आये, 🙏खुप छान सर्व रेसिपी सांगतात, आये चा उत्साह अप्रतिम, समजून सांगण्याची पद्धत, या वयात खरच त्यांच्या लक्षात रहातात अचूक, कवतुक वाटते, आय ला आरोग्य उत्तम लाभो, हीच प्रभू चरणी प्रार्थना, 💐 आये सात पदरी घावन कधी जमल्यास दाखवा, शुभेच्छा 🙏
आये तुका बघुन माझा आयेची आणि चुलतेची आठवण झाली दोघींनी मिळून मिसळून बहिण सारख्या रवत पण काकी माझी वारली दोघीही मिळून असे पदार्थ करच्याआये तुका खूप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आई खूप खूप thanks.तुमच्या सारख्या माणसांमुळे च आपली मालवणी खाद्य संस्कृती जिवंत राहिली आहे.thanks to yogesh also ,तुझ्यामुळे आईंची ह्या रेसिपी पाहून आम्हाला शिकायला मिळाले मालवणी पदार्थ.
सर्वात प्रथम आये अभिनंदन.इतका जुना आपला पारंपारिक पदार्थ मालवणी दाखवल्याब द्यल.माझी आजी आणि माझ्या सासुची आठवण झाली तुम्हांला पाहून. देव तुम्हाला चांगले आरोग्य देवो.खूप खूप आभार आणि धन्यवाद.
खुप छान व्हिडिओ असतात. ..हे पदार्थ आता लोप पावत चालले आहेत. आणि आता तुम्ही हे इतके सुंदर व्हिडिओ टाकत आहात.याला संस्कृती जतन करणे असे म्हणणे जास्त रास्त आहे...हा तर अमूल्य ठेवाच म्हणावा लागेल....आणि आये तर खुप गोड आहे...अशी आये घराघरात असावी🙏
आजी किती ya वयात ईतके छान दाखवतात. आताच्या मुलीना सगळ्याचाच कंटाळा. बाहेरून आणता. पण करण्याची मजा काही औरच. तब्येत sambhala . देवाने चांगले आरोग्य देवो. म्हणजे aamhala अशा जुन्या रेसीपी बघायला मिळतील. Khup छान्.
आयेचे सगळे पदार्थ एकदम मस्त आसतत खराच आयेची प्रेरणा घेवन आपण पण असाच नव्या उमेदीन काम करुक होया आये एवढ्या वयात पण कशी नव्या उमेदीने उत्साहाने पदार्थ करता आये अशीच पदार्थ दाखवत रव आमका आवडतात आये तुका देव उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना आम्ही देवगड दहिबावचे परब तुम्ही कुठले परब
@@yogeshparab Lots of love from Goa to dear Aajji and your family. Keep making delicious food. Keep it up. All the best. Convey my regards to Aajji😊🙏❤️
आजी खूप उत्साहाने दाखवतात पदार्थ .कौतुक वाटते.ह्या age मध्ये ही किती strong आहेत..सर्व जुने पदार्थ पाहायला मिळतात..खूपच छंन असतात..त्या साठी तुमचे आभार🙏🏻🙏🏻😊😊
आये, 🙏खुप छान सर्व रेसिपी सांगतात, आये चा उत्साह अप्रतिम, समजून सांगण्याची पद्धत, या वयात खरच त्यांच्या लक्षात रहातात अचूक, कवतुक वाटते, आय ला आरोग्य उत्तम लाभो, हीच प्रभू चरणी प्रार्थना, 💐
आये सात पदरी घावन कधी जमल्यास दाखवा, शुभेच्छा 🙏
धन्यवाद 🙏 सात kapyache ghavane दाखवले आहेत
आये तुका बघुन माझा आयेची आणि चुलतेची आठवण झाली दोघींनी मिळून मिसळून बहिण सारख्या रवत पण काकी माझी वारली दोघीही मिळून असे पदार्थ करच्याआये तुका खूप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद
आवशी, मस्त सांगालय रेसिपी, आवडली खंटोली
अतिशय सुंदर पारंपारिक पदार्थ खांटोळी.लहानपणी खाल्लेला पदार्थ.
अतिशय सुंदर पारंपरिक पदार्थ खाटोळी लहान पणी खाल्लं
भारी खूपच छान मस्त रेसिपी आई
धन्यवाद
Mast.. Majhi aaji same ashich hoti
वा वा मस्त आहे माझे जुने पदार्थ आवडते
लय भारी आणि पौष्टिक खाद्य पदार्थ आहे आजीचे खूप खूप आभार मानतो
धन्यवाद 🙏
खुप छान रेसिपी
धन्यवाद
Thanks for sharing.. Aaji namaskar 🙏
धन्यवाद
हि रेसिपी मी आज पाहिली. खुप मस्त 👌👌
आजी पण 👌👌 आणि रेसिपी 👌👌
धन्यवाद
खुपचं सुंदर, कोकणातले पारंपरिक पदार्थ खुपचं चवदार असतातच.
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर 👌👌
तुमची आये खुप छान आहे आणि पदार्थपण मस्त करून दाखवते
धन्यवाद 🙏
Khupach chhan khantoli
धन्यवाद 🙏
Aaila namaakar khup Chan balpanicha khau dakawila tyavaddal aaicge dhanyawad
Khup chan aaji khantolivkeli
आई खूप खूप thanks.तुमच्या सारख्या माणसांमुळे च आपली मालवणी खाद्य संस्कृती जिवंत राहिली आहे.thanks to yogesh also ,तुझ्यामुळे आईंची ह्या रेसिपी पाहून आम्हाला शिकायला मिळाले मालवणी पदार्थ.
धन्यवाद 🙏
Khantoli 1no. Aaji. Mazya ajichi athavan aali.
Khup mast
धन्यवाद
Aji nice
धन्यवाद 🙏
सर्वात प्रथम आये अभिनंदन.इतका जुना आपला पारंपारिक पदार्थ मालवणी दाखवल्याब द्यल.माझी आजी आणि माझ्या सासुची आठवण झाली तुम्हांला पाहून. देव तुम्हाला चांगले आरोग्य देवो.खूप खूप आभार आणि धन्यवाद.
धन्यवाद 🙏
छान दाखवले खाटोळी
धन्यवाद 🙏
खूप खूप छान
धन्यवाद 🙏
छान रेसिपी
धन्यवाद 🙏
Aai khup mast aahe recipe pan chan banvate
धन्यवाद 🙏
मस्त👌
धन्यवाद 🙏
खुप छान आहे
धन्यवाद 🙏
छान केले आजी खांटाेळी मी करुन बघते
Aikayala khupach chhan vatate Kokani bhasha ...🙏bharat desh mhanuanch vaishistpurn desh ahe ...amhala anand vatato amacha janm vividhatane natlelya bharat matechya deshat janm zala ..🙏
Khup chan aasa
खूप छान आजी मस्त रेसिपी
धन्यवाद 🙏
Mast kupach chan. Agadi majhya aaji sarakhich 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
मी करून बघितली आजीच्या पद्धतीने खूप छान झाली पहिल्यांदाच.🙏
अरे व्वा 👌
धन्यवाद 🙏
आज पर्यंत एवढे व्हिडिओ पाहिले पण उकड्या तांदूळाची माहिती फंक्त आजी तुम्ही छान सांगितली, छान व्हिडिओ 👌👌 धन्यवाद आजी 🙏
धन्यवाद
मस्त रेसिपी.. कोकणातील पारंपारिक रेसिपी.. आजी आज नवीन स्वयंपाक घरात दिसत आहे
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
हो नवीन घरातील आहे हा Video
मस्त 👍, छान आपल्या कोकणातला पदार्थ.
धन्यवाद 🙏
Khantoli khupch chan .
Nice aaji
खूप छान आजी ही छान आहे
खुप छान झाला
नमस्कार खुप च मस्त आहे टोपातले टेस्टी लागते.
आजी मस्त खांटोळे बनवलस लहानपणीची आठवण इली
Vahha mast Receipe aaji thanks
धन्यवाद 🙏
आये,ह्यो शब्द आयकाकच गोड वाटता,माझी आये पण ह्या सगळा बनवायची,माका पण येता,पण आयेची हाताची चव नाय येत।आये मस्तच बनवतस तू सगळा।
धन्यवाद 🙏 😊 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
Aaji khupach chhan recipe.
धन्यवाद 🙏
एक नंबर आजी... मका तुमची रेसिपी खूप आवडते..
मस्त
Aaji is so sweet, nicely she explain.
Just subscribed, khupach tempting,aaji gr8 ahet,maza aaji chi athvan zali n tee Parab ahe
धन्यवाद 🙏
खुप छान व्हिडिओ असतात. ..हे पदार्थ आता लोप पावत चालले आहेत. आणि आता तुम्ही हे इतके सुंदर व्हिडिओ टाकत आहात.याला संस्कृती जतन करणे असे म्हणणे जास्त रास्त आहे...हा तर अमूल्य ठेवाच म्हणावा लागेल....आणि आये तर खुप गोड आहे...अशी आये घराघरात असावी🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏 🙂
Tumchyamule amhala junya recipe shikayla miltat tyapan aajinchya hatachya, dhanyavad
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
Kaki receip Khub awadli mazya mithbhav chya gawchi athavan illi 👌👌👌
धन्यवाद 🙏
आजी किती ya वयात ईतके छान दाखवतात. आताच्या मुलीना सगळ्याचाच कंटाळा. बाहेरून आणता. पण करण्याची मजा काही औरच. तब्येत sambhala
. देवाने चांगले आरोग्य देवो. म्हणजे aamhala अशा जुन्या रेसीपी बघायला मिळतील. Khup छान्.
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
आयेचे सगळे पदार्थ एकदम मस्त आसतत खराच आयेची प्रेरणा घेवन आपण पण असाच नव्या उमेदीन काम करुक होया आये एवढ्या वयात पण कशी नव्या उमेदीने उत्साहाने पदार्थ करता आये अशीच पदार्थ दाखवत रव आमका आवडतात आये तुका देव उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना आम्ही देवगड दहिबावचे परब तुम्ही कुठले परब
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल.
आम्ही गोठण्याचे परब. आजोळ असरोंडीला
सुंदर
धन्यवाद 🙏
मस्त गे आजी, आज करून बघतय
धन्यवाद 🙏
Natural way of aaji's speech is really cute.... And her candid moments r very lovable too
धन्यवाद 🙏
❤❤
खूपच छान आजी
धन्यवाद 🙏
खूप छान सांगितले आजि.माझी पण.आई असे च.जुने पूर्वी चे.पदार्थ करून घालत होती आता कोणी करत नाही
Waa kiti mast 👌👌
धन्यवाद 🙏
धन्यवाद आवशी नमस्कार
👌
Mala aathvn aali majhya aajichi aaji LA bghun
खूप छान , आजी
धन्यवाद 🙏
खूप छान आजीच्या हाताला चव आहे
Aaji non-veg recipes dakhawa please
नक्की 👍
नमस्कार आजि चांगले पदार्थ बनवतात जुने ते सोने
आजीच्या रेसिपी खूप सुंदर असतात आजी तुम्ही खूप छान बोलतात
मस्तच झाली असतली. तोंडाक पाणी सुटला.
आजीच्या तुम्हाला नमस्कार फारच छान
I remember my childhood.
आजी🙏 खूपच छान explain karatat ani त्यातले औषधी उपयोग सुद्धा explain करतात त्या मुळे त्या पदार्थाची चव गोड लागते 👏💐🙏😊
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
Mazhi aaji pan ashche Hoti namaskar aaji
धन्यवाद 🙏
Love you Aajji😘😘😘😘❤️❤️❤️khup mast g..mazya Aajjichi aathavan aali🙏
Aaji khupach God aahet.Chaan boltat.padarth pan khup chan karatat.He padarth mala mahit nawhit nawhate. Me nakki karun pain.Thank you Aaji.Love you.
धन्यवाद 🙏
मालवणी भाषेमध्ये पाक कृती पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे
आजी नमस्कार
धन्यवाद 🙏
@@yogeshparab आजी रवतत खडे ?
Yummy - tondala Pani sutlaya
धन्यवाद
Khupach chaan ! Mala Aai va aaji doni nahit aaj hya aajimule mala sarva malvani receipes shikta yetil thnk u Aaji !
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
Khup Khup Sundar👌 👍🙏
U r very sweet Ajji ...plz give ingredients in hindi or in English
आजि lovely
धन्यवाद 🙏
Mast👌 Aajina pahun mhaza divas changla jato😍 ani ajjinchi recipes bharich astat 💖 mala baghayla khup avdtat😊
धन्यवाद 🙏
@@yogeshparab Lots of love from Goa to dear Aajji and your family. Keep making delicious food. Keep it up. All the best. Convey my regards to Aajji😊🙏❤️
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
Sure
आई,मस्तपैकी..किती केलंस गे,इतक्या करूचा महणजे...तरीही आई हसतमुख 🙏💐👍👌
Khup chan..thanks
धन्यवाद 🙏
Mast
Ukdo tandul nay millo tr Kay krucha
Khantoli pan masta aani aaye pan masta 😍
धन्यवाद 🙏
🙏👌👌👌 aaye kharch gavatle phile divas aathwale aamhi yala topatla mhanto ❤
धन्यवाद 🙏
Ho... Toooopooli mhantaaat...
आजींचे कौतुक करावे तेवढे थोड़े!अशा उत्साही माणसांमुळे आपली परंपरा जिवंत राहिली आहे.आजींचा उत्साह असाच राहूँ दे.व आम्हाला छान छान रेसिपी शिकायला मिळू दे.🙏💐👍
धन्यवाद 🙏
आई छान समजून सांगता आई खुप छान रेसिपी आमचा गाव चिंदर
धन्यवाद 🙏
Aei मस्त 🙏🙏
Aaji aaj kela me khantoli padarth.. Dhanyavaad 🙏🙏
वाह
धन्यवाद 🙏
आंजी किती मस्त बनवल मला पण आठवण करुन दिली मी पण बनवते किती मन लावुन बनवल अगदी जिव ओतुन बनवल आंजी वा.वां.
Aa ji. Is very nice 👌
धन्यवाद 🙏
Hi I'm from kharghar I feel 👍 come and meet your mom
धन्यवाद 🙏 नक्की 👍
👌👌👌aajjji
panyacha praman nhi samjle plz sanga na..receipe khup chaan aahe..
तूम्हाला आईच्या हातचे खायला मिळते आहे हीच फार मोठी गोष्ट आहे.
खरंय
Aaji khuuupppchh god aahet..
Wow I love aaji and her receipes.
Awesome
Super
धन्यवाद 🙏
आजी खूप उत्साहाने दाखवतात पदार्थ .कौतुक वाटते.ह्या age मध्ये ही किती strong आहेत..सर्व जुने पदार्थ पाहायला मिळतात..खूपच छंन असतात..त्या साठी तुमचे आभार🙏🏻🙏🏻😊😊
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
@@yogeshparab asarondi chya aaji ka
हो