शास्त्रज्ञ वराह मिहिर यांची माहिती मराठी / varahamihira information in Marathi
Вставка
- Опубліковано 18 лис 2024
- नमस्कार मित्रांनो आज आपण थोर शास्त्रज्ञ वराह मिहिर यांची माहिती मराठी मध्ये जाणून घेऊ वराह मिहिर यांनी भूगर्भातील पाण्याचा शोध कसा घ्यायचा दगड सुरुंग न लावता कसा फोडायचा पाणी कुठे लागते बोअरवेल कुठे लावावी विहीर कुठे खोदावी विहीर कशी खोदावी पाणी कुठे असते ह्या सर्व गोष्टींची माहिती वराह मिहिर यांनी आपल्याला दिली ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला वराह मिहिर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेता येईल जमिनीत पाणी कुठे असते पाण्याचा शोध कसा घ्यायचा जमिनीत जलशिरा कुठे असतात जमिनीत किती जल शिरा असतात पाणी कसे पहावे ही सर्व माहिती ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल varahamihira information in Marathi
खडक कसा फोडायचा
दगड सुरुंग न लावता कसा फोडायचा ही सर्व माहिती ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल
varahamihira mahiti Marathi
जय वराहमिहिर
Ek haath mahnje kiti feet ,One hand means how many feet
@@SvMarathiचुक एक हात म्हणजे 1.5 फुट होते.
आपण आपले पूर्वजांचे शिक्षण हरवून बसलो आहे.आपल्याला आधुनिक शिक्षणाचा फार मोठा खोटा अभिमान आहे.
Pusatak kuthe milel
Sir pdf pathwta ka please
सॉरी pdf नाही माझ्या कडे.
मोबाईल चेंज केला तेव्हा डिलिट झाले सर्व.
तुम्ही स्रीनशॉट घेऊन, pdf बनऊ शकता
Pdf pathava
मला हा ग्रंथ पाहिजे कुठे मिळेल
Pdf भेटल का
Pdf pathva
फोन नंबर द्या तुमचा
Pdf send