श्रीचक्रधर स्वामी समाधी मंदिर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2022
  • सदस्यता लीजिये और कार्य को सपोर्ट कीजिये -
    / @eshwargyan
    आपल्या इतर महत्वांच्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी :
    ट्रॅव्हलर ब्रदर्स
    प्रवासातून कसे ज्ञान मिळवायचे या साठी आपले ट्रॅव्हलर ब्रदर्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका
    / @sudarshanmaharajkapat...
    भजन
    असंख्य ईश्वरीय भजनांचा आनंद घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
    / @bhajan5128
    बुक्स वर्ल्ड चॅनल
    / @booksworld2672
    सोशल मिडिया पर हमसे जुड़े
    टेलेग्राम ID - t.me/joinchat/AAAAAE2kkMIyrMY...
    फेसबुक पेज ID - / sudarshanmaharajmahanu...
    फेसबुक ID - / chetan.kapate.1
    इंस्टाग्राम ID - sudarshanm89?ig...
    व्हाट्सएप पे हमसे जुडे - chat.whatsapp.com/Jy7zshu4APf...
    अब तक के विभिन्न सत्र देखिये -
    सभी व्हिडिओ की ल्पे लिस्ट - ua-cam.com/users/view_all_play...
    प्रायश्चित्त के सभी सत्र देखने हेतु - • प्रायश्चित्त
    अब तक के सभी ब्रह्मविद्या सत्र देखणे हेतू - • Playlist
    प्रायश्चित्त के सभी सत्र देखणे हेतू - • प्रायश्चित्त
    महानुभाव संत संमेलन २०२० - • महानुभाव संत संमेलन २०२०
    मुर्तीज्ञान के सभी सत्र देखणे हेतू - • मूर्ती ज्ञान (हिंदी)
    नामस्मरण के १० लाभ के सभी सत्र देखने हेतु - • नामस्मरण के दस लाभ
    विविध प्रश्नांचे उत्तरे ( शंका समाधान मराठी ) - • शंका समाधान मराठी
    विभिन्न प्रश्नोकें जबाब ( शंका समाधान हिंदी ) - • शंका समाधान हिंदी
    #अनसुनी_बातें, #सुदर्शन_म,
  • Розваги

КОМЕНТАРІ • 12

  • @pravinambekar3934
    @pravinambekar3934 Рік тому +4

    खूपच छान असंच कार्य आपल्या संस्थेमार्फत घडत राहो आणि जास्तीत जास्त प्रचार प्रसार आणि माझ्या पंथाचा झेंडा अटकेपार फडकवा हे प्रभू चरणी प्रार्थना
    दंडवत् प्रणाम जयश्री चक्रधर जय महानुभाव

  • @vijayakharde9561
    @vijayakharde9561 Рік тому +3

    दंडवत प्रणाम बाबा हे खुप व्यवस्चित काम झाले आहे कमालीची गोष्ट यांनी लवकर हे प्रकरण समजून लगेच त्यावर पेंटचे काम सुरु केले व श्री चक्रधर नावाचे संत आले होते त्यांचेच नाव तेथे आहे खुप मोठा गैरसमज दूर झाला शांततेन मी बघितला तेव्हा पन मला ते समजले नव्हते स्वामी आणी समाधी करेक्शन केल्या बद्दल आभारी 🙏🙏

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 Рік тому +1

    Dandvat pranam baba ji🙏🙏

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 Рік тому +1

    दंडवत प्रणाम.

  • @vijaypunjabi5011
    @vijaypunjabi5011 Рік тому +3

    छान, उत्तम
    धाडसाचे काम शास्त्रीजी 👍👍👍

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 Рік тому +4

    दंडवत प्रणाम🙏 दादा🙏आपण हिंदू समाजाचा आदर राखून पंथीय कार्य चांगले केले त्या बद्दल खूप खूप अभिनंदन असाच परधर्माचा अभिमान प्रत्येकाने जागृत ठेवावा दंडवत प्रणाम🙏🌹 जय श्री चक्रधर 🌹🙏

  • @gopirajpachraut2503
    @gopirajpachraut2503 Рік тому +5

    ई.श्री हरिपाल दादा यांनी हिवरे गावातील सरपंच व उपसरपंच यांना भेटून सामंजस्य करुन मधला मार्ग काढून गैरसमज दूर केला .... अभिनंदन

  • @govindrajmahanubhav4030
    @govindrajmahanubhav4030 Рік тому +3

    निश्चितच धर्मरक्षक संघाच्या माध्यमातून अश्या अनेक समस्या निवारण होतील अशी आशा आहे खूप खूप धन्यवाद💐💐💐

  • @nirupamatodarmal6732
    @nirupamatodarmal6732 Рік тому +4

    धन्यवाद दादा तुमच्या पंथीय कार्यामुळे गैरसमज न होता ,खरी माहिती मिळत आहे.दंडवत प्रणाम🙏🙏👌👌

  • @user-pm2zi8ti8m
    @user-pm2zi8ti8m Рік тому +3

    महानुभाव धर्म रक्षक संघाचे. प्रचार मंत्री
    श्री हरिपाळ दादा यांनी श्री चक्रधर स्वामी समाधी मंदिर याविषयी होणारा महानुभाव पंथीयांचा गैरसमज सर्व ग्रामस्थांच्या समोर सांगून व ग्रामस्थांच्या साक्षीने पंथाचा होणारा गैरसमज दूर केला व मंदिराचे श्री चक्रधर महाराज मंदिर असे नाव केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार

  • @freevoice2968
    @freevoice2968 Рік тому +3

    स्तुत्य उपक्रम..असे अनेक कार्य आहेत जे ग्लोबल महानुभाव संघ आणि महानुभाव धर्मरक्षक संघ हेच करू शकतात👌पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👍🙏

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Рік тому +1

    🙏🏻दण्डवत प्रणाम 🙏🏻अतिशय उत्कृष्ट कार्य 🙏🏻धन्यवाद 🙏🏻