बघा कशी बनते शाही राजवाडा थाळी आणि १० प्लेट मटण फ्राय 10 pleats kolhapuri mutton fry recipe marathi
Вставка
- Опубліковано 26 лис 2021
- #kolhapurfamousnonveg #recipemarathi #muttonfryrecipe
बघा कशी बनते शाही राजवाडा थाळी आणि १० प्लेट मटण फ्राय 10 pleats kolhapuri mutton fry recipe marathi
Address : yes राजवाडा (जपणूक संस्कृतीची व परंपरेची) : जत्राट - जैनवाडी रोड,भिवशी क्रॉस,राजवाडा चौक,भिवशी
maps.app.goo.gl/2MTZBGfPQsQCA...
....Hotel Yes राजवाडा google map Location goo.gl/maps/ym4dcWRz5VLpY6536
mobile No : 8975961010 , 9611761010
kolhapuri tambda rassa sukka mutton,कोल्हापुरी तांबडा रस्सा सुक्क मटण रेसीपी,kolhapuri mutton recipe,how to make kolhapuri tambda rassa sukka mutton,dry mutton,maharashtrian mutton curry,झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा सुक्क मटण,mutton recipe in marathi,spicy mutton dry and curry,mutton recipe,मटन,मटण रेसीपी, kha ki kha marathi,zanzanit mutton,मटणाचे कालवण,गावरान मटण रेसीपी , kolhapur famous , non veg , big thali in kolhapur ,
big thali price,biggest thali in kolhapur ,maharashtra thali,ranvara thali,maharashtrian biggest thali,ranwara thali karad,रानवारा थाळी,big non veg thali in pune,big non veg thali in NH4 road,best restaurants on pune bengalor highway,kal mutton recipe,kal mutton recipe in marathi,काळ मटण रेसिपी,Aaram 24 Hotel,mutton recipes,bullet thali pune,bullet thali challenge, rajwada hotel , bullet thali,ravan thali,nh4 highway hotel
मन प्रसन्न झाले आहे. अतिशय आनंद वाटतो राजवाडा पाहून.
मालकांचे अभिनंदन 🌹🌹
व्यावसायासोबत शिवसंस्कृती ही जपण्याचे कार्य तुम्ही करून समाजाला एक आदर्शच दिला आहे त्याबद्दल तुमचे खुप खुप कौतुक आणि आभार
मराठी लोकांनी व्यवसायात येणं हीच अभिमानाची गोष्ट आहे 👏👏👍👍
अतिशय चांगली बाब आहे की, मराठी माणसे स्वताचा हॉटेल चा व्यवसाय सुरू केला त्याबाबत खूप धन्यवाद !
खुप खुप आंनद भेटला सर 🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🙏🙏
खरंच संपूर्ण नयनरम्य वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवनाचा आस्वाद घेता येतो.. खूप मस्त वाटले
साहेब फार सुंदर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृती जपून ठेवली
तुमच्या हॉटेल ला उज्वल यश लाभो..जसे महाराजांनी एका पाठोपाठ एक किल्ले जिंकून आपले स्वराज्य निर्माण केले. त्याप्रमाणे तुमच्या राजवाड्याच्या अनेक शाखा निघाव्यात. आणि खवय्यांच्या पोटा बरोबर मनाला शांतता आणि आनंद देणारे लक्ष्मीकांत पाटील अशी तुमची ओळख निर्माण व्हावी हीच शुभेच्छा .. शेवटी गर्व आहे आपल्याला मराठी उद्योजकाचा ...👍
खूपच सुंदर आणि युनिक थिम बनवली आहे 👌👌❤️ खूपच छान 👌👍 future साठी खूप साऱ्या शुभेच्छा 🙏👍 दोघानाही होटेल आणि चैतन्य तुम्हालासुद्धा 🙏👍
मालक एक नंबर जमलंय बघा सगळं....जेवण तर एक नंबर दिसतंय...नक्की येऊ बघा👍👍👍
खूप छान ambience आहे thali tr ekdam कडक diste
खूप खूप मनापासून शुभेच्छा! छत्रपतींचे कार्य आणि कर्तृत्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही राबवलेली कल्पना शक्ती निव्वळ अप्रतिम आणि प्रशंसनीय आहे. तुमच्या व्यवसायाला आणि स्वप्नांना मन:पूर्वक शुभेच्छा!
वा चैतन्य ! नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट व्हिडिओ.
या कार्याला खरच सर्वांनी दाद दिली पाहिजे खरच एक चांगला उपक्रम आमच्या भागात व्यवसायाच्या रुपान राबवला आहे याचं आम्हाला कौतुक आहे आणि खूप साऱ्या शुभेच्या तुम्हाला all the very best 🙏💯💯🔥
5 star hotel fike padle hyanchyasamor😋😋😋
छान बनवले आहे, थाळीची सिस्टम आवडली दोघांत एक थाळी खाऊ शकतात हे उत्तम आहे ,आम्ही जरूर येण्याचा प्रयत्न करू तुम्हाला शुभेच्छा
आम्ही जेऊन आलोय ,मस्त जेवन आहे
फारच छान
लय भारी
हाँटेल राजवाडा परिवारास शुभेच्छा
नक्की भेट देवू
Khup bhaari watla....Patil sahebanch kaam ewdha bhaari ahe ki yanna manacha mujra karawasa watato.... Khup chan...Aplya marathi mansala ewdha motha hotel chaku krtana baghun bara watla...Jay maharashtra.
खूप खूप आभारी आहे
फारच छान आहे आम्ही जरूर येणार
Khup khup sunder, 👌👌👌👌👌hotel pahun killegadavar gelyssarkhe vatle, tethil matichya bhandyatil jevan ani Rajdhani thali pahun hotel la bhet dyaychi ichha jali, recipe mast 🙏🙏
खूपच मस्त एकच नंबर थाळी👌👌🙏
Layi bhari aani ekdam zhakaaaaaaas
Khup rajeshahi
Mastch dada video jay bhavani jay shivaji 🚩🚩🚩🚩
खुप छान वाटले बघूनच कोल्हापूर ला आलो तर नक्किच येऊन हा आस्वाद घेऊन.
Aajcha vlog 1 no. Zala dada...veg thali pn include karayla pahije hota video mdhe...
भारतातील अनोखे असे जबरदस्त सुंदर व चविष्ठ जेवण असे मस्त हॉटेल . छान व्ही.डी.ओ. धन्यवाद
Thanks
Nice 👍 one
One of the best hotel
🌺🌹🌺🌹🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌺🌹🌺
मस्तच व्हिडीओ मस्तच हॉटेल जय शिवराय
चैतन्य खुप छान व्हिडीओ, हॉटेल छानच आहे. थाळी पाहून मन तृप्त झाले, थिम खूपच आवडली, असेच व्हिडिओ बनवत रहा.
All the best, keep it up
Excited for next video
Thanks madam
Superb yaar lovely ❣️❤️❣️
खूप छान वातावरण आणि त्यात लाजवाब थाळी...
yes
खूप छान आहे.👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम
⛳⛳कोल्हापुर करांचा नाद खुळा हाय भावां
⛳⛳
Totally unexplored place …thanks for bringing it to us…will surely visit this one…👍
Khub sundar hotel ahe
खूब मस्त,
खूप छान.💐
अप्रतिम😎
Khupch chhan😋👍
खूपच छान आहे मस्त
खूपच छान
खुप सुंदर जय शिवराय जय महाराष्ट्र
Ek num...super
एकदम झकास
महाराज स्वतः शाकाहारी होते, आणि किल्ल्यावर सुद्धा मांसाहाराला मनाई होती, कृपया याकडे थोडं लक्ष द्यावं, हॉटेल छान आहे, सर्विस पण आदरपूर्वक आहे.
खुप खुप सुंदर
मस्त आहे.. छान..
Bhau mast recipe aahe khup chhhan👌
लई भारी..,,👌
Khup sunder
Khup chan
खुप छान संकल्पना आहे 👌
खुप छान
राजवाडा हॉटेल सर्व व्यवस्था अतिशय उत्कृष्ट आहेत. विशेष म्हणजे येथील स्टाफ सर्वांशी नम्रपणाने आणि आपुलकीने वागतो. निपाणी पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील एक आनंदाचे आणि रम्य ठिकाण . शहरी भागातील लोकांना शहरातील गोंगाटापासून थोड्या काळासाठी का असेना मनाला आणि शरीराला शांतता देणारे ठिकाण म्हणून राजवाडा नावारुपास येत आहे. विशेष म्हणजे राजवाडा हॉटेल चे मालक श्री लक्ष्मीकांत पाटील हे मालकाच्या भूमिकेतून येते वावरत नाहीत.तर प्रधानसेवक या भूमिकेतून सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारत असतात.
चांगलं आहे की
Bhari hotel थीम aahe...Gavcha yatrela aalo ki nakki visit denar...👍
Ek NO.
Ek number
मला खुप वाईट वाटत की आम्ही या हॉटेल मधे याला भेटल नाही पन 1000% आता इथुनपुढे आपन आहोत च
Khupch sunder khup dhanyawad Jay shivay Jay maharashtra
Khupach chhan vatal 👌👌👌👌 yummy 😋😋😋🤤🤤🤤🤤 description Box madhye mahiti dili aahe na tumhi dada 😊
Khupach sundar
1 नंबर 👍
मस्त
Khub Sundar 👌👌👌
खुप छान💓👍👌👌👌
Malkancha pahunchar 1 number
खुप छान 👍👌🚩🚩🚩🚩
खूप छान ...
जय शिवराय ...🙏🙏🙏🚩🚩
खुप छान साहेब 👍🏻🚩
Super duper, lovely hotel with historical values and good healthy food but price should be affordable to common people also.
Superb hotel mi nakkichich hithe janar kup chaan aahe
Very nice, proud of you.
Concep khup chaan ahey naakich hey hotel khup prassidha hoil 👍
Khup chhan Ani Hotel Malkala manapasun dhanyavad 🙏🙏🙏🙏khup chhan Hotel ahe 🙏🙏
Very good place
1 number👍👍👍👍👍
Great
Great 👍 👌
Great 👌👌👌
आज पर्यंत चे सगळ्यात Best
1 No👍
आवर्जून जेवण करण्यासाठी उत्तम हॉटेल एस राजवाडा
रणवीर
Hotel Madhya recipe next prown carry and chhoti sukhhi bombil bhi recipe aplod next and prown fry recipe bhi plz bhau jaldi I'm trying recipe my home 👍
वा... वा... खूपच छान नक्की भेट देऊ
Jay bhawani Jay jijamata Jay shivray
Just visited, all things are very well but food taste required lots of improvement
Nice video तुमचे व्हीडीओ मस्त असतात मला खुप आवडतात
खूप खूप आभारी आहे असंच बघत राहा आणि share करा
A human at marathi mansacha
1 ch no..
Mast re chaitanya
Ashech non veg special hotels che ajun video banvshil
Good...
Very nice
NO.1.🐟🐟🐟🐟🐐
Maharashtra parampara 🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥
Nice👍👍👍👍
Nice ❤️❤️❤️