Manoj Jarange Vs BJP | मराठा मतांशिवाय जिंकण्याचा भाजपचा नवा गेमप्लान? Kay Sangte Dnyanada
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- Manoj Jarange Vs BJP | मराठा मतांशिवाय जिंकण्याचा भाजपचा नवा गेमप्लान? Kay Sangte Dnyanada
#manojjarangepatil #marathareservation #bjp #devendrafadnavis #marathinews18 sika
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
संपूर्ण महाराष्ट्रातील जातीवंत गरजवंत गोरगरीब मराठा सरकारचा सुफडा साफ करणार आमचे दैवत मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
Jativanta kutre aastat.. Manse nastat.. Marath la kona sobat compare karat aahat.. I 😡🤬🤬🤬
मराठवाड्यात फक्त जरांगे पाटलांचा प्लॅन चालतो only jarange patil
Only पाटील
Aamhi obc udhav saheban sobt
हे महाराष्ट्र आहे जिंकून मराठे जाते तर सरकार येणार झी मराठी सुपडा साफ करना एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
जरंगे तू काँग्रेस MVAनिवडून आन नंतर त्याच्याकडून आरक्षण घे उगाच मोठ मोठ बोलू नको देशातील हिंदू एक होईना झालेत हिंदू हिंदूचे पाय ओढतो तसेच आपले धर्मातील लोक काय वेगळे नहीत लक्षात असूद्यात
या गावठी ला आरक्षण दिलं तरी to BJP ला मत टाकणार नाही. त्यापेक्षा OBC ची मत तरी भेटतील
तरी पण भाजपा सगळ्यात जास्त मराठा उमेदवार देणार व तुम्हाला मराठ्यांचे झेंडे घेऊन मिरवायला ठेवणार 😅😅😅😅
मनोज दादा आपण ज्या महविकस आघाडी चे खासदार निवडून दिले त्यांनी लोकसभेत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी केली नाही त्यामुळे आता माहविकास आघाडी चे उमेदवार पडणार
ओबीसी म्हणून सक्षमपणे भाजपच्या पाठीशी राहु झुंडशाही पुढे भाजपने झुकु नये
माधव पॅटर्न मुळे निवडून येऊ शकली अशी एकही जागा अख्ख्या महाराष्ट्रात नाही 😂😂😂
पाटिल फैक्टर जरंगे
Loksabhechi Bhitti geli nahi toprynt parat Vidhansabha haraychiye vatta BJP la ???
Vidarbha t pn amhi bjp la vote nhi kru
बारा बलुत्या च नाव घेऊ नको
देवाभाऊ चा नाद नाही करायचा 🎉
Ek takke samaj ani bolto amhi padlo ki he dya te dya swatachi sankhya bgha