माननीय पद्माकर वळवी साहेब खुप अभ्यास पूर्ण व कायदेशीर विश्लेषण केले आहे.नेहमी संपूर्ण आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे .वळवी साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है. आपण लवकरात लवकर भारत आदिवासी पार्टी मध्ये या आणि विधानसभा निवडणुक लढवा. आदिवासी समाज आपल्या ला निवडणुन देऊन आमदार बनवून आदिवासी चा आवाज म्हणून पुन्हा विधानसभेत 100% आपल्या ला पाठवणार.जय जोहार,जय आदिवासी.
वळवी साहेब हे एकमेव आदिवासी समाजाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलणारे नेते आहेत आणि अभ्यासू आहे म्हणून वळवी साहेबांनी अक्कलकुवा धडगाव विधानसभा लढवली पाहिजे हि आमची मागणी आहे जय आदिवासी
मा.पद्माकर वळवी साहेब व मा. नरहरी झिरवाळ साहेब हे खऱ्या आदिवासींचे वाघ आहेत . आम्ही महाराष्ट्रातील सर्व आदिवासी तुमच्या पाठीशी खंभिर पने उभे आहोत. या धनगरांना घबरण्याचा कारण नाही साहेब
वळवी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय आदिवासी जय जोहार जय सेवा आम्हाला आदिवासीच आरक्षण बसवण्यासाठी तुमच्यासारखा हुशार हुशार व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती श्री मा पद्माकर वळवी साहेब तुम्ही काँग्रेस पक्षामधून नंदुरबार विधानसभा शहादा विधानसभा मतदार संघामध्ये उभे रहा आणि तुम्हाला 100% आदिवासी जनता तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हुशार व्यक्तिमत्व आमदार आम्हाला नंदुरबार महाराष्ट्र मंत्रिमंडळ मध्ये पाठवायचा आहे जय आदिवासी जय जोहार
पद्माकर वळवी साहेब हे आदिवासी बांधवाचे वाघ आहेत अशा नेतृत्वाला निवडुन दिले पाहिजे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवा साहेब शंभर टक्के विश्वास आहेत आपले लोक निवडून देतील
वळवी साहेब खुप अभ्यास पुर्वक आपलं मत मांडता समाजाला आपली गरज आहे असे सडेतोड उत्तर दिले पाहिजे धनगरांना खुप शब्द पातळी सोडून बोलतात कुठल्याही प्रकारचे कायदेशीर ज्ञान नाही उगाच काहीतरी बोलायचं त्यांना कायदेशीर लढा लढावा वारंवार हरणारचं आहेत
मग बसा की भटकत पण आमच्यात घुसखोरी होऊ शकत नाही आमचे आमदार खासदार खंबीर आहेत अम्हाला जास्त ताण नाही घ्यावं लागतं त्यासाठी आम्ही आमचे चागलं आमदार निवडूण देतो
हुशार व हातकरू तसेच कायद्याचे सखल अभ्यास असलेले,पद्माकर दादा की जय हो. Nice 👌👌👌👌👌दादा.
वळवी साहेब राज्य भर फिरून जन आंदोलन उभे करा तुमच्या सारख्या नेतृत्वाची समाजाला गरज आहे
पद्माकर दादा आगे बडो पुरा आदिवासी समाज आपके साथ है इस लढाई मे👍🏼🔥
माननीय पद्माकर वळवी साहेब खुप अभ्यास पूर्ण व कायदेशीर विश्लेषण केले आहे.नेहमी संपूर्ण आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे .वळवी साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है. आपण लवकरात लवकर भारत आदिवासी पार्टी मध्ये या आणि विधानसभा निवडणुक लढवा. आदिवासी समाज आपल्या ला निवडणुन देऊन आमदार बनवून आदिवासी चा आवाज म्हणून पुन्हा विधानसभेत 100% आपल्या ला पाठवणार.जय जोहार,जय आदिवासी.
तुमचं मो. न पाठवा दादा मी पण कार्यकर्ता आहे भारत आदिवासी पार्टी च माझी टीम work करीत आहे माझ्या जिल्यातील एकदम झक्कास आहे
धनगरांना एसटीमध्ये आरक्षण फक्त आदिवासी समाजाच्या जमिनी खायला आणि राजकारणातले आमदारकी आणि खासदारकी खायला पाहिजे
असे आमदार निवडून दिले तर समाजच भोले होईल हुशार व्यक्ती.
अभ्यास पूर्वक बोलतात वळवी साहेब.. जय आदीवासी..
बरोबर अभ्यासपूर्ण विश्लेषण साहेब . आज महाराष्ट्रभर आदिवासी जनजागृतीची तुमची गरज आहे .
धनगर समाज दबाव तंत्राचा वापर करत आहे .
जय आदिवासी साहेब
जोहार जय सेवा जय आदिवासी जिंदाबाद जिंदाबाद
धनगर आदिवासी नाहीत...वडवी साहेबांनी अभ्यास पूर्ण,व योग्य मांडणी केलेली आहेत.... जय आदिवासी 🙏जय सेवा 🙏.....
वळवी साहेब हे एकमेव आदिवासी समाजाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलणारे नेते आहेत आणि अभ्यासू आहे म्हणून वळवी साहेबांनी अक्कलकुवा धडगाव विधानसभा लढवली पाहिजे हि आमची मागणी आहे जय आदिवासी
वळवी साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.
एक नंबर मुद्दा बोलला वळवी साहेब तुम्ही..असा नेता आदिवासी समाजाला लाभावा हीच आई कळसूबाई चरणी प्रार्थना करतो..जय आदिवासी जय जोहार
अभ्यास पूर्ण विवेचन, अभिमान आहे जय आदिवासी
साहेब अभिमान आहे तुम्हचा आम्हाला
अभ्यासू व्यक्तिमत्त्व वळवी साहेब
मा.पद्माकर वळवी साहेब व मा. नरहरी झिरवाळ साहेब हे खऱ्या आदिवासींचे वाघ आहेत . आम्ही महाराष्ट्रातील सर्व आदिवासी तुमच्या पाठीशी खंभिर पने उभे आहोत. या धनगरांना घबरण्याचा कारण नाही साहेब
Jay Adivasi Jay Bhim
वळवी साहेब जिंदाबाद जय आदिवासी
जय आदिवासी🚩🚩
अगदी बरोबर साहेब
अगदी बरोबर साहेब हे धनगर दबाव तंञ वापरत आहे.
💯 Satya
बरोबर हाये साहेब💪💪👈👈
वळवी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय आदिवासी जय जोहार जय सेवा आम्हाला आदिवासीच आरक्षण बसवण्यासाठी तुमच्यासारखा हुशार हुशार व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती श्री मा पद्माकर वळवी साहेब तुम्ही काँग्रेस पक्षामधून नंदुरबार विधानसभा शहादा विधानसभा मतदार संघामध्ये उभे रहा आणि तुम्हाला 100% आदिवासी जनता तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हुशार व्यक्तिमत्व आमदार आम्हाला नंदुरबार महाराष्ट्र मंत्रिमंडळ मध्ये पाठवायचा आहे जय आदिवासी जय जोहार
Jay adhivashi Chan mhathi dheli sir
Ek number great person adhivasi jay bhirsa
जय आदिवासी साहेब एक नंबर
❤खरा नेता आदिवासी समाजाचा नेतृत्व करणारा सातपुडाचा वाघ म्हणतात पद्माकर दादा जय जोहार जय आदिवासी जय भीम 💪🏻 👑 फक्त भारत आदिवासी पार्टी ❤
ही फक्त राजकारण्यांची चालबाजी.
कोपराला अमृत लावल प्राशन करा!
धन्यवाद साहेब
पद्माकर वळवी साहेब हे आदिवासी बांधवाचे वाघ आहेत अशा नेतृत्वाला निवडुन दिले पाहिजे
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवा साहेब शंभर टक्के विश्वास आहेत आपले लोक निवडून देतील
लवकरात लवकर आंदोलन करायला लाग, रद्द करण्यासाठी
Minded person u
वळवी साहेब जिंदाबाद ❤
धनगर हे आदिवासी कधीच नाही होऊ शकत.त्यासाठी याना आदिवासी ना बाप बनवून घ्यावं लागलं..जय आदिवासी जय जोहार
Very nice saheb
धनगरांनी एसटी आरक्षणाला धक्का धक्का न लावता आरक्षण घ्यावे
एक मराठा लाख मराठा🚩
वळवी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
Jay adivashi padmakar saheb
खरा समाज सेवक. पद्माकर दादा. हेच आहेत. मनोहर पाडवी.
💯💯
Jay adhivashi all Maharashtra adhivaehi samj tumachya brobr ahe
🎉🎉🎉🎉
👌👌👌👌👌
जय आदिवासी..❤️
Tumhi khup grate ahet saheb
जय आदिवासी
आज बाबासाहेब आंबेडकर असते तर प्रश्न सुटला असता, होय की नाही निकाल झाला असता
धनगड entry रद्द करण्याचा अधिकर फक्त संसदेला असला पाहीजे, आपल्याला नाही देवा!
Ek number sir
Tumhi yogya bolt ahat sir 🎉
Ashi study pahije sir great person
Jay adiwasi
वळवी साहेब खुप अभ्यास पुर्वक आपलं मत मांडता
समाजाला आपली गरज आहे
असे सडेतोड उत्तर दिले पाहिजे धनगरांना खुप शब्द पातळी सोडून बोलतात
कुठल्याही प्रकारचे कायदेशीर ज्ञान नाही उगाच काहीतरी बोलायचं
त्यांना कायदेशीर लढा लढावा वारंवार हरणारचं आहेत
Saheb Wel-don
1 नंबर साहेब....
Great sir
Valvi saheb jindabad joy johar
Knowlegeable social leader johar Jay adivasi dada
अगदी बरोबर आहे दादा तुमचे म्हणणे...जय आदिवासी जय जोहार
Nice 👍 valvi saheb support...
बरोबर साहेब
very good saheb
जय आदिवासी जय संविधान
जय जोहार आदिवासी
जय आदिवासी जय जोहर
जय आदिवासी जय भीम.....
जय आदिवासी ❤
Very good saheb
Bihar :-
26) Oraon, Dhangar(Oraon)
Jharkhand :-
25) Oraon, Dhangar (Oraon)
Odisha :-
53) Oraon, Dhangar, Uran
Chattisgadh :-
33) Oraon, Dhanka, Dhangad
Madhya Pradesh :-
35) Oraon, Dhanka, Dhangad
Maharashtra :-
36) Oraon, Dhangad
Jay aadivasi........
Waah Dada...
Valvi Saheb ❤
Ho sir
Barobr..Bap madhe Yeun samajacha neta bana dada
हे विषय खूप गुंफलेले आहेत. या लोकांना वाटते तितके सोपे नाही.
धनगर समाजाचे फक्त मत चालेल
साहेब जन अंदोलन करा
1956 पूर्वीचा संविधान भाग वाचून घे नाही तर बॅरिस्टसर ला ऍडमिशन घे
👍👍
मुळात धनगर आणि धनगड एकच आहेत......माहितीसाठी इतर राज्यातील ST यादीत ओरायन सोबत एकतर धनगर किंवा धनगड येत आहे.......
Amhi sobt ahot tumchya
वकील
धनगड आणि ओरान हे वेगळं आहेत याचा अभ्यास करा अगोदर
Saheb original aadivasichi jiv ghetil hi loka
Khup dadagiri chalate hyanchi paschim maharashtra madhe
🎉🎉🎉🎉🎉🎉 study material purn ahe dadankade slute for dada jay johar
❤
हे धनगर समाज आलें कठून ते सांगावं
Walwi saheb abhysu ahet brobar bolle sr
भाजप आटहो जय आदिवासी
साहेब कही जल tri dhangar जात आपल्या ST mde nko
🥸❤️❤️🙏🙏🥸💐💐गुड sir
Good saheb bjp la vote naka karu adivasi bava no
Mendhra Bolatat ke Udya 11 wajta GR kadha Aanpan Udya Rasta Roku Karu Tatkala Adiwashi netyani Nirnaye Ghyava
अॅड वळवी इतर राज्यामध्ये धनगर समाज एस.टी मध्ये समावेश आहे
SC madhe pan ahe kahi राज्यांत आणि महाराष्ट्रात NTC मध्ये आहे. आदिवासींत नाहीये. समजल का
समवेसाची मागणीच नाही आमची.. अंमलबजावणीची मागणी आहे...
, oraon= ओराव =means to rom म्हणजे भटकणे फिरणे, असा अर्थ आहे म्हणजे जिपसि, म्हणजे भटके असा अर्थ आहे.
मग बसा की भटकत पण आमच्यात घुसखोरी होऊ शकत नाही आमचे आमदार खासदार खंबीर आहेत अम्हाला जास्त ताण नाही घ्यावं लागतं त्यासाठी आम्ही आमचे चागलं आमदार निवडूण देतो
बाप बाप असतो बापाला शिकवायची गरज नसते
Arey Yedyw Oran -Dhangad ओरान-धांगड Mahanje Vethbigari Karnarya Sheta Majur, Bandhuwa Majur
काय बोलता साहेब कधी धांगड म्हणता कधी धनगड म्हणता काहीही बोलता काय सत्य ते बोला