कोणाला मतदान करावं? | माझं मत मी कोणाला देऊ? | Whom to Vote For ? |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • #Election #Loksabha #voting #democracy #मतदान #लोकसभा #निवडणूक #लोकशाही
    .
    2018 मध्ये "यूथ अँड ट्रूथ" कार्यक्रमाच्या दरम्यान, लोकसभा निवडणुका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दलच्या त्यांच्या मतांविषयी प्रश्न विचारण्यात आल्यावर, सद्गुरू सतत होणाऱ्या निवडणूकांमुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगतात आणि लोकशाहीचा सार समजावून सांगतात. निवडणुकांच्या दरम्यान जेव्हा लोकं सद्गुरूंना कुणाला मतदान करावे अशी विचारणा करतात तेव्हा ते काय उत्तर देतात याबद्दल सद्गुरू सांगतात.
    .
    सद्गुरूंनी रचलेल्या 7 चरणांच्या इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी नोंदणी करा : Sadhguru.org/IE-MR
    किंवा सद्गुरू अ‍ॅप डाऊनलोड करा.
    .
    English Video - Whom to Vote for? - Lok Sabha Elections 2024 | Sadhguru
    • Whom to Vote for? - Lo...
    .
    #SadhguruMarathi
    #सद्गुरू ​​​
    योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
    #SadhguruApp (डाउनलोड करा)
    📱 onelink.to/sadhguru__app​​​
    अधिकृत सद्गुरू वेबसाइट
    🌎 isha.sadhguru.org​​​
    माती वाचवा मोहीम
    savesoil.org
    जागरूक पृथ्वी (कॉन्शिअस प्लॅनेट) घडवून आणण्यासाठी सहाय्यता करा
    🙏 isha.co/sanghamitra-yt​​​
    सद्गुरूंकडून मार्गदर्शित योग #Yoga आणि ध्यान #Meditations (ऑनलाइन विनामूल्य)
    🌼 isha.sadhguru.org/5-min-practi...
    🌼 isha.sadhguru.org/IshaKriya​​​
    सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा)
    🌐 / sadhgurumarathi​
    🌐 / sadhguru_marathi_official
    🌐 / sadhguru​marathi

КОМЕНТАРІ • 2