कर तुला शुभेच्छा
Khup Chan Pooja.❤🎉.
खूप खूप छान झाले ताई पूजा ची हळद लग्नाची एन्ट्री सर्व व्हिडिओ खूप सुंदर 👌👌
Tai khup sundar disat hoti pooja ani tumhi.khup chhan jhali haldi karyakram.mast😊
खूप छान एन्ट्री आहे हळदीची खूप छान दिसते जोडी दोघांची पण
पूजेच्या आत्याचा पूजा वर खूपच जीव आहे
Khup chhan jhali entry...
Haldi cha look ek number ❤❤
Doghana Happy Married Life ani khup blessings ❤❤
LOVE STORY sanga pooja chi????????????!
खूप छान अगदी सुटसुटीत आरामात सर्व विधी झाले.. घाई गडबड न होता.. त्यामुळे झीप छान वाटले पाहायला...🎉🎉🎉🎉👍👍👍
Entry bhari
Hald program pan chan ❤🎉
Shri Swami Samarth 🎉🎉
Loved the all wedding vlogs ♥️😊
खूप खूप छान मस्त 🌹
खुप छान झाला हळदी समारंभ पुजा आणि जावयांची सुंदर एन्ट्री झाली ❤❤
Congratulations 👏👏👏 both of you lovely couples puja n kunal ❤❤🎉🎉
ताई तुम्ही खूप छान दिसताय नवरी पण खूप सुंदर दिसत आहे
Very nice Video🎉❤🎉
ताई तुम्ही खूप छान दिसत hotya 😊
Sagle khup chan dist hote
Nice maushi khup sunder diste tu ani puja pn❤❤❤🧿
Khup chan pooja lots of love ❤😘
Congratulations Puja & Ganesh💐
खूप सुंदर हळद समारंभ ❤❤🎉🎉
खुप खूप शुभेच्छा पुजा ताई हळदी खुपच छान झाली ❤
खूप छान झाला हळदीचा कार्यक्रम 🎉🎉❤❤
खुप भारी मावशी हळद ❤❤🎉🎉🎉🎉 मला तर फर आवडली pooj pan भारी दिसते
Navri peksha jast dusrya jani sajlya aahet ki aani puja tai pan khup chan dist aahet❤
खुप छान वाटले
हळदीचा कार्यक्रम खूप खूप छान झाला 🎉🎉❤❤
ताई पूजा तुम्ही आणि सर्वजण खूप छान दिसत होत्या पुजा ची एन्ट्री खूप छान जबरदस्त झाली ताई तुमच्याकडे मुलाची हळद नाही लागत मुलीला❤❤👌👌
हो मग त्यांची उष्टी हळद घेतली मी मिक्स केली मग पूजाला लावली..😃
तई खरच खूप मस्त झालं पुजाच खरच व्हिडीओ पाहून नकळत डोळ्यात पाणी आलं खूप वाईट वाटलं म्हणून एक तरी लेक असावी तई खूप छान पद्धठतीने कार्यक्रम झाला पूजा पण मस्त दिसते
खूपच छान केल सर्व पुजातर एकच नंबर दिसत आहे❤
Puja, jawai ek no. Haldi entry, Puja che lagn, halad sakharpuda sagalech functions khup khup Chan zalet, khupch mast, good afternoon Chaya Tai, mulich lagn mhanaje Aai wadilanchy aayushyach ek chanas swapn aasate 😊😊🎉🎉
Khup chan zala haldi program ❤ Sagle chan disat ahat ❤
Tai saglya program la kharch kiti ala ... khup royal zal lagn👌🏻👌🏻👌🏻
नाही सांगणार 😂😂👍👍
खुप छान झाला हळदीचा कार्यक्रम आज तुमचे स्वप्न पूर्ण झाले मावशी
पूजाच्या लग्नात सर्व अशुं पासुन ते आजि आजोबा पर्वत छान तयार झाले होते 👌🏻👌🏻👌🏻🥰❤️
पूजा एन्ट्री एकच नंबर होती जावई पण छान आहेत❤👌👌👌
खूप चांगला हळदीचा कार्यक्रम पूजेची एन्ट्री छान दाखवली व्हिडिओ छान होता ज्यावेळेला तुम्ही हळद लावत होते डोळ्यात पाणी आलं
Kharach puja la halad lagli tewha mala pn radayla aale ❤muli astatch chan ❤muli gharat aslyawar ghar bharlele aste, mala donhi mul aslyamule ti kami khup janvte ❤
पुजा ची एण्ट्री खुप छान ताई तुम्ही सर्वजण छान दिसताहेत
सुवर्णा तुझा हळदीचा लुक छान होता एन्ट्री खुप छान झाली होती 👌🏻👍🏻🥰
जय श्रीराम, पुजा गणेश दोघांचे हळदी साठीचे स्वागत खुपच छान झाले,सुवर्णा,नथ तुम्हाला छान दिसत्येय!बाकी सगळेच छान दिसतात!
मावशी आता पूजा ची लव्ह स्टोरी लवकर सांगा ..
तिचं लग्न झालं ती सासरी गेली आणि तुम्ही काय लव्ह स्टोरी वर अडकला त सांगती ल ना त्या जेव्हा सांगायचे तेव्हा
@@Meenakshi-z1e ..
आम्ही पूजा आणि सुवरणा मावशींना आपल मानतो आणि त्या सर्व काही शेअर करतात ..म्हणून जाणून घेतल तर अजून छान वाटत ..
@@KomalChopade-nj5ew हो बरोबर आहे आम्ही हि आपलंच माणतो पण अता च लग्न झालं आहे घरी त्यांना वेळ असेल का ह्या सगळ्यातुन मोकळ्या झाल्या तर सांगीतिक कि स्वताहून
हो ताई नक्की..👍🏻😆
Ok sorry 🙏
सुंदर हलदी समारंभ 😅खुप आनंद वाटत आहे 😅खुप शुभेच्छा पुजा नवरी बाईसाहेब 😅❤
Aaj sandya tai khup Chan distay .I like her 👌👌👌😀
Puja ch love marriage aahe ka mg arrange marriage
Tai ,first Time ashi Royal entry baghitli haldi ceremony saathi...Khup chaan hota haldi celebration 🎉..Sagle khup sunder disat hote...khup Masta njoy kelay saglyanni...Tai tumcha yellow saree khup uthun diste n tumch look pan khup chaan jhala hota...Pooja cha unique white ghagra ch look Mastach..❤❤❤❤❤
RUPALI kadam
Bridal entry kup Bhari
Poojachi jewllery kup kup sunder 😊😍😍
Khup chan zala haldicha karykram Tai 🎉🎉
🙏🙏👌👌 हळदीचा कार्यक्रम खूपkavitabawane छान ताई
Tai khup chan ❤❤
Pooja odni Asti tar look chan watla hota
पुजा दिदी तू एक गोड मुलगी आहेस आणि तू तुझ्या हसऱ्या स्वभावने सर्वांच्या मनावर राज्य करशील. भावी आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा ❤❤❤
Tai pooja che haldi function celebrity chi hote na ta shi jhali khup khup bihari👌👌👌👌👌👌👌
Tai, kup chan zala haldi cha function pooja kup kusha aahe, tichya mana sarkhe zale manun, All the best to you pooja,n happy married life.
छानच आहे की हळदीचा प्रोग्राम 👌👌👌👍✨💫💥🌟🌷🥀🌷
Chan ❤ tai roshani nahi disat aahe
Baki haldicha programme khupach chan
व्हिडिओ खूप भारी होता ताईसाहेब मला खूप आवडला पूजाच्या हळदीचा व्हिडिओ खूप भारी होता मला खूप आवडला ताईसाहेब
Khup chan lagan Kel tumhi nav tevayla khute jagach nahi khup sunder
Khupch chan tai❤❤
खूप सुंदर हौसीपूजा🎉
Mast Royal entry zhali.❤️
Saglech khup chan disat hote.
Sandhya tai ani tiche mister khup mast ahet nehmi chehera khush disto 👌
Kadhi pan navari haladhi dress yellow asto
Haldi function 👌👌🤗❤❤
Suvarna, tai👌👌👌💐💐
ताई वैदिक लग्नाचे video का नाही टाकले तेही टाका ना ❤❤
Khup sundar lagn sohala zala... niyojan ekdam chan kel hot...kuthhi gadbad gondhal zala nahi mast enjoy kel sarv... tumhi lagna ch niyojan , time management kas kel te nakki sanga aamhala pan khup upyogi padel...
सुवर्णा ताई सगळे विडिओ खुप छान 👌👌
Khup chhan zala haldi function 🎉 Puja looking so beautiful 😊 Mavshi tuza aani Puja cha moment phar touching vatala... aai mulich naat kahi veglach asat ❤ mast hota vlog 👌👍🥰
खूप छान 🎉🎉❤
खूप छान वाटला समारंभ ❤
Khup chan sagale arrange kele tumhi puja nehami ashich khup khush raho hich deva charani prarthana
एन्ट्री मस्त😊👌
Love story sanga mavshi puja chi
Suvarna hi nesli ti nath pithni ahe na price kiti he
ताई रोशनी नाही दिसली लग्नाला
Me te vicharnar hoti roshni disli nahi mla pn br nahika tila ki ti pregnant ahka
Odhni kuthay pooja hi
Me aadhe he vicharla hota..
रोशनी कोण आहे ताई. ❤
@@Shitalchande67 Suwarna tai ch Mama che daughter Dr.Roshni.
पुजा एकदम बेबी डोल सारखी दिसते खुप सुदंर
सुवर्णाताई खूपच छान हळद झालीस पूजाची खूप छान एन्ट्री झाली❤❤
Khup Chan entry 👌
Very nice video and function 🎉🎉❤❤
खूप छान 👌👌
Sarv videos khup chan lagna dekhil khup chan zale
पूजाच्या वैदिक लग्नाचा व्हिडीओ टाका ताई
ताई तुम्ही पूजाची सर्व इच्छा पूर्ण केली खूप छान दिसत आहे पूजा
खूप छान ताई
खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला ❤
Khup chan entry Puja dr mam nsir🎉🎉🎉 congratulations
Khupch chan 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमचा हार चा सेट कुठे घेतला लिंक असेल तर द्या
खूपच छान❤❤
हळह एकच नंबर 😊
Khup chan haldi program zala tai pooja tumhi sarvach chan disat hote entry pn chan zali
Tai tumhi pooja chi sagli haus keli kahich kami nahi kele sagle tila pahijel tase zale khup chan❤
Congratulations, Pooja.
❤❤👌🏻👌🏻
ताई आम्हाला पूजाची लव्ह स्टोरी ऐकण्यास इंटरेस्ट होता म्हणून आम्ही लग्नाचे हार एक व्हिडिओ बघत होतो ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबरच लग्न झालं त्यामुळे स्टोरी शॉर्टकट दाखवायला हरकत नव्हती हिरो हिरोईनच आहे त्यामुळे ब्लॉग बघायला नाराज झालो
हिरोईनच आहे आमच्यासाठी
ताई सर्व हिडीओ खुपचं छान होते दोघे पण छान दिसतायत तिचा स्वभाव पण छान आहे म्हणून यवडे पेंड आहेत तिच्या खुप खुप शुभेच्छा बेटा तुला ❤❤