कोकणातील मुलगी बघण्याचा कार्यक्रम.. ❤ आमच्या काकाची चहापाणी......😎

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +5

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोकणात लग्न करणे आणि चहा पाणी आणि लग्नाला येणारी मज्या धमाल ही मुंबईत हॉलवर कोटी रुपये खर्च करून पण भेटणार नाही पण हे तरुण मूलांला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे

    • @rajkumarsutar4682
      @rajkumarsutar4682 Рік тому

      Yes you are right 👍👍

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 Рік тому

      सगळ्या गोष्टी तरुण मुलांनीच समजून घ्यायच्या काय, तरुण मुलींचं काय?
      गावी आता लग्न करणं झेपत नाही कारण गावातले लोक कोणी मदत करायला येत नाही सगळे अडवून आणतात तसेच जेवणासाठी लागणार सामान जास्त आणायला सांगतात आणि जेवण गरजेपेक्षा जास्त बनवून नासाडी करायला लावतात गावचे लोक. या गोष्टी टाळता येत असतील तरच गावी लग्न करावे नाहीतर शहरात थोडा खर्चिक पडत पण प्रत्येकाला मदत करायला या रे असा मस्का लावावा नाही लागत ही वस्तुस्थिती आहे. कोकणातले गावी राहणारे लोक शहरात राहणाऱ्या लोकांना लुटायला बसलेत

  • @ganeshdixit208
    @ganeshdixit208 2 роки тому +1

    खूप छान 🙏

  • @vardhan.bhuran
    @vardhan.bhuran 11 місяців тому

    Background ringtone cha song name sang na

  • @सर्वांचालाडकामुकेश

    लय भारी

  • @cricketshorts9999
    @cricketshorts9999 2 роки тому

    Khup chhan 🙏

  • @akshaybane1745
    @akshaybane1745 2 роки тому +2

    नाटेकर माझा कॉलेज फ्रेन्ड ..

  • @King_geming866
    @King_geming866 2 роки тому

    Mast sir

  • @memories..9770
    @memories..9770 2 роки тому

    indian weeding style.... 🔥

  • @sahadevmondkar6094
    @sahadevmondkar6094 2 роки тому +1

    आधी प्रेम होत का यांच बोलण्यावरून वाटत तसं

  • @jaysingsukam7355
    @jaysingsukam7355 2 роки тому +1

    कोणत्या तालुक्यातील गाव आहे हे

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 Рік тому +1

    मुलगा मुलीपेक्षा जास्त लाजत आहे

  • @sambhajilotekar9325
    @sambhajilotekar9325 2 роки тому

    आधी प्रेम होत का

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 роки тому +6

    👌👌 मुलगी खूप सुंदर आहे...पण जरा विचित्र वाटलं...आता अशी प्रथा बंद केली पाहिजे...आठवडा बाजारात गेल्यावर वस्तू सगळ्या बाजूंनी वस्तू पारखून निरखून घेतात तसं वाटलं...

    • @shruts202003
      @shruts202003 2 роки тому

      एकदम बरोबर

    • @tradesmart9890
      @tradesmart9890 2 роки тому +1

      Tyasathi arrange marriage band karave lagtil ugachch kahihi bolta tumhi lok jas mulila prashna vichartat tevdhich choukashi mulachi pan hote even jast ata aayushyachi nirnay ghyaychay sagla baghun parkhunach tharvava lagata kahi issue zala pudhe tar change nahi karta yet jyanna love marriage ahe tyancha vishay vegla ahe arrange marriage madhe he honarach vastu nivadtay mhane vastu change karta yete fekun deta yete bayko kiva navryala tas nahi karta yet

    • @memories..9770
      @memories..9770 2 роки тому +1

      भारतात अशा प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रथा आहे.. त्या बंद करूया आणि इंग्रजांच्या प्रथा जपूया....