@@ushagangurde3463 मला असे वाटते की तुम्ही चिकीचा गूळ घेतला असेल, त्यामुळे तसे झाले असे मला वाटते, जेव्हा चिक्कीचा गूळ असतो त्याचा पाक पक्का व्हावा लागतो म्हणजे पाण्यात पाकाचा थेंब टाकला तर तो पटकन मोडला पाहिजे, आता मला जे सुजले ते सांगते, त्याचे थोडे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे, त्यात दोन चमचे तूप घालून त्याचे लाडू वळावे, आधी थोडे करून बघावे, जर चांगले झाले तर बाकीचे करावे व मला कळवावे, धन्यवाद
Namaskar kaku.. Mazi mulgi 2021 chya makarsankrantila 9 years chi asel...tich lahan pani borenhan zal nahi tar mi yenarya sankrantila kel tar chalel ka...aani jar ho tar kas karav yachi mahiti dya...🙂
काकू एक प्रश्न होता, पहिली संक्रांत ला जे सण घालतात ते संक्रांती ते रथसप्तमी पर्यंत कधी ही घालू शकता की केवळ रथसप्तमी लाच सण घालावा लागत, त्याचा आधी नाही. अस मी ऐकला आहे म्हणून विचारलं.
Kaku ek request hoti..... Mulagi pahilyanda mothi jhalyavar sudhha oti bhartat....ani kay kartat.....ani tila ya babtit adhi kashi kalpana dyayachi....hyavar ek vedio banval ka
माझा सगल्यात आवडता सण संक्रांत , माझी आई मला दर वर्षी नवें चाँदीचे पैंजन व नवा फ़्रॉकघ्यायची . आता कुठला फ़्रॉक नी कुठले पैंजन🙄 नवर्यच्या घरी काम करा नुस्ते🙄
Kaku khupch chan mahiti dili thanks
खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼आम्हाला सर्वांनाच खरंच याचा उपयोग होईल. खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ .
खूपच छान माहिती दिलीत आपले आभार 🙏🙏🙏🌺
Very nice information.
Khoop khoop sunder mahiti dili Tai
Nice information 👌👌
खूप छान माहिती दिलीत. 🙏
धन्यवाद
Khup ch chan mahiti dilit tumhi tya mule khup khup dhyanvaad.
खुपच छान माहिती दिली आहे मी तुमची आभारी आहे🙏🙏🙏
खुप छान माहीती
खूप खूप धन्यवाद
खुपच छान माहिती दिली मावशी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा 🌹🙏
धन्यवाद तुम्हाला पण खूप शुभेच्छा
खूपच छान माहिती सांगितली ताई!
खुप छान 👌👌
धन्यवाद 😊🙏
Khup chan mahiti kaku
Asach amhala pratyek sanachi mahiti sanga hi vinanti
Thank you❤❤❤
खुप छान माहीती आहे
खूपच छान माहिती सांगितली तुम्ही ताई, धन्यवाद
खूप धन्यवाद
सविस्तर आणि खुप छान माहीती सागितलीत धन्यवाद.
खूपच सूंदर संक्राति ची माहिती दिली काकू 🙏
छान माहिती दिली आहे मावशी..
खूपच छान माहिती दिली ताई,,
Khup Chan mahiti dili👍
Chan chan kup kup chan mahiti dili.dhanyawad.
खुप छान माहिती 🙏
Khup Chan mahiti👌👌it helps me a lot
Khup chan mahiti dilit tumhi mast🙏
खूप छान
👌👌
छान माहिती ताई
Khup chan kaku 🤗🤗
Chan mahit.🙏🙏
Khup chan mahiti dili tuhmi..mazi pahili sankrant ahe🙏😍
खूप शुभेच्छा
Mast 🙏🙏
खूप धन्यवाद
Tumhi khup chan ani pardarshi vyaktimatv aahat ,mala bolane aikatch basav vatat
Khup Chan kaku . Atishay Chan sangeetala aapulkine koni Gharatil Sangun rahile aahet. Asa watata aahe .
Tumche bolne manala bhavte mazya aayushyat changlya mansanchi vanva zhali aahe
नमस्कार, आपण चांगले असावे , देव बघत असतो सगळे चांगले होईल काळजी करु नका धन्यवाद,
येरावताची कथा प्रथमच ऐकली धन्यवाद काकू
Thanks 😊
धन्यवाद काकू.....🙏🙏💐💐👍👍
❤
Thank you Kaku...
खूप छान माहिती धन्यवाद बोरणहन कधी करावे
धन्यवाद मावशी
🙏thank u Kaku ashicha mahiti ahmala sangat raha aahmi tumcha kharacha abhare ahot 🙏
आभार नको ग मानू, वय सतर आहें, त्यामुळे जे जे मला माहिती आहें, ते सर्वाना सांगावे, एवढीच इच्छा आहें, धन्यवाद
@@AnuradhasChannel thank u Kaku love u 😍
Chhan mahiti dilit. Thanks. Mazya tilachya vadya bighadlya. Todata yet nahit. Kay karave. PL sanga
@@ushagangurde3463 मला असे वाटते की तुम्ही चिकीचा गूळ घेतला असेल, त्यामुळे तसे झाले असे मला वाटते, जेव्हा चिक्कीचा गूळ असतो त्याचा पाक पक्का व्हावा लागतो म्हणजे पाण्यात पाकाचा थेंब टाकला तर तो पटकन मोडला पाहिजे, आता मला जे सुजले ते सांगते, त्याचे थोडे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे, त्यात दोन चमचे तूप घालून त्याचे लाडू वळावे, आधी थोडे करून बघावे, जर चांगले झाले तर बाकीचे करावे व मला कळवावे, धन्यवाद
Kikarant chya kiva kar chya divshi bornhan kele tr chalte ka tai ....?
माझ्या माहितीप्रमाणे किंक्रांत हा दिवस चांगला धरला जात नाही त्यामुळे किंक्रांती नंतर कधी बोरन्हान केलं तरी चालतं
नेहमीच सणांची माहिती अन तोकसा साजरा करायचा सांगत असता छान वाटतं, धन्यवाद
Khup sundar mahiti ata mazya aaila eka doctor mahilene gandhari wan dile hote tyachi athvan zali apan sarvch sanachi savister upukt chan mahiti deta
धन्यवाद
Lagn zalyavar phahile sankrant Kashi kartat dhane ani khobara ch van ast ka
kharch khup chan mahiti dili...pn ghandhari vrat kse aani kevha krave???
धन्यवाद ताई. मला हत्ती चे महत्त्व काय ते माहिती नव्हते खूप छान.
Kaki 14 January la bornan kraych ast na ani Kaki tya divshi haldi kunku kel tr chalt ka
हो चालते, रथसप्तमी पर्यंत कधीही बोरन्हाण v हळदी कुंकू केलें तरी चालते धन्यवाद
Lagna aadhi sasar che lok halvyache dagine deu shaktat ka.
Ho detat. Sankrat san antat tyat antat.
@@chitradarade722 ok ajun kay kay detat plz sanga na...
गूळपोळी ची तुमची रेसिपी असेल ना अनुराधाताई?... नसेल तर प्लीज पाठवावी. 😊
खूप छान माहिती सांगितली
हलवा करताना पांढरा स्वच्छ होण्यासाठी पाकात काय घालतात ?
पाक करताना त्यात थोडे दूध घालून दोनदा तीनदा मळी काढून टाकावी, पांढरा हलवा होतो
@@AnuradhasChannel मी तसाच करते पण बाहेरच्या हलव्या (साखर फुटाणे) इतका पांढरा नाही होत.
लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
तुमचा नंबर दिलात तर मी केलेल्या हलव्याचा फोटो पाठवते.
Tai tilvyachiahiti dya aamala sunecha tilwa kraycha so plz lvkrat lvkr video taka 🙏
Nice information but why give black sadi to daughter
Namaskar kaku..
Mazi mulgi 2021 chya makarsankrantila 9 years chi asel...tich lahan pani borenhan zal nahi tar mi yenarya sankrantila kel tar chalel ka...aani jar ho tar kas karav yachi mahiti dya...🙂
चालेल की , नक्की करा
@@AnuradhasChannel
Khup dhanyawad kaku...
Evadha lavakar reply denya karta...
🙂🌹
2 savasin haldikumk la chalel ka?
हो अगदी एक सुद्धा चालेल
Thnk u for reply 🙏
मेधाताई पटकन गुळपोळी ची सोप्पी वाटणारी रेसिपी सांग ना.
मायाताई
Kaku, tumhi khup chaan mahiti deta! Tumhi ya mahiti cha hi ekhada book banvun taka na please.
खूप छान नक्की, प्रयत्न करीन
31 January LA haldi kumkum kela tar chalel???
Ho चालेल
मावशी हत्ती एक देतात की 2 म्हन्जे जोडी देतात का? जावयाला काय काय द्यावे
एक देतात
@@AnuradhasChannel कोणत्या धातूचा द्यावा असे काही आहे का
8 mahinya chya mulanch kru shkto ka kaku
करू शकतो, बाळाला आईच्या मांडीवर बाळाला बसवावे, आणि नंतर बोरन्हाण करावे
@@AnuradhasChannel तिळाचा हलवा करतात तर त्याचा पाक पांढरा स्वच्छ होण्यासाठी काय करतात...?
Khup chan mahiti d'etat tumhi , mala ek विचारायचं आहे लग्नाच्या 11-12 वर्षा नंतर हल्व्याची दागिने घालू शकतोय का
Ho घालू शकतो हौस म्हणून काही हरकत नाही
बोरणहान कधी करावे संकरती नंतर कीती दिवसा प्रयत्न चालत
रथ सप्तमी पर्यंत करता येते धन्यवाद
गांधारी व्रत मधे वाणा मधे जे दागिने तुम्ही उल्लेख केलेत ते खरे म्हणजे सोन्या चांदीचे देतात का की हलव्या चे बनवितात? बाकी छान माहिती.
सोन्या चांदीचे धन्यवाद
सोन्या चांदीचे तसेच हलव्याचे सुद्धा
Black sari ka
आपण जो विडा ठेवतो तो कधी ठेवायचा अन त्यात काय काय असावे? तो विडा ओटीत घेताना कसा घ्यावा?
धन्यवाद
पहिल्या वर्षी सुनेला काय करायचे असते संक्रांतीचे
साडी घ्यायची धन्यवाद
काकू एक प्रश्न होता,
पहिली संक्रांत ला जे सण घालतात ते संक्रांती ते रथसप्तमी पर्यंत कधी ही घालू शकता की केवळ रथसप्तमी लाच सण घालावा लागत, त्याचा आधी नाही. अस मी ऐकला आहे म्हणून विचारलं.
रथसप्तीपर्यंत चांगला दिवस बघून सोयीचा दिवस बघुन करावे
दरवर्षी बोरन्हान केल तर चालेल का
नमस्कार पाच वर्ष तरी करतातच
thanku tai
बाळ एक वर्षा च झाल्या वर च करायला च का आदी नाही का??
नमस्कार, निदान स हा महिन्याचे आसवे , म्हणजे बाळाला त्रास होणार नाहीं अगदी वर्षाचे तरी चालावे,
बोरन्हाण बाळा च्या आत्ती ने करायला च का आपले आपण
नमस्कार , आत्या असेल तर उत्तम पण प्रथम आईने केलें तरी चालेल, प्रथम बाळा ला ओवाळावे पाच जणींनी, मग बोर न्हण करावे धन्यवाद
@@AnuradhasChannel 7 महिने च मुलगा आहे चालते ना..
Madam बाळा च पहिले बोरन्हाण हे किंक्रांत ला च करायला च का तसें काही नाही??
Chhan mahiti....mi kalch kele bornhan majhya muliche.London madhe......je sahitya milale te gheun kele
अरे वा खूप छान, बाळा ला आशीर्वाद , धन्यवाद
@@AnuradhasChannel ......thank u
Kaku ek request hoti.....
Mulagi pahilyanda mothi jhalyavar sudhha oti bhartat....ani kay kartat.....ani tila ya babtit adhi kashi kalpana dyayachi....hyavar ek vedio banval ka
खूप छान विषय नक्की सांगीन धन्यवाद
@@AnuradhasChannel ......thank you......mi vat pahin vedio chi ....thank u
माझा सगल्यात आवडता सण संक्रांत , माझी आई मला दर वर्षी नवें चाँदीचे पैंजन व नवा फ़्रॉकघ्यायची . आता कुठला फ़्रॉक नी कुठले पैंजन🙄 नवर्यच्या घरी काम करा नुस्ते🙄
माझ्याकडे नक्की या, फ्रॉक नाही पणं लाँग गाऊन मात्र नककी मावशी म्हणून देईन कधी येता अगदी मना पासून सांगत आहे धन्यवाद
@@AnuradhasChannel 😁thanku😁
Kale kapade ka ghaltat
बालपणांत जाउन आले