Latur Election Exit Poll : अमित देशमुखांना महायुतीचा धक्का? 6 मतदारसंघात कुणाची बाजी?
Вставка
- Опубліковано 21 лис 2024
- 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#AmitDeshmukh #DheerajDeshmukh #SambhajiPatilNilangekar #SanjayBansode #Maharashtraexitpoll2024
#maharashtraexitpoll2024 arathiNews #maharashtrapolitics
लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात तगड्या लढती होत आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्याविरोधात भाजपकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर लढत आहेत.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख आणि भाजपचे रमेश कराड यांच्यात लढत होतेय.उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे विरुद्धराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुधाकर भालेराव यांच्यात लढत होत आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे अभय साळुंखे यांच्यात लढत होत आहे. औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने निवडणूक लढवत आहेत.यावरुन लातूरमधील पत्रकारांनी मुंबई तकशी बोलताना त्यांचा धक्कादायक निकालाचा अंदाज दर्शवला आहे.
#MHT051
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Latur gramin change fix
Archana tai patil win 🎉
Ramesh appa Karad 💯💥✌️ Dhiraj bhiya तो गयो😂
ग्रामीण रमेश अप्पा कराड ❤❤100%
No अमित ओन्ली अर्चना पाटील 🙏
अहमदपूर चाकूर onley विनायकराव पाटील🎉🎉 महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार
Bar..babasaheb ne ratrit war firewwalya ..ani hake dhnagar+Reddy +plus 60% vanjari ..hake pan lagu shaktat..mhnun Konica kahi sangu shakat nahi
अर्चनाताई पाटील निवडून येणारा अमृत देशमुख पाडणार
भाजपा महायुती जिंदाबाद🎉🎉🎉
लातूर ग्रामीण आणि शहरी दोन्ही फिक्स काँग्रेस
🎉🎉भाजपा मुक्त महाराष्ट्र 🎉🎉
निकाल काय लागेल तो लागो पण प्रश्न विचारणारे जे पत्रकार आहेत त्यांचे मनापासून कौतुक. खूपच छान संवाद साधला. अतिशय निष्पक्षपणे प्रश्न विचारले. प्रश्नांचा sequence अतिशय विचारपूर्वक ठेवला. धन्यवाद! खूप दिवसांनी अशी पत्रकारिता पहायला मिळाली. अभिनंदन अनिकेत जाधव सर.... 🙏
लातूर जिल्ह्यात कोणीही येऊ पण महाराष्ट्रात महविकास आघाडी च सरकार येणार आहे 🎉🎉🎉
अर्चना ताई
संभाजी भैया
अभिमन्यू पवार
रमेश अप्पा कराड
बनसोडे
Fix आहेत लिहून घ्या
Jar yatla koni ek nhi ala tar kay karshil 😂😂 jara v4r karun bolat ja
😂
औसा विधानसभा बीजेपी
Vba🎉🎉🎉🎉
तू भाजपच्या लोकांना विचारत आहेस, सामान्य लोकांना विचार मित्रा खरं अन् खोटं काय ते समजेल
अरे भाऊ मराठा आमदार होता ना मग काय विकास झालाय जरा जात सोडून विचार कर बर एकदा
Kahich wikas zala nahi... Ti latur gramin ch tr wicharu suddha nako koni@@marathifreethinker4867
मी इथलाच मतदार आहे लोकांनी देशमुख विरुद्ध मतदान केले आहे , कंटाळून गेली आहे इथली जनता
बरोबर आहे
दारू पिऊन सर्वे करतात वाटते हे लोकं.
काय होईल आपल्या देशाचा देव जाणे
आम्हाला माहिती आहे हे पत्रकार भाजप चे आहेत
दादा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
भाजप सरकार सुपडा साफ होणार आहे कुत्रा
कायम देशमुख विरोधी बोलबारे पत्रकार
vanchit✌🏻
हे कायम 2 घे काँग्रेस च्या विरोधात बोलतात
4 आघाडी 2 युती लिहून ठेवा
लातूर - अमित भैया देशमुख
लातूर ग्रामीण - धीरज भैया देशमुख
उदगीर - संजय बनसोडे
अहमदपूर - विनायकराव जाधव पाटील
औसा - दिनकर माने
निलंगा - सतीश साळुंके
महविकास आघाडी = 5
महायुती (अजित दादा गट) = 1
🎉🎉🎉❤महविकास आघाडी ❤🎉🎉🎉
बरोबर आहे
Latur archana rai
😂
भाजप हटवा शेतकरी माहाराष्ट्र देश बचाव
भाजप सरकार सुपडा साफ होणार आहे
लातर अमित देशमुख
ग्रामिण धीरज देशमुख
निलंगा संभाजी पाटील
उदगीर संजय बनसोडे
औसा दिनकर माने
अहमदपूर विनायकराव पाटील
Latur - Amit Deshmukh
Latur rural - Dhiraj Deshmukh Ahemdepur - Babasaheb patil
Udgir - Sanjay bansode
Ausa- abhimanyu Pawar
Nilanga - sambhaji patil
Will won the election
आता 23 तारखेला कळेल चाटुगरानां
सत्य
Sanjay bansode Sahab fix udgir
संध्याकाळी 4 ते 5 ह्या दरम्यान जे घडते ते मतदान बरेच बदल घडवते.
Only mahayuti
यांची 24 तारखिला सकाळी मुलाकात घ्या एकदा
रुपय्या खाणारेच रुपय्याला नावं ठेवत आहेत यावेळी काय मिळाले नाही का ? या ठूकरट पत्राकाराना स्वयंघोषीत
विनोद भाऊ खटके ❤️🚨
Tumhi kahi pan bola
Latur madhe kas
Deshmukh mantil tas......lakshat theva kayam
पत्रकारांनो आता..सांगु धिरज भेय्या ला सांगु..पत्रकाराबरोबरच झोपत"""जा"""
कारखाने चालवु नका ..शेतकरी मेला तरी चालैल
हे 2 पत्रकार काँग्रेस विरोधी आहेत यांचं काहीही ऐकू नका
यांचं म्हणणं असं आहे की सहाच्या सहा विधानसभा महायुती जिंकणार😂😂वारे वा पत्रकारिता😂😂
Only jarange patil factor mule yenar Amit Deshmukh
Both the Deshmukh brothers will lose big time!
अर्चनाताई पाटील चाकूरकर
पत्रकारांनी सर्वे करताना सर्व सामान्य जनतेतून करावं आणि उदगीर विधानसभा मतदारसंघात परिस्थिती काय आहे हे त्या त्या मतदारसंघांतील जनतेला माहिती आहे उगाचंच काहीही चर्चा करून उपयोगाचे नाही
Waaa re patrakar!
अहमदपूर - विनायक पाटील
लातूर - अमित deshmukh
ग्रामीण - dhiraj
Udgir - sanjay
Nilanga - sambhaji
Ausa - abhimanyu
💯correct
निलंगा अभयदादा
Ausa Dinkarrao Manesaheb fix
अमित देशमुख पैसे वाटलेत खूप बायकोट अमित देशमुख
Are msg 2 jaga konty
Archana tai
रूपया चालला म्हणता आणि पत्रकार आहात तर काही का रिपोर्टीग करत नाही सर, विथ प्रुफ, जनता आपली ऋणी राहिल
Latur.. 2...Udagir.. 1....Uasa... 1....Nilnga1....Mhayuti... Shinde... Fadnis... Pavar...
Amhi congress la vote kel..
Jarange patil factor ❤
अमित पडते
लाच घेतली आस वाटणार नाही का
Archana Taiii 🥳🥳🥳100% yenarach
Lihun ghya vatal tr ...
Bye bye Deshmukh family 🙏
Marathwadya madhe jatiche rajkaran openly chalte he aapan sarvanni Dr. Ambedkar Marathwada University, Aurangabad namantar aandolan pasun baghitale ahe, ithe jatiche ganit baghunach ticket detat, tasech sanvidhanane reserve seat constituency ahet mhanun ya pakshanna nailajane ka hoina sc/st candidate dyave lagtat, he sarvana mahit ahe. ..Ani yat Sanjayji bansode sarkhech umedavar ya sandhiche sone kartat v lokabhimukh kame karun matadarsangh develop kartat..We proud of you SanjayJi Bansode ✌️
Nilanga Abhay salunkhe
प्रदीप ननंदकर बीजेपी चा पत्रकार आहे
धीरज देशमुख एकशे एक टक्का जिंकतील
नसतो जिंकत, दोन्ही भावापैकी एक पडणार 😂😂
तू काय मटका खेळतो का 😂@@this.developer415
पहिला तर भाजपचा चाटुकार दिसतोय😂
To journalist ahe bjp cha
बहुतेक फेसबुक पोस्ट बघून सर्वे केले आहे ह्या पत्रकारांनी
He BJP प्रवाक्ता आहेत... प्रदिप नानंदकर
तुमच्या सगळेच काल कुठे होता आम्हाला माहिती आहें
हे निलंगेकर पत्रकार BJP चे आहेत वाटत.
vinod khatke one way
Pradeep bjp cha pravakta distoy
मनसे ला ग्रामीण मतदारांनी मतदान करायला पाहिजे होत पण पायावर दगड पाडून घेतला 😂😂😂😂😂आता पाच वर्षे रडत बस 😜😂
Fakt ahmedpur change hoil
अहमदपूर मध्ये फक्त 5151ओन्ली
Latur madhe jaise the 2019 same results
Are amit Deshmukh is king
bjp ne kela jativad latur city madhe
Vikla gelela patrakar
...आर्चनाबाईच काय काम """"फक्त """तीच जातीवर ""मतदान मागता फीरत आहे
तुमच्या कार्यकर्त्यांच्या जातीयवादाला सर्व कंटाळले आहेत,.. अमित भैय्याला नाही
Jase deshmukh paralit
Locally News Channel Reporting Reporter's firstly--TAKYEWARIE Workers'
Kiti labad patrkar aahet Paisa challa mhane tumhi kay karit hota record ka kela nahi
Piad ahet
निलंगा मध्ये अभयदादाच निवडून येणार एवढं नक्की
आजकाल पत्रकार कमी आणि चाटुकार जास्त अशी काहीशी गत झालेली आहे.... लातूर चे 70 टक्के लोकल चॅनल तर बीजेपी चे अभंग गात होते लाज लज्जा विकुन.
😂😂😂😂
निजाम कालीन गडीतल्याना जे आरची परश्या कसा आठवला...
पण ते त्यांचा दोष नाही. कारण जे पेरले तेच उगवणार...
त्यांनचा खरा गुणधर्म जनतेला दिलाच ना... बरोबर नाही का?
😂😂😂😂
सासरेला विरोध करून बीजेपी मधे जान हे कूठल बियाने पेरल होत.