राग मानू नका पण १००० रुपये पर मत + सोबतीला निवडणूक काळात दर दिवस मटणाच्या पंगती झोडून मग मत विकल्यानंतर विकासाची अपेक्षा करणं जास्त वाटत नाही का तुम्हाला?
एकाच घरात 4 पक्ष,मी जिल्याचा डॉन,माजा तिसरा डोळा उगडेल,माजा शब्दा बाहेर कोण नाही,चौकात कॉलर उडवणे,डॉन गाण्यावर धिंगाणा घालणें असले धंदे कोल्हापूरात चालत नाही
कोल्हापूरचे लोक खूप नशीबवान आहेत की त्यांना मुन्ना आणि बंटी सारखे नेते मिळालेत, करण दोघेही नेते कामे करणारी आहेत त्यामुळे मुन्ना येवो की बंटी कोल्हापूरचा विकास नक्की होणार , नाही तर इतर ठिकाणी एकही काम करणारा नेता सापडत नाही
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विकास केला आहे म्हणा तसा मराठवाडा,विदर्भ पेक्षा मुंबई, पुणे नंतर जास्त दरडोई उत्पन्न कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्याचं आहे आणि ते म्हणजे फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे🚩🚩
कोल्हापूरसाठी केलेल एखाद ठळक काम सांगाव..... कोल्हापूर अजून आहे तिथेच आहे, इतर शहरे कोल्हापूरला मागे टाकून विकासाच्या दिशेने सुसाट चालली आहेत. उद्योगधंदे नाही, विमानतळ फक्त नावाला आहे, रेल्वे स्टेशनला मर्यादा आहेत. तरुणांचे लोंढे पुणे मुंबईकडे जात आहेत. फक्त गोकुळ, साखर कारखाना आणि जिल्हा बँक म्हणजे विकास नव्ह. आज जे काही कोल्हापूर आहे ते राजश्री शाहू आणि राजाराम महाराज यांच्या कर्तुत्व आणि पुण्याईवर आहे.
अस्तित्वाची वगैरे म्हणता येणार नाही . . . लोकांमधून निवड असती तर म्हणता आलं असतं . . निमिमत्ता नसलेल्या चाळीस बेचाळीस लोकांनी निवडलेला हा खरा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही . . राज्यसभा, विधान परिषद बंद व्हायला पाहिजे . . याना आणि पोसायचा, पगारावर खर्च काय कमी येणार आहे का ?
संसदिय लोकशाही चा हा मोठा तोटा आहे. यात घोडे बाजारात जिंकलेले स्वार्थी नेते, लादून घ्यावे लागतात. जनतेला फक्त हताश पणे पहात रहाण्या पलिकडे काही करता येत नाही.
महाराजांनी माघार घेऊन धनंजय महाडिकांना पाठिंबा द्यावा आणि भाजपाने महाराजांना राज्यसभेवर खासदार केलेल्या उपकाराची परतफेड करावी. 2024 ला भाजपातून कोल्हापूरापुरातून लोकसभा लढवून खासदार व्हावे.
धनंजय महाडीक साहेब 100% खासदार होणार 2 नंबर ची पसंद च मत त्यांनाच भेटणार संजय पवार पराभूत होणार... व कोल्हापूर जिल्हा ला पहिल्यांदा केंद्रीय मंत्री पद भेटणार व मुन्ना साहेबची वर्णी लागणार 100% वाणिज्य मंत्रालय या रेल्वे मंत्रालय भेटणार मुन्ना साहेब ना...
धनंजय महाडिक यांनी 5 वर्ष खाजदर असताना जेवढं काम कोल्हापूर साठी केलं आहे . तेव्हड काम पाटील आणि मुश्रीफ यांच्या आख्या पॅनल ने मिळून आज वर केलं नाही .. खंत याचीच आहे की धनंजय महाडिक यांच्या सारखा नेता पडतो जो मोदी लाटेत ही राष्ट्रवादी कडून निवडून आले होता
संजय पवार सामान्य कार्यकर्ते आहेत त्यामुळे संजय पवार नक्कीच निवडून येतील महाडिक खासदार होते राष्ट्रवादीचे पण कोल्हापुरात bjp ला जास्त मदत केली त्यामुळे पराभव पत्करा लागला
राजकीय महत्वाच्या आणि जुन्या गोष्टी सांगा फक्त ज्यामुळे अर्थशास्त्राचे अभ्यास करताना कामी येतील आणि अश्या गोष्टी ज्या परीक्षेच्या दृष्टीने मह्त्वपूर्ण आहेत
@@nileshsonawale3580 मग क्लासेस चे व्हिडिओज बघायचे....इथे काही नाही...नुसत्या याच्या त्याच्या मोठ्या गप्पा...आपल्याला काही नाही😂.... एमपीएससी यूपीएससी करायची असेल तर एज्युकेशनल चॅनेल पाहा...think bank ला भेट द्या....इथे काही नाही
एकाच घरातसगळे पक्ष ठेवायचे निवडुन एका पक्षातन यायचे आणि प्रचार एका पक्षाचा प्रचार करायचा मग पडणारच ना जनता पण आता हुशार झाली आहे म्हणून तुम्ही पडला आणि पडणार
संजय पवारांच्या बाबतीत या निवडनुकीत जर काही चुकीच घडल तर, महाविकास आघाडी सरकार कोसळेल, हे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षान ध्यानात ठेवाव, भाजपने तीसरा ऊमेदवार हा नक्की कुणाच्या भरवशावर ऊभा केला हि शंका येते, सेना सोडून म,वि, चे काही मत फुटनार तर नाही ना?? लक्षात ठेवाव, अण
ही निवडणुक कोल्हापुरची नाही.विकासकामे होणे असेल तर भाजपचा खासदार बरा.भविष्य भाजपचे आहे.बंटीजी सेनेला नाही मदत करणार.त्यांच्यासाठी महाडीक राज्यसभेवर गेलेले बरे.कोल्हापुरकरांसाठीही बरे.दोघ पावरफुल्ल नेत्यांमुळे कोल्हापुरचा विकास होऊ द्या.बंटीजींचे गडकरींशी चांगले संमंध आहेत.
तुम्ही नॅरेटिव सेट करुन मुन्ना महाडिक संपणार नाहीत. भाजप ला तुल्यबळ उमेदवार द्यायचा होता तो दिला. लोकसभा निवडणुकांमध्ये मुन्ना महाडिक विरूद्ध दुसरा एकही चांगला प्रतिस्पर्धी नाही.
शिवसेनेने घोडे बाजार आणि भविष्यातला धोका ओळखून संजय पवार यांना उमेदवारी दिली... नाहीतर खैरे किंव्हा अडसूळ यांचं नाव असतं.. म्हणजे जरी पराभव झाला तरी संजय पवार यांच्या कडे हरण्यासारखे जास्त काही नाही... तसे भाजपला पण सोपं नाही.. बारामतीकर इतक्या सहजपणे हार मानणार नाहीत.
बरोबर, छोटे छोटे मित्र पक्ष आणि एकेकटे प्रभावी नेते यांना आधी जवळ घ्यायचे , त्यांच्या मदतीने जिथे आपली ताकद, प्रभाव नाही तिथे चंचूप्रवेश करायचा, मग आपली ताकद, प्रभाव वाढवायचा प्रयत्न करायचा आणि मग त्या नेत्याची , छोट्या पक्षाची अडचण झाली की त्यांनाच पाडून, संपवून , त्यांचे लोक फोडून, स्वतःचा विस्तार करत त्यांचीच जागा बळकवायची. ह्यावरूनच म्हण आठवते "भटाला दिली ओसरी, ... ." 😊😊
Bolbhidu wale ek Sangaych visarlet 💯✔ Bunty Patil Politics Madhe Aappa mahadik Sahebancha Pathbalavrch MLA Zale ani Tyamul Rajkarnat kayamch kon Rahat nahi kingmaker, Khara Kingmaker Time ahe ata Bunty Patil alet pn Aappa chi karkird 30 varsh hoti
भाजपकडून अमल महाडिक हे २०१४ साली आमदार झाले , बोलताना अनावधानाने २०२४ असा उल्लेख झालेला आहे.
Koi baat nhi didi 🤗🤗
@Power of Trading २०१६
चालायचं भिडू
मग कधी देताय पार्टी ...भिडू ??
pp
मुन्ना साहेब असुदेत नाहीतर बंटी साहेब दोघांकडून कोल्हापूरचा विकास झाला तर खूप चांगलं होईल
बरोबर बोलला भावा.... दोघ पण एकाच माळेचे मणी
💯💯💯
राग मानू नका पण १००० रुपये पर मत + सोबतीला निवडणूक काळात दर दिवस मटणाच्या पंगती झोडून मग मत विकल्यानंतर विकासाची अपेक्षा करणं जास्त वाटत नाही का तुम्हाला?
एकाच घरात एकावेळी 4 मोठी पदे ठेवल्यामुळे महाडिकांचा पराभव सुरू झाला
श्रीलंका सारखं
@@prasadgurav5744 तसच पण श्रीलंकेतली एकाच पक्षात होते, यांचं पक्ष पण वेगवेगळे म्हणून पंचाईत झाली
एकाच घरात 4 पक्ष,मी जिल्याचा डॉन,माजा तिसरा डोळा उगडेल,माजा शब्दा बाहेर कोण नाही,चौकात कॉलर उडवणे,डॉन गाण्यावर धिंगाणा घालणें असले धंदे कोल्हापूरात चालत नाही
आता बंटीचे पण तेच होणार
किती छान विश्लेषण केले अभ्यास पूर्ण
Very much informative, impartial analysis presented before common man.
Keep it up.congrats.
कोल्हापूरचे लोक खूप नशीबवान आहेत की त्यांना मुन्ना आणि बंटी सारखे नेते मिळालेत, करण दोघेही नेते कामे करणारी आहेत त्यामुळे मुन्ना येवो की बंटी कोल्हापूरचा विकास नक्की होणार , नाही तर इतर ठिकाणी एकही काम करणारा नेता सापडत नाही
आमच्या कडे नितीन गडकरी आहे काम करणारे व्यक्ती एक नागपूरकर
Pawsala ala ki pura kolhapur wahun jato
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विकास केला आहे म्हणा तसा मराठवाडा,विदर्भ पेक्षा मुंबई, पुणे नंतर जास्त दरडोई उत्पन्न कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्याचं आहे आणि ते म्हणजे फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे🚩🚩
Barobar aahe
कोल्हापूरसाठी केलेल एखाद ठळक काम सांगाव.....
कोल्हापूर अजून आहे तिथेच आहे, इतर शहरे कोल्हापूरला मागे टाकून विकासाच्या दिशेने सुसाट चालली आहेत.
उद्योगधंदे नाही, विमानतळ फक्त नावाला आहे, रेल्वे स्टेशनला मर्यादा आहेत.
तरुणांचे लोंढे पुणे मुंबईकडे जात आहेत.
फक्त गोकुळ, साखर कारखाना आणि जिल्हा बँक म्हणजे विकास नव्ह.
आज जे काही कोल्हापूर आहे ते राजश्री शाहू आणि राजाराम महाराज यांच्या कर्तुत्व आणि पुण्याईवर आहे.
एका घरात सगळे पक्ष असणार महाडिक म्हणजे खोबरं तिकडं चांगभलं 😂😂😂
आमच ठरलय
मुन्ना साहेब आणि बंटी साहेब ह्या दोघांनी एकत्र येऊन काम करावे अशी एक आमची मनापासून इच्छा आहे
अस्तित्वाची वगैरे म्हणता येणार नाही . . . लोकांमधून निवड असती तर म्हणता आलं असतं . . निमिमत्ता नसलेल्या चाळीस बेचाळीस लोकांनी निवडलेला हा खरा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही . . राज्यसभा, विधान परिषद बंद व्हायला पाहिजे . . याना आणि पोसायचा, पगारावर खर्च काय कमी येणार आहे का ?
संसदिय लोकशाही चा हा मोठा तोटा आहे. यात घोडे बाजारात जिंकलेले स्वार्थी नेते, लादून घ्यावे लागतात. जनतेला फक्त हताश पणे पहात रहाण्या पलिकडे काही करता येत नाही.
अगदी बरोबर
खर बोललात तुम्ही
सतेज (उर्फ) बंटी पाटील.. काम बोलतय नाण खणखणीत आहे. आवाज तर करणारच
Mahadik माघार घ्यावी. निवडून येण्याची शक्यता कमी आहे
ALET BSS BOMBLAT ATTA
महाराजांनी माघार घेऊन धनंजय महाडिकांना पाठिंबा द्यावा आणि भाजपाने महाराजांना राज्यसभेवर खासदार केलेल्या उपकाराची परतफेड करावी. 2024 ला भाजपातून कोल्हापूरापुरातून लोकसभा लढवून खासदार व्हावे.
अहो भाऊ ,काय बोलताय ..इथे स्वतः युवराज स्वतः निवडून येण्यासाठी सर्वांचा पाठिंबा मागत होते, त्यांच्या डोक्यावर कशाला हे नसते ओझे टाकता.😊
धनंजय महाडीक साहेब 100% खासदार होणार 2 नंबर ची पसंद च मत त्यांनाच भेटणार संजय पवार पराभूत होणार...
व कोल्हापूर जिल्हा ला पहिल्यांदा केंद्रीय मंत्री पद भेटणार व मुन्ना साहेबची वर्णी लागणार 100% वाणिज्य मंत्रालय या रेल्वे मंत्रालय भेटणार मुन्ना साहेब ना...
पाटील असुदे किंवा महाडिक,, कोल्हापूर अजून मागेच राहिला.... बाकीचे शहराचे वाली असतात,इथे फक्त राजकारण. ड वर्ग महानगरपालिका...काय होणार कोल्हापुरच..
सातारा पेक्षा तरी बरच आहे कोल्हापूर
कसं आहे धोका दिल्यावर आपले बंटी दादा शांत बसणार माणूस वाटला काय
महाडिक नी भरपूर खालेत आता बस ... कोल्हापूर ला लुटले विकास गेलं पेट्रोल पंपावर 🤦🤦🤦🤦
Patlani kay kami khalay kay ?
धनंजय महाडिक यांनी 5 वर्ष खाजदर असताना जेवढं काम कोल्हापूर साठी केलं आहे . तेव्हड काम पाटील आणि मुश्रीफ यांच्या आख्या पॅनल ने मिळून आज वर केलं नाही .. खंत याचीच आहे की धनंजय महाडिक यांच्या सारखा नेता पडतो जो मोदी लाटेत ही राष्ट्रवादी कडून निवडून आले होता
आणि मोदी लाटेत वाहून गेले आनि पडले
मुन्नाचा पराभव निश्चित आहे, कारण त्याच्यामुळे आत्ता सतेज पाटील पण घोडेबाजारात उतरणार आणि त्याची जिरवणार
अजिबात नाही.
Mahadik Saheb...🔥🔥 Mahadik Pattern✌️
संजय पवार सामान्य कार्यकर्ते आहेत त्यामुळे संजय पवार नक्कीच निवडून येतील महाडिक खासदार होते राष्ट्रवादीचे पण कोल्हापुरात bjp ला जास्त मदत केली त्यामुळे पराभव पत्करा लागला
Perfect information hats of "BOL BHiDU" and team.
Note and corrections 2024 to 2014 everyone please.
एकाच घरातील लोक वेगवेगळ्या पक्षात. त्यामुळे यया सर्वांचे 0 कौतुक. सर्व पक्ष आमचेच. सामान्य लोकांनी कशाला या लोकांच्या मागे जायचे.
सर्वसामान्यांना मदत फक्त महाडिक परिवार यांनी केले आहे
राजकीय महत्वाच्या आणि जुन्या गोष्टी सांगा फक्त ज्यामुळे अर्थशास्त्राचे अभ्यास करताना कामी येतील आणि अश्या गोष्टी ज्या परीक्षेच्या दृष्टीने मह्त्वपूर्ण आहेत
Tomana hota ka ha 🤣
परीक्षेसाठी मोबाईल ठेवून द्यायचा आणि पुस्तक वाचायला घ्यायचे. या राजकीय गप्पा ऐकून काही होत नसतं.
@@saurabhshinde3540 dada mob faqt timepass sathi ghet nahi kon kon study sathi pn ghet na dada😂
@@nileshsonawale3580 मग क्लासेस चे व्हिडिओज बघायचे....इथे काही नाही...नुसत्या याच्या त्याच्या मोठ्या गप्पा...आपल्याला काही नाही😂.... एमपीएससी यूपीएससी करायची असेल तर एज्युकेशनल चॅनेल पाहा...think bank ला भेट द्या....इथे काही नाही
@@saurabhshinde3540 saglya goshti tumhala vi4un kru ka tumhi sangal tashya dada
I know about him because of his son krish...
धंनजय माहाडीक100%पराभुत होणार
VIJAYI ZALE LAVDYA
Correct program
मुन्ना महाडिक यांची भाजपकडून गेम होणार हे नक्की।
हे भाजपचे षडयंत्र।
कोल्हापूरात काम धंदे वाढवा म्हणजे कोल्हापूर मधून मुंबई पूणे किंवा महाराष्ट्रा बाहेर जाव लागनार नाही.
संजय पवारच निवडून येनार
फक्त पवार साहेब मत फुटू देऊ नका,
आता राज्य सभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय पवार हेच निवडून येणार आहेत असे वाटते आहे हे लक्षात आलं आहे
अस्तित्व अस काय नाही महाडिक संपत नसतात💯💯💯
आपने बहुत अच्छा विश्लेषण करके समझाया है बहुत अच्छा
राधानगरी भुदरगड चे शिवसेनेचे विद्यमान आमदार मा. प्रकाश आंनदराव आबिटकर यांच्या बद्दल पण माहिती दाखवा .🚩
धनंजय महाडिक निवडणुकीत पराभूत होणार 100%
नाही,महाडिक जिंकणार, फडणवीस सगळ्यात हुशार राजकारणी नेता आहे आणि अपक्ष आमदारांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे
@@MrNibandhe मतदान हे दाखवुन करायच असत राज्यसभेला... त्यामुळे ते अशक्य आहे...
@@AALL-IN-ONEs अपक्ष आमदार आणि काही नाराज काँग्रेस आमदार यामुळे महाडिक जिंकणार आहेत
@@MrNibandhe त्यानि जर पक्षाचा व्हिप डावलला तर आमदारकि रद्द होउ शकते..... आजचा #लोकमत वाचा
आणि अपक्ष आमदाराना शिवसेने ने मंत्री केले आहे.... त्यामुळे ते काही करनार नाहित
विश्लेषण👌👌👌👌👌
Ruturaj patil is future of kolahapur 👍👍👍👍👍
मुन्ना bjp ने लावला तुम्हाला चुना
काळजी करु नका पडतंय नक्की 👍
🤣🤣🤣🤣
💯🤣🤣🤣
Only banti saheb
Sidhu mosewala var video banva fan following jst ahe tynche 💐
राज्यसभा आणि विधान परिषद बंद व्ह्याला पाहिजे
उगाच फुकट चा पगार द्यायचा
Election जागा लगेच भरून घेता तसें
नोकरी भरती पण लगेच भरून घ्यायला काय होतंय
Rajyapal post hi band karayla pahije..
Kahi kam naste..
Ugach jantecha paisa.. Waya jato
भाजपला महाडिक् याची हवा काढुन् टाकायची आहे,,तसे करुन् भाजपला संभाजी राजेचा मार्ग् मोकळा करायचा आहे,
Aane padanvish kase chukichi nivad kartat ..je vyakti *padtat* he dhakvayache... aani padnvis yanach bjp chya karbharatun kami karayache ..... Aasa plan tuzhya mule mala kalala...thx
Parat padtai
1:31 wrong date
Only shivsena🚩🚩🚩🚩🚩
2024 अजुन यायच आहे मॅडम
Good Information 👌
,किंग मेकर बंटी पाटील 👍👍
पंपा वरच महाडक संपल्यात हो आता त्यांनी आपला पारंपारीक २ नं धंधाच चालु ठेवावा..
Good information....
100 वेळा जरी उभा केला तरी 101 वेळा आम्ही पाडणार ... गद्दारांना जागा नाही... ONLY BUNTY PATIL 💥💪🔥
Kailash kon bunty चाटू पाटील का?😂
कोल्हापूर जिल्हा बँक ही जिंकली ही एक निवडणुकीचा उल्लेख राहिलाच
आणी कोल्हापूर महानगरपालिका महापौर निवड 2016
मुन्ना नाही पुन्हा
आमचं ठरलय याचा प्रत्यय यावेळी पण येनार हे नक्की .
तुम्ही मोदी चे चेले आहात अटल बिहारी जिंचा आदर्श घेतला असता तर घोडे बाजार करायची लाज वाटली असती
उत्तम माहिती संकलन and उत्तम मांडणी
We Are Only चंपा समर्थक..✌️✌️
😂😂
Banti patil saheb ❤️❤️❤️
अबकी बार मुन्ना खासदार 👍🙏
एकाच घरातसगळे पक्ष ठेवायचे निवडुन एका पक्षातन यायचे आणि प्रचार एका पक्षाचा प्रचार करायचा मग पडणारच ना जनता पण आता हुशार झाली आहे म्हणून तुम्ही पडला आणि पडणार
मुन्ना को चुना लगणेवाला है
😂😂😂
संजय पवारांच्या बाबतीत या निवडनुकीत जर काही चुकीच घडल तर, महाविकास आघाडी सरकार कोसळेल, हे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षान ध्यानात ठेवाव, भाजपने तीसरा ऊमेदवार हा नक्की कुणाच्या भरवशावर ऊभा केला
हि शंका येते,
सेना सोडून म,वि, चे काही मत फुटनार तर नाही ना??
लक्षात ठेवाव, अण
फक्त 🚩संभाजीराजे छत्रपती 🚩🧡🧡
King of Dhananjay mahadik Saheb new duniyanar
सुंदर विश्लेषण..
विधानपिषदेच महत्व सांगा विधानसभेची खरंच गरज आहे का महाराष्ट्राला ते पण सांगा
ही निवडणुक कोल्हापुरची नाही.विकासकामे होणे असेल तर भाजपचा खासदार बरा.भविष्य भाजपचे आहे.बंटीजी सेनेला नाही मदत करणार.त्यांच्यासाठी महाडीक राज्यसभेवर गेलेले बरे.कोल्हापुरकरांसाठीही बरे.दोघ पावरफुल्ल नेत्यांमुळे कोल्हापुरचा विकास होऊ द्या.बंटीजींचे गडकरींशी चांगले संमंध आहेत.
100% पडणार काहीच शंका नाही.......
जय हो विजयी हो
छत्रपती संभाजीराजे यांच्या पाटी मध्ये खंजीर खुपणाऱ्या महाडिकांना या निवडणुकीत धूळ चारली पाहिजे 🙏🙏
तुम्ही नॅरेटिव सेट करुन मुन्ना महाडिक संपणार नाहीत.
भाजप ला तुल्यबळ उमेदवार द्यायचा होता तो दिला.
लोकसभा निवडणुकांमध्ये मुन्ना महाडिक विरूद्ध दुसरा एकही चांगला प्रतिस्पर्धी नाही.
आमचे नेते पुळूज गावचे सुपुत्र मा.श्री धनंजय महाडिक साहेब विजयी होणार ...5577
अनुशेष भरून काढणार, लढाईत तुम लढो कपडे 😅
एकानं कार्यकर्त्यांला न्याय दिलाय दुसऱ्यान ...फक्त 😢
या वेळी शिवसेनेचा आमचं ठरलंय 💯
दल बदलू ना अस्तित्वाची लढाई नसते.... आज इथं खातील तर उद्या तिकडं खातील....
४ पद घरी असताना अस्तित्व टिकवता आल नाही महाडिकाना
आमचं ठरलंय आता राज्यसभा उरलय
आणि परत पडतय मुन्ना आणाजीपंत सोडत नाही मुना ला पाडल्या शिवाय
शिवसेनेने घोडे बाजार आणि भविष्यातला धोका ओळखून संजय पवार यांना उमेदवारी दिली... नाहीतर खैरे किंव्हा अडसूळ यांचं नाव असतं.. म्हणजे जरी पराभव झाला तरी संजय पवार यांच्या कडे हरण्यासारखे जास्त काही नाही... तसे भाजपला पण सोपं नाही.. बारामतीकर इतक्या सहजपणे हार मानणार नाहीत.
Baramatikar swataha laksh nahi ghalnar tyancha umedvar nahi
सांगली जिल्ह्यातील राजकारणावर 1 video करा
मीडिया वाल्यांनी अस्तित्व प्रतिष्ठा राजकिय करिअर असले शब्दप्रयोग बंद करा. हे पुढारी जनतेची सेवा करण्यासाठी आहेत अशी त्यांना जाणीव करून द्या.
हा 10 वा पराभव त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका
फक्त बंटीसाहेब ठरवतील
देवेंद्र नेच त्याचा परस्पर काटा काढायला 6th सीट ला उभा केलाय....बाकी स्ट्रॅटेजी वगैरे या बोलायच्या गोष्टी आहेत फक्त.
बरोबर, छोटे छोटे मित्र पक्ष आणि एकेकटे प्रभावी नेते यांना आधी जवळ घ्यायचे , त्यांच्या मदतीने जिथे आपली ताकद, प्रभाव नाही तिथे चंचूप्रवेश करायचा, मग आपली ताकद, प्रभाव वाढवायचा प्रयत्न करायचा आणि मग त्या नेत्याची , छोट्या पक्षाची अडचण झाली की त्यांनाच पाडून, संपवून , त्यांचे लोक फोडून, स्वतःचा विस्तार करत त्यांचीच जागा बळकवायची. ह्यावरूनच म्हण आठवते "भटाला दिली ओसरी, ... ." 😊😊
बंटी पाटील म्हणजे सतेज पाटील का ?
Hoy
हो ना, मला ही हाच प्रश्न पडलाय, कारण मुंबई चे बंटीशेठ म्हणजे राष्ट्रवादी चे विचारवंत, महान ईतिहासकार, पूर्ण गिता तोंडपाठ असणारे जितेंद्र आव्हाड !!!
बंटी पाटील साहेब हे काय जिंकून देत नसत्यात राज्यसभा 10 पराभव लवकरच
Only sanjay pawar shivsena kingmaket
आम. पी. एन. पाटील हे स्वबळावर काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले.... महाडीक - बंटी पाटील यांचा काहीही संबंध नव्हता.....
🚩💪
Lol
स्वबळावर निवडून आले नाहीत ते ... बंटी पाटील यांच्या मदती मुळे निवडून आलेत
बोल भिडू खरच तुम्ही सुंदर माहिती देता असच मोठ व्हा
तुम्ही महानगरपालिका निवडणूक इसरला तिथं पण वातावरण टाईट हुत....
Video la Background music theva kahe tr
BBC Marathi sarkh
बंटी पाटीलची एन्ट्री झाली संपला मग विषय महाडिक डायरेक्ट घरी😂😂
मुन्ना महाडिक जिंकण फार अवघड आहे.
Only banti patil.. दल बदलू टिकत नहीं
chutya, he loksabhechi election ahe
बॉन्ती पाटील ..२००४ ला भाजप पुरस्कृत उमेदवार होता ..गोपीनाथ मुंडे नी सभा पण घेतली होती
@@rajeshmule7135 chutya राज्यसभेचा आहे
@@rohitkulkarni2020 १७ paksh बदलले नहीं
Bolbhidu wale
ek Sangaych visarlet 💯✔
Bunty Patil Politics
Madhe Aappa mahadik Sahebancha Pathbalavrch MLA Zale ani
Tyamul Rajkarnat kayamch kon Rahat nahi kingmaker,
Khara
Kingmaker Time ahe
ata Bunty Patil alet pn Aappa chi karkird 30 varsh hoti
मा खासदार संभाजी राजे हे परत एकदा खासदार जाले पाहीजेत
नकोरे बाबा, एकदा राजकारणात पडलं की, स्वाभिमान सोडून, या भ्रष्टाचारी लोकांच्या तालावर नाचावे लागते.
Nice Video